Dindori LokSabha |विकासाचं कमळ फुलणार, दिंडोरी ४०० पार मध्ये असेल | Bharti pawar | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #DindoriLokSabha #BhartiPawar #ChhaganBhujbal #BhaskarBhagre #MaharashtraTimes
    दिंडोरी लोकसभा मतदासंघाच्या महायुती उमेदवार यांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. ४०० पार मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असणार, असं भारती पवार म्हणाल्या. दिंडोरी विकासाचं कमळ फुलणार आहे, असं भाकीत भारती पवारांनी केलं. कांदा प्रश्नावरुन आक्रमक विरोधकांना भारती पवारांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्यासाठी कांदा राजकीय मुद्दा नाही, मार्ग काढण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं आश्वासन भारती पवारांनी दिलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 52

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj 24 дні тому +15

    कमीतकमी कमी ३ लाख मताधिक्य मिळणार भास्कर भगरे सरांना...

  • @ramdasgorde2163
    @ramdasgorde2163 24 дні тому +20

    400 पार मध्ये असणार पण भगारे सर

  • @bhaskarkuwar2146
    @bhaskarkuwar2146 22 дні тому +2

    आमचे लाडके भारती ताई साहेब

  • @kailasjadhav1004
    @kailasjadhav1004 24 дні тому +4

    खासदार म्हणून शेवटचं भाषणं

  • @user-ew2ku6mk9t
    @user-ew2ku6mk9t 24 дні тому +5

    बैताडे 400 येत नाही एवढा विश्वास असेल तर पैज लावायला तयार आहे😂

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 24 дні тому +5

    दहा वर्षात कांद्याबाबत काहीएक युनिट तयार केले नाही तर आता काय करणार हा प्रश्न आहे ॽ 😋

  • @dilipwagh1986
    @dilipwagh1986 24 дні тому +5

    कांद्याला 5000रू भाव मिळत आहे. भाजप मुळे

  • @pradeeptodkar9880
    @pradeeptodkar9880 24 дні тому +4

    योजना सांगायला गेलं तर तुम्हालाही ऐकायला वेळ पुरणार नाही व सांगणारा लाही वेळ पुरणार नाही असं खासदार म्हणतात त्याच्यापेक्षा केलेला विकास सांगूच नका आम्हाला वेळ नाही ऐकायला😅

  • @JG-se7ei
    @JG-se7ei 24 дні тому +3

    आमचं मत भगरे सरांना 🎷 ताई पडली

  • @adimkala
    @adimkala 23 дні тому

    सबसे तेज गेंदबाज 😅😅😅😂😂😂

  • @sukdevjadhav8475
    @sukdevjadhav8475 22 дні тому

    शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहेत कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही

  • @sahilanuragwagh2347
    @sahilanuragwagh2347 24 дні тому +3

    Bagre

  • @maheshbodke439
    @maheshbodke439 24 дні тому +4

    विश्वास तोंडावर दिसतोय 😂😂

  • @kishorsabale8795
    @kishorsabale8795 23 дні тому +1

    नरेंद्र मोदीचं काय विकास केला ते नका सांगू तुम्ही मतदार संघात काय विकास केला ते सांगा

  • @ganeshdarade8938
    @ganeshdarade8938 24 дні тому +3

    Padnar

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 23 дні тому

    पवार आपली पावर जाणार भगरे येणार.

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 23 дні тому

    निर्यात कऱ्यची काचा काचा ते साठव्यच पाहता

  • @Rtry0000
    @Rtry0000 23 дні тому

    bai tu ek kam sang pach warshat kelela

  • @manojpatil7678
    @manojpatil7678 23 дні тому

    पडणार

  • @adimkala
    @adimkala 23 дні тому

    ६० वर्षापूर्वी सर्व लोकं उघड्यावर शौचाला जात होते का? BJP आल्यापासून लोकांना संडास bathroom समजल असं म्हनायच आहेका ताई 😅😅😅😅😅

  • @user-jg8wg3dl2i
    @user-jg8wg3dl2i 24 дні тому +4

    खोटं बोलत आहे

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 23 дні тому

    150000 matani sir nivdun yenar

  • @chandrakantborhade9989
    @chandrakantborhade9989 24 дні тому +1

    पडणारच

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 24 дні тому +2

    कमी अवधी त खूप मिळालं बस करा आता अराम करा

  • @saradchaudhari8202
    @saradchaudhari8202 23 дні тому

    राम कृष्ण हरी, वाजवली तुतारी 🎷🎷🎷🎷🎷

    • @user-lm6fn2lv4e
      @user-lm6fn2lv4e 23 дні тому

      तुतारी वाजली , भगर पेरली कांदा नको,, उपवास ला चालत नाही ,, भगर चालते

  • @kantilalgaikwad5745
    @kantilalgaikwad5745 23 дні тому

    तुतारी 100%येणार

  • @maheshbodke439
    @maheshbodke439 24 дні тому +1

    तुम्ही काय केलं ते सांगा.....नुसता मोदी मोदी😂😂😂
    आपण काहीचं केलं नाही.... कांद्यावर तर बोलुच नका तुम्ही.... मागच्या वेळेस फसलो‌ आम्ही तुम्हाला मतदान करून

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 24 дні тому

    चारशे पार सोडा दोनशे बहात्तर मुश्कील आहे.

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8u 24 дні тому

    भास्कर भगरे सर

  • @popatrathod6971
    @popatrathod6971 23 дні тому

    भाजप मोदी सरकार आणी भारती पवार तडीपार 100%

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 24 дні тому +1

    तूतारी जोरात

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k 24 дні тому

    तुतारी येणार

  • @user-yz2ff4qn4l
    @user-yz2ff4qn4l 24 дні тому

    Manipuer prakaernavaer jagt modiji nav zala apple mat sanga

    • @gy4we
      @gy4we 24 дні тому

      Tyat action pan jhali aahe...talyatil bedkasarkhe rahu naka...

  • @Ss97231
    @Ss97231 23 дні тому

    😂

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 24 дні тому

    अस काय केलंय मोदींनी

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 24 дні тому

    PM 🤣 BJP 😮 CM 😊

  • @Rtry0000
    @Rtry0000 23 дні тому

    modi sahebancha nawani mata maghayche ani tumhi pach warsha kahi kam karaycha nahi karyakartyna jantela v4rycha nahi

  • @Gadiljh
    @Gadiljh 24 дні тому

    Makdadarkhe dole ahet hiche nusati Lal pal ahe

  • @user-pd8jj8nf6j
    @user-pd8jj8nf6j 24 дні тому +1

    तुम्हाला आता अक्कल आली का बोलायची फेक बातम्या देऊ नका तुम्ही पडणार आहे चार तारखेला कळेल तुतारी वाजणार

  • @girishgangurde6557
    @girishgangurde6557 24 дні тому

    Satavi tu padmaar

  • @bhagvanjopale-nh2fe
    @bhagvanjopale-nh2fe 24 дні тому +2

    पाच वर्षात किती वेळा दळवट गावाला भेट दिली किती लोकांच्या समस्या सोडवले आणि विकास काय केला परिसराचा ती सांग नुसती मोदी मोदी करू नको

  • @omkar_d_swami
    @omkar_d_swami 24 дні тому

    Ghanta😂😂😂

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 24 дні тому +1

    अब की बार भाजप तडीपार

  • @Raj_farm_parmori9115
    @Raj_farm_parmori9115 24 дні тому +1

    पडणार

  • @cricketlover-pt3hs
    @cricketlover-pt3hs 24 дні тому +1

    Padnar