Vasai Fort | Vasai | वसईचा किल्ला
Вставка
- Опубліковано 7 чер 2018
- Vasai Fort | Vasai fort | VASAI FORT | vasai | Bassain
उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टि हा सर्व परिसर समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. भौगोलिकदृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो.
किल्ल्यात न्यायालय, चर्च, हॉस्पिटल वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे.
पोर्तुगिजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमांजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३७ ते १७३९ मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरतांना आजही येते.
वसई ते किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या बसेस ही उपलब्ध आहेत. वसई स्टेशनहून किल्ल्यात टमटम रिक्षा अथवा साध्या रिक्षेनेही जाता येते. स्टेशनपासून किल्ला ६ कि.मी. वर आहे.
Vasai Fort | Vasai Killa | Vasai
• Source : www.marathimati.net/vasaicha-f...
• MUSIC CREDITS _ Track - Overcome | Ugonna Onyekwe | Cinematic | Dramatic
ua-cam.com/users/audiolibrary...
• शूटिंग - Pandhari / Ajay Salunkhe.
Thanks ,
Vinayak Parab
मित्रानो . . माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा.
अजुन तर नाहि केला पन लवकरच भेट देयीन .☺🙏
खुप छान...
nice information
Dada bhiwandi madhe anjur ya gavat ya killyacha Bhuyari rasta aahe aata to band aahe pan tya kali bandhlela ganpaticha mandir aani to Bhuyari rasta pan tithe aahe
@@priyamadhavi4346 धंन्यवाद ताई चांगली माहिती सांगीतली . . . लवकरव अंजुर ह्या गावाला नक्की भेट देईन .
अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
विनायक भाऊ तु आणि जीवन भाऊ कदम दोघेही पुढच्या पिढीला मोठ योगदान देता आहात मराठी माणसांचा चँनल खूप पुढे जाऊदेत .।जय महाराष्ट्र
जय जिजाऊ।। जय शिवराय।।
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठि .☺🙌🙌🙏
छान माहिती वसई कील्ल्याची सांगितलीस मित्रा 👍👍🙏
Vasai cha killa ha aamchya maratha samaja cha aani majya agri koli samjacha itihas sangnara aahe
cs.Parab
Badlapur
परबानु
सखोल अभ्यास परीश्रम
खुप छान
अशीच माहीती देत रहा
एक ईतीहास प्रेमी
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Dhanyvad. Tumhi dilelya mahitisathi. Jay bhavani Jay Shivaji 🙏
धंन्यवाद तुझ्या अमुल्य कमेंटसाठि . . . अशिच साथ असो .☺
Very nice Vinayak parab thakhas
Khup chaan
Yes I like this video
मस्तच
खूप छान दादा वर्षा शिंदे सातगाव म्हसला बुलढाणा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
khup chan.......................
Khup chan
Excellent information
ખૂબ સરસ કિલોછેવસઈ
मानाचा मुजरा
Khup chan aahe 😘😘
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
हो खूप छान विडीवो केलात तूम्ही
वसई किल्ल्याची माहीती ही अप्रतीम दिली तूम्ही👌👌
धन्यवाद . . . अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
uma prabhu vcccjg
जय शिवराय....👌👌
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
जय शिवराय
Very nice.
Good video.Salute to Great Maratha General Chimaji Appa Peashwa who showed the Portuguese their place in dust bin of History.Salute to the spirit of Chatrapati Shivaji Maharaj.
With an Army of almost 2 lakh maratha vs 1500 Portuguese soldiers among which 800 were African slaves. It took 2 years for Maratha to capture the Fort Bassin (vasai killa). 25000+ maratha were killed in contrast of just 700 Portuguese soldiers. Given 10% of total strength the Maratha had, capturing vasai would be a mere dream for the Marathas.
@@Shawn_Pereira chup re lavdya angreez chale gaye apne naajayez aulat ider hi chod gaye😂
मस्त
खुप छान
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
नमस्कार मान्यवर, >>विनायक परब>>
सुंदर ऐतिहसिक माहितीसह सादरीकरण.
किल्ल्यांची दुर्दशा ही थांबली पाहिजे .
निदान गवत, झाडेझुडपे तरी वरचेवर काढली तरी ते जास्त दिवस ^तग^ धरू शकतील.
बाकी सर्व मायबाप सरकारने *कील्ले* संवर्धन करणे ठाम ठरवले तरच!!!
अन्यथा स्वप्नच होय.
मनस्वी शुभेच्छासह धन्यवाद ॥卐ॐ卐॥
Excellent Info... great presentation...
दादा मला अभिमान आहे तुझा
खूपच अप्रतिम ...
खूपच अप्रतिम ...दादा
जय शिवराय 🚩🙏
Khup chaan mahiti dilit tya baddal khup khup dhanyavad🙏🚩Vande Mataram,Jay Hind,Jay Maharashtra🙏🚩
धंन्यवाद बंधु . . . जय शिवराय .
खूप छान व्हिडिओ आहेत सर
धन्यवाद मित्रा तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
Mast video dada jay shivray ⛳️👏🏻
भाऊ. . .धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
Thanks for information about the vassaifort
Khup khup chan mahiti thanks
धन्यवाद भाऊ. . . अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
Chaan
किल्ला व तुम्ही दिलेली माहिती अप्रतिम ...
//जय शिवराय//
धंन्यवाद . . . जय शिवराय
धन्यवाद दादा 🙏
V.nice
"ईतिहासाची गोडी असणार्यांसाठी या तुमच्या कील्ले मोहिमा म्हणजे सुखद आश्चर्याचा धक्काच म्हणेन मी परबानो बघताना आनंद ओसंडून स्फुर्ती येते.🚩🙏
Khoop sundar
अप्रतिम 👌👌
भाऊ. . .धन्यवाद मित्रा तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
@@VinayakParabvlogs मी ही वसईचा च आहे आणि वसईचा किल्ला माझ्यासाठी फार प्रिय आहे वसईच्या किल्ल्याचा इतका छान व्हिडिओ बनविल्या बद्दल मी आपले आभार व्यक्त करतो 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏🙏
khup chan saglech gad kille tumhi aamhala dakhvtat khup chan kam karat aahat tummhi. Jay shivray sir
धंन्यवाद भाऊ. . . अशीच साथ असु द्या . जय शिवराय
dhanyvad
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khup chan dada👍
Mast
भाऊ खतरनाक
Sachin Wagh .धन्यवाद भाऊ अशीच तुमची साथ असू द्या
Mast aahe video
धन्यवाद भाऊ 👍
GOOD INFORMATION 👍👍👍🏿👍🏾
किल्ला मस्त आहे. आणि तुम्ही दिलेली माहितीही चांगली...
अप्रतिम माहिती,,
धंन्यवाद
Ek number video
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
वीडियों छान वाटला ।
जय जिजाऊ जय शिवराय
धंन्यवाद भावा ...अशिच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या.
Number one video
Shivraj Sarode .धन्यवाद भाऊ अशीच तुमची साथ असू द्या
Nice
Chan
शान आहे भाऊ
मस्त आहे किल्ला
धन्यवाद भाऊ. .
तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी, अशीच तुमची साथ असू द्या 👍
Nice dada ....must information dilay
Chhn ati sundar
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी 👍
जय शिवराय . . . जय शंभूराजे
मस्त माहिती दिली मित्रा आवडला तुझा व्हिडिओ
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏
Ek no. dada ...👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी आणि जर शक्य होत असेल तर हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 👍
Jay shivray
मस्त आहे भाऊ
धन्यवाद भाऊ. . . अमूल्य कमेंट्ससाठी, अशीच तुमची साथ असू द्या 👍
Hi l am from vasai
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Superb...
Thanks 🤗
Vasai la aalat asa vatla ki tumhi majaa ghari aalat mala khup aanada zala tumhi khup Chan 👌 video karta jevaachi kalji na karta ,mi asha marathi mulanvar khup garv kartoo je aaplya jevacha vichar na karta aapla etihas saglyan.paryant pochavta manun mi tumcha saglya video share suscrib bell vajavtho jene karun tumchi video desh vdesh paryant pohachal , Jai Bhawani mate ki, Jai chatrapati Shivaji Maharaj aani Jay chatrapati shambhaji Raje 🙏🙏🙏
Nice video boss....
Thanks bhau
good keep it up
Thanks Bhai
Bhau nice video
साहेब. . .धन्यवाद भाऊ अशीच तुमची साथ असू द्या
👌nice video.
धंन्यवाद
Aamcha Chimaji appa
Nice video
Thanks for your valuable comments .
व्हिडिओ छानच आहे... बरीच शी माहिती दिलीस...रायगड किल्ल्यावर असलेला हिरकणी बुरूज दाखव...
Kdk bhau
धंन्यवाद
Chan bhv
धंन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया देण्यासाठि.
@@VinayakParabvlogs hi
@@VinayakParabvlogs pH nabr de na dada
Vasai Fort is nicely explored by you.
You have given nice information also. Is there any book on this fort, let me know?
Many thanks for bringing excellent treasure trove to us.
🙏♥️♥️🙌🙌🙌🙌♥️♥️
Tumche sagle vdo mla khup aavdtat. Mi vel milel tevha punha punha baghat aste....
mast re bhava
बंधु आभारी आहे. . . अशीच तुझी पुढच्या विडियो साठि अथ असु द्या.
एक नंबर सर😍😍👌👌
मित्रा आभारी आहे
मी पण व्हीलॉग केलाय वसई किल्ल्यावर तुम्ही plz पहा
धन्यवाद
नक्की ललित . . . subscribe pan kela tula
Thnk u...Me pn kel subscribe tumch channel
खुप छान माहीती दिली सर. माहीती मिळालेल्ल्या पुस्तकाचे नाव सांगा .
Nice video bhai 👌👌
धंन्यवाद मित्रा. . .
Vinayak parab thakhas
Jai vajrai🚩🚩🚩jai chimaji🚩🚩🚩
Nice sir
धंन्यवाद भावा . . .
👌👌
🙏🙏🙏
धन्यवाद राजे. . .
Chann video! Balekilla mhanje nakki Kai?
बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचाच अजून एक सुरक्षित भाग ,
जो पर्यंत बालेकिल्ला शत्रूच्या ताब्यात जात नाही तो पर्यंत गड जिंकता येत नाही ।
nice
Thanks Mitra
Vinayak Dada tu korigad kelas ka. Nasel tr nkki korigadcha video kar please.
Lavkarch Karen :) Sorry for Delay reply
Nicd
খুব ভালো ভিডিও
२०० वर्षाची जुलमी राजवट, असा का म्णायचं?
1 no khupach sundar 👌👌
इतिहास तज्ञांकडून माहिती घेऊनच व्हिडिओ बनवा. माहिती खूपच अपूर्ण आहे.
Murud janjira Var bnvlay ka vlog
❤😘❤
रेशमा धंन्यवाद ☺🙏
Very nice 😀
Hi dada khup chan samjaun sangtata 😊
Khatrnak
Jay shivray
.धन्यवाद अशीच तुमची साथ असू द्या 👍
.धन्यवाद अशीच तुमची साथ असू द्या
बस ने वसई किल्ल्या ला कसे जायचे ठाणा मार्गे ..ऐकून किती खर्च येतो....कृपया सांगा
सर तुम्ही खुप छान काम करताय...थोडी विनंती होती...की तुम्ही Front पेक्षा Back camara use करत जा please...🙇🙇🙇🙇
नक्कीच प्रयत्न करू .
धंन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
Excellent information👍
Thanks for your valuable comments .