Це відео не доступне.
Перепрошуємо.

शिवडी किल्ला | Shivdi fort | SNTvlogs | Marathi Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2018
  • मुंबईच्या किल्ल्यांच्या मालिकेतील पुढला किल्ला आहे किल्ले शिवडी
    इंग्रजी व फिरंगी बांधणीच्या छोटेखानी गढी (fortress)चा हा उत्तम स्थापत्य नमुना आहे. पुरातत्व खात्याच्या कृपेने हा किल्ला उत्तम रीतीने पुनर्निर्मित झाला आहे. तटबंदीच्या आतमधील गोदामे कार्यालय वगैरे पूर्णपणे अगदी छप्रासकट शाबूत असल्याने जुन्याकाळचा चांगलाच अंदाज येतो. गुजरातचे सुलतान चौदाव्या शतकात राज्य करत असताना मूळची असलेली छोटी चौकी पोर्तुगीज काळात फिरंग्यांनी मजबूत करुन किल्ल्यात रूपांतरित केली पुढे ईस्ट इंडिया कम्पनीच्या अमलात इंग्रजांनी हा किल्ला मराठा सत्तेच्या भयाने आणखीन मजबूत केला. सिद्दी रसूल ने १६८९ ला दोन वर्षे का होईना मुंबईच्या उत्तरेकडील माहीम व परळ बेटांवर ताबा मिळविला होता तेव्हा त्यांचे क्रौर्य अनुभवले. १७८० नंतर इंग्रज कम्पनी चे गोदाम व त्यानंतर तुरुंग म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला गेला.
    असा हा माहीम खाडीच्या पूर्व मुखाशी समोरील तुर्भे बेटाच्या नाक्यावर असणारा व घारापुरी बेटावर आणि त्यापल्याड असणाऱ्या उरण व करंजा किल्ल्याकडे लक्ष ठेवणारा इतिहासाचा साक्षीदार आमच्या व्ही लॉग मध्ये नक्की बघा व तुमची मते आणि निरीक्षणे कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.

КОМЕНТАРІ • 111

  • @pratik_dhuri
    @pratik_dhuri 4 роки тому +3

    शिवडीत लहानाचा मोठा झालो पण आज तुमच्या मुळे खरा इतिहास कळला ह्या किल्ल्याचा. 🔥🙏🏼

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +2

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!!

    • @ashishchavan721
      @ashishchavan721 2 роки тому +1

      साहेब तिथे अतिक्रमन चालू आहे. तिथे मुस्लिमांनी किल्यावर जायला बंदी घातली आहे तिकडे थोड लक्ष द्या 🙏🚩

  • @96k66
    @96k66 4 роки тому +7

    अत्यंत मोजक्या शब्दात ऐतिहासिक माहिती सांगितली. तत्कालीन मुंबई बेटांचा नकाशा दाखवून तर खूपच परिणामकारकता साधलीत.
    अतिशय स्तुत्य उपक्रम.

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 4 місяці тому +1

    Khup chhan mahiti dili ahhe. 🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 місяці тому

      हा व्हिडीओ पाहून आपली छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !!
      पुरावे व संदर्भावर आधारित खरा इतिहास मांडण्याकडे आम्ही आवर्जून लक्ष देतो, आमच्याकडून चुकीची माहिती व्हिडिओ मध्ये दिली जाऊ नये ह्याकडे आमचे पूर्ण लक्ष असते .
      आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना जास्तीतजास्त forward करा ही विनंती. आमच्या चॅनेलवर आपण असे अनेक किल्ले त्यांच्या संपूर्ण इतिहासाच्या महितीसोबत पाहू शकता. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा.

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती दादा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 3 роки тому +1

    खूप छान ,

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 3 роки тому +1

    Khup Chan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या तुमच्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @DJPGDOMBIVLI
    @DJPGDOMBIVLI 2 роки тому +1

    Purn balpan hya killyavar khelun ghalavale ....aaj tumchya mule barich mahiti milali aamhi bpt collani madhe rahayacho...anways thanks a lot

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому +1

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर😊!!
      मुंबईकरांना आपल्या मायभूमीच्या इतिहासाची माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या चॅनेलवर आपण वरळी, धारावी, वांद्रे, मढ, घोडबंदर असे मुंबईतील किल्ले पाहू शकता त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रायगड, प्रतापगड, सिंहगड असे सुमारे 30 किल्ले देखील पाहू शकता. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास आमचे channel subscribe करा व आपल्या मित्रांना व्हिडीओ forward करा ही विनंती🙏
      आपल्याला दिवाळीच्या खुपसाऱ्या शुभेच्छा🎉🎊

  • @vinayakgangurde4586
    @vinayakgangurde4586 4 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    Aparichit killa pan
    tya kali mahatwacha....
    Badhakam majbut aahe ajun.....
    Tejas sir ...👍
    📽📽📽📽📽📽

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!
      गेल्या 10 वर्षापूर्वी राज्य पुरातत्व खात्याने ह्या किल्ल्याची पुनरबांधणी केली म्हणून इमारती मजबूत दिसत आहेत.

  • @gmguru1184
    @gmguru1184 4 роки тому +1

    एक दम मस्त 👍 लय भारी👌एक नंबर✌️🌺🙏🌺

  • @balajirodge6366
    @balajirodge6366 3 роки тому +1

    Apratim...... Surekh asa killa ahe.... Khup chhan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      हो सर, पाश्चिमात्य किल्ले बांधणीच्या तंत्राने बांधलेला छोटासा टुमदार किल्ला आहे हा
      मुंबईच्या भरवावस्तीत पण एका कोपऱ्यावर दडून बसला आहे.

    • @balajirodge6366
      @balajirodge6366 3 роки тому +1

      @@sahyadrinaturetrails dhanyawad reply dilya baddal...... ME tumche me pahilela raigad yanche Purn bhag baghat ahe.... Kharach chhan mahiti dilli...... Tumche Abhar

    • @balajirodge6366
      @balajirodge6366 3 роки тому

      Fact videos cha awaj thoda kami yeto to bagha jara

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      @@balajirodge6366
      धन्यवाद सर ,आम्ही आपले आभारी आहोत.
      आम्हाला जितकी शक्य आहे तितकी संदर्भासह माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
      बहुतेकदा किल्ल्यांच्याबाबद केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती सांगितली जाते पण त्या आधी व त्या नंतर इंग्रज येईपर्यंत काय झाले हे सांगितलेच जात नाही हा प्रकार होऊ नये, इतिहासप्रेमी रसिकांना पूर्ण माहिती मिळावी असा आमचा प्रयत्न असतो.
      अशीच संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आमचे प्रतापगड, विशाळगड, वेरूळच्या लेणी हे असेच अनेक भागात तयार केलेले व्हिडीओ देखील नक्की बघा ही विनंती🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      @@balajirodge6366
      हो सर त्यासाठी आम्ही आपली क्षमा मागतो
      सुरवातीला आम्ही केवळ किल्ल्यावर बाबग बनवत गेलो पण कमी अनुभव व infrastructure च्या अभावामुळे सुरवातीचे बरेच व्हिडीओ आवाजाच्या बाबतीत दर्जेदार झालेले नाहीत. पण नवीन व्हिडीओ मध्ये हा दोष दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

  • @amolvinod3151
    @amolvinod3151 5 років тому +11

    अभिनंदन तेजसदादा आणि अभिषेक आणि टिम, खुप छान, मुंबई च्या सगळ्या किल्ल्यावर दिलेली माहिती, मी स्वतः तुमच्या बरोबर आहे असे वाटते👌👌👌

  • @1982usha
    @1982usha 4 роки тому +1

    Thanks for information about the old fort Shivadi

  • @ujjwalamahajan3102
    @ujjwalamahajan3102 4 роки тому +2

    You have done great work, to know about Mumbai history and real assets.

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 4 роки тому +1

    जय शिवराय मी मुंबईकर असून मला आता पूर्ण माहिती मिळाली. I am मुंबई domicile फ्रॉम 30 years

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊!!
      आमचे बांद्रा, वरळी , धारावी, घोडबंदर ह्या किल्ल्यांवर असणारे व्हीलॉग सुद्धा जरूर बघा. मुंबईची अनोखी अपरिचित प्राचीन कहाणी दाखवायचस प्रयत्न केला आहे.

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 4 роки тому +1

    खूप सुंदर

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 4 роки тому

    छान , चांगली माहिती दिलीत, मुंबईचा इतिहास समजला,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @rkn9033
    @rkn9033 5 років тому +3

    खुप छान दादा.

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 роки тому

    खुपच छान माहिती

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 4 роки тому

    सर जबरदस्त स्थळदर्शन. सोबतच उत्कृष्ट स्पष्टीकरण.👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे 😊!!

  • @user-lw7bm5ih4q
    @user-lw7bm5ih4q 4 роки тому +3

    बहुत सुन्दर । खुश रहो भाई । अच्छा कवरेज है ये ।

  • @wjo576
    @wjo576 4 роки тому +4

    I lived and studied in Sewree all my childhood...used to visit this fort with friends on many a summer afternoons. Now I don't live in Sewree but will make it a point to revisit on my next trip there. I recollect there was an engraved slab in Portuguese writing on one of entrance which could be now translated easily than earlier days. Sahyadri Nature Trails could kindly comment on this please!

  • @SUDHIRUDCHAN
    @SUDHIRUDCHAN 4 роки тому +2

    हा किल्ला मी बघितले आहे... फक्त वाईट या गोष्टीचं वाटते की येथे बरेचसे गांजडी मुले व्यसन करत बसतात..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      हो ही खरी स्थिती आहे. पुरातत्व खाते किंवा महानगरपालिका ह्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे किल्ल्यात मोकळेपणाने फिरताही येत नाही कधी कधी

    • @DJPGDOMBIVLI
      @DJPGDOMBIVLI 2 роки тому

      Ho barobar aahe ....mi pan family sobat gelo hoto pan ganjadi mulan mule aat jau shaklo nahi

  • @shivajisukase2949
    @shivajisukase2949 4 роки тому

    👌👌👌

  • @eminemmarshall7689
    @eminemmarshall7689 4 роки тому

    Yo info. is gr8

  • @amaramravti5275
    @amaramravti5275 4 роки тому

    मस्त 👌👌👌👌

  • @shravanchougule6113
    @shravanchougule6113 4 роки тому +2

    Very nice bro,👌

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 3 роки тому +2

    Nice information , sir. Well done . Keep it up !👍 Best of luck for your next project .👍

  • @kuberinteriors7087
    @kuberinteriors7087 4 роки тому +2

    Utrkrusht

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 4 роки тому

    Very Nice

  • @tukaramdalvi1959
    @tukaramdalvi1959 4 роки тому +1

    nice

  • @famousunless5533
    @famousunless5533 4 роки тому

    दादा खूप अप्रतिम विडिओ बनवत आहात... तुमच्या कार्याला सलाम.. मला आपल्या स्वराज्याची पहिली नवदल कुठे व कशी बनली याची संपूर्ण माहिती पाहिजे आहे... व आपल्याशी सपंर्क साध्याचा आहे..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दादा😊👍
      स्वराज्याचे प्रथम नौदल वसुबारस ह्या दीपावली च्या दिवशी 1657 साली कल्याण बंदरात छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले एव्हडी खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध आहे.

    • @famousunless5533
      @famousunless5533 4 роки тому

      Sahyadri Nature Trails dada mla tirlotkarabhijit@gmail.com vr mail Kara na

  • @sandeepkate1926
    @sandeepkate1926 4 роки тому +2

    खुप छान व्हिडीयो, जरा आवाज वाढवा की विनंती 🙏

  • @bharatisomni5741
    @bharatisomni5741 2 роки тому

    आम्हाला यायचे असल्यास आपली सोय आहे का? असल्यास कशी आहे? ते सांगाल का? आम्ही पिरांगुटला आहोत.

  • @shaileshtone
    @shaileshtone 4 роки тому

    दादा तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे. एक विनंती आहे की माहितीचा पुस्तकी संदर्भही इथे द्यावा. जेणेकरून अभ्यासू लोकांना त्याचा अधिक उपयोग होईल.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!
      तुमची सूचना जरूर लक्षात ठेवू व आमच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये संदर्भ देत जाऊ

  • @vaibhavjadhav60
    @vaibhavjadhav60 4 роки тому +4

    Sir please increase your recording volume as the subject .which you are showing is very interesting..

  • @manish8669
    @manish8669 4 роки тому +3

    Sir तुमी शिवडी killyacha पूर्ण add पाठवलं ka. आम्हाला ही बागायचा ahe.
    धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळत.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      31, Sewri Ford Road, Mumbai Port Trust, Sewri, Mumbai, Maharashtra 400015

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 роки тому +2

    सर, भिती वाटत नाही का.. गोदामात , अंधार असलेल्या भागात जायला... तिथे साप देखील असु शकतात...! ... कुठुन इतकी हिम्मत येत असेल देव जाणे..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      मुंबईतील किल्ला असल्याने येथे बरीच वर्दळ असते. अर्थात इतिहासाशी कर्तव्य नसणारे प्रेमवीर युगुले, बाजूच्या वस्तीतील लहान मुले, क्वचित काही अनैतिक धंदे करणारे नशाबाज ह्यांची बरीच येजा असल्याने साप वगैरेंचा फारसा धोका नसतो. तरी शुटींग करताना एकदा खात्री करून घेतली होती.

  • @abhishekkamble5770
    @abhishekkamble5770 4 роки тому

    Group sobat ja ya killya var. Ekte kiva dogh tigh naka Jau. Charsi lok astat tithe. Sumsaan area ahe khup..

  • @SaratGodbole
    @SaratGodbole 4 роки тому +1

    शिवडी स्टेशनवरून जेट्टीकडे फ्लेमिंगो बघायला जातो त्या वाटेवर एका वजन काट्यापाशी राइट टर्न घेतो त्याच्या समोर एक जागा आहे . तिथे एक वाडा आहे तो पाहिला. हा किल्ला कुठे आहे? कसं जायचं?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      शिवडी स्टेशन पूर्वेला उतरून कोळीवाडा रोड वरून डावीकडे शिवडी फोर्ट रोड वर हा किल्ला आहे. स्टेशन वरून 12 -15 मिनीटात तुम्ही चालत जाऊ शकता.

    • @SaratGodbole
      @SaratGodbole 4 роки тому +1

      @@sahyadrinaturetrails जाईन नक्की.

  • @kunalowhal6036
    @kunalowhal6036 4 роки тому

    Belapur killa visit kara

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      नक्कीच करू , महाराष्ट्रातील सर्वच किल्ले दाखवायचे आमच्या टीमचे ध्येय आहे.

  • @dhiravachoudhury3860
    @dhiravachoudhury3860 4 роки тому +2

    Please tell in eng or Hindi because we can’t understand and we want to know

  • @Jitshri
    @Jitshri 4 роки тому +2

    छान व्हिडीओ, शब्दांकनही सुरेख आहे.
    मला सुद्धा असच किल्लेभ्रमण करायला आवडेल.
    ९९२०८४८२५०.

  • @pravinkoli5715
    @pravinkoli5715 5 місяців тому

    लाकडी शिडी नाही तर लोखंडी शिडी होती व बुरुज वर तोफ होती

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 місяців тому

      आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
      आपल्यासारख्या जागृत इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांमुळे आम्हाला मदत होते.आम्ही केवळ अंदाज व्यक्त केला होता आपल्यामुळे पक्की माहिती मिळाली

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 4 роки тому +2

    शिवडीच्या किल्ल्याला पोचायचं कसं?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      Sewri Fort
      31, Sewri Ford Road, MPT, Sewri, MPT, Sewri, Mumbai, Maharashtra 400015
      maps.app.goo.gl/wfvwZBGpDY8nAZYB7

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +3

      मुंबई च्या हरबर लाईन वर शिवडी स्टेशन पूर्व ला जाऊन गुगल मॅप वर टाका.. अथवा स्टेशन वरून गाडी मिळेल.

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 4 роки тому

      धन्यवाद! मी पुण्याची आहे त्यामुळे मला हा प्रश्न पडला.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      @@bharatikelkar159 NP..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      @@bharatikelkar159 तुम्ही आम्हाला आमच्या व्हिडीयो संबंधित कुठलीही शंका विचारू शकता.. आम्हाला माहीत असल्यास नक्की ती सांगितली जाईल..
      SNT Vlogs ला Facebook वर फॉलो करा

  • @rosygomes4239
    @rosygomes4239 4 роки тому

    U mean to say sewri ? Sewri mumbai 400015 whre i stay.? I cant believe this ?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      Yes this fort is located in sewri
      😊😊

    • @psm4727
      @psm4727 4 роки тому

      Shivadi

    • @wjo576
      @wjo576 4 роки тому

      Rosy...I studied at Fatima High School Sewree and could see this fort from our classroom as well visited the fort and Dargah on my summer afternoon trips. Brought back nostalgic memories today.

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 3 роки тому

      कुर्ला येथून हार्बर लाईन ने शिवडी ला उतरायचे ईस्ट ला कोणालाही विचारा कोळीवाडा कोणीही सांगेल थोडा निर्जन स्थळी आहे. दागिने घालून जाऊ नये. मुली बरोबर असतील तर ग्रुप मोठा हवा. हातात एखादी काठी हॉकी स्टिक संरक्षणासाठी हवीच. थोडा अभ्यास करून गेला तर किल्ला चांगला समजेल

  • @meghakudale737
    @meghakudale737 4 роки тому

    Kilya varil muslim lokani Ladies la javun ch del nhi amhi gelo saral saral nahich bole entry nhi khup nirash zalo amhi ni tya lokana ch pn khup rag alel ka javu det nhi tych karan sudha sangitl nhi tasch aju bajula nasha karnar khuup hote

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुम्हाला फारच वाईट अनुभव आला ह्या किल्ल्याबद्दल
      शिवडी किल्ल्यात असणाऱ्या नशाबाज व बाकी अनैतिक धंदे करणाऱ्या लोकांमुळे स्त्रियांसाठी ग्रुप असेल तरच जाणे सुरक्षित ठरते. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या राजधानीत हा दुर्दैवी प्रकार घडतो ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे.
      आजकालच्या युगात किल्ले मते देत नाही पण काही खास समाजविशेष याना झुकते माप दिले की एकगठ्ठा मते मिळतात म्हणून ही परिस्थिती आली आहे.

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 3 роки тому

      आपली चूक इतकीच आपण त्यांना धोपटून काढत नाही, आपले आई वडील नालायक की ते आपल्याला कराटे बॉक्सिंग च्या क्लास ला घालत नाही आपण आतातरी सुधारणा केली तर पुढे असे दिवस येणार नाही.

  • @gmguru1184
    @gmguru1184 4 роки тому +1

    एक दम मस्त 👍 लय भारी👌एक नंबर✌️🌺🙏🌺