जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 750 रुपये दिले | Shahu Maharaj & dr.Babasaheb Ambedkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2021
  • छ. शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांची मैत्री इतिहासप्रसिद्ध आहे.शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सर्व प्रकारची मदत केली. मुकनायक सुरू करण्यापासून ते बाबासाहेबांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यापर्यंत बाबासाहेबांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शाहू महाराज बाबासाहेबांच्या चळवळीसाठी सुद्धा मोठे आधारस्तंभ म्हणूनच उभे राहिले. ६ डिसेंबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन याच दिवसाच्या पूर्वसंध्येला जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि छ. शाहू महाराजांची एक विशेष आठवण.. जरूर बघा..
    #dr_babasaheb_ambedkar
    #ch_shahu_maharaj
    #mahanirvan
    #jaibhim

КОМЕНТАРІ • 147

  • @maheshdada6482
    @maheshdada6482 2 роки тому +89

    शब्द फुटेना...अशा महान व्यक्तिमत्वाची महती आशीच वाढत राहील...खरंच काय माणसं होती आणि आजकालचे बुजगावणे...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +2

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

    • @vivekshinde3662
      @vivekshinde3662 Рік тому +2

      खरच खूप ग्रेट माणसं होती ती...इतका संघर्ष केला होता त्यांनी आपल्या साठी पण तरी अजूनही आपण बहुजन अठरा पगड जाती त्या पासून अनभिज्ञ आहोत...खूप मोठी शोकांतिका आहे...🙇🙇🙏🚩♥️

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 роки тому +53

    आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 Рік тому +34

    Love you Shahu Maharaj n Baba Saheb 🙏🙏🙏

  • @santoshdongare8977
    @santoshdongare8977 Рік тому +9

    अजून खूप गोष्टी छ. शाहू महाराजांच्या आम्हाला हव्या आहेत. आम्हाला ऐकताना मन भरून येत. शाहू महाराज हे जीव की आत्मा आहे. त्यामुळे त्याच्या जास्तीत जास्त माहीत नसलेल्या गोष्टी लोकांसमोर यायला हव्यात

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 2 роки тому +26

    जय शिव फुले शाहू आंबेडकर...जय महाराष्ट्र 💯🙏🔥

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @PRABHAKARPM-hm9xq
    @PRABHAKARPM-hm9xq 2 роки тому +24

    छत्रपती शिवराय शाहू महाराज संभाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर. अण्णा भाऊ साठे हें सगळेच महापुरुष यांना मानाचा मुजरा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @vishalshind7353
    @vishalshind7353 2 роки тому +22

    म्हणूनच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असे म्हणतात

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

    • @sujitsalvi7621
      @sujitsalvi7621 Рік тому

      एकदम बरोबर 👌

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Рік тому +7

    शिवाजी महाराजांनंतर असा महान राजा होणे नाही.... शेवटी जगविख्यात महान राजे शिवाजी महाराज यांचेच वंशज शाहू महाराज

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 2 роки тому +25

    सामान्य लोकांचा मानवतावादी, काळजात जपावा असा सर्वोत्कृष्ट लोकराजा....

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 2 роки тому +18

    छ.शाहु महाराजांना मानाचा मुजरा
    राजा असावा तर असा

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Рік тому +13

    धन्य ते राजे आणि त्यांचे मोठेपण राजे आपल्याला मानाचा मुजरा

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 роки тому +53

    दोघे ही महामानव 🙏🏻🙏🏻❤️❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 Рік тому +8

    दोन्ही व्यक्ती म्हणजेच अस्सल कोहिनूर हिरा

  • @sachinP1451
    @sachinP1451 7 місяців тому +2

    राजर्षी शाहू महाराज आणि डॉ, आंबेडकर यांची निखळ मैत्री होती, त्यांना सामाजिक समता प्रस्थापित करायची होती..
    पण आताच्या काही गाढव लोकांना ते कळत नाही..

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 Місяць тому

    शिव शाहू फुले आंबेडकर आणि जय महाराष्ट्र..

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 11 місяців тому +2

    तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.


    -छ. राजर्षी शाहू महाराज, माणगांव परिषद, मार्च १९२०

  • @1215mohan
    @1215mohan 2 роки тому +13

    Great... Eukun dolyat pani ale... ch shahu Ji maharaj yanche Khup Khup runi ahe bahujan samaj, jyani Babasaheb yana madat karun motth kele.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 2 роки тому +8

    जय शाहु महाराजांच्या नावाने चांगभलं 🙏❤️🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏 जय जय मुलनिवासी 🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @mahitgaar9744
    @mahitgaar9744 2 роки тому +9

    जबरदस्त राहुल सडोलीकर... तुमच्याकडून उत्कृष्ठ videos बघायला मिळत आहेत. धन्यवाद राहुल सडोलीकर... 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 2 роки тому

      मनापासून धन्यवाद...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @sheetalchaukekar3847
    @sheetalchaukekar3847 2 роки тому +9

    जय छत्रपति शाहू महाराज, जयभीम 🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 роки тому +21

    आम्हाला अतिशय दुःख होत आहे की, राजश्री शाहू महाराज यांच्या मृत्यू नंतर ओबीसी समाजात आज पर्यंत त्यांचा वारसा चालविणारे नेतृत्व निर्माण झाले नाही.

    • @amolmane1509
      @amolmane1509 2 роки тому

      सर असे नका म्हणू बामसेफ या विषयावर काम करत आहे 25मे रोजीचा बंद हा त्यासाठी होता

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 2 роки тому

      @@amolmane1509 बामसेफ चे विचार 85% बहुजनांचे हित

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому +2

    जय छत्रपति शाहू महाराज जय
    जय भीम ❤️🙏🙏 धन्यवाद संविधान

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Рік тому +2

    अभिमान आहे छत्रपती शाऊ महाराज आणि डॉ बाबासाहेब यांचा

  • @neelashinde5727
    @neelashinde5727 Рік тому +6

    Artist Dalvi who introduced Babasaheb Ambedkar to Shahu Maharaj was my husband Vilas Shinde 's maternal grandfather. We are very privileged to know this information. 🙏

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 роки тому +2

    राजश्री छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому +6

    जय शिवराय, जय शाहूराजे

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @pandurangkherodkar4388
    @pandurangkherodkar4388 2 роки тому +8

    jay shahu Maharaj,jay bhim

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @sukrantikamble2445
    @sukrantikamble2445 2 роки тому +7

    Khup chhan 👌👌🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 Рік тому +1

    महापुरुषांना दुरदृष्टी असते म्हणून त्यांचे वागणे आणि व्यवहार कालातीत असतो कारण ते काळाच्या पलीकडे पाहू शकतात.

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 2 роки тому +6

    Jay shahu Maharaj 👌👌🇮🇳🇮🇳

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @vilassingsulane8582
    @vilassingsulane8582 Рік тому

    दोन्ही महापुरुषांना विनंम्र अभिवादन .

  • @PrakashYadav-ei2xp
    @PrakashYadav-ei2xp Рік тому +3

    शाहू महाराजांचे उपकार दलित बांधव कधीच विसरू शकत नाही

    • @KP-wn2vp
      @KP-wn2vp День тому

      इथं तुझी मानसिकता दिसून येते अरे मंद्बुद्धी तूला नितांत गरज आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचण्याची.... मग तूला समजेल दलित कोण 😡

  • @bhsa6032
    @bhsa6032 Рік тому +1

    Wa शाहू महाराज ग्रेट राजा

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 2 роки тому +6

    Jay Samrat asoka Chakravarti 🙏🙏 Jay janmbudvipasi 🥀🥀 jay bhim

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @aksharmadhale4199
    @aksharmadhale4199 Рік тому +1

    Koti.koti.naman.majarajana.....ani.baba.sahebama..jai.bhim.jai.bharat.

  • @deepakbramhane1101
    @deepakbramhane1101 2 роки тому +1

    Dhanyawad pudhaari.. aapan chatrapati shahumaharaj aani dr babasaheb yanchyabaddal anmol mahiti dili.. punha dhanyawaad

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew Рік тому

    Thanks Maharaj love u always

  • @nishikantawale7187
    @nishikantawale7187 Рік тому

    श्रीमंत राजे शाहू महाराज राजा म्हणजे राजाच त्यांना मानाचा मुजरा या दोन्ही राज्यांना नमस्कार

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 Рік тому +1

    Jay fule shahu ambedkar 👍

  • @Ronnya-tu1yx
    @Ronnya-tu1yx 2 місяці тому

    शाहू महाराज 🙏🥹

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Рік тому +1

    या देशाने भगवान बुध्द सारखा महान क्षत्रिय योगी दिला.. त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांसारखे महान राजा क्षत्रियांनी दिला... धन्य ते क्षत्रिय.... क्रांती चे मदतीसाठी क्षत्रियानी महान काम केले... धन्य ते महान क्षत्रिय एड

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 5 місяців тому

      सगळे सुर्यवंशी क्षत्रिय होते 🚩

    • @kraven935
      @kraven935 2 місяці тому

      ​@@Okmaster1266 shivaji maharaj hai kunbi.

  • @deshubhadongarwar353
    @deshubhadongarwar353 2 роки тому +4

    Jay Shahu Jay bhim 🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 2 роки тому +2

    Mahamanavana Koti Koti Pranam... 🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому

    Jay Shivaji Maharaj Jay bhim jai shahu Maharaj

  • @sadhnagawle3984
    @sadhnagawle3984 Рік тому

    बहुत सही

  • @subbakumarrasra9726
    @subbakumarrasra9726 2 роки тому

    Jaybheem

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @anugnad
    @anugnad 3 місяці тому

    श्रीमंत
    सयाजीराव गायकवाड
    आणि शाहु महाराज
    दोनो शाशका मदद केली आहे

  • @tanajikamble2640
    @tanajikamble2640 2 роки тому

    खूप छान

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @kirtiindave9672
    @kirtiindave9672 Рік тому +1

    Jay shahu jay bhim

  • @abhijeet60
    @abhijeet60 2 роки тому +7

    Once upon a time when Marathas and budhists were friends.

    • @pudhari_news
      @pudhari_news  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi 11 місяців тому

      No.....Marathas and mahars were friends...not Buddhist...

    • @abhijeet60
      @abhijeet60 11 місяців тому

      @@BossBoss-vs4pi no ... Jahangirdar and budhist never be friends

  • @bharatmalve1287
    @bharatmalve1287 Рік тому

    अक्षरशः डोळ्यात पाणी आल् ❤

  • @kiran5143
    @kiran5143 Рік тому

    🙏

  • @kirtiindave9672
    @kirtiindave9672 Рік тому

    🙏🙏🙏

  • @user-lm9nr4hi9z
    @user-lm9nr4hi9z 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @rajvikramkamble3651
    @rajvikramkamble3651 Рік тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @buddhistshubham2747
    @buddhistshubham2747 Рік тому

    ❤️🙏🏻

  • @sumedhdhandedhandesumedha9590
    @sumedhdhandedhandesumedha9590 2 роки тому +3

    Jay bhim namo buddhay

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 роки тому

    ❤❤❤

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @adeshpagare486
    @adeshpagare486 Рік тому

    Jay bhim

  • @shantashambharkar8968
    @shantashambharkar8968 Рік тому +1

    ,, किती उपकार शाहूजी चे

  • @arunpawar1342
    @arunpawar1342 2 роки тому +3

    He apla khara itihas... amhi sagle ekach

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @apkkhob123
    @apkkhob123 2 роки тому +16

    घ्या आदर्श ते महान महानायक छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांचा आदर करतात पण आजही दुःख होत की काही मराठा बांधव बाबासाहेबांचा राग करतात आणि बदनामी करतात .........उदाहरणं वंदना भोसले

    • @vaibhavpatil895
      @vaibhavpatil895 2 роки тому +1

      saheb sagle barobr ahe me swata mazya gharchi paristhiti bagtoy kashi ahe me education loan kadhun bartoy 60000 ani tech mazya brobrche 5000 madhe tevha kalel ka rag ani devsh yeto

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому +2

      @@vaibhavpatil895 BHAU TUZA PHONE NUMBER DE....TU YEWADHI FEE rS.60000 KUTHE BHARATOS TE PAN SANG....AANI BAKICHE RS.5000 MADHE SHIKATATA..?PROOF DE..KAHIHI BOLU NAKOS...TULA JAMIN ASEL NA?

    • @vaibhavpatil895
      @vaibhavpatil895 2 роки тому

      @@vijaykamble8690 bhavu kontya pn engineering clg chi fee bag tu ani sang bhava me hya year chi 66000 bharli ahe

    • @vaibhavpatil895
      @vaibhavpatil895 2 роки тому +1

      @@vijaykamble8690 google kara saheb fee kalun jail

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому +2

      @@vaibhavpatil895 DE NA TUZA MOBILE KA GHABARATOS? TU MANUWADI CHA GULAM AAHES KA?

  • @yashpowar5732
    @yashpowar5732 2 роки тому +5

    He sagle je jativad kartat teni baga ha video 🙄🙏🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @aanuuuu07
    @aanuuuu07 2 роки тому +1

    याचा विषय सांगा
    Plese

  • @AaminaFaruki
    @AaminaFaruki Місяць тому

    amhi shahunchi mansa

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Рік тому +2

    छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 роки тому +23

    छत्रपती शाहू महाराजांना क्रांतकिरी मानाचा
    सप्रेम जयभिंम !
    त्यांनी डॉ.बाबासाहेबांना ७५० रु दिले आणि मुकनायक बोलू लागला !
    आणि बाळ गंगाधर टिळकांना लाखो रुपये दिले त्यांनी बॅकसह गिळंकृत केला ?
    म्हणुन शिवराय समजून घेण्यासाठी भिमराय वाचले पाहिजेत ?
    जय शिवराय जय भिंम

  • @siddharthasam7464
    @siddharthasam7464 Місяць тому

    1500 given by shahu Maharaj

  • @subbakumarrasra9726
    @subbakumarrasra9726 2 роки тому +1

    100

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Рік тому +1

    छत्रपती शाहू महाराज हे शिवरायांचे वंश आहेत ना..?

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi 11 місяців тому

      दत्तक वंशज आहेत..थेट वंशज नाही..

  • @arunnikalje9202
    @arunnikalje9202 2 роки тому +1

    Hushar Mhanun 95% Sufficient in ARMD FORCED But Cut of NEET and MPSC/MPSC is Return from Callers ship is Ambedkar Dikhsha Pariwar is Return India INDIAN currency exchange by SBI

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @raginimodak5166
    @raginimodak5166 11 місяців тому +2

    महणुन तर तयांचे आंबेडकर वाले औरंगजेबाच्या कबरीला जातात.

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 5 місяців тому +1

      ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो आपन राजर्षि छत्रपती शाहुजी महाराज त्यांच्याच समाजाला आरक्षण नाही भेटत, वरुन ज्यानां आरक्षण आहेत ते विरोध करताहेत

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Місяць тому

    शाहूंनी खुप चूक केली

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Рік тому

    पैसा वाया नाही गेला.

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Рік тому

    साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या.
    पहा~~ Kochrekar master channel U tube .
    इंग्रजी भाषेची धास्ती संपवा आणि प्रभुत्व मिळवा.

  • @sunnywaghmareshow
    @sunnywaghmareshow Рік тому

    छत्रपती शाहू महाराज यांनी खुप मोठी योगदान आहे पण गुगलवर मी माहिती पहिल्या पण सायजी राव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण साठी मदत केली असं दाखवलं आहे असं का दाखवत आहे असं का कळलं का

  • @user-vl4lw3ww4b
    @user-vl4lw3ww4b Рік тому +1

    माझा राजा राजर्षी नि बाबा

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 Рік тому +1

    अरे ह्यांच्या अगोदरपासून महाराजांनी मदत केली.

  • @dayakamble3950
    @dayakamble3950 2 роки тому +2

    🙏🙏

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 2 роки тому

      Thanks daya

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Рік тому +1

    छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 2 роки тому +1

    आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Рік тому +1

    छञपती शाहूमहाराज पून्हा होने नाही