Cotton Market: तेजीचा फायदा घेण्यासाठी कापूस विक्री कशी करावी ? | Agrowon | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 9 місяців тому +44

    12000 हाजार कधी होनार ठाकरे सरकार मध्ये झाला होता शिंदे साहैब निस्त गोल गोल बोलत आहेत

    • @Chandu-9874
      @Chandu-9874 9 місяців тому

      😂😂

    • @manikmore7177
      @manikmore7177 9 місяців тому +1

      पळून केलेला संसार आहे.....

  • @rajukad363
    @rajukad363 9 місяців тому +60

    आता कापसाचे भाव वाढून काय फायदा सर 90% शेतकऱ्यांनी आपला कापूस विकलेला आहे येणाऱ्या हंगामामध्ये कापसाचे बियाणे चेंज झाले तरच अपेक्षित उत्पादन होईल आता कापूस लागवड पुरत नाही

  • @AtoZFarmingmarathi
    @AtoZFarmingmarathi 9 місяців тому +14

    आपल्याला माहिती आहे की आत्ता फक्त 10-15 टक्केच माल बाकी आहे म्हणून हात जोडून विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ कापूस बाकी आहे त्यांनी किमान 8 दिवस कापूस विकू नये, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवावा 🙏🏻

    • @vipulpimpalkar6942
      @vipulpimpalkar6942 9 місяців тому +2

      माझ्याकडे आहे सर 60quintl मी एकही बोन्ड कापूस विकला नाही

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 9 місяців тому +16

    बियाणे BG 7 आले पाहिजे हे जुनेच बियाणे 24वर्षा पासून चालू आहे त्यांच्या मुळे रोगराई खूप मोठ्या प्रमाणात येते आणि खर्च जास्त होत आहे त्यामुळे 10000 भाव सुद्धा परवडत नाही

    • @pnditnathuramgodse
      @pnditnathuramgodse Місяць тому

      अगदी बरोबर बोललात, या मंद गतीमुळे शेतकऱ्यांना कष्ट ही खूप घ्यावे लागतात, कृषी क्षेत्रात सुधारणेची गती तेज व्हावी हीच सरकारकडून अपेक्षा

  • @niturathod2149
    @niturathod2149 9 місяців тому +5

    मजबुरी होती म्हणून विकल उधारी देणे साठी

  • @magareanil697
    @magareanil697 9 місяців тому +3

    जो नवीन पक्ष शेतकरयांना हमी भाव आणण्याचा आश्वासन देतो त्या पक्षाच्या बाजूने तुम्ही बातम्या दाखवल्या तर शेतकर्यांचा येणाऱ्या काळात खरंच आर्थिक विकास होईल

  • @dattakad452
    @dattakad452 9 місяців тому +8

    अनिल साहेब शेतकऱ्यांनी कापूस जिंकलेला आहे आता फक्त व्यापाऱ्याकडे कापूस राहिलेला आहेत आणि आता काय उपयोग भाव टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला

  • @bapuraokadam1221
    @bapuraokadam1221 9 місяців тому +10

    ही वाढ तुम्ही फार दिवस टिकू देणार नाही

  • @dattatraypawar3120
    @dattatraypawar3120 9 місяців тому +11

    Pudhchyaa adavdyat 8000 kapus hoil

  • @sagarraut190
    @sagarraut190 9 місяців тому +3

    ya varshi Agrowon che aandaj khare tharle👌

  • @sadashivphulzalke1168
    @sadashivphulzalke1168 9 місяців тому +1

    Great breakout on cotton chart.

  • @rajusapkal9127
    @rajusapkal9127 Місяць тому +2

    शेतकरी नी कापूस लावणे बंद केले तर कापसाच्या वाढणार तो पर्यंत वाढतं नाही

  • @digambarithape2893
    @digambarithape2893 9 місяців тому

    सर मी दिगंबर इथापे 12:26 नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका मी 20/2/2024 आज 50% 73.50 या ₹ कापूस लिंपणगाव जिनिग विकला तर राहीलेला कापूस कधी विकला पाहिजे मला 8000₹ पुढे अपेक्षा आहे

  • @mozamirskadil4239
    @mozamirskadil4239 9 місяців тому +7

    अकोट जिल्हा अकोला कापसाला भाव 7600 मिळाले

  • @ravikatwane3872
    @ravikatwane3872 9 місяців тому +10

    आता फक्त 10% कापुस आहे

  • @sandeeppatil2391
    @sandeeppatil2391 9 місяців тому +6

    कापूस विकला सर

  • @MadhavChavan-vw6xi
    @MadhavChavan-vw6xi 8 місяців тому

    Nice

  • @madhusudanjamadar230
    @madhusudanjamadar230 9 місяців тому

    Nice information thanks Bhau

  • @ganeshpardeshi7293
    @ganeshpardeshi7293 9 місяців тому +1

    सर नमस्कार...
    आचारसंहिता चा कापसाच्या भावा वर परिणाम होऊ शकतो का

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 місяці тому

    या देशात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या राजांनी जे कार्य केलं शेतकऱ्यासाठी ते कोणतेही सरकार करू शकले नाही सत्तेचा सुदिया की सत्तेच्या बाहेर दोन्ही सारखेच आहेत आता फक्त या दोघांनी मिळून शेतकऱ्यांचे रक्त विक्री करावे शेती पिकाला तर हे भाव देणार नाहीत शेतकऱ्याच्या रक्ताला तरी भाव द्या जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mobinalikoprekar7066
    @mobinalikoprekar7066 9 місяців тому +1

    मागील दोन महिन्या आघी तुम्हीच सागितले होते की कापुस भाव वाढणार नाही म्हणून आम्ही कमी दरात कापुस विकला आहे आता काय सांगता

  • @pramoddhawane2627
    @pramoddhawane2627 9 місяців тому +1

    Soyabean bhawa var charcha kara

  • @SalmanShaikh-gc1td
    @SalmanShaikh-gc1td 9 місяців тому

    वाढले त बर

  • @sarangdharwagh568
    @sarangdharwagh568 9 місяців тому

    Magche vrshala aaple prun andaj chukle aani tyacha fatka shetkryana।basla mhnun aapla visvas gela

  • @bhimadhondage6953
    @bhimadhondage6953 9 місяців тому

    Kilo mage 1r yane bhavvadhale ,tar lagech ya yedyanche jale suru.

  • @anujudan9148
    @anujudan9148 9 місяців тому +1

    मागचा वर्षी मी कापूस जुलै महिन्यात विकला तो पण 7000 ने

  • @patilharichandra6750
    @patilharichandra6750 9 місяців тому +5

    मजकडे 100 क्विंटल आहे दादा, 7500 जरी मिळाला तरी देऊन टाकेन

    • @laxmansingare5398
      @laxmansingare5398 9 місяців тому

      देऊळगाव राजा 7500 भाव चालू आहे

    • @jalindargite521
      @jalindargite521 9 місяців тому

      थांबा थांबा एकदा मोदिला जॅकेट घालून प्रचाराला निघुदया

  • @sanjaykhandare5521
    @sanjaykhandare5521 9 місяців тому

    तुमचे एक सुद्धा अंदाज खरे होत नाही तुम्ही वाढणार मनल की भाव कमी होतो 😢

  • @lahanujeebhosale7006
    @lahanujeebhosale7006 9 місяців тому +2

    आमच्याजवळ कापूस राहिलेला नाही 90% कापूस विकला गेला.

  • @PoojaIngole-eh7oq
    @PoojaIngole-eh7oq 9 місяців тому

    Sir march madhe kiti bhaw hoil

  • @ajaychaudhari8548
    @ajaychaudhari8548 9 місяців тому +2

    April madhe 9000 jayil
    Maza 70 quintal aahe ajun

  • @krushna631
    @krushna631 9 місяців тому +2

    सर 80% शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे.

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 9 місяців тому

    गेल्यावर्षी असेच भाव वाढतील भाव वाढतील म्हणून कापूस घरात ठेवला मेसेज फिरविला. आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कात्रजचा घाट दाखविला

  • @sudhakarrathod6733
    @sudhakarrathod6733 9 місяців тому +7

    7000रू भाव मिळाला आज

  • @Marathiworld513
    @Marathiworld513 9 місяців тому

    7200 takle patil from Rohilagad ta ambad district jalna

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 9 місяців тому +1

    Aata kay fhayda 50 qunatal vikala 6400

  • @DnyaneshwarChavan-dz7mc
    @DnyaneshwarChavan-dz7mc 9 місяців тому +1

    नमस्कार सर

  • @MadhavChavan-vw6xi
    @MadhavChavan-vw6xi 8 місяців тому

    Majya kad aahe 45 quntal

  • @dipakchaudhari6534
    @dipakchaudhari6534 9 місяців тому

    शेतकरी चा कापूस विक्री झाला आहे आता करून काय फायदा त्या पेक्षा हमीभाव देण्याची जास्त गरज आहे
    आता करा 10000मग. नंतर 850 च बियाणे दया 1000 ला .

  • @vaibhavraut4334
    @vaibhavraut4334 9 місяців тому

    Aata kay kamach bhav vikla var kapus

  • @atuldere514
    @atuldere514 9 місяців тому +2

    10/ kapus ahe

  • @PremAmbekar-mt3ib
    @PremAmbekar-mt3ib 9 місяців тому +1

    माझ्याकडे 240 क्विंटल कापूस आहे
    9000 जाईल ka?

    • @YuvaKastkar-km9xc
      @YuvaKastkar-km9xc 9 місяців тому

      कोणत्या पध्दत ने शेती करता sir तुम्ही

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 9 місяців тому +7

    विकला 6600 100 किंटल ने😢😢

  • @satishkale3904
    @satishkale3904 9 місяців тому +1

    Magcha varshi may mdhe vikala prtu 6000 villa kahi sngta ka tumhi

  • @vishnukisanraobabhale
    @vishnukisanraobabhale 9 місяців тому +6

    8000 कधी होईल

  • @farmerkemotions605
    @farmerkemotions605 Місяць тому

    कॊण्या वर्षाची बातमी जखवून राहिले

  • @mohantayde9886
    @mohantayde9886 9 місяців тому

    Ata kay fayda sar

  • @adpatil8634
    @adpatil8634 9 місяців тому

    👍👍

  • @jadhaosatish8303
    @jadhaosatish8303 9 місяців тому +1

    shetkari mela sir aata kai faid😢😢

  • @बळीरामढाकणे-ह1श
    @बळीरामढाकणे-ह1श 9 місяців тому +1

    आम्ही विक्री केला नाही 60 क्विंटल आहे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 9 місяців тому

    सरकार हे व्यपाऱ्यच 90%कापुस विकला गेला आता काय दगड विकाचे काय मोदी सरकार हे व्यापारी धर्जिन आहेत

  • @roshanghuge2140
    @roshanghuge2140 9 місяців тому +2

    28 फेब्रुवारी आकोट मार्केट 8200 पर्यंत गेला आज

  • @ashoklokhande8221
    @ashoklokhande8221 9 місяців тому

    Vapari shetakayanchya kadhich phaydha house deta nahi

  • @ashoklokhande8221
    @ashoklokhande8221 9 місяців тому

    Nahan shetkari 3 veda vikalash gadich kiraya barobar hoel

  • @ravikatwane3872
    @ravikatwane3872 9 місяців тому +3

    बाकी विकला लोकांनी

  • @nehawashimkar7841
    @nehawashimkar7841 9 місяців тому +4

    7000 vikla aaj

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 9 місяців тому

    आपल्या देशात भाव कमीच असते

  • @devidaschavan6561
    @devidaschavan6561 9 місяців тому +1

    लाल मिरची चे भाव केव्हा वाढतील याविषी काही व्हिडिओ बनवा

  • @rameshwarrojatkar7694
    @rameshwarrojatkar7694 9 місяців тому +4

    आहे का कोण्या शेतकऱ्याकडे कापूस बाकी

  • @kapilbedre
    @kapilbedre 9 місяців тому

    110 क्विंटल कापूस विकला 😢 6750 ने सर

  • @rdnoobgamers659
    @rdnoobgamers659 9 місяців тому

    २०११ मधे काम साचे दर ९००० होते मोदी आल्यापासून कापसाचे दर कमी केले या पुढे कापूस लावणी बद करणार तुम्ही आता बाहेरून निर्यात करावेत

  • @sarangdharwagh568
    @sarangdharwagh568 9 місяців тому

    Aapn gining valyanche dlal aahat

  • @16.936
    @16.936 9 місяців тому

    तुम्ही कापसाचे भाव वाढल्या पासून किती व्हिडिओ बनवले साहेब.मला नाही वाटत
    तुम्ही हे भाव जास्त दिवस टिकून देणार इतक्या दिवस भाव कमी होत तेव्हा नाही व्हिडिओ बनवला

  • @PaduragPatil-s5g
    @PaduragPatil-s5g 28 днів тому

    आता नोव्हे. 2024 आहे जास्त पर्जन्यमान मुळे कापूस उत्पादन कमी असुनही भाव मात्र ६००० पावेतोच आहे, आणी आपण नूसत्या भाववाढीचा गप्पाच करीत आहे

  • @rishipatil2036
    @rishipatil2036 9 місяців тому

    सर ज्यांच्या अजुन जुना कापूस आहे त्यां च्या कापूस ला तर मागणी पन नाही

  • @VinodRathod-uu1qg
    @VinodRathod-uu1qg 9 місяців тому

    माझेकडे 175कीं आहेत

    • @YuvaKastkar-km9xc
      @YuvaKastkar-km9xc 9 місяців тому

      कोणत्या पद्दत ने शेती करता sir तुम्ही

    • @jalindargite521
      @jalindargite521 9 місяців тому

      पुढील वर्षी घाला 12000ने

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 9 місяців тому

    किती दिवस भाव वाढेल कवर थाबावे

  • @shortergaming0346
    @shortergaming0346 9 місяців тому

    Shetakari cast.whaparacha.fayda kay.majak.gheta.shetkaryachi

  • @BaburaoSonule
    @BaburaoSonule 9 місяців тому +1

    तुमच्या गोष्टी खऱ्या आहेत पण केवळ शेतकऱ्यांना आवडत नाहीत

  • @PravinPatil-kk5ne
    @PravinPatil-kk5ne 9 місяців тому

    Dhaule 7000

  • @rameshwarukande257
    @rameshwarukande257 9 місяців тому +2

    नाइटी आना

  • @mahadevshinde3888
    @mahadevshinde3888 9 місяців тому

    आता काय उरल

  • @ShivajiGaikwad-l3h
    @ShivajiGaikwad-l3h Місяць тому

    अनेक गाढवाला आता पर्यंत फिक्स भाव सांगता आला नाही .

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 9 місяців тому

    अकोट 7500

  • @pavanshedge3337
    @pavanshedge3337 9 місяців тому +3

    Kiti hpnar

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 9 місяців тому +1

    5 किलो कापूस शिलक आहे कसा विकावा

  • @nileshmahajan947
    @nileshmahajan947 9 місяців тому

    6400 5500याच भावात कापूस जातो आहे

  • @LooYope-sx8ug
    @LooYope-sx8ug 9 місяців тому

    मी आजच आठ हजारांनी घेतो

  • @ganeshbijure4213
    @ganeshbijure4213 9 місяців тому

    कापुस.भाव.वाड.होते.कि.नाही.

  • @dineshshingade1327
    @dineshshingade1327 9 місяців тому +3

    साहेब कांदा निर्याबंदी हटवली आहे, बातमी दाखवा

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi 9 місяців тому

    आजही 6667 भाव घेताय

  • @kanadkulkarni5849
    @kanadkulkarni5849 9 місяців тому

    Aavak saga sir

  • @bhagawtpukane9132
    @bhagawtpukane9132 9 місяців тому

    ९०००

  • @yashbhamburkar5971
    @yashbhamburkar5971 9 місяців тому

    Ya sahebach kahi khar nhi Tumi kapsacha vichar Karu naka 🙏

  • @ranjeettipale2791
    @ranjeettipale2791 9 місяців тому

    Beed 7100

  • @bhushanbachhav3581
    @bhushanbachhav3581 9 місяців тому +1

    7000pachora

  • @hareshjogi3005
    @hareshjogi3005 9 місяців тому

    Tumch kahi khar nahi,

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 9 місяців тому +1

    बाहेरच्या देशात भाव वाढतात सर, भारतात नाही वाढत,

  • @azeemshaikh8621
    @azeemshaikh8621 9 місяців тому +3

    40 kivntol hai mere paas 15000 ka bhao do salo😅😅😅

  • @vaibhavwalukkar3908
    @vaibhavwalukkar3908 9 місяців тому

    Apla 18 quntal ahe

  • @Sanatanbalak-w7m
    @Sanatanbalak-w7m 9 місяців тому

    😂😂😂

  • @RanjitIngale-nl2su
    @RanjitIngale-nl2su 9 місяців тому

    😂😂😂😂😂

  • @sumantpawal5852
    @sumantpawal5852 9 місяців тому

    Beed 7300