Tur Market Rate: सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय? | Agrowon | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 9 місяців тому +9

    सर तुर पिकाचे उत्पादन अतिशय कमी झालेले आहे त्यामुळे तुरीचे भाव सरकारने कितीही प्रयत्न केले तरी तुरीचे भाव 14000 रु. भाव गाठणारच हे मात्र खर आहे धन्यवाद

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 9 місяців тому +4

    सरकार व्यापाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तुरीचे भाव पडूच शकत नाही उत्पादनात येवढ मोठ भोक पडल कि बुजूच शकत नाही

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 9 місяців тому +3

    वाट पाहु 💯

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 9 місяців тому +11

    11ते12 हजारा मध्ये विक्री तयारी आहे

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 9 місяців тому +6

    शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 9 місяців тому +9

    सोयाबीन चे काय हाल झाले

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 9 місяців тому +2

    Jagu de ki shetkari❤

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 9 місяців тому

    शेतकरी स्वाताच्या कुंटुब तुर डाळ पुरती पेरणी केली आहे सरकार स्वाता तुर तयार करुन देशाची तुर डाळ गरज हवेत तयार करावी शेतकरी उत्पादित तुर पेरणी करणारच नाही केंद्र सरकार हवेत उत्पादन घ्यावे

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 9 місяців тому +1

    शेतकरी विरोधी लोकांच्या हातात तुरी देऊन गनिमीकावा करा

  • @ADI_B2005
    @ADI_B2005 9 місяців тому +1

    अशी होणार शेतर्यांची आय दुप्पट 😢

  • @santoshshinde979
    @santoshshinde979 9 місяців тому +19

    भाव वाढायला लागला की व्हिडिओ बनवता कमी झाले की काहीच नाही

    • @ganeshbhosale8946
      @ganeshbhosale8946 9 місяців тому

      मागच्या विडिओ मध्ये पण सांगितले होते की भाव वाढतील

    • @parmeshwarnagare6336
      @parmeshwarnagare6336 9 місяців тому

      Hi

  • @amolharne2311
    @amolharne2311 9 місяців тому

    🙏🙏

  • @akashgawaiaa2511
    @akashgawaiaa2511 9 місяців тому +4

    दादा काही कर्ज मापीवर बोला

  • @DadaraoThakare-m5c
    @DadaraoThakare-m5c 9 місяців тому +3

    केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @dhirajchavhan5883
    @dhirajchavhan5883 9 місяців тому

    Anilbhau apali kapsachi bhaviswani khari tharli.

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 9 місяців тому

    भेटू दे शेतकऱ्याला यंदा तरी तुरीचा भाव 14 ते 15000 रुपये कुंटल ने यंदा तर पहिले तुरीचे उत्पादन कमी झालेले आहे

  • @arunshinde6700
    @arunshinde6700 9 місяців тому

    Ayath kelyane parinam kay vahil

  • @ranjanramekar7586
    @ranjanramekar7586 9 місяців тому

    तूरीचे भाव वाढले तर सरकारचे नियंत्रण सोयाबीन चे कापसाचे काय