Majha Katta With Sushma Andhare Full : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या, 'सुषमा अंधारे' माझा कट्ट्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2022
  • #Majhakatta #ShushmaAndhare #Shivsena #dasaramelava2022 #abpmajha #marathinews #NashikBusAccidentFire #ThackerayvsShinde m#Maharashtra
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @SureshChavan-ru9rv
    @SureshChavan-ru9rv Рік тому +259

    ताई आपन चांगल्या पक्षात आलात,
    कारण ज्याला गरज आहे ,त्यांच्याकडे गेल्याने आपली किंमत वाढते। तुमच्याकडून खूप चांगल्या कामाची अपेक्षा आहे। जय महाराष्ट्र

    • @gurubotule228
      @gurubotule228 Рік тому +1

      Budali uddhav ci soniya sena

    • @krishnamali3285
      @krishnamali3285 Рік тому +2

      Very Very nice Speech. THANKS

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 Рік тому

      @@gurubotule228
      मुता रितून बाहेर या
      अगोदर

    • @shivamkashid6284
      @shivamkashid6284 Рік тому +5

      @@gurubotule228 चल ये एक कटिंग चहा भर टेबल साफ कर 😂😂😂

    • @siddharthdhage1985
      @siddharthdhage1985 Рік тому +5

      जय भीम जय महाराष्ट्र 💪👍

  • @uditedit12
    @uditedit12 Рік тому +133

    भारी मुलाकात रेकार्ड ब्रेक सभा शिवशेना एकच ऊद्धव ठाकरे जिंदाबाद नंबर एक भाषण

    • @mandarebello5705
      @mandarebello5705 Рік тому +5

      Excellent

    • @gurubotule228
      @gurubotule228 Рік тому +2

      Vinash kale budati shivsena

    • @sunilkharat8839
      @sunilkharat8839 Рік тому +1

      @@gurubotule228 BBC in of

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Рік тому

      @@gurubotule228 जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायला शिका, फक्त विरोधाला विरोध करणे कितपत योग्य आहे?

    • @SunitaOzarkar-yj4ov
      @SunitaOzarkar-yj4ov 2 місяці тому

      😊😊😊😊​@@sunilkharat8839

  • @kiranmaske4680
    @kiranmaske4680 Рік тому +44

    मी पहिले भाषणइस्लामपुर मध्ये पाहीले होते
    तेव्हा मनात वाटलं होत की ताई भरारी घेणार..
    तुम्हची माझा कट्टावर मुलाखत
    पाहुन खुप आनंद झाला.
    जय भिम जयमहाराष्ट्र

    • @prakashramane1854
      @prakashramane1854 Рік тому

      Vg v vy v 5vyy gv vy vyvtvgv vt g5
      vyvgg. V5vv5 5video cctv vvvyvgt tg tg vv

  • @ashokmarathe1957
    @ashokmarathe1957 Рік тому +20

    खूप छान, ताईच्या मु्लाखत पाहून ऐकून मी भारावून गेलो, ताईच्या उज्ज्वल भविष्या साठी शिवमय शुभेच्छा ।

  • @ranjitsabale3741
    @ranjitsabale3741 Рік тому +70

    वा.. खुपचं छान..
    किती हुशार आणि धडाकेबाज व्यक्तिमत्त्व आहे
    असं वाटतं होत तूम्ही बोलत रहावं आणि आणि ऐकत रहावं... खुप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून..
    अशीच कामगिरी महाराष्ट्राच्या हितासाठी तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना..
    पुढील उत्कृष्ट कामगिरीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई..
    All the best 👍🚩🚩

    • @sakharamkaware8649
      @sakharamkaware8649 Рік тому +3

      मस्त कमेंट

    • @rahulshelar5132
      @rahulshelar5132 Рік тому +4

      छान व्यक्तिमत्व धडाकेबाज आणि स्वाभिमानी

    • @obc1943
      @obc1943 Рік тому +1

      ते ईश्वराला मानीत नाही

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

  • @mohammedbagdadi9790
    @mohammedbagdadi9790 Рік тому +58

    उद्धव जी यांचं साहित्य शी संबंध आहे आणि शुष्माजी सुधा साहित्य आणि चळवळीतून प्रस्तुत झालेला व्यक्तिमत्व आहे तर ही एक नैसर्गिक पक्ष प्रवेश आणि विचाराचा मिलाप आहे.

  • @abhijitkhopade3477
    @abhijitkhopade3477 Рік тому +20

    ताई तुमचे विचार आणि शैली संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अजून महापुरुष चे अभिवादन करून जे तुम्ही बोलता त्या मध्ये आपल्या महाराष्ट्र ची शान ठेवणारी तुम्ही एक वाक्तिमहत्व आहे🙏🙏👌👌💐💐

  • @rohitahirrao2915
    @rohitahirrao2915 Рік тому +252

    "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" हे वाक्य बाबासाहेब ह्यांचे आहे...आज ते बघितले पण..Best of luck Tai...👍

    • @yogeshgaje1133
      @yogeshgaje1133 Рік тому +5

      Correct

    • @surajpendurkar1196
      @surajpendurkar1196 Рік тому +3

      बरोबर

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 Рік тому +1

      पण त्यांनी पक्ष चुकीचा निवडलाय
      त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळ्या पक्षांना धारेवर धरायला पाहिजे होते
      कुठल्याही एका पक्षात गेले की बंधन ही येतातच

    • @bunty973
      @bunty973 Рік тому

      Rohit Ahirrao tini koncha milk payali heya tu kasa sangu sakatoas tu sobat hotass kay tavaa rao ... Jara vichar karun bola ti pagal dusarya pasha tun ali ahe uddhav ni tila diva lavayala sangitla ti andaar karat chaali ahya sanjay raut chi item gadaar bai teya pashat nai tikali etha kay tikanar .

    • @madhukarkalbage6033
      @madhukarkalbage6033 Рік тому

      त्याच बाबासाहेबांच्या विचारांची साथ सोडून गेल्या त्या....

  • @El_dorado853
    @El_dorado853 Рік тому +364

    डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात " शिक्षण हे वाघीनी चे दुध आहे जो ते पिनार तो घूरघूरनारच " छान मुलाखात वाटली

    • @sanjayranjwe4170
      @sanjayranjwe4170 Рік тому +11

      Agdi barobar...🙏

    • @MrRaghavendrashastry
      @MrRaghavendrashastry Рік тому +12

      वाघ गुर गुर तो आहे पण...या बाई कातडे पांघरून आहेत

    • @josephsamson8761
      @josephsamson8761 Рік тому

      Aaik na,tc varun hindu kadhi kadhnar re

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Рік тому

      वाघिणीचे दूध? फक्त जातीपातीच्या राजकारणाने बरबटलेले किंवा हिंदू धर्मावर वाईट बोलून कोणी चमकत असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे,
      किंवा ज्यांची लायकी नाही त्यांना राजकारणात आणले जात आहे

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 Рік тому +5

      @@MrRaghavendrashastry ज्यांनी शिक्षण वाघिणीचे दूध सांगितले त्यांचीच लेक आहे सुषमा अंधारे मग काय जास्तच गुर गुरणार.

  • @rohitkharat1931
    @rohitkharat1931 Рік тому +232

    संघर्षमय प्रेरणादायी अंधारातून प्रकाशाकडे आलेल्या सुषमाताई..💖✨✨😇

  • @ashoknaik9845
    @ashoknaik9845 Рік тому +37

    ताई तुमचं हे भाषण माझ्यासाठी खूप भावनिक होतं. ऐकताना मी पण खुप भाऊक झालो. 😢😢😢

  • @sunilrahate8109
    @sunilrahate8109 Рік тому +13

    ताई तुमचा जीवन प्रवास आणि चापतीची गोष्ट ऐकून डोळा त पाणी आले तुमचे विचार आणि जिद्दीला सलाम

  • @SanjayDawrung
    @SanjayDawrung Рік тому +201

    ताई, तुमची मुलाखात ऐकली... तुमचा अनुभव, तुमचा अभ्यास बघून मला खुप अपेक्षा आहेत तुमच्याकडून.... देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला यश देवो आणि शिवसेना परत एकदा जोमाने पुढे येवो.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +296

    अप्रतिम मुलाखत..👍👍
    या बाईंचे भवितव्य उज्ज्वल आहे.. शिवसेनेचे नशीब म्हणुन अशी व्यक्ति मिळाली.. त्यांच्या गुणांचे चीज करण्याची जबाबदारी आता पक्षावर आहे..
    अंतर्गत गटबाजी, स्पर्धा यापासून त्यांना कटाक्षाने लांब ठेवा आणि फक्त काम करू द्या..

    • @alkapimpalgaonkar7596
      @alkapimpalgaonkar7596 Рік тому +3

      Bu sushama andhare mulakxhsy

    • @viveklanjekar2343
      @viveklanjekar2343 Рік тому +2

      अगदी बरोबर

    • @ganpatchavan855
      @ganpatchavan855 Рік тому +4

      💯🚩🚩🚩🚩🚩🚩. ताई एकदम भारी

    • @shekharlad4387
      @shekharlad4387 Рік тому +3

      १०० टक्के अगदी बरोबर

    • @vishalsapkal9165
      @vishalsapkal9165 Рік тому +5

      शिवसेनेचे nashib nahi dada ताईचे nashib chagle kin tya na शिवसेना भेटली

  • @prof.vidyagaikwad6980
    @prof.vidyagaikwad6980 Рік тому +23

    अप्रतीम ! सर्व पैलूंवर प्रकाश टाकला आपण . अतिउत्तम भाषण . तुमच्या मधील लढाऊ बाण्याच्या सत्यावर नीष्ठा असलेल्या चळवळीतील कार्यकर्ती ला मानाचा मुजरा !!!

  • @srushtisupe7224
    @srushtisupe7224 Рік тому +19

    आपल्या कर्तृत्वाला माझे नमन..तुमची किर्ती सर्वदूर पसरो..तुमचे यश सार्या त्रिखंडात गाजो...मनस्वी खुप खुप शुभेच्छा💐💐💐

  • @prince99v
    @prince99v Рік тому +69

    जीवनात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीचा दीड तासांचा इंटरव्ह्यू इतक्या एकाग्रतेने पाहिला... इंटरव्ह्यू अजून लांब चालावा आणि अजून खूप ऐकावं अशी इच्छा होती पण ABP माझा ला पण काही वेळच्या मर्यादा असतील...
    असो... जबरदस्त इंटरव्ह्यू आणि जबरदस्त बेबाक उत्तर सुषमा ताई.... आपल्याला खूप खूप शुभेच्छा

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

    • @sunitanaikwade3775
      @sunitanaikwade3775 Рік тому +1

      पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा,

  • @searchstop1
    @searchstop1 Рік тому +232

    ABP माझा चे आभार दबलेल्या आवाजाला दिशा दिली त्याबद्दल!! आणि ताई तुम्हाला स्पष्ट वक्तव्या (कायमस्वरूपी) पुढील प्रवासासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🤞 👍

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 Рік тому +7

    सुषमा ताई तुमची मुलाखत तुमचे विचार मांडण्याची पद्धत तसेच अभ्यास खुप छान मुलाखत झाली तसेच तुमचे महा प्रबोधन यात्रा करणे सर्व जनमानसाला जागृती करण्याची खूप गरज आवश्यक आहे यामुळे चांगल्या महाराष्ट्र राज्य ते संबंध आपला भारत देश याकडे एक सर्व विविधतेने नटलेल्या सुसंस्कृत भारताची निर्मिती होऊ शकेल ते खुप गरजेचे आहे त्यासाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @Santosh_Vinchu
    @Santosh_Vinchu Рік тому +37

    ताई...ग्रेट..कितीही वेळेस तुम्हांला ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावं लागतं..👌

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 Рік тому +99

    खूप छान मुलाखत दिली ताई आपण शिवसेनेला गरज आहे अशा रणरागिणीची... !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय भीम !!

  • @harshadbhatane7737
    @harshadbhatane7737 Рік тому +103

    ताई खूप छान बोललात... 👌
    प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर दिलात
    मी सुरुवाती पासून पूर्ण मुलाखत ऐकली खूप छान वाटले, अतिशय निर्भीड पणे बोललात अगदी अभिमानास्पद...... तुमचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्या पर्यंत नक्की पोहोचला...

    • @gurubotule228
      @gurubotule228 Рік тому +1

      Kiti chan bolali khotardi

    • @appasahebjogdand5426
      @appasahebjogdand5426 Рік тому +3

      निखिल सर सुद्धा भांबावले होते.

    • @renukagawai5647
      @renukagawai5647 Рік тому

      ताई तुमची मुलाखत सुरवाती पासून पहिली अतत्त भाराऊन आल मन गैवरून आलं तूम्ही गरिबीतून आला त हे माहीत नव्हते आम्हाला तुमचा राजकीय प्रवेश शिवसेनेला तारणारा ठरेल तुमचा कार्यातून. Dr बाबासाहेबांचे विचार तुमचा भाषणाचा मा धमतुन बहुजन समाजाला कळो हीच अपेक्षा भविका र्या स शुभेच्छा. जय भीम

  • @rajivchibhade9851
    @rajivchibhade9851 Рік тому +9

    ताई , आपले अफाट वाचन , स्वतःबद्दल प्रामाणिकपणा , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अतुलनीय समयसूचकता ...खूप छान ,योग्य ,आणि तंतोतंत उत्तरे .. 👌👌👌👌👌...

  • @shantaramdhangar4143
    @shantaramdhangar4143 Рік тому +7

    सुषमा ताई आपण खुप हुशार आहात . तुमच्या मधे खुप स्पीरिट आहे आणि ऊद्धव साहेबाची साध मिळाली आपण सगळ्यानां ऊरून पुराल .
    उत्तम नेत्रूत्व...

  • @ChandgadNews24media
    @ChandgadNews24media Рік тому +85

    ताईचे विचार सर्वांगीण आहे..संघर्षरत आयुष्य जगल्याने व आंबेडकरी चळवळीतील जडणघडण यामुळेच ताई आज शिवसेना पक्षाचे उपनेते बनले आहेत ..पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा...

  • @anildhavale3025
    @anildhavale3025 Рік тому +134

    U r great...यापेक्षा जास्त शब्दांची गरजच नाही.. तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा !

    • @vinitvinodrathod5484
      @vinitvinodrathod5484 Рік тому +1

      Vvv i

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

  • @rameshsir450
    @rameshsir450 Рік тому +14

    ताई जय भीम खरंच माझा डोळ्यातुन आनंदाचे अश्रु आले दसरा मेळाव्याच्या शिवसेनात.नमस्कार ताई करतो मी तुम्हाला

  • @dogman6253
    @dogman6253 Рік тому +16

    आज पर्यंत पाहीलेला सर्वात सुंदर विचार माझा कट्यावर

  • @viveklanjekar2343
    @viveklanjekar2343 Рік тому +160

    एक अभ्यासु व्यक्तिमत्व, सुंदर वक्तृत्व , आणि खरेपणा .

  • @ravithombare1088
    @ravithombare1088 Рік тому +129

    ताई जय महाराष्ट्र खरोखरच मी तुमच्या समोर शिवसैनिक म्हणून नतमस्तक झालोय

  • @kundanshende1236
    @kundanshende1236 Рік тому +12

    अप्रतिम व्यक्तिमत्त्व ... स्वतःच्या संघर्षातून घडल्या आहेत. This is best interview so far on Katta.. no deplomatic answers.

  • @235krishna
    @235krishna Рік тому +17

    वाह काय बोलणी आहे तुमची. असे वाटते तुमची कविता ऐकत च राहावं. ताई तुमचा संघर्ष खूप जबरदस्त आहे. तुम्ही खरचं एक आदर्श व्यक्ती आहात..
    खूप शुभेच्छा ताई 💐💐

  • @SalveGs
    @SalveGs Рік тому +117

    किती तो अभ्यास.... किती ते प्रभावी नेतृत्व...किती त्या बोलण्यामध्ये चुणूक....एकदम ok आहे सगळं🙏🙏

    • @vilasthorat9978
      @vilasthorat9978 Рік тому +7

      आभ्यासुआहे ताई खुप छान माडल

    • @AnitaKowale-yt6gx
      @AnitaKowale-yt6gx 8 місяців тому

      ​@@vilasthorat9978😂🎉😂❤❤❤❤😢😢❤

  • @akshaymore4669
    @akshaymore4669 Рік тому +124

    पूर्ण मुलाखती मधलं आवडलेल एक वाक्य
    ' भाजप आल तर मी कदाचित जाईल ' हे एक वाक्य तुमची विचारांशी निष्ठा दाखऊन देते 💙🙏 हि हिम्मत हे धाडस फक्त बाबासाहेबांचं रक्त बाबासाहेबांची लेक च करू शकते 💙 पुढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा ताई 💙🙏 जय भीम 💙🙏

    • @ravindrachavan9359
      @ravindrachavan9359 Рік тому +4

      नाहीतर ED आहे

    • @akshaymore4669
      @akshaymore4669 Рік тому +1

      @@ravindrachavan9359 कशासाठी ईडी ??

    • @balusaste4312
      @balusaste4312 Рік тому

      धन्यवाद ताई,,,
      तूझ्या देश भक्ती भाषणाला मी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब
      सस्ते सलाम करतो,ताई बिर्टीश राजवटीच्या काळात कितीतरी हुतात्मा झालेत ही जाणीव या गदाराना दिली
      पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक म्हणून करुन देतात हेही त्या सत्ता पिपासूना सांगा,

  • @ajinkyabodke3781
    @ajinkyabodke3781 Рік тому +57

    ५५ वर्षात पहिल्यांदा 'जय भीम' ऐकलं दसरा मेळाव्यात........मानाचा जय भीम❤️

  • @omprakashsawale6970
    @omprakashsawale6970 Рік тому +15

    अप्रतिम आणि खिळवून ठेवणारी मुलाखत💐🙏🙏

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 Рік тому +135

    Madam धन्यवाद तुम्ही या महाराष्ट्रचे खूप मोठे नेतृत्व आहात हे या पुढे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना मान्य करावे लागेल

    • @nanduzimare1816
      @nanduzimare1816 Рік тому +1

      Taaee na aamhi 20 varsha eiktoy..samvidha bye hard aahe.tyanche vyaktimatwa khup mothe ahe..

  • @sujeetgarud
    @sujeetgarud Рік тому +161

    ज्यांनी आुष्यभर संघरश केला आहे त्याला ही मुलखात नक्की आवडेल आणि प्रेरणा मिळेल.. जय महाराष्ट्र 🚩

    • @harshadbhatane7737
      @harshadbhatane7737 Рік тому +2

      Right

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

    • @sujeetgarud
      @sujeetgarud Рік тому +3

      @@ramkrishnkakad7636 कुणाच्या तरी बुडाखली मशाल पेटली हे मात्र नक्की

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      @PK 🤣😭🤭🥱🔥🔥🔥

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      @@sujeetgarud 🤣🤣🤣😭😭😭🔥🔥🔥🔥🔥

  • @sanjivmantri6998
    @sanjivmantri6998 Рік тому +7

    अत्यंत विचारी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, पुढे आणल्या बद्दल माझा कट्ट्याचे आभार

  • @jamilmulla1043
    @jamilmulla1043 Рік тому +30

    चपाती आणि डबा ची बात ऐकून डोळ्यात पाणी आले, खूप वाईट वाटले. ताई तुमच्या जिद्दी ला मनापासून सलाम. आयुष्यात एकदा तरी आपली भेट व्हावी हीच प्रार्थना👍

    • @PatilNarayan
      @PatilNarayan Рік тому

      Waah

    • @dastgirshaikh5380
      @dastgirshaikh5380 Рік тому

      ​@PatilNarayan है आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

    • @pushpatainikam17
      @pushpatainikam17 8 місяців тому

      ​@@PatilNarayanपप

    • @ashutoshhendwe
      @ashutoshhendwe 27 днів тому

      ​@@PatilNarayanby

  • @amolbhosale8484
    @amolbhosale8484 Рік тому +460

    माझा कट्ट्यावरील आतापर्यंत चा सर्वात उत्कृष्ट मुलाखात

    • @pspol3273
      @pspol3273 Рік тому

      हिझड्यांच्या फौजेची सेनापती

    • @hrushidawange2182
      @hrushidawange2182 Рік тому +9

      🤣🤣😅

    • @kalyanpatil5291
      @kalyanpatil5291 Рік тому +3

      , 🐓🐓😄

    • @shivamkashid6284
      @shivamkashid6284 Рік тому +16

      विरोधकांच्या बापाला पण ज्ञान शिकवतील एवढी सुजानशैली यांकडे आहे ग्रेट 🙏🙏🙏👏👏👏👏👏

    • @gajananjagtap7729
      @gajananjagtap7729 Рік тому +2

      @@ajitd5249 p

  • @sanjaykadale9606
    @sanjaykadale9606 Рік тому +267

    मुलाखत फार छान झाली.
    शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या प्रमाणेच तम्ही प्रवास करित आहात.
    पण, सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे ते देशभक्तीचे,निष्ठेचे, स्वाभिमानाचे,गुणात्मकतेचे याकडेही पाहा.

    • @tushar6310
      @tushar6310 Рік тому +2

      Great madam

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

    • @sarjeraowagh4000
      @sarjeraowagh4000 Рік тому

      👍👌👌सुषमाताई तुमच्या मध्ये दैवी शक्ती आहे

  • @vishaldodake4806
    @vishaldodake4806 Рік тому +3

    अतिशय दमदार आणि तीतकीच संवेदनशील मुलाखत....सध्याच्या गलीच्छ राजकारणात इतके अभ्यासु, निर्भिड आणी प्रामाणिक व्यक्तीमत्व महाराष्ट्रास लाभले हे खरोखरच आम्हा नागरीकांसाठी आशादायी आहे...

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 Рік тому +2

    हे दीड तसा चाललेली तुमची मुलाखत एक मी....सुद्धा आळस आला नाही किंवा skip करू वाटल नाही. ...येवढं अभ्यास पूर्ण विश्लेषण आणि तितकच मार्मिक उत्तरे.......यावरून आता एवढच वाटत की... ही पेटलेली मशाल शिवसेनेला पुन्हा एक मोठी उभारी देईल ......आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.....आपल्याला पुन्हा ऐकायला आवडेल ......

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Рік тому +21

    खरच ताई मी तुम्हाला पुठच्या वाटचाली साठी आणि आयुष्या साठी माझ्या सारख्याच्या उरलेले आयुष्य तुम्हाला मिळो जय भीम जय शिवराय

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Рік тому +179

    ग्रेट व्यक्तीमत्व.... अभ्यासू व संघर्षमय व्यक्तीमत्व👌👌👌

    • @gurubotule228
      @gurubotule228 Рік тому +4

      Kashala aali uddhav budawnar

    • @LKJH747
      @LKJH747 Рік тому +1

      @@gurubotule228 be a good person & try to become good listener.

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Рік тому +2

    आपण पडत्या काळातील सगळ्या अडीअडणींवर मात करण्यासाठी केलेला संघर्ष खूपच प्रेरणादायी आहे. 'मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम नाही ' हेच आपण सिध्द करून दाखविले आहे.आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्या.जयभीम, जयभारत, जयसंविधान.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому +2

    संपूर्ण मुलाखत ऐकून गर्वाने उर भरून आला सुषमा ताई 🏹 🚩 उत्तुंग उत्कृष्ट असामान्य रोखठोक सडेतोड कोणीही अगदी विरोधकांनीही पण आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा ताई 🏹✌️💪🚩🚩

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 Рік тому +24

    ताई तुम्ही लोकांमध्ये जो जोश निर्माण केला त्याला त्रिवार अभिनंदन.जय महाराष्ट्र

  • @lokeshbawankar2543
    @lokeshbawankar2543 Рік тому +183

    निष्ठावंत शिवसैनिक आपले रून सात जन्मात फेङु शकणार नाहीत वाईट वेळेत साथ दिलित धन्यवाद ताई 🙏❤️

    • @manikraoshinde4426
      @manikraoshinde4426 Рік тому +12

      ताई तुमची मुलाखत आईकताना कट्टर शिवसैनिकां बद्दल जे उदगार काढले त्यामुळे मला खूप अभिमान वाटला व न कळत माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому +6

      🤨रंग बदली सरडा ताई काही विचार धारा नाही 😏

    • @satyajayate1350
      @satyajayate1350 Рік тому +1

      @@thegodfather2271 🤣😂

    • @rockerrockstar8786
      @rockerrockstar8786 Рік тому +3

      @@thegodfather2271 khar ahe Mitra ..hich shivya dyaychi shivsenela

    • @maratha2373
      @maratha2373 Рік тому

      आज शिवसेनेच हिंदुत्व मांडतेय...वा रे उद्धव ठाकरे...बघता बघता संपवलीस की रे पूर्ण शिवसेना..आता फक्त शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना .. तुझी म्हणजे लाचार सेना...

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Рік тому +4

    फारच सुंदर मुलाखत झाली मुलाखत घेणारेचे हार्दिक अभिनंदन ABP माझाचे हार्दिक अभिनंदन

  • @paristudio6247
    @paristudio6247 Рік тому +7

    अप्रतिम ताई.....
    3दिवस झाले आपले भाषण ऐकत आहे...
    Im Disiner.... काम करत करत
    तुमचे भाषण ऐकून एक मनात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते....
    जय शिवराय जय महाराष्ट्र...जय भीम

  • @sandipsakhare5181
    @sandipsakhare5181 Рік тому +120

    खूपच अभ्यासपूर्ण विचार... खूपच मुद्देसूद मांडणी..., जीवनातील खडतर प्रवास सुद्धा व्यक्त करायला धाडस लागते ..great... भविष्यात आपण नक्की कोणत्या तरी मोठ्या पदावर विराजमान होणार .. हे नक्की..! अशीच सरस्वती मातेची कृपा सदैव तुमच्या जिभेवर वास करो...! !

    • @anjalikulkarni941
      @anjalikulkarni941 Рік тому

      पद नक्कीच मिळेल,पण तेव्हा आपण dn to arth raha

  • @ramdasgaikwad615
    @ramdasgaikwad615 Рік тому +25

    खूपच छान मुलाखत दिली ताई, आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 Рік тому +5

    अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व..परखड विचार ..तुमच्या कार्याला सलाम 👍👍🔥🔥🚩🚩

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 Рік тому +1

    शिवसेनेच्या पक्षप्रमुख होण्याची योग्यता आहे ताईच्या मध्ये, सर्वोत्कृष्ट वक्रुत्व अभिनंदन ताई दसरा मेळाव्यात सर्वात सुंदर आपण भाषन केलं ते खुपचं. आवडले

  • @shivamkashid6284
    @shivamkashid6284 Рік тому +55

    खूपचं सुजानशील speech आहे ताई आनंद वाटतो तुम्ही संकटकाळात तुमच्यासारखे सुजान नेत्रुत्व उद्धव साहेबांबरोबर आहे आमचा तुम्हाला कायम पाठिंबा राहणार ताई ग्रेट ❤️❤️😘😘😘

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

  • @rudra2915
    @rudra2915 Рік тому +14

    ही खरी🐆 वाघीण आहे . पिक्चरमधली रा णा नाही.एक न एक दिवस या ताई सर्वोत्तम अशा ऊच्च पदावर जातील.इतिहास साक्षी आहे जे निस्वार्थी असतात त्यांना सर्वोच्च स्थान मिळतं 🚩🙏

  • @ItAk7670
    @ItAk7670 Рік тому +11

    मला तुमचे विचार पटत नाही ,पण तुम्ही तुमचा स्वकर्तृत्वाने इथ पर्यंत पोचल्या हे कोणीही नाकारू शकत नाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! 💐💐💐

  • @pandurangmorbale4251
    @pandurangmorbale4251 Рік тому +15

    ताई तुम्ही जय महाराष्ट्र 🐅 च्या वाघिणीचे मौल्यवान विचार दिलात त्याबद्दल धन्यवाद

  • @adityapowar4800
    @adityapowar4800 Рік тому +45

    बाळासाहेब ठाकरे
    उद्धव साहेब ठाकरे यांच्या नंतर आवडलेली मुलाखत म्हणजे ताई आपली
    हि आमच्या साठी प्रेरणादाई व आयुष्यात पुढे घेऊन जानारी आहे. ताई जस आम्ही शिव सेने साठी लढतो तसेच तुमच्या सोबत लढू आणी तुम्हाला कोणत्या माझा कट्टची गरज नाही तुमची वाट संपूर्ण महाराष्ट्राचा कट्टा पहात आहे. आणी बाळसाहेबाच्या मुलाखती जश्या पून्हा पुन्हा पाहतान ताशीच ही मुलाखत पाहीली जाईल,🙏🏹🐯🚩

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 Рік тому +131

    खुपच छान अभ्यासू व्यक्तीमत्व
    माझा तुम्हाला सॅल्युट
    जय महाराष्ट्र,जय शिवसेना

    • @anantmhatre5130
      @anantmhatre5130 Рік тому +2

      ताई abp माझा वर मुलाखत ऐकली खुप छान वाटलं जय महाराष्ट्र

    • @venkatgavhane7809
      @venkatgavhane7809 Рік тому

      बोलघेवड़ी, वासरात लंगड़ी गाय शहाणी

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 Рік тому

      ☀️⛳⛳

    • @pradiplabade8513
      @pradiplabade8513 Рік тому

      ताई तुमचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे तुमचं माझ्या कट्ट्यावरचं बोलणं ऐकून मन भारावून गेलो जय भीम ,,🙏

  • @harshad_waghmare
    @harshad_waghmare Рік тому +36

    😢😢 खरचं आज डोळे भरून आले...आपला संघर्ष ऐकून..

  • @devlaljiborde4902
    @devlaljiborde4902 Рік тому +22

    सुषमा ताई,
    जियो हजारो साल.आपल्या तोंडून प्रत्यक्ष कबीर,संत तुकाराम,गुरू रविदासजी,भगवान बुद्ध बोलत होते.
    तुम्ही सोसलेल्या प्रत्येक दुःखाला सलाम.ज्या प्रतिकूल परिस्थितीने तुम्हाला घडवलं त्या प्रतिकूल परिस्थितीला सलाम.आज पर्यंत मला हे दुःख होतं की मला बहीण नाही पण आज आपल्या रूपाने एक बहीण मिळाली याचा आनंद आहे.माझा तुमचा परिचयही नाही, कदाचित आयुष्यभर आपली भेटही होणार नाही पण दुःखितांना एक माय मिळाल्याचा आनंद आहे.

  • @parikushali8107
    @parikushali8107 Рік тому +14

    सुषमाताईंची मुलाखत एकली ..... ऐकून खूप छान वाटली .....खूप काही समजले....त्यांचे बोलणेही खूप छान आहे....👍

  • @prakashsawant5948
    @prakashsawant5948 Рік тому +128

    तुमचं भाषण ऐकुन आनंदाश्रू आले.कुढे होतात तुम्ही.तुम्हाला मानाचा मुजरा.
    जय हिंद

    • @obc1943
      @obc1943 Рік тому

      आधी बहूजण वंचित मध्ये, सगळ्या पक्षावर टीका केली नंतर यांचा परफॉर्मन्स बघून राष्ट्रवादीने घेतलं मग सेनेविरुद्ध टीका केली , मग सेनेला आवडल्या , त्यांनी घेतलं, आता परत कोणाला आवडल्यास जातील रखेल कसं असते लाड केला पैसा दिला की राहते नाहीतर दुसरा नवा ,खुंटा भी नवा बेड भी नवा टपा टप

    • @SanjayChavan-hw1iy
      @SanjayChavan-hw1iy Рік тому +1

      Great tai 🙏🙏

    • @roshanramteke8570
      @roshanramteke8570 Рік тому

      Jay shivaji maharaj 🙏🙏Jay bhim 🙏🙏Jay Maharashtra 🙏🙏

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Рік тому +2

    अभिनंदन A B P माझा चे,या मुलाखती मुळे सुषमा ताईंंचे चांगले गुण,पैलू आणि आँल राऊंड व्यक्ती मत्व समाजापुढे आले! धन्यवाद! 💐🙏

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 Рік тому +7

    तुम्हाला salut आहे.तुमची कथा आयल्यावर खूप रुद्याला स्पर्श करून गेला.

  • @subhashgaikwad6317
    @subhashgaikwad6317 Рік тому +25

    खुप खुप छान मुलाखात खुप आनंद वाटला तुमच्या विचाराने प्रभावित झालो ..तुमचे अनुकरण करून आज पासून only उद्धव ठाकरे ..मी मराठी महाराष्ट्र .माझा "",जय महाराष्ट्र

  • @sumitdongardive2053
    @sumitdongardive2053 Рік тому +179

    डोळ्यात पाणी आले ताई आपले शब्द ऐकून.. खूप छान 👍🏻

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому +2

      😝🤣🤣

    • @tukarammundhe3975
      @tukarammundhe3975 Рік тому

      @karan jadhav grtttctgvtgtgbbrrbrbvyrbrvrbrvrbrbrbrbbrrvvrbrvrvbrrbvrvrvvrvrrbrvbrbrbbrvrvrvrrrrgrrrththtrtrrvrrrrrrvrrrrvvrrrrrrrrrrrrrvrvrrrrrrvrrrrvrvvvrrvvrrrrvrvvvrrrvrrrvvrrrrrrrvrvrrrvvrrvrrrvvrvrrvrrvrvrrvrrrrrvrvrrvvrrrrrrrrrrbrrrrrrrvrrrrrrrrrrrrrrvrvrrrrrrrvrvvrrrrrrrrrvrvrrrrrvrrrrrrrrvrvrrrrrrrrrvrrrbrvrrrrrrrrrrrrrrrrvrrrrrvrrrrgrhrrvrrrrrrrvrvrrrrrrrrvrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrvrrrrrrrrrrrrvrrrrrvrrrvrrrrvrrrrrrrrrrrrrrvrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrvrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrbrrrrrrrrrrvrrrrrrvrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrvrrrrrrrrrrrrrrvrtfrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrvrrrrrrrvvvrrrrrrrrrvrrvrrrrrrrvrrrrrrvrrrrvrvvrrvvrrrrrrvrvrvrvrrrrrrrrrvrrvrvrrrvrrvrvvrrvrrvrrvvvvrvrrvrrvrrvrrvrvrrrvbrrvrrrvrvrrvrvrvvrvrvrrvrvrrvvrrvrrvvrvrvrvvrvvbrrvvvrrbrvrvrvvrvrbrvrvrvrrrrrrrrrrrbrvrvvrvrbrvvrvrvvrrvrvvrvrvvrvrrvrrvrvrrrvvrrrrrvrrrrvrvrvrvrrrvrvvvrrrvrvrrvrrrrrvrvrrrvrrrvrvvrvvrrvvr

    • @obc1943
      @obc1943 Рік тому +2

      का बरं बाप मेला तर रडला नसशील

    • @obc1943
      @obc1943 Рік тому

      m

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Рік тому +5

    Start to end 1:mint ते 1 तास 24 मिन 51 ...सलाम ...each n every min Amazing ABP also ,.... महाराष्ट्र च उज्ज्वल भविष्य..100/न्याय दिला आणि देणारा नेता होणार तुम्ही

  • @anandsawant4507
    @anandsawant4507 Рік тому +18

    This lady has got clear thoughts & Shivsena needs such persons who are down to earth , learned & intelligent

  • @minildeshmukh502
    @minildeshmukh502 Рік тому +100

    Truly said... 👍🏻👍🏻👍🏻परिपूर्ण व्यक्तिमत्व... उत्कृष्ट वक्तृत्वशैली... निर्मळ विचार... 👍🏻👍🏻

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 Рік тому +1

      तुम्ही

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 Рік тому +1

      👌👌👌👏👏

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

    • @user-vw7rn1sc1p
      @user-vw7rn1sc1p Рік тому

      छान मुलाखत

    • @vidhyajinde9560
      @vidhyajinde9560 Рік тому

      खुपचं सुंदर बोलल्या सुषमा ताई 🙏🙏👌👌

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Рік тому +38

    शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब सर्वसामान्य हिताचे निर्णय, न्याय , हित लक्षात घेऊन अंधारे ताई मुलाखत सुंदर छान मनाला भावणारे विचार योग्य आहे शिवसेना पक्ष संघटना निश्चित फायदा होईल असे वाटते.

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 Рік тому +1

    सुषमाजी, मुलाखत सुंदर झाली.तुम्ही म्हणजे 'अंगार'आहात.तो सुद्धा माणसाला 'रोटी देणारा'.हा अंगार समाजातील लोकांना राजकारणाद्वारे 'नसता निखारा पदराला बांधून घेतला 'या categary मधला वाटत नाही.
    Congratulations &All The Best.
    आणखी एक सुचवावेसे वाटते विशेष करून आज 'महिला दिन' असताना.
    आपण कायम-कायम एक व्यक्ती म्हणून काम कराव.केवळ महिलांना पुढे काढण्यासाठी फार फार वेळ अणि ऊर्जा,लक्ष देऊ नये.कुणी जर महिला ,"आमच्या यांना माहिती विचारा, त्यांना सगळं माहिती आहे."हे उघडपणे म्हणते त्यावेळी अशा महिलांची नेमणूक, त्यांना ही परिस्थिती असण्यात विशेष काही चूक न वाटण्याची त्यांची मानसिकता हा एक राजकीय strategy चा भाग वाटतो.ज्या महिलांना या मार्गाने जायच नसत त्या स्वतः हून मुळीच या वाटेवर जातच नाहीत.या स्वविकसित पद्धतीने काम करणा-या महिलांना या पातळीवरील तुमच्या ऊर्जा, अनुभव यांची गरज नाही . त्यामुळे तुम्ही देखील याच 'स्वविकसित' वाटेवरील महिलांना मदत करण्यासाठी च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने स्वतःचा विकास प्रायः राजकारणाच्या क्षेत्रात काम करताना ठेवलात तर फार चांगले अपेक्षित असलेले बदल समाजात दिसून येऊ शकतील असं वाटत.'स्त्री' आहात 'स्त्री चे'views,अडचणी या न बोलता किंवा 'त वरून ताकभात'एव्हढ्या व्याप्त स्वरूपात लक्षात येणारच.त्याच प्रमाणे ज्या समाजातून आलेल्या आहात त्यांच्या साठी एक हळवा कोपरा आपल्या मध्ये कायम असणारच. हे स्वीकार्य असले तरीही एकंदरीतच सुशिक्षितांचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा हा आज नैतिक, आर्थिक पातळीवर टिकविण्याच्या दृष्टीने त्यांना सामाजिक वातावरण मिळण्यासाठी काम करण्याचे देखील भले मोठे आव्हान तुम्ही दुर्लक्षण्यापेक्षा स्वतः हून या विषयातील आव्हानांना काळाची वाट न बघता कुठेतरी हात घातलात तर शहरी नागरिकांना देखील जरा तणावरहित श्वास घेत ऊत्साहाने त्यांच्या स्वतःच्या कामात आणखी योगदान देता येईल या मुद्याचा जरुर विचार करावा ही विनंती!तुमची ही मुलाखत interestinglyपाहणा-या नागरीकांचा भविष्यात अपेक्षाभंग होऊ नये अशी सदिच्छा!कारण क्षेत्र'राजकारण'आहे हे सूज्ञ नागरीक पूर्णपणे जाणतात ! आपल्या सामाजिक योगदानाबद्दल धन्यवाद! 🙏💐🌄

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Рік тому +3

    Such a drastic and good change in this lady..superb . अतिशय अभ्यासपूर्ण and जवाबदारी ने उत्तर दिलं शे.मस्त च

  • @mehamudmansuri5208
    @mehamudmansuri5208 Рік тому +44

    पूर्ण मुलाखत पाहिली एकली खूपच छान वाटली...ताई साहेब भावी वाटचालिस शुभेच्छा.....💐💐💐
    भारत जोड़ो यात्रा नंतर आपली प्रबोधन यात्रा जोरात होउ द्या जय महाराष्ट्र

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 Рік тому +11

    जिथ कमी तिथ आम्ही, असा स्वभाव असणाऱ्या तुंम्ही,,, खुप चांगला योग आहे,, संधीच सोनं करा,तुमच्यामध्ये असलेले गुन दाखवण्याची वेळ आहे,,तुमच्या मुळे शिव सेनेला आक्शीजन मिळणार आहे,,जय महाराष्ट्र

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 Рік тому +6

    प्रति.मा.सुषमा ताई अंधारे तुम्ही अत्यंत योग्य आणि योग्य बोललात. जसा एखादा क्रिकेट खेळाडू अष्टपैलू असतो. आणि तो गॅप मारतो आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतो. तशा प्रति. मा. सुषमाताई अंधारे मॅडम यांचे भाषण केले आहे. धन्यवाद मॅडम

    • @pradeepkulkarni1086
      @pradeepkulkarni1086 Рік тому

      Je kaa ranjale gaanjale tyasi mhane Jo aapule to chi saadhoo olkhawja deo tethechi jaanhawa

  • @ramraoshirke5340
    @ramraoshirke5340 Рік тому

    ही मुलाखत फारच वेगळी आहे, गरीबी मुळे प्रगती थांबते असे बोलतात पण आपण या सर्व अडचणीवर मात तर केलीच आणि ग्रामीण भागात शिक्षण झाले म्हणून आपण मागे पडत नाही हे सुद्धा आपण दाखवून दिले, आपले विचार ऐकून ग्रामीण भागातील जीवन आठविले. महाराष्ट्र आजून प्रगती पथावर जावो, यासाठी आपल्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे....
    जय हिंद.. जय महाराष्ट्र

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 Рік тому +122

    चपाती ची गोष्ट खुप touch करून गेली 😔

    • @armantamboli6651
      @armantamboli6651 Рік тому +5

      Agdi barobar bollat tumhi

    • @vilasshinde8079
      @vilasshinde8079 Рік тому +4

      थी वेळ आमच्या वर पण आली होती 2006पर्यंत

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Рік тому +1

      खरंय

    • @sagarkamble1415
      @sagarkamble1415 Місяць тому +1

      सर्व गरीब लोक या मधून बाहेर पडतात,ताई ने पण खूप बिकट परिस्थिती पहिली आणि त्यामधून बाहेर आले त्यांच्या जिद्दीला सलाम

  • @user-qd8do9hb7b
    @user-qd8do9hb7b Рік тому +78

    ताई बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना युती करावी यासाठी प्रयत्न करा

    • @Gho1998
      @Gho1998 Рік тому +3

      @@Rajput-zi1gb हो आणि युती करून येतो तुझ्या घरी सगळ्यांना घेऊन तयार ठेव सगळ्यांना

    • @Akshay6427
      @Akshay6427 Рік тому +1

      ekdam barobr....

    • @shiv1617
      @shiv1617 Рік тому

      या बामनाना झवून काढायचं अजून अडीज वर्षांनी

    • @akashd2843
      @akashd2843 Рік тому +2

      @@Gho1998 खतरनाक मित्रा 🤣🤣🤣

    • @dnyanobas213
      @dnyanobas213 Рік тому

      नं

  • @vishwasjawle8537
    @vishwasjawle8537 Рік тому +3

    सुषमा ताई खुप खुप खुप छान, तुमची आणि माजी गोष्ट जवळ पास खरी आहे, कदाचित माझ्या नेवसा तालुक्यातला भाषांतर करणारा कदाचित पहिला मीच होतो, इंग्रजी ते हिंदी आणि मराठी, सगळ्यात कमी शिकलेला, नववी मध्ये 3 वेळा नापास झालेला, पण तालुक्यातला कदाचित मी पहिलाच माणूस होतो, पण पाच वर्षा पूर्वी माझा अपघात झाला होता, मी मेलोच् होतो पण परमेश्वराने मला वाचवले पण आता 52% अपंग आहे पण भाषण करायला खुप आवडत , नेवासा तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख साहेब यांना विचारा ते सांगतील ,असो परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो आल्या कधी इकडे तर भेटा जरूर

  • @shankarphalke4147
    @shankarphalke4147 Рік тому +4

    🙏 पुरुषापेक्षा मर्दानी ताकंत आहे या स्रीमधे 👍

  • @bhimraokhebale3899
    @bhimraokhebale3899 Рік тому +239

    तुमच्या सारख नेतृत्व महाराष्ट्र च नेतृत्व करण्या सारख आहे भावी मुख्यमंत्री पदासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा ताई

  • @madhurimistry785
    @madhurimistry785 Рік тому +30

    आता पर्यंत ह्यांचा मला राग येत होता. पण ह्या सुषमा ताई इतक्या हुषार , ज्ञान अनुभव भाष्य खूप सुदंर आणि ह्या ताई ज्या पक्षात गेल्या आहेत ह्यांच्या पेक्षा हुषार तर कोणी नाही. वा खुप सुंदर मी तर तुमची वेडि झाली. नाव अधांरे आहे पण वाट मात्र प्रकाशा कडे नेणारी सुंदर अतिसुंदर🙏👏💐

  • @akashkshirsagar3791
    @akashkshirsagar3791 Рік тому +10

    कष्ट +संघर्ष +जिद्द = सुषमताई

    • @prakashvichare5818
      @prakashvichare5818 Рік тому

      - अतताई वक्तव्य = शुन्य .

  • @TheCheetra
    @TheCheetra Рік тому +1

    प्रचंड विद्वात्ता आणि ताकद अगदी ठासून भरली आहे या वाघिणीत... शिवसेनेच नशीब म्हणून अशी लोकं या विचारांची लोकं मिळाली आहेत. सुषमाताई हिऱ्या प्रमाणे आहेत... परंतु हिरा फार नाजूक असतो. आणि म्हणून सुषमाताईना वाघीण हिच उपमा द्यावी वाटते. सच्चा मनाच्या... चांगल्या विचारांच्या 🙏🏻 सुषमाताईचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा. 🙏🏻

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Рік тому +81

    धन्यवाद विलासराव देशमुख यांची आज आपण आठवण कडल्या बद्दल

  • @marathapower...9617
    @marathapower...9617 Рік тому +37

    सुषमा अंधारे कुठे उभी आहे त्यापेक्षा
    कुणासाठी उभी आहे हे पक्क माहितीये....
    डोळ्यात पाणी तरळल ताई माझ्या... राजकारणात तुमच्या सारख्या लोकांची आवश्यकता आहे ताई...
    खरंच दोनच राजे इथे जन्मले या पुण्यभूमीवर,
    एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर...

  • @pravinpatil5718
    @pravinpatil5718 Рік тому +3

    जबरदस्त परिस्थितीतून आलेल्या महिला वाघीण आहे मला हे ऐकताना आसू अनावर झाले अप्रतिम

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 Рік тому +1

    अत्यंत प्रामाणिक, सडेतोड, अभ्यासू आणि तळमळीने कार्य करणाऱ्या या सुषमाताई अंधारे यांची मुलाखत खुपच आवडली. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे असं मनापासून वाटतय. सुषमाताई अंधारे यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 Рік тому +72

    शिवसेनेची नूतन रणरागिणी, धडाडणारी तोफ.जय भीम,जयशिवराय!

  • @pradeepjekte6933
    @pradeepjekte6933 Рік тому +30

    धन्यवाद एबीपी माझा की तुम्ही सुषमाताईंचा पूर्ण जीवन प्रवास कसा झाला आहे माहिती करून दिली सुषमाताई तुम्ही शिवसेनेत आला त एकदम योग्य निर्णय केला आहे शिवसेनाच हे आपल्यासारख्या लोकांना मदत करू शकते जय भीम ताई

  • @suhasboyatkar3686
    @suhasboyatkar3686 Рік тому +8

    Absolutely untouched interview by Madam.. it showcase everything that where you had come from and with true dignity.Namaskar 🙏🏻

  • @meghachandane6138
    @meghachandane6138 Рік тому +13

    Wow...how she handled each and every question is really unbeatable 👏🏻

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 Рік тому +9

    एक नंबर जोष मध्ये भाषण झाले ताई तुमचे सारी जनता तुमच्या पाठी मागे आहे
    जय भीम जय महाराष्ट्र

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Рік тому +14

    ताई, झक्कास हजरजबाबी👌🏼
    हिंदुत्व, हिंदुत्व करणाऱ्या या
    पत्रकारालाच तुम्ही
    हिंदुत्वा पेक्षा जास्त महत्वाच्या सामाजिक ज्वलंत
    प्रश्नाच्या खुंटीला
    उलटे टांगले 😂😅

  • @bhushanjadhav9795
    @bhushanjadhav9795 Рік тому +5

    अप्रतिम व्यक्तिमत्व अप्रतिम मुलाखत..

  • @suryakantkadam9622
    @suryakantkadam9622 Рік тому

    अप्रतिम मुलाखत.
    हिरा...शिवसेनेत.ताई निर्णय 100%योग्य.🙏