Shakti solar pamp 5hp fiting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @ujwalmatode9991
    @ujwalmatode9991 3 місяці тому +2

    पैसे भरल्या नंतर किती दिवसात पंप येते,, वायरमन सर्व्ह करते का?

  • @sagar-tt1mu
    @sagar-tt1mu 3 місяці тому

    Mi aaj self survey kela aaha pudhe kay process aahe

  • @user-wh6yv9yj9q
    @user-wh6yv9yj9q 4 місяці тому +1

    सोलर कसे फिट झाले यावरती संपूर्ण माहिती एखादा व्हिडिओ बनवा

  • @nileshlawande7467
    @nileshlawande7467 4 місяці тому

    Siddhakala renewable solar pump mazyakade ata 6 divs zale lagla👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dattabhalekar1993
    @dattabhalekar1993 4 місяці тому

    How much depth

  • @KrishnaKshirsagr-fj3yd
    @KrishnaKshirsagr-fj3yd 4 місяці тому +1

    5hp सोलर कीती फुटाचे पाणी ओढते

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 5 місяців тому

    Pannyacha japun vapar kara

  • @pandurangkonde442
    @pandurangkonde442 4 місяці тому

    Hi mi pan bharla hota kadi milel

  • @neeleshchouhan8031
    @neeleshchouhan8031 4 місяці тому

    Pump kitne mitar Hed ka he

  • @vinodkumarkn5662
    @vinodkumarkn5662 4 місяці тому

    How to get it

  • @JagdishChaudhari-os6di
    @JagdishChaudhari-os6di 4 місяці тому

    KSB चा पंप कसा आहे

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 5 місяців тому +1

    Sir 700 fut borvel aahe tar kiti hp motor chalel?

  • @gangappabirajdar9894
    @gangappabirajdar9894 4 місяці тому

    आवेदन वालोको कब मिलेगा

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 3 місяці тому

    06/2023 Kusum yojnech form 0.60 gunte bharlela ahe 3 hp sathi 3 acr shketra zale ahe ata 5 hp hoil ka

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  3 місяці тому

      3 एकर क्षेत्राला 5 hp होईल.

  • @youtubeno.1254
    @youtubeno.1254 4 місяці тому

    Payment kel pn shakti pump dakhvt nahi

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 4 місяці тому +1

    खड्डा आपल्याला करावा लागतो का...?

  • @samadhanchavan3755
    @samadhanchavan3755 4 місяці тому

    Site Engineer‌ चा नंबर असेल तर पाढवा कंपनी सोबत काम करायचे आहे

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 4 місяці тому

    C r i कंपनीचा पंप कसा आहे

  • @maheshsatale5363
    @maheshsatale5363 4 місяці тому +1

    Dada Tmuch No Dya Br

  • @baluwasu3645
    @baluwasu3645 25 днів тому

    Name plet tasi lavaychi naste cantrolar javalcha nat boltat takaycha

  • @vivekdeshmukh1972
    @vivekdeshmukh1972 3 місяці тому +1

    5 hp चा pump बोर मधून किती फुटावरले पाणी ओढते.

  • @Vijay_Ghule
    @Vijay_Ghule 4 місяці тому +1

    Rotomax kasa ahe amhi nivadla ahe

  • @ravindrashelke5061
    @ravindrashelke5061 2 місяці тому

    २६ मार्च ला पेमेंट केले ६ एप्रिल ला लाईनमन कडून सर्वे झाला अजून पंप नाही आला

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 4 місяці тому +2

    Gk solar pump चांगला आहे का,

  • @akashsanap-pw6bv
    @akashsanap-pw6bv 3 місяці тому

    सर मी आता एक पर्याय केला तर नवीन वीज कनेक्शन साठी अर्ज करून तो अर्ज सोलार मध्ये कन्व्हर्ट होईल का

  • @surya.k2419
    @surya.k2419 5 місяців тому +1

    पाणी जपून वापरणे.

  • @Prashu45s
    @Prashu45s 4 місяці тому +1

    Ecozen solar kasa aahe

    • @amolkadam6220
      @amolkadam6220 4 місяці тому

      टाकाऊ आहे व लवकर सुरू होतो माझ्या मित्राकडे आहे 5वर्ष झाले

    • @sachinsawant5468
      @sachinsawant5468 19 днів тому

      मी पण ecozon निवडला आहे मोबाईल वर मोटार चालू होते का? मटेरियल कसे आहे कळवा 🙏​@@amolkadam6220

  • @nitinbabar8516
    @nitinbabar8516 4 місяці тому

    घरावर बसवण्यासाठी प्लेट मिळाली का

  • @adeshwaghchure3021
    @adeshwaghchure3021 4 місяці тому

    Shikti la mobile operating System ahe ka

  • @Santoshadhavpatil
    @Santoshadhavpatil 5 місяців тому

    दादा माझ्या विहिरी जवळ लाईन आहे पण मला पेमेंट ऑप्शन आले आहे तर पेमेंट करावे का ? भेटेल का पंप?

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  4 місяці тому

      करा पेमेंट

    • @Santoshadhavpatil
      @Santoshadhavpatil 4 місяці тому

      @@shriramkachre1000 धन्यवाद दादा खुप लोक बोलले की लाईन जवळ असल्यामुळे पंप भेटणार नाही पेमेंट करु नको असं म्मणाले

    • @santosarekar9603
      @santosarekar9603 4 місяці тому

      सगळ्या लोकांकडे लाईट आहे तरी सोलर आले आहेत

    • @nivaskurdane7318
      @nivaskurdane7318 4 місяці тому

      Mo no dya tumcha

  • @Vijay_Ghule
    @Vijay_Ghule 4 місяці тому +1

    आम्ही पन याकरता अर्ज भरला आहे 22 फेब्रुवारी ला तर आम्हाला किती दिवसांनी लाभ मिळेल

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  4 місяці тому

      Payment message ala ka

    • @Vijay_Ghule
      @Vijay_Ghule 4 місяці тому

      Nahi na

    • @Vijay_Ghule
      @Vijay_Ghule 4 місяці тому

      @@shriramkachre1000 tech vichartoy ki kiti divsat yeil ani process kay

  • @sachinjadhav7772
    @sachinjadhav7772 5 місяців тому

    खूपच पाण्याचा भाग दिसतोय पाणी नांगरटीत सोडताय एवढ्या भीषण दुष्काळात

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому +1

      मोटर टेस्ट करण्यासाठी चालु केली

    • @sachinjadhav7772
      @sachinjadhav7772 5 місяців тому +4

      @@shriramkachre1000 पाणी विहीरीत सुद्धा काढू शकला असता रिटर्न असो पुढच्या वेळी पाणी विहिरीतच काढण्याचा प्रयत्न करा प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद इकडे पिण्यासाठी सुद्दा टँकर विकत घ्यावे लागतात

    • @vitthalchavanpatil
      @vitthalchavanpatil 5 місяців тому

      ​कोणत्या भागात @@sachinjadhav7772

    • @santoshgaike7377
      @santoshgaike7377 5 місяців тому

      ​@@shriramkachre1000 no day

    • @DigvijayRathod2277
      @DigvijayRathod2277 4 місяці тому

      Sir mala pan paheje website sanga please

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 4 місяці тому

    7.5hp kitila aahe

  • @gamingaddaofrubabdanger2409
    @gamingaddaofrubabdanger2409 5 місяців тому +4

    आम्ही पण शक्ती पंप निवडला आहे परंतु किती दिवसात इंस्टॉल करतात काय माहती नाही

  • @user-by1ct7yn6y
    @user-by1ct7yn6y 4 місяці тому

    5 HP चे किती पैसे घेता तुमचा कंपनी चे नाव काय आहे

    • @vaibhav_shinde9658
      @vaibhav_shinde9658 2 місяці тому

      20,720/- जो मटेरियल मजबूत देतो तो भारी... बाकी कंपनी च्या नावाचा काय उपयोग नाही

  • @rahulwagh8101
    @rahulwagh8101 4 місяці тому

    36000लागतात 32000नाहि

  • @digambarvairager2395
    @digambarvairager2395 3 місяці тому

    किती रुपय लागले 5hp ल

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 4 місяці тому +1

    योजनेचे लाभ घेता येत नाही कधी अर्ज बंद आहे कधी नंबर लागला नाही वेग वेगळे कारण येतात

  • @SomeshwarJagtap-xz6vx
    @SomeshwarJagtap-xz6vx 4 місяці тому

    20 दिवस झाले पेमेंट करून पण लाईनमन सर्व झाला नाही काय करावे

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  4 місяці тому

      लाईनमन चा no. घेऊन call करून बलून घ्या.

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 3 місяці тому

    शक्ती सोलर पंपाची किंमत काय सर 2 एचपी

  • @nagnathjawale6358
    @nagnathjawale6358 4 місяці тому

    भाऊ मी 12-3-2024 रोजी म्हणजे आज सेल्फ सर्व्हे केला आणि पेमेंट पण केली शक्ती कंपनी निवडली तर किती दिवसात सोलर येईल.

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  4 місяці тому

      अगोदर लाईनमन कडून जॉईन्ट सर्वे करून घ्या.

    • @pravinkawthe9762
      @pravinkawthe9762 4 місяці тому

      शक्ति पंप कंपनी नंबर पाठवा

    • @afrojkhanpathan
      @afrojkhanpathan 3 місяці тому

      Aala ka Shakti company cha solar pump

  • @Sohel_Shaikh.
    @Sohel_Shaikh. 5 місяців тому

    Vihirivar ahe na
    Motor kiti stage chi ahe

  • @sukhdevkolhe8859
    @sukhdevkolhe8859 5 місяців тому

    किती दिवस लागलें बसायला

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому

      एक महिना लागला बसायला

    • @omkarjagtap6714
      @omkarjagtap6714 5 місяців тому

      Tumcha contact no dya ​@@shriramkachre1000

  • @ganeshbhujbal658
    @ganeshbhujbal658 4 місяці тому

    पाच एचपी ला 70 चा हेड द्द्यायला 100 चे हेड काही लोकांना मिळालेत बोरवेल साठी

  • @user-hp6xs4it7p
    @user-hp6xs4it7p 5 місяців тому

    ऑफीस चे नाव व पत्ता सांगा फोन नंबर ददया

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому

      कोणते ऑफिस

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому

      कोटीशन फाडून अर्ज भरला आहे का. असेल तर जिल्ह्याच्या मुख्य महावितरण कार्यालयात जाणे. तेथून मेसेज टाकला जातो पेमेंटचा.

  • @rambondhare2042
    @rambondhare2042 5 місяців тому

    गाव कोणते

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому +1

      खनेपुरी , जालना

    • @pravinkawthe9762
      @pravinkawthe9762 4 місяці тому

      मी ममदाबाद चा आहे. तुमचा नंबर पाठवा

    • @anirudhajadhav682
      @anirudhajadhav682 Місяць тому

      कोणती कंपनी आहे

  • @vikasYadav-nr4zh
    @vikasYadav-nr4zh 5 місяців тому

    मोबाईलवर शक्ती पंप चालू बंद होतो का.

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому

      Ho होतो कंपनी वाले चालू करून देणार आहे

    • @BhagwatMudhol096
      @BhagwatMudhol096 5 місяців тому +1

      Yes

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому +1

      Shakti RMS app downlod करा . त्यावर पंप चालू बंद करता येतो मोबाईलवर. मोबाईलवर चालू बंद कसा करायचा याचा व्हिडिओ लवकरच चैनल वर टाकण्यात येईल.

    • @rinkumirdha6077
      @rinkumirdha6077 4 місяці тому

      Hamare vi sakti pump ka laga hai

  • @atulpawar553
    @atulpawar553 5 місяців тому

    बोर किती फूट आहे मोटर हेड किती स्टेज आहे

    • @shriramkachre1000
      @shriramkachre1000  5 місяців тому

      मोटर विहरीवरील आहे पाच एचपी ची

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 4 місяці тому

    32800 7.5 hp साठी आहे. पैसे खाल्ले की काय महावितरन ने.

    • @SantoshMisal969
      @SantoshMisal969 4 місяці тому

      Tujha kon baslau tithe 32000 hajarat 7.5 dyayl

  • @pankajrajguru8455
    @pankajrajguru8455 4 місяці тому

    Nambar pathava