gk solar pump 3hp| कुसुम सोलार पंप| योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • gk solar pump 3hp कुसुम सोलर जीके सोलार पंप
    मोबाईल से पंप चालू बंद कसारायचा आहे ते या विडियो मध्ये सांगितले,👇👇👇
    • Gk solar pume 3hp| Mob...
    #solar
    #Kusumsolar
    #gksolar
    #online
    #gk. कंपनी कस्टमर केअर नंबर 7378411123
    🙏🙏 कुसुम सोलर पंप योजना आहे योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त 3 HP किंवा 5HP किंवा 7.5 HP असा पंप मिळतो मित्रांनो त्यामध्ये आपल्याला HP नुसार पैसे भरावे लागतात आणि एका महिन्याच्या आत आपला पंप बसवून दिला जाईल मित्रांनो त्यामध्ये मला मित्रांनो Gk सोलार ही कंपनी चांगली वाटली मित्रांनो मी कोण्या कंपनीची जाहिरात करत नाही मित्रांनो कारण मित्रांनो जीके कंपनीने पंधरा दिवसात इंस्टॉलेशन पूर्ण केले त्यामुळे मला हि कंपनी चांगली वाटत आहे व्हिडिओ वावडला असेल तर ला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो
    🙏🙏

КОМЕНТАРІ • 131

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 19 днів тому

    खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे माहिती पण चांगली दिली आहे

  • @chhatradharsalve6228
    @chhatradharsalve6228 11 місяців тому +2

    एकदम ख़राब सर्विस आहे. वर्कर पण कामचूकर आहेत. विडिओ वाला लाइक साठी gk चा गुणगान गात आहे.

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  8 місяців тому

      भाऊ माझं काय चैनल मोनेटाइज नाही पैसे कमवण्यासाठी चॅनल नाही लाईक लाईक करून काहीच मिळत नाही खरंच कंपनी चांगली आहे तुमचा कोणता जिल्हा आहे मला मला कमेंट करून सांगा

    • @PratikshaHalwale
      @PratikshaHalwale 2 місяці тому +1

      Gk solar निवडून 3 महिने झाले पण अजून बसविण्यात नाही आले कॉन्ट्रॅक्टर फोन नाही उचलत आहे सर कोनाकड contact करायचं काही सांगा

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 7 місяців тому

    Ha pump jar vihiri madhe takala tr chalu shkto kaa . reguler motor sarkha

  • @jagdishwardeshmukh4145
    @jagdishwardeshmukh4145 Рік тому +3

    छान आहे मित्रानो 😍

  • @dhananjaymarathe3596
    @dhananjaymarathe3596 6 місяців тому

    Vendar select zala ahe nantr ching krta yeto ka

  • @DnyaneshwarDeshmukh-k1y
    @DnyaneshwarDeshmukh-k1y 7 місяців тому +1

    जिके सोलार पंप पाच H.P मध्ये 50 मिटर चे हेड आहे का व साईज 4 इंच असल्यास माहिती द्या

  • @ganeshdambare
    @ganeshdambare 10 місяців тому +1

    Jk एकदम मस्त आहे

  • @PratikshaHalwale
    @PratikshaHalwale 2 місяці тому

    Gk solar निवडून 3 महिने झाले पण अजून बसविण्यात नाही आले कॉन्ट्रॅक्टर फोन नाही उचलत आहे सर कोनाकड contact करायचं काही सांगा

  • @govindawate8433
    @govindawate8433 Рік тому

    सर जेके सोलर टाटर च्या खाली 3 वायर मोटर ला गेले आहेत एक वायर काळ शिल्लक आहे त्याला आर्थिक जोडून टाकू का हे मला कमेंट मध्ये उत्तर द्या

  • @ravindragavit8347
    @ravindragavit8347 Рік тому +1

    सर किती फूट मोटार आहे बोअरवेल मध्ये

  • @jagnnathkadam4288
    @jagnnathkadam4288 Місяць тому

    4 इंच बोरवेल मध्ये मोटार3hp बसतिका

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 2 місяці тому

    अखाड़ावर लावण्यासठी पिलेट आहे कि सोबत

    • @gajanan874
      @gajanan874 Місяць тому

      नाही

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  18 днів тому

      नाही आता बंद आहे योजना ती

  • @akashvahil6904
    @akashvahil6904 5 місяців тому

    Oswal chi motor ks ky deli ahe

  • @prashantdambare7543
    @prashantdambare7543 2 роки тому +4

    50 meter head ahe ka 70 meter head

  • @namdevtekale3148
    @namdevtekale3148 2 роки тому +1

    मोटर किती हेड ची आहे व किती फुटांवर सोडलेली आहे

  • @ravindrapawara-j6c
    @ravindrapawara-j6c Рік тому

    भोर मध्ये मोटर किती फुटावर चालत आहे हे पण सांगा....

  • @rajendrkide2303
    @rajendrkide2303 7 місяців тому

    Sarvice sentar kothe ahe

  • @vilasgiri5982
    @vilasgiri5982 Місяць тому

    Oswal company चांगली आहे का

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  18 днів тому

      माहिती मिळाली नाही

  • @appasahebshingade4386
    @appasahebshingade4386 5 місяців тому

    G. K solarchya jalna kamgarcha nambet dya.

  • @vishalpandhare8840
    @vishalpandhare8840 2 роки тому

    Motar kiti futavar sodali aahe boravel madhe

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      180

    • @Haresh-f7v
      @Haresh-f7v 3 місяці тому

      माझी 300 फूट आहे तर चालेल का रिप्लाय करा ​@@cscvikas4415

  • @hanumanugale4352
    @hanumanugale4352 2 місяці тому +2

    जी के कंपनीचा काॅल सेंटर मोबाईल नंबर कुनाकड असल्यास टाक ओ

  • @sandeepneharkar3877
    @sandeepneharkar3877 7 місяців тому

    Dada oswal company ch material aahe he.gk ch nahi.

  • @nivaskurdane7318
    @nivaskurdane7318 9 місяців тому

    पैसे भरणा किती केला पाच एचपी साठी

  • @ajitbagal302
    @ajitbagal302 Рік тому +1

    सर सोलार साठी खडा कोण करायचा🙏🙏

  • @kishorkate143
    @kishorkate143 2 роки тому +3

    मोबाईल वरून सुरू करायचा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करा

  • @raviohol854
    @raviohol854 2 роки тому +1

    Kiti fit var motor ahe

  • @dattatraysutar8412
    @dattatraysutar8412 2 роки тому +2

    जीके सोलर पंप मटेरियल कोणत्या कंपनीचा आहे मोटर पाइप स्टार्टर कंपनी सर्विस कशी आहे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      सध्या पैकी सर्विस चांगली आहे सर

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      या व्हिडिओमध्ये कोणती कंपनी आहे पूर्ण दाखवलेला आहे सर एकदा ध्यानपूर्वक व्हिडिओ बघा

    • @rajeshingle1802
      @rajeshingle1802 Рік тому

      Gk company chi service Ghatiya aahe

  • @dhammadippalake3308
    @dhammadippalake3308 2 роки тому +1

    सर 2 महिने झाले पैसे भरून पण अजून पंप बसवला नाही.
    300 फुटावर पंप चालेल का

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      कोणती कंपनी आहे सर

    • @dhammadippalake3308
      @dhammadippalake3308 2 роки тому

      GK 3hp

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      जिल्हा कोनता आहे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      तुमच्या गावच्या लाईन मेन न सर्वे केला का सर लाईन मेन ने सर्वे केला असेल तरच पंप लवकर भेटतो

    • @dhammadippalake3308
      @dhammadippalake3308 2 роки тому

      Ho kela

  • @babarathod8050
    @babarathod8050 2 роки тому +2

    Ek mahina jhala instalation kele aahe motor chalat nahi
    Kontich fast service nahi

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      कोनती कंपणी आहे आणि कोनता जिल्हा आहे सर

  • @OFFICIAL_SANTOSH_014
    @OFFICIAL_SANTOSH_014 7 місяців тому +2

    Tarter Mira companycha motor oswal company chi ani tu mantos ki gk company va.....😂😂😂😅

  • @visnukorde865
    @visnukorde865 2 роки тому +1

    💯👌👌👌

  • @sagardadasojadhav777
    @sagardadasojadhav777 2 роки тому

    Sir material kay kay येते

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 6 місяців тому

    Company customer care number kay aahe

  • @ankushjula123
    @ankushjula123 2 місяці тому

    Oswal company ka moter solar plate sab alag alag company.. Hai

  • @deepaksangle5223
    @deepaksangle5223 2 роки тому +1

    मोबाईल वरून पंप चालू बंद कसा करावा व्हिडीओ टाका सर लवकर

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      व्हिडिओ टाकला आहे पाहा

    • @netajibhokare6445
      @netajibhokare6445 Рік тому

      @@cscvikas4415 send link

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      ua-cam.com/users/shortsC2-4tBsoiOM?feature=share

  • @balkrishnadinde1880
    @balkrishnadinde1880 Рік тому +1

    माझ्याकडे Gk तीन एचपी सोलर पंप बंद पडला आहे चालू

  • @govindadkine
    @govindadkine 8 місяців тому

    2021पेमेटे‌‌ ऑप्शन केव्हा येणार

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  8 місяців тому

      अपडेट आले की सांगतो

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 2 місяці тому

    अमर अकबर एंथनी सारख दिसतय

  • @ranjitn137
    @ranjitn137 2 роки тому +1

    Sir span solar pump 3hp 70 mtr head video BANWA

  • @nareshyadav-yf1cj
    @nareshyadav-yf1cj Рік тому

    GK COMPANY SARVART BOGAS COMPANY AHE MAJ SOLAR 20 DIVAS ZAL BAND AHE AJUN CHALU KARUN DET NAHI

  • @somnathshinde9315
    @somnathshinde9315 6 місяців тому

    21diwas zalet pement karun Gk niwadun ajun kunacha phon nahi ki materiyal nahi kampanilahi ghene nahi pemet wasul karun kampani shant kahi halchal nahi

  • @virendrapawar9203
    @virendrapawar9203 Рік тому

    Gk solar कधी बसवणार चार महिने झालेत

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      कोनता जिल्हा आहे

  • @dattadhembare6884
    @dattadhembare6884 2 роки тому +2

    Sir, पाणी मारण्यासाठी कसा आहे GK solar आणि सर्हिस कशी आहे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      सर पाणी मस्त मारत आहे सर सध्या 2ईची भरून मारत आहे आणि सर्विस म्हणतात तर आत्तापर्यंत सर्विस खूप चांगली मिळाली आहे सर आता इथून पुढे पाहू सर

    • @rajeshingle1802
      @rajeshingle1802 Рік тому

      Ghatiya service center koni Gheu naka

    • @jagdishshinde5942
      @jagdishshinde5942 Рік тому

      Kiti foot pipe line la chalel

  • @ChandrkantMadhe
    @ChandrkantMadhe 28 днів тому

    बोगस सरवि आह J . K

  • @SachinJagtap-l5q
    @SachinJagtap-l5q День тому

    Bogus company aahe koni he motar ghevo naka bogus service aahe

  • @arunphawade6458
    @arunphawade6458 2 місяці тому

    3 H p ला १

  • @Ravi-tl3wq
    @Ravi-tl3wq 2 роки тому

    पेमेंट करून किती दिवसात बसवतात मोटार

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      पेमेंट केल्यानंतर 15 दिवसात पंप भेटला

    • @dsvlogs5056
      @dsvlogs5056 9 місяців тому

      Japun jahirat kara saheb 2month zale pement karun ajun material nahi

  • @adiwasi.shorts
    @adiwasi.shorts 7 місяців тому

    बस कितीक दा बोलशील मित्रानो मित्रानो करून

  • @siddharthsadawarte9712
    @siddharthsadawarte9712 Рік тому

    जीके कंपनीची निवड करून दहा ते बारा महिने झाले आहे तरी पण सामान दिले नाही

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      जिल्हा कोनता आहे

  • @sunildalvi4504
    @sunildalvi4504 2 місяці тому

    भाऊ हा जि के नाही आहे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  15 днів тому

      कोनता जिल्हा आहे

  • @मराठाशेतकरी

    Mobil controller cha I'd password magtoy

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому +1

      मिळाला आहे सर त्यावर लवकरच व्हिडिओ मिळेल

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 2 роки тому +5

    भगार आहे कुणीही घेऊ नये

    • @bhagwatsusar4203
      @bhagwatsusar4203 2 роки тому +1

      भाऊ तुमचा अनुभव आहे काmo no day

    • @eknathnaiknawre2528
      @eknathnaiknawre2528 2 роки тому +2

      @@bhagwatsusar4203 होय पैसे भरून बरच दिवस झाले .ह्या कंपनीची सरवेस बरोबर नाही .फोन केल्यावर टाळाटाळ करतात .या परास आइकॉन कंपनी चागली आहे.

    • @rajeshingle1802
      @rajeshingle1802 Рік тому

      Gk company chi service Ghatiya aahe

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      हो सर कंपनी चांगली आहे पन इन्स्टॉलेशन साठी थोडा वेळ लागत आहे कंपनी जास्त शेतकऱ्यांनी निवडली असल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 Рік тому +1

      Konti gheve sanga

  • @shripadgondikar191
    @shripadgondikar191 6 місяців тому

    हे उस्वलची आहे

  • @ganeshdambare302
    @ganeshdambare302 9 місяців тому

    सर नंबर द्र्या

  • @rajeshingle1802
    @rajeshingle1802 Рік тому +2

    Gk company Ghatiya service aahe koni Gheu naka

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  Рік тому

      कंपनी चांगली आहे घ्या

  • @dhananjaymarathe3596
    @dhananjaymarathe3596 2 місяці тому

    Sagle mix saman ahe he😂

  • @babasahebarsul8751
    @babasahebarsul8751 2 роки тому +1

    कधी चा अज होता

  • @anilsangle6522
    @anilsangle6522 2 роки тому

    Tumhi kuthale

  • @adinathgore5180
    @adinathgore5180 2 роки тому

    Ek mahina zala srve houn

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 роки тому

      काय झाले सर ऐक महिना सुरु होऊन मी समजलो नाही सर

  • @dsvlogs5056
    @dsvlogs5056 9 місяців тому

    Bad experience Gk

  • @MarotiSawandkar-kf5bm
    @MarotiSawandkar-kf5bm 2 місяці тому

    Faltu hy gk

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 2 роки тому

    मो नंबर पाठवा