बाजार माश्यांचॊ भरलो♥️ मासेमारांच्या कष्टाचो दर किती ठरलो ?🤔पापलेट🐟खेकडे🦀🦐🦑🐠🐬

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • कोकणातल्या अलिबाग गुहागर दापोली हरणे बंदर जयगड बंदर विजयदुर्ग बंदर देवगड बंदर नियुती बंदर वेंगुरला बंदर शिरोडा बंदर त्याचप्रमाणे मालवणच्या समुद्रकिनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात सकाळ-संध्याकाळ माशांचे लिलाव बाजार भरले जातत. समुद्रात मासेमारी करून कष्टकरी आपले मासे किनारपट्टीवर घेऊन येतत. किनारपट्टीवरील सकाळ-संध्याकाळ भरणारे माश्यांचे लिलाव बाजार कष्टकऱ्यांच्या उपजीविकेचा एक मोठा साधन बनलेला असा. असच बाजार मालवणच्या किनारपट्टीवर सकाळ-संध्याकाळ भरलो जाता. याच्यापूर्वी आपण सकाळच्या मासळी बाजाराचे बरेचसे माझे व्हिडिओ बघितलेले आसत पण या व्हिडिओत बराचसा काही खास असा तुमका ह्यो व्हिडिओ नक्कीच आवडात. व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या youtube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती🙏 धन्यवाद🚩जय हिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 18

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 5 місяців тому +1

    फारच छान बाजार
    तुमचे मालवणी ऐकाक मजा येता।

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      माका अस्सल मालवणी बोलाक नाय जमना पण मी प्रयत्न करतय, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 5 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ 👍
    रविवारी आम्ही आमच्या बाजारात येणार आहोत

  • @rukminilokare9444
    @rukminilokare9444 3 місяці тому +1

    Ekak mast majja yeta

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      होय काय तुमचा समाधान ह्याच आमचा ध्येय 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 5 місяців тому +1

    प्रश्नच नाही छान व्हिडिओ

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @rukminilokare9444
    @rukminilokare9444 3 місяці тому +1

    Tumka malvani bhasha best.asa

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      होय प्रयत्न करतय 🙏🙏

  • @notebook65
    @notebook65 3 місяці тому +1

    NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurg kokan

  • @surekhakhopade6589
    @surekhakhopade6589 5 місяців тому +1

    Tumche video khup chan astat

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @hildadsouza5901
    @hildadsouza5901 5 місяців тому +1

    I'm proud of my Konkan

  • @vinayakkale1354
    @vinayakkale1354 5 місяців тому +1

    हा कोणत्या बंदरवरचा बाजार आहे ?

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      मालवण दांडी बीच 🙏🙏