Shahu Chhatrapati vs Sanjay Mandlik | Kolhapur Loksbaha Elections 2024 | जत्रा लोकशाहीची | EP. 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • Shahu Chatrapati vs Sanjay Mnadlik | Kolhapur Loksbaha Elections 2024 | जत्रा लोकशाहीची | EP. 2
    Music Credits :
    UA-cam Audio Library
    Music Name : Fusion Of Dhol
    Music Owner : Aakash Gandhi
    YT link : • Fusion of Dhol - Audio...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #kolhapur
    #kolhapurlokasabha
    #kolhapurloksabhaelections
    #loksabhaelections2024
    #loksabha
    #shahuchatrapati
    #sanjaymandalik
    #kolhapurtourism
    #kolhapurcity
    #mahalaxmimandirkolhapur
    #kolhapurichappal
    #kolhapurtouristplaces
    #kolhapurdarshan
    #placestovisitinkolhapur
    #kolhapurstreetfood
    #kolhapurmh09
    #kolhapurmahalaxmi
    #kolhapurvlog
    #kolhapurnews
    #thingstodoinkolhapur
    #kolhapurrailwaystation
    #kolhapurcitytour
    #bestplacestovisitinkolhapur
    #kolhapurtravelvlog
    #kolhapurimisal
    #rankalalakekolhapur
    #kolhapurfamousplaces

КОМЕНТАРІ • 318

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 Місяць тому +161

    तरुण मुलांची मते शाहू महाराजांच्या बाजूने पाहून आनंद वाटला, अजूनही कोल्हापूर कर शाहूंच्या समतेच्या मार्गावर चालत आहेत, हे सिद्ध होत आहे.

    • @aba989
      @aba989 Місяць тому +4

      👍💪✌️

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Місяць тому +4

      नक्कीच❤

    • @goodlistner25
      @goodlistner25 Місяць тому +7

      एकुन् बरे, समाधान तर वाटले कारण महाराष्ट्रातील तरुणाई किती सजग आहे. महाराष्ट्र का पुढे आहे आणि किती potential आहे कलतय.

    • @VK-9898
      @VK-9898 Місяць тому

      😓😓 काँग्रेस सहानभुती च राजकारण करत आहे. काँग्रेस ने गेल्या ७० वर्षात काय केलं ते माहिती आहे, शाहू महाराज आमचे राजे आहेत परंतु काँग्रेस ला मत देणे चुकीचे आहे. शाहू महाराजांना कळायला पाहिजे की आपण अशा पक्षाला साथ देत आहोत जो पक्ष छत्रपतींना मानत नाही, सावरकरांचा अपमान करतो, हिंदू देव-देवतांचा अपमान करतो, हिंदूंना देशाबाहेर काढण्याची भाषा करतो अशा पक्षाला आपण कसे सपोर्ट करणार? ज्याच्याकडे देशाचे आणि स्थानिक स्थरावरावरील विकासाचे vision नाही त्याला support करने चुकीचे आहे. छत्रपती घराण्याच्या सहनभुतीचा काँग्रेस ने वापर केलेला आहे जसा उद्धव ठाकरे मुंबई मध्ये याचा उपयोग करत आहेत.

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv Місяць тому +2

      ek divas aadhi matadan change honar...Only Mandlik

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +122

    शाहू घराण्याचे किती उपकार आहेत कोल्हापूरवर 💯 मान गादीला मत गादीला 🤞

    • @ananddeshpande3993
      @ananddeshpande3993 Місяць тому +3

      Bayko pn gadila

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 Місяць тому

      ​@@ananddeshpande3993😊

    • @entertenment9165
      @entertenment9165 Місяць тому +5

      ​@@ananddeshpande3993tumchi dyaychi asel tar harkat nahi😂

    • @VK-9898
      @VK-9898 Місяць тому +6

      उपकार आहेत पण काँग्रेस ला मतदान करणार नाही शाहू महाराज छत्रपती घराण्यातले आहेत आणि त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. जो पक्ष छत्रपतींचा अपमान करतो जो पक्ष हिंदूंचा अपमान करतो त्याला आम्ही मत देणार नाही

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill Місяць тому +7

      ​@@ananddeshpande3993tuzi modila de mg tyala garaj ahe😂😂

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Місяць тому +50

    कोल्हापूरचे भावी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ❤

  • @dagadukadam2611
    @dagadukadam2611 Місяць тому +23

    छत्रपती शाहु महाराज कि जय....100% शाहु महाराज निवडून येणार आहेत. 👍👍👍

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +63

    इथं फक्त बंटी साहेब म्हणतील तोच आमदार तोच खासदार होणार... वाघ एकला राजा

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. Місяць тому +6

      Bunty Patil IRB Road toll Bhara mhanat hote...Bharlay ka toll?

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Місяць тому +4

      असे काही नाही मी बावडेकर आहे... बंटी पाटील म्हणतील तोच खासदार आमदार होणार मग तुम्ही विकला गेला आहात असे म्हणावे लागेल.. माझं मत मी ठरवणार कोण सांगतो म्हणून मत टाकाल तर तुम्ही तुमच्या बुद्धीचा नाही तर दुस-या च्या बुद्धीचे आहे..

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv Місяць тому

      shetttttttttt

  • @mohandesai7086
    @mohandesai7086 Місяць тому +110

    मान गादीला,
    मत गादीला,
    कोळला मोदीला.

  • @ARJUNGHANWAT-oq9fc
    @ARJUNGHANWAT-oq9fc Місяць тому +25

    छत्रपती🚩🔥🙌🏻
    जय शिवराय 🙏🏼♥️🚩

  • @hindustani5093
    @hindustani5093 Місяць тому +19

    एक नंबर भाऊ काँग्रेस ने ६० वर्षात रस्ते केले त्यावर डांबर घालाल्यात

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Місяць тому +2

      काँग्रेस ने नाही इंग्रजांनी

  • @akshaysatpute6875
    @akshaysatpute6875 Місяць тому +20

    आम्ही येथे राहतो कोणा मुळे शाहू महाराज्यचा मुळे सो आम्ही त्यानाच vote करणार....

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 Місяць тому +14

    जनता नाराज म्हणून यंदा महाराज

  • @harh908
    @harh908 Місяць тому +18

    शाहू महाराज राजवाड्यातून आधीच बाहेर पडत नाहीत लोकात किती फिरणार दिल्लीला कधी जाणार, त्याच आयुष्य शरद पवारांच आदेश पाळण्यात गेलंय, मुलाला संधी द्यायला पाहिजे होती बापानेच स्वतच्या मुलालाच गेम केला, संभाजी राजे योग्य उमेदवार होते कोणत्याही पक्षातून लढुंदेत

  • @navanathingavale655
    @navanathingavale655 Місяць тому +6

    कोल्हापूरचा एकच आवाज , शाहु महाराज , शाहु महाराज ✌️

  • @vishalc2531
    @vishalc2531 Місяць тому +8

    मान गादीला मत मोदींना👍

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 Місяць тому +5

    कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण कशाला विकास करणारा कोण तोच जो लाच खाणार नाही तोच खरा कोल्हापुरी हिरो😊

  • @kapiljadhav4828
    @kapiljadhav4828 Місяць тому +16

    पुरोगामी कोल्हापूर म्हणणाऱ्यांनी आपल्या मुलींची बहिणींची लग्न इतर जातीमध्ये लावून द्यावी पुरोगामी विचार आपल्या घरापासून चालू करा बघायचा आहे बोलणारे किती सत्यात उतरतात😂😂

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 Місяць тому +22

    Kolhapur t fakt lead cha vichar hoil ......Shahu Maharaj win hotil ......

  • @Sharad-ez6gf
    @Sharad-ez6gf Місяць тому +7

    मुजरा मानाचा शाहू छत्रपती करवीर अधिपती श्रेष्ठ नृपती

  • @user-js6yw1ze7h
    @user-js6yw1ze7h Місяць тому +18

    काल मंडलिकाचा भाजपने अपमान केला. भाजपला मत नाही म्हणजे नाही.

    • @SinghmP24
      @SinghmP24 Місяць тому +1

      काय केलं?

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t Місяць тому +3

      भाजपला देऊ नका मंडलीक यांना द्या😂😂

    • @ravikishormane6408
      @ravikishormane6408 Місяць тому +1

      काय केला अपमान ?

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t 16 днів тому +1

      अरे हे एड कोण आहे काय टाईप करतय बगा😂😂😂

  • @asuszanfone2114
    @asuszanfone2114 Місяць тому +13

    छत्रपती शाहू महाराज की जय

  • @gaffarmirshikari8417
    @gaffarmirshikari8417 Місяць тому +10

    Shahu Maharaj Ch 💯💯💯💯💯

  • @PravinPatil-wi6pi
    @PravinPatil-wi6pi Місяць тому +7

    शाहू महाराज ✌✌✌🎊🎉

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 Місяць тому +10

    Kolhapur chi shaan ch shahu Maharaj only ❤

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w Місяць тому +1

    वा मुलांनो छत्रपतीना साथ ही तुमच्या रक्तात आसलेली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ताराराणी यांना साथ ❤❤

  • @jagadishpatil5994
    @jagadishpatil5994 Місяць тому +7

    कोल्हापूर कर योग्य तो निकाल देतील त्यात वाद नाही आणि शाहू महाराजाबद्दल आदरच आहे पण ज्यावेळी आपण बोलतो की महाराज आहेत ते त्यांना निवडून दिल पाहिजे किंवा विरोधकांनी उमेदवार दयायला नको होता ,तेव्हा अवश्य तस निवडून द्या पण मग त्याच महाराजांचे वंशज म्हणजे साताऱ्याचे महाराज उदयन महाराज ह्यांना पण मग बिनविरोध निवडून दयायला पाहिजे होते त्यांना का पडलं मग जर शाहू महाराज आपले राजे आहेत म्हणून आपण त्यांना अवश्य निवडून देऊ पण त्याचवेळी आपण साताऱ्याच्या गादिला कधिकाली पडून मान खाली घालायला लावली त्याचा पण विचार झाला पाहिजे

  • @SwapnilSutar-co1tj
    @SwapnilSutar-co1tj Місяць тому +3

    गौरवच्या मताशी मी सहमत आहे.तो जे बोलला खूप चांगल बोलला.

  • @gamingdude87
    @gamingdude87 Місяць тому +9

    9:52 mhanje aplya कोल्हापूर करणा he माहीत आहे ki शाहू महाराज यांचा पक्ष chukicha आहे 😅

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому +3

    विषयच भारी

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 Місяць тому

    🚩🚩🚩छत्रपती शाहू महाराज🚩🚩🚩रयतेचा राजा बहुजन हिताय बहुजन सुखाय 🚩🚩🚩स्वत:च्या जमिनी रयतेला, शेतकरी जनतेला वाटून देणारा एकमेवाद्वितीय राजा. या ना त्या प्रकारे जनतेची लूटमार न करणारा राजा आहे🚩🚩🚩राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Місяць тому

    Good going brother keep it up.

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Місяць тому +4

    मत गादीला माणमोदीला❤😂❤

  • @satishghadekar5102
    @satishghadekar5102 Місяць тому +2

    Jai shree Ram

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 Місяць тому

    विशेष भारी पत्रकार साहेब तुम्ही लबाडी करताय भाजप समर्थक काळा टी-शर्ट लाल टी-शर्ट ही मानसिक प्रत्येक व्हिडिओत कसे काय असतात त्यामुळे प्रामाणिकपणे करा आज एका दिवसात बघितलेले मी तुमचा चौथा व्हिडिओ आहे त्यामध्ये ही दोघे प्रत्येक वेळेला भाजपचा समर्थन करताना दिसत आहे म्हणजे तुम्हाला अंतर्गत भाजपचा प्रचार करायचा आहे

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Місяць тому +4

    Shahu Maharaj win 100%❤

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Місяць тому +2

    आम्हि गादिला मानतो ....❤❤

  • @SantoshLondhe-uz3iz
    @SantoshLondhe-uz3iz Місяць тому

    जय श्रीराम 🚩

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Місяць тому +38

    गौरव च्या मताशी सहमत....गादीपेक्षा मोदी महत्वाचा म्हणणाऱ्या दादांना एक विनंती .....डोळे झाकून कोल्हापूरवर उपकार कुणाचे???एवढाच प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि ज्याचा चेहरा समोर येईल .....त्याचा विचार करावा मग गादीच महत्व तुम्हाला आपोआप समजेल....

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Місяць тому +8

      कोल्हापूर वर उपकार छ.राजर्षि शाहू महाराज याचा आहेत..पण हे आता चे शाहू महाराज यांचे काहीच योगदान नाही..हे फक्त नावाचे वारसदार.. शाहू महाराज आहेत.. मी एक कोल्हापूर..

    • @amarpatil7094
      @amarpatil7094 Місяць тому +3

      १००% बरोबर बोललात👌👌

    • @ashishkamble2955
      @ashishkamble2955 Місяць тому +6

      @@user-uq2uq5jo8c तुमच्या म्हणण्यानुसार जर नावाचे वारसदार असतील तर शाहू राजांच्या नावासाठी का होईना वारसदारांच्या सोबत आम्ही राहणार....

    • @rahulcity906
      @rahulcity906 Місяць тому +4

      Modi पाहिजे 😊

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 Місяць тому

      ,कंगना राणावंतला हिमालयातून तिकिट दिलेय,,,आणि नवनीत राणाला भाजपात घेऊन प्रचन्ड विरोध असताना उमेदवारी दिली,,,स्मृती इराणीला तर सगळ्या आधी,,,,यांची लायकी पण नाही हो,

  • @rachanapatil9874
    @rachanapatil9874 Місяць тому +15

    मान गादीला मत मादीला 🎉🎉

    • @SinghmP24
      @SinghmP24 Місяць тому +4

      ती मादी तुच काय 😂😂

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 Місяць тому

      ​@@SinghmP24😂😂

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 Місяць тому +3

    यंदा शाहू महाराज ❤

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Місяць тому +1

    सर्व कोल्हापूरकरांणा छत्रपती श्रीमंत शाहु महाराज ..

  • @shalombardeskar2189
    @shalombardeskar2189 Місяць тому +1

    Background music kami thev bhava

  • @user-yu5og8tx3s
    @user-yu5og8tx3s Місяць тому

    कोल्हापूर चा एकच आवाज शाहु महाराज 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @tradewith_vir8635
    @tradewith_vir8635 Місяць тому +2

    छत्रपती शाहू महाराज 💯🔥

  • @user-ze9gl8fb1i
    @user-ze9gl8fb1i Місяць тому

    आमचं ठरलंय 👍

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Місяць тому +18

    मोदीच हवेत देशात , मत मंडलिक यांना

  • @King-lc5qi
    @King-lc5qi Місяць тому +10

    शाहू महाराज ❤❤❤

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 Місяць тому +4

    Dhananjay mahadik umedwar astil tr te ale aste ani pathinmba milala asta pn mandlikanch vishesh as kay kam nahi ahe mhnun shahu maharaj

  • @anwarsoudagar917
    @anwarsoudagar917 13 днів тому

    फ़क्त लीड मोजायचं.... 🇮🇳...✋...🇮🇳...✋...

  • @deelipsatham8014
    @deelipsatham8014 Місяць тому +10

    शाहू महाराजांचा नाद करायचा नाही..

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Місяць тому +2

    कडक प्रश्न रस्ते झाले म्हणून झाल काय..विकास कुठाय

  • @dineshpujari2525
    @dineshpujari2525 Місяць тому +1

    Vimane kon kon jnr ani kuthe jnr

  • @vijayautture8081
    @vijayautture8081 Місяць тому

    हि आपली तरूण पिढी कस व्हायचंय या देशाच

  • @detective4122
    @detective4122 Місяць тому +5

    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिल्डर लॉबी ने महानगर पालिका विकत घेतली आहे, अधिकाऱ्यानं हाताशी धरून टाऊन प्लॅनिंग ची पूर्ण वाट लावली आहे.

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 Місяць тому +2

    शाहू महाराज ❤

  • @prajaartcreation3657
    @prajaartcreation3657 Місяць тому +1

    टोल नाक्यावर पावती कोणी फाडली... आणि टोलचे 450करोड कोणी भरले ते ह्यांना माहीत नाही वाटत

  • @mohamadeliyasbepari932
    @mohamadeliyasbepari932 Місяць тому +2

    chatrapati Shahu Maharaj

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Місяць тому +1

    रिपोर्टर स्वतःला अतिशहाणा समजतोय स्वस्तातला lallantop रिपोर्टर😂

  • @dadapatil776
    @dadapatil776 Місяць тому +4

    # गुजरातचा मोदी कि कोल्हापूरची गादी .. # एकच आवाज शाहू महाराज... # मान मत फक्त छत्रपतिंच्या गादीला...

  • @mohanbamane8209
    @mohanbamane8209 Місяць тому

    छत्रपती शाहू महाराज यांचां विजय होणार यात काही मात्र शका नाही.

  • @rahulcity906
    @rahulcity906 Місяць тому +21

    मतदान मोदीला म्हणजे मंडलिक ना.. 🙏🏻

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому +5

      Nahi jamat..bjpmukt kolhapur✌️

    • @rahulcity906
      @rahulcity906 Місяць тому +1

      @@mohitkariya3787 congress मुक्त कोल्हापूर

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому +1

      @@rahulcity906 kalal 4 la🤣🤣gaddar mandlik guwahati wapas

    • @rahulcity906
      @rahulcity906 Місяць тому

      @@mohitkariya3787 रडत बसा निकाल ऐकून mg

    • @rahulcity906
      @rahulcity906 Місяць тому

      @@mohitkariya3787 निकाल आल्यावर कळल.. Evm चा नावाने रडू नको teva

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 Місяць тому +2

    शाहू महाराज फक्त

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Місяць тому +1

    14:25 upi चा वापर देशभर सुरू
    व्यापरीच्या थेट खात्यात पैसे अधिकचे पैसे काळा बाजारीने मारणे कमी झाले.
    त्यामुळे काही लोकांना मोदी नको.
    प्रत्यक्ष पैश्याच्या व्यवहारातील पैसा काळा बाजारीने कमवता येत होता तो बंद कमी झाला

  • @Akshay-wy5ru
    @Akshay-wy5ru Місяць тому +14

    14:40 तुम्ही bjp supporter असा किंवा विरोधक. पण article 370 हटवण ही चांगलीच गोष्ट आहे. आणि ज्यांना article 370 हटवल्यामूळ फक्त जमीनच खरेदी करता येईल अस वाटतय..त्यांनी article 370 बद्दल अजुन माहीती घ्यावी..

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому

      Tuch sang bara jara fayde

    • @Akshay-wy5ru
      @Akshay-wy5ru Місяць тому

      @@mohitkariya3787 article 370 हटवल्याण तोटा काय झाला. हे तु सांग... मी bjp Supporter नाही आहे ..पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच आहेत..इथले कायदे ,संविधान तिथ लागु होत नव्हते..देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने article 370 हटवण चांगलच होत..आणी S.C ने सुद्धा article 370 हटवणे या गोष्टीला सविंधानीक म्हणून निर्णय दिला आहे..

    • @Akshay-wy5ru
      @Akshay-wy5ru Місяць тому +1

      @@mohitkariya3787 article 370 हटवल्याण तोटा काय झाला. हे तु सांग... मी bjp Supporter नाही आहे ..पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच आहेत..इथले कायदे ,संविधान तिथ लागु होत नव्हते..देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने article 370 हटवण चांगलच होत..आणी S.C ने सुद्धा article 370 हटवण हे संवैधानिक होत असा निर्णय दिलाय..

    • @shubhamparit817
      @shubhamparit817 Місяць тому +1

      ​@@mohitkariya3787 देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच निर्णय होता...

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому +1

      @@shubhamparit817 tyanantr pan jawan shahid hotch ahet..kashmir madhe jaun bg..election ka ghet nahi 4 varsh zale..?

  • @hrishikeshpawar7010
    @hrishikeshpawar7010 Місяць тому

    खासदार फ़क़्त श्री शाहू छत्रपती 🚩🚩✌️✌️✌️✌️

  • @rushikamble341
    @rushikamble341 Місяць тому +4

    Shahu maharaj 🔥🔥

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 Місяць тому

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @karankhot4262
    @karankhot4262 Місяць тому +2

    महायुती निवडून येणार

  • @nitnpatil
    @nitnpatil Місяць тому

    शाहू महाराज नक्की विजयी होणार कारण त्यांच्या विरोधात उभे करण्याच्या मापाचा एकही दुसरा उमेदवार नाही.

  • @saurabhsalokhe7474
    @saurabhsalokhe7474 Місяць тому +2

    Vikas honya sathi kadachit sheth la laggn krava (2nd)lagel.. ani to te kadhi karnr ni

  • @nitanikam7991
    @nitanikam7991 Місяць тому

    Gourav je bolala te yogy ahe je huba ahet tyani ha vichyar krayla pahije

  • @satyajitmane9423
    @satyajitmane9423 Місяць тому +9

    शाहू महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत आम्ही त्यांना देवाच्या जागी मानतो... पण
    मान गादीला पण मत मोदीला

  • @narayanshelar5729
    @narayanshelar5729 Місяць тому +1

    छत्रपती शाहू महाराज

  • @tushardongre7376
    @tushardongre7376 Місяць тому

    राज्याला पुन्हा राज्या हा मान मिळवून देऊया

  • @shivrajpatil3808
    @shivrajpatil3808 Місяць тому

    14:52 💯

  • @Ritz1312
    @Ritz1312 Місяць тому +1

    घे सुपारी.. भर दुपारी...एक कोल्हापूरकर भिडतोय.. अभिमान वाटला... आता यांना शाहू महाराज आठवले जेव्हा पराभव दिसायला लागला म्हणून.. शाहू महाराज आठवले.. मग राज्यसभेला का नाही संभाजीराजे गेले बिनविरोध..

  • @user-pb5lz4mo5j
    @user-pb5lz4mo5j Місяць тому +1

    शाहू महाराज

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Місяць тому

    श्रीमंत छत्रपती शाहू महाराज 🚩

  • @Swapnilsayekar2000
    @Swapnilsayekar2000 Місяць тому +1

    छ शाहू महाराज 💯 fix ahe

  • @darshanpawar754
    @darshanpawar754 Місяць тому

    श्री राम मंदिर, Hindu-Muslim, article's, आणि काँग्रेस एवढं सोडून प्रचार करा....काँग्रेस ने मागच्या ७० वर्षात काय केलं हे सांगण्या पेक्षा तुम्ही १० वर्षात काय केलं यावर बोलल तर नक्कीच आवडेल...आणि नेत्यांची बेताल वक्तव्य बघून अस वाटत की यांचा सत्तेचा माज मोडण्या साठी परिवर्तन पाहिजेच

  • @yashPatil-ko8im
    @yashPatil-ko8im Місяць тому +5

    Modi

  • @pswav1000
    @pswav1000 Місяць тому

    Kamala vote dya shivaji maharaj. Hindu dharma sathe ladle

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re Місяць тому +8

    मान गादिला मत मोदिला✌️💯

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Місяць тому +11

    Modiji
    Jay shri ram

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. Місяць тому +7

    Kolhapur Airport start & development BJP mule zalay....
    IRB Road Toll Maafi BJP mule zalay.....
    Baki Kolhapurkar bagga Development zala nai mhantay tr...

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому +3

      Airport kay uptyla ahe ka garibala parvadtay ka?...railway station ekda bagun yaa..train nahit ky nahi..irb band padli..ata raste bagitle ka condition?kutha gele 100cr

    • @pranavkamble10
      @pranavkamble10 Місяць тому

      Khar ahe bhava​@@mohitkariya3787

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 Місяць тому

      लाल डबा आहे की फिरा त्या मधून​@@mohitkariya3787

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. Місяць тому

      @@mohitkariya3787 Railway Station development sathi pan fund anlay,lavkarach tyacha pan kaam hoil.. IRB Toll hatavnya sathi BJP State government ne paise dile...
      Tyacha road maintenance or new road infra sathi ,tumi jya MLA or Nagarsevak la vote dilay Mahanagar Palika la vichara na....

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Місяць тому

      @@Logical_Indian. 3 varsha zali munciplaty bjp cha ayukt chalvtoy..ek rasta neat nahi..ani railway navin ek suru nahi..sahyadri band..rani chenamma band..solapur band..vaibhavwadi ajun kahich nahi..sudhara re

  • @amitkumarnalawade2635
    @amitkumarnalawade2635 Місяць тому

    मत कोणाला हे ज्याचं त्यानं ठरवावं...... पण शाहुंना उमेदवारी देऊन संभाजी महाराजांचा बळी देण्यात आला कारण जर संभाजी महाराज उभारले असते तर ते खासदार होऊन जिल्ह्यातील मोठ्या मोठ्या नेत्यांचं राजकारण संपल असत...
    बाकी काय नाही यामध्ये

  • @amolkhade254
    @amolkhade254 Місяць тому +5

    Only BJP modiji

  • @ranjeetjadhav662
    @ranjeetjadhav662 Місяць тому +2

    कॉंग्रेस न काय केले मग 70 वर्षा मध्ये

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Місяць тому +1

    RAM MANDIR , ARTIVLE 370 IS MOT ISSUE, INFLATION, UNEMPLOYMENT, CORRUPTION IN POLITICS ARE THE MAIN ISSUES. WE HAVE TO MAKE CLEAN POLITICAL ATMOSPHERE. MANY INDUSTRIES ARE WENT TO GUJARAT BECAUSE OF MODY , WE HAVE TO MAKE & BUILD STRONG MAHARASHTRA

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw Місяць тому +1

    Sahu maharaj 👑

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Місяць тому +1

    कोल्हापूरकर बोलतात एक करतात वेगळ
    आताच्या मतांवर जाऊ नका

  • @jaybalkhande9122
    @jaybalkhande9122 Місяць тому

    पुरोगामी कोल्हापूरकर ❤

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq Місяць тому

    दिग्गज नेते मंडळी पडणार 100%🚩🚩

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Місяць тому

    भाजपने 500 वर्षे अडकलेल्या राम मंदिर चा प्रश्न सोडवला तेच भाजप कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याचा प्रश्न सोडवणार आबकी बार 400 पार.
    सगळे प्रश्न काँग्रेस समर्थकांना विचारलेले आहेत वाटतं, स्पॉन्सर कार्यक्रम दिसतोय

  • @user-gx9no1yc4i
    @user-gx9no1yc4i Місяць тому

    मत पण गादीला मन पण गादीला

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 Місяць тому

    शाहूमहाराज 100% निवडूण येतील... त्यांच्याकडून जनतेला भरपूर आपेक्षा आहेत

  • @ekanathekal9639
    @ekanathekal9639 Місяць тому

    देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित.
    काँग्रेसने देशाची वाट लावली.
    मान गाडीला मत मोदीला

  • @surajkesarkar2272
    @surajkesarkar2272 Місяць тому

    Maharaj fakt Chatrapti Shivaji Maharaj
    Baki kontya hi Ajoba la maharaj mhanun nava cha apman kru naye

  • @noormujawar5868
    @noormujawar5868 25 днів тому

    जे विकास करणार आहेत त्यांना मत द्यायचं का नाही ते नंतर बघू
    परंतु ज्यांच्यामुळे विकास झाला लोकशाही नांदली आशा शाहू महाराजांना मतदान करून उपकाराची परतफेड करणे योग्य

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Місяць тому +1

    370 कलम हटवून उपयोग काय झाला, राम मंदिर बांधून काय उपयोग असे म्हणणाऱ्या हजामानी पाकिस्तानात जावे....

  • @sharemarketknowledge9348
    @sharemarketknowledge9348 Місяць тому +2

    10 th std por 😂😂

  • @ganeshvichare7339
    @ganeshvichare7339 Місяць тому

    श्रीमंत छत्रपती शाहू महाराज