मोदींच्या नाशिकच्या सभेत प्रश्न विचारणाऱ्या किरण सानप यांची call recording | Viral Call| ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #Agrowon #viralcallrecording #narendramodi
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेत किरण सानप यांनी "कांद्यावर बोला" असं निवेदन केलं. याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या. किरण सानप यांनी कांदा निर्यात बंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवतो आहे, असं सांगितलं. त्यांच्याशी राजकुमार तांगडे यांनी फोनवरून केलेला हा संवाद.
    In the meeting of Prime Minister Narendra Modi in Nashik, Kiran Sanap made a statement "Speak Onion". In response to this, Modi gave slogans like Jai Shri Ram. Kiran Sanap said that he is raising his voice in favor of the farmers who have suffered losses due to the onion export ban. Rajkumar Tangde had this conversation with him over the phone.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 735

  • @vikasgarje2701
    @vikasgarje2701 4 місяці тому +59

    शेतकऱ्याची काळजी असणाऱ्या लोकांनी उद्या पासून डायरेक्ट शेतकऱ्याकडून 50 रुपये किलो नी कांदा विकत घ्यावा...

    • @vikaspandere2467
      @vikaspandere2467 3 місяці тому

      ५० ❓ ७०/१००₹ किलोने कांदा खरेदी करून शेतकरी बांधून भरीव मदत होईल

  • @atulpati1639
    @atulpati1639 4 місяці тому +62

    दोघेही शरद पवारांचे अंधभक्त आहात ते केंद्रात 10 वर्ष कृषिमंत्री होते तेव्हाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सुरुवात झाली होती त्याचा तुम्ही त्यांना जाब विचारण्याची हिंमत दाखवा तरच खरे तुम्ही शेतकरी आहात असे समजता येईल

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому

      एकदम सही कहा आपने. पूर्ण सहमत आहे तुमच्याशी.

    • @shreeganeshinfrastructure1576
      @shreeganeshinfrastructure1576 4 місяці тому

      साहेब फार मोठी विदंबना आहे माझ्या बहुजन समाजाची माझ्या देशाची ,कारण ...... समजा सानप जी मोदी विरोधी पक्ष कार्यकर्ते आहेत असं आपण गृहीत धरलं , म्हणून म्हणून श्री सानप यांनी विचारलेला प्रश्न चुकीचा आहे का?

    • @pravinthakur2861
      @pravinthakur2861 3 місяці тому +1

      अगदी बरोबर बोललात तुम्ही अतुल भाऊ

    • @vivekkulkarni8679
      @vivekkulkarni8679 3 місяці тому

      @@shreeganeshinfrastructure1576 पण मग सर्वांना प्रश्न विचारा …

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे

  • @santoshbharati1495
    @santoshbharati1495 4 місяці тому +59

    कॉल रेकॉर्डिंग अगदी संजय राऊत ने उध्दव ठाकरे ची मुलाखत घेतल्यासारखे वाटते ........😂😂😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому +5

      अगदी बरोबर बोललात. मुद्याचा प्रश्न त्यात विचारलाच नाही की हा प्रश्न विचारायला तुम्हाला कोणी सांगितले होते कां...?? तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहात कां...??

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 місяці тому

      आणि तुमची कमेंट तुम्ही एक लाळ चाटू गुलाम असल्याची साक्ष देते😂😂😂 मालक छू म्हणण्याच्या आधी भुंकत आलेल्या xxx सारखं वाटते😂😂😂😂 एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गाढव बुध्दीचे गुलामच असली कमेंट करून नसलेली अकलेचे प्रदर्शन करू शकतात😂😂😂😂

    • @omkartathe6044
      @omkartathe6044 3 місяці тому +2

      अगदी बरोबर आणखी सहानुभूती मिळवण्यासाठी हे ठरवून केलेला कार्यक्रम😂

  • @ghanshyampatil5852
    @ghanshyampatil5852 4 місяці тому +65

    हा शिक्षक असताना याने किती मुलांना आयपीएस आयएएस बनवला आहे याचा प्रश्न त्याला विचारला पाहिजे

    • @tusharnagare7953
      @tusharnagare7953 3 місяці тому

      किती जणांना पैसे घेऊन पोलीस आणि इतर केले त्यांची चौकशी करायला हवे

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 4 місяці тому +33

    खर सांग कोणी पाठवलं होतं 😂😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому +2

      याचं उत्तर तो देणार नाही. याचा बोलविता धनी त्या दिवशी नाशिकमध्ये होता.

  • @bhanudasghadage8422
    @bhanudasghadage8422 4 місяці тому +50

    ही सर्व शरद पवारसाहेबांचीचं खेळी आहे आणी या शिक्षकांसारखे ..... भरपूर पाळलेले आहेत

    • @Brahman581
      @Brahman581 3 місяці тому

      पण ते पाळलेले प्राणी जर लोकहितासाठी उपयोगी येत असतील तर चांगलंच आहे की

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 місяці тому

      आणि तुमच्या सारखे डोक्यावर पडलेले गाढव बुध्दीचे बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम कोणी पाळले आहेत😂😂😂 इतकी लाळ चाटू गिरी करता ना तुम्ही की तुमच्या घरच्यांना पण पश्र्चाताप होत असेल की कुठून या लाळ चाटू गुलामाला जन्म दिला😂😂😂😂😂😂😂😂

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 4 місяці тому +34

    गुरुजी तुम्ही असेच प्रश्र्न शरद पवार यांना पण विचारत चला तुमच्यात हिंमत असेल किंवा तुमच्या पार्श्व भागात हिंमत दाखवा म्हणजे तुम्ही मर्दांगी दाखवणार का .

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h 4 місяці тому +71

    शरद काका कृषिमंत्री असताना कांद्याची काय परिस्थिती होती? तेव्हा शेतकऱ्यांच्या घरांवर हेलिकॉप्टर उतरत होते का?

    • @sej5866
      @sej5866 4 місяці тому

      Modi jithe sabha ghet hota na
      Te market yard cha
      Sharad pawar sahebani banawale ahe krushimantri asatana .
      Aani sabhela nav zakale sahebanche
      Tya modicha ky shett कर्तव्य ahe

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 місяці тому

      म्हणून शरद काका यांना हाकलून दिले ना सत्तेतून . २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदी काकांनी केली त्याचे काय झाले😂😂😂😂 तुमच्या सारखे डोक्यावर पडलेले अर्धवट डोक्याचे गाढव बुध्दीचे बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम असली फालतू कमेंट करू शकता😂😂😂😂 व्हॉट्स ॲप फॉरवर्ड करण्याचे धंदे बंद कारा 😂😂😂😂 अशोक गुलाटी समिती, स्वामिनाथन आयोगाचे काय झाले याचा अभ्यास करा.अर्थात तुमच्या सारख्या बालवाडी नापास गुलाम कडून अभ्यासाची अपेक्षा कशी करणार😂😂😂😂 म्हणून स्वाभिमानी व्हा सुशिक्षित व्हा आमच्या सारखे मग असले अर्धवट डोक्याचे प्रश्न पडणार नाहीत😂😂😂बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचा गुलाम कुठला😂😂😂😂😂

    • @AkhandBharat29
      @AkhandBharat29 3 місяці тому +1

      काका कृषिमंत्री झाले की प्रथम शेतकरी आत्महत्या चालू झाल्या,त्या अगोदरच्या वर्तमानपत्रात एक शेतकरी आत्महत्या म्हणून बातमी दाखवा......

    • @kishorjagtap8717
      @kishorjagtap8717 3 місяці тому +1

      घे माहिती ....120 च्या पुढे भाव गेला होता

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 4 місяці тому +32

    हा गुरुजी म्हंजे सरकारी नोकर आहे मग हा एकध्या पक्षाचा सदस्य कसा होऊ शकतो याला तत्काळ सस्पेंड केले पाहिजे

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 3 місяці тому +2

      हा पेड गुरुजी आहे पत्रकार सारखा,😅

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 3 місяці тому +1

      नोकरीवरून काढायला हवं

    • @anantkulkarni3127
      @anantkulkarni3127 3 місяці тому

      संगनमताने केलेले संभाषण

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 4 місяці тому +36

    ७० वर्ष ज्या सरकारने राज्य केले त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविले आसते तर या मास्तराला सभेमध्ये गोंधळ घालताच आला नसता आपला नाकर्तेपणा पाई आंदोलन करून दुसर्यांना का बदनाम करता

    • @shivajipawar8767
      @shivajipawar8767 4 місяці тому

      काॅग्रेसने सत्तर वर्षात कांहीच केलं नाही ,हे बरोबर ,पण मग मोदी दहा वर्षे सत्तेत होते त्यांनी काय केलं, गाजर गवत उपटत होते काय?

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому

      एकदम बढिया बात कही है आपने. अगदी बरोबर बोललात.

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 4 місяці тому +17

    हा शिक्षक आहे? शेतकरी अडाणी असावा ह्याला का वाटते. त्याचे प्रश्न असू शकतात. पण गुरूजी तुम्ही पैसे घेऊन manage झाले होते हे सत्य आहे.

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 4 місяці тому +82

    हे दोघेही बारामतीच्या करामती म्हताऱ्याची लाळचाटे आहेत.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому +10

      एकदम बरोबर बोललात आपण. सहमत आहे तुमच्याशी.

    • @kisantelap2036
      @kisantelap2036 3 місяці тому

      फेकू साला. अरे मी पण आतापर्यंत वीस वर्षे झाली भाजपला मतदान करतो आहे. आता फेकूगिरी नाही चालणारं. आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @Desh_pardesh9
    @Desh_pardesh9 4 місяці тому +10

    मी एक शेतकरी आहे, सानप यांनी मोदींना कांद्याचा प्रश्न विचारला एकदम छान झाले पण आपले शेतकरी बांधव कांद्याच्या अंतरराष्ट्रीय मार्केट व देशातील कांद्याचे मार्केट याचा अभ्यास करायला कधी शिकणार किंवा सानप तर सर आहेत त्यांनी शिकवायला पाहिजे असे वाटते

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 4 місяці тому +6

    किरण सानप सर तुम्ही मोदीना प्रश्न विचारला धन्यवाद पण तुमचा बोलविता धनी वाकडेश्वर आहे की चाकडेश्वर याचा खुलासा करावा धन्यवाद

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 4 місяці тому +90

    अरे हा मास्तर शरद पवार च माणूस आहे

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому

      असे काम बारामतीचे काकाच पडद्यामागून करु शकतात. भाजप व मोदी जीं ची लोकप्रियता त्यांना सहन होत नाही.

    • @abhijitpatil3365
      @abhijitpatil3365 4 місяці тому +2

      Wah... इथ पण आपली आय ...ला...म्हणे पवार माणूस

    • @sandeepmore5002
      @sandeepmore5002 3 місяці тому

      Changla prashna vicharla

    • @RajendraDeshmane-lw9tg
      @RajendraDeshmane-lw9tg 3 місяці тому

      तुतारी फुकून आलेला आहे मास्तर

    • @terabap6791
      @terabap6791 3 місяці тому

      Pan master aani sheti si kay lena dena ....sharad pawar la paise bise deun banla ki kay master shetkari😂😂😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 4 місяці тому +27

    किरण सा नप शरद पवार याचा मानुषी आहे हे सत्य आहे

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 4 місяці тому +1

      कुणाचा पण असुदे पण प्रश्न तर योग्य मांडला ना

  • @arunmadhvrao700
    @arunmadhvrao700 4 місяці тому +203

    गुरुजी राहून शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या धन्यवाद 🙏

    • @BalasahebPatankar-mf5hf
      @BalasahebPatankar-mf5hf 3 місяці тому

      सरकारी शाळेमध्ये तुमचे मूल शिकतात का

  • @RaghunathNavale
    @RaghunathNavale 4 місяці тому +38

    मा.शरद पवार साहेबांची नाशिक मध्ये सभेत शेतकऱ्यांनी कांदे फेकून का मारले होते.

    • @sanjeevsarnaik1503
      @sanjeevsarnaik1503 4 місяці тому

      त्यांना तर दगड फेकून मारायला हव होतं.

  • @ravindrakalaskar1899
    @ravindrakalaskar1899 4 місяці тому +53

    मी एक भाजपचा कार्यकरता आहे.पण त्या आधी मी एक शेतकरी आहे.सर तुम्ही प्रश्न विचारला खुप चांगले काम केले.

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 4 місяці тому

      तु पण फर्जी आहेस भाजपचा नक्कीच नाही

    • @ravindrasonawane9462
      @ravindrasonawane9462 4 місяці тому +4

      २०१४ च्या पुर्वी चा भाव ह्या मास्तर ला विचार

  • @ShivaPawar-wn6mg
    @ShivaPawar-wn6mg 4 місяці тому +21

    केंद्रामध्ये मोदींनी मांडले तीन कृषी कायदे जर विरोधकांनी ते तीन प्रस्ताव मंजूर होऊन दिले असते तर आज ही वेळ प्रश्न विचारणारा वरती व उत्तर देणाऱ्या वरती आलीच नसती मास्तर जणू असं काही सांगतो कि शरद पवार कृषिमंत्री असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात हेलिकॉप्टर होतं

  • @manikraut7708
    @manikraut7708 4 місяці тому +7

    प्रोटोकॉल प्रमाणे किरण सानप तुम्ही शिक्षक आहात कोणता प्रश्न केव्हा विचारायचा हे शेतकऱ्यांपेक्षा शिक्षकाला चांगलं माहित आहे तुम्ही शिक्षकाची नोकरी कशी मिळवली हे येई पाने आवश्यक वाटते

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 4 місяці тому +131

    गुरुजी तुमचे शेतकऱ्यावर बोलले त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद 👍👍👍👍

    • @DilipNalgune-rl1rh
      @DilipNalgune-rl1rh 4 місяці тому

      4066406664064040460t0_00000ym0lmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm

    • @vinodbone-kp2ro
      @vinodbone-kp2ro 4 місяці тому

      Oooooooooooooooooooooooooo

  • @jaydeopatil6691
    @jaydeopatil6691 4 місяці тому +7

    शरद पवार कृषी मंत्री असताना विचारायला विसरला होता का हा मास्टर ?

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 4 місяці тому +68

    सानप साहेब तुम्ही कोणत्याही पक्षाचे आसोत आम्हाला देणेघेणे नाही तुम्ही जो प्रश्न मांडला तो योग्य आहे हे सत्य आहे जय जवान जय किसान सानप साहेब

    • @shantaramthube866
      @shantaramthube866 3 місяці тому

      नोकरी सोडून शेतकरी नेतृत्व करावे

  • @MohanBorawake
    @MohanBorawake 4 місяці тому +58

    अग्रोवन हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते सानप सरांचं अभिनंदन

  • @ghanashyambachhav373
    @ghanashyambachhav373 4 місяці тому +108

    आरे तांगडे भाऊ त्यावेळी तुम्ही कुठे होता सानप साहेबांनी त्यांचे मत शेतकरी म्हणून प्रखड पणे मांडले त्यांचा आम्हा शेतकऱ्यांना अभिमान आहे.

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 3 місяці тому +3

      हा प्रश्न शरद पवार याना का विचारला नाही . शरद पवार कृषी मंत्री असताना जास्त आत्महत्या झाल्या तेंव्हा हे गुरूजी कुठे होते ?

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 3 місяці тому

      ​@@ArunaKhopade-w6gनुसता प्रश्न नाही कानाखाली मारली होती दिल्लीत पवारांच्या

  • @keshavborgude9489
    @keshavborgude9489 4 місяці тому +106

    कांद्याच्या प्रश्नांमुळे विश्व गुरू चांगलेच हादरले.😂😂

    • @pawarsp9
      @pawarsp9 4 місяці тому +2

      प्रश्न विचारला की
      जय श्रीराम भारत माता की जय

    • @santoshnandikole1715
      @santoshnandikole1715 4 місяці тому +1

      हात भर फाटली..........

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 4 місяці тому +2

      04.06.2024 ला कळेल
      दुध का दुध पाणी का पाणी होईल

  • @sharadtangsale5198
    @sharadtangsale5198 4 місяці тому +4

    कांदा प्रश्नावर मोदींनी उत्तर दिले आहे ते सांगत नाहीं मोदी म्हणाले सात लाख टन कांदा निर्णयतीला मंजुरी दिली आहे.

    • @sandipmandlik3750
      @sandipmandlik3750 4 місяці тому

      मंजुरी दिली आहे बाजार भाव काय आहे कांद्याला

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 4 місяці тому +49

    गुरूजी राहून शेतकऱ्यांचा बद्दल बोलतो खूप खूप धन्यवाद....!!!

  • @PravinBhadane-sp9jm
    @PravinBhadane-sp9jm 4 місяці тому +16

    शेतकऱ्यांचा हा प्रश्न १९८० पासून चालू आहे हे आता सर्व शेतकऱ्यांना समजला आहे आज पर्यंत शेतकऱ्यां साठी कोनत्या सरकारने काय केले हे आधी सांगा शेतकऱ्यांना कर्ज माफी कींवा योजना आणुन आता काही फरक पडणार नाही शेतकऱ्यांसाठी शेतीचे धोरण बदलले पाहिजे नसत्या कुबड्या देऊन शेतकर्यांचे पोट भरणार नाही

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 4 місяці тому +47

    सानप सरा बरोबर आम्ही शेतकरी या नात्याने त्याच्या बरोबर आहोत जय जवान जय किसान

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 4 місяці тому +131

    शेतकरी ची वाट लावली भारती ताई ने व पियुष गोयल ने व सुभाष भामरे ने

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 4 місяці тому +3

      बीजेपी ने शेतकरी पुर्ण नागवला आहे.

    • @ravigaikwad9811
      @ravigaikwad9811 4 місяці тому +2

      Correct 💯

    • @rajaniborle6698
      @rajaniborle6698 4 місяці тому +11

      नीट इतिहास पहा शेतकर्‍यांची वाट शरद पवारांनीच लावली आहे. दगाबाज नेता.

    • @karunanyaynit5077
      @karunanyaynit5077 4 місяці тому

      ​@@rajaniborle6698aho manunch 10versh modila dile lokani, 2022parient tpanna 2 pat kernar hote,

    • @sunnydam5371
      @sunnydam5371 4 місяці тому +2

      Mag magil sarkar madhe setakrayana kay milal ....te sanga sanp guruji..... Vat tar pawarani lavli kay dil te sanga modi 6000 tar detoy .....kiti setkaryanchi karj maf keli msp usabar fix kela ....he visrala fakt kanadyane desh chalto ka

  • @manikraut7708
    @manikraut7708 4 місяці тому +16

    सरकार बहिरे नाही खंडप्राय भारतामध्ये किती वेगवेगळे प्रश्न आहेत ते चुटकी सरशी सुटणारे नाहीत याचा एक शिक्षक म्हणून विचार करा

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 4 місяці тому +2

    गुरुजी, म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात. म्हणजे तुम्हाला कुठे काय बोललं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. स्थानिक पातळीवर ह्या गोष्टी झ्याल्या पाहिजेत एवढच

  • @ravindradeore5846
    @ravindradeore5846 4 місяці тому +24

    सर खूप खूप धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यां बदल बोलले मी तुमच्या आभारी आहे

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 4 місяці тому +6

    ऍग्रोवन व गुरुजी या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद तुमच्या मनात शेतकर्या बद्दल चे विचार या माध्यमातून ऐकायला मिळाले स्वातंत्र्य मिळवून75 वर्ष होऊन गेले पण शेतकरी पारतंत्र्यात आज पण आहे जसे या देशावर इंग्रज मुघल यांनी किती तरी वर्ष राज्य केलं पण शेतकरी आज पण बाहेर आला नाही एक दिवस असा येईल की भारताची श्रीलंका होईल व राजकीय लोकांना पळता भुई थोडी होईल

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 4 місяці тому +144

    किरण सानप , शेतकऱ्याचा आवाज ,

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 4 місяці тому +3

      अर ते महिन्याला ५०-६० हजार पगार घेणारा मास्तर आहे रे

    • @vijayaher4814
      @vijayaher4814 4 місяці тому

      Bakichya nay kle te sarana kle na

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj 4 місяці тому

      ​@@SP-ek6ceतुला का खाज सुटली अंडभक्ता...

    • @ravigaikwad9811
      @ravigaikwad9811 4 місяці тому +1

      Correct 💯

    • @parashramsomvanshi5998
      @parashramsomvanshi5998 4 місяці тому +2

      तूतारीचा माणूस

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 4 місяці тому +29

    अभिनंदन सर, शिक्षणासोबत शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी आपण बोलला आहात हि काळाची गरजच आहे.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 4 місяці тому +62

    किरण भावा मानलं तुला 🤭🤔

  • @iloveindia009
    @iloveindia009 4 місяці тому +20

    पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचा हक्क महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आहे
    बेरोजगार तरुण शेतकरी महागाईच्या काळातील सामान्य जनता प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 4 місяці тому +2

    सरांना चांगलं झापले...सभा उधळून लावणे हाच हेतू...हा प्रश्न त्यांना नाही का ?

  • @santoshkabadi5673
    @santoshkabadi5673 4 місяці тому +10

    गुरुजी आपण खांद्यावरती आणि शेतकऱ्यांसाठी मोदींच्या सभेमध्ये समोर बसून खांद्यावरती बोला हे धाडस केल्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला मी पण मनापासून तुम्हाला शालूत करतो धन्यवाद सर

    • @shantaramthube866
      @shantaramthube866 3 місяці тому

      हे धाडस नाही शुद्ध आगाऊपणा आहे शिक्षकी पेशाला न शोभाणारे आणि मुलांवर असे संस्कार करणार का त्यांना इतकी कळकळ होती लेखी निवेदन देऊन प्रश्न विचारायचे असा गोंधलं किंवा प्रश्न दुसऱ्या नेत्यांच्या सभेत विचारायचं धाडस दाखविले असते तुमची काय अवस्था झाली असती याची अनेक उदाहरणं आहेत मागील 70वर्षात आठवण झाली नाही शिक्षकी पेशाला तर अजिबात योग्य नाही नोकरी सोda खुशाल नेतृत्व करा स्वागत आहे भरल्या पोटी पुतांना मावशीचे प्रेम काय उपयोगाचे

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 4 місяці тому +37

    वाकडे काका सत्तेच्या बाहेर गेले की असे कार्यक्रम होतं का असतात मग मराठा आरक्षण असो एसीएसटी आरक्षण असो की संविधान बचाव आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो किंवा शेतकऱ्याची मुद्दे असो सत्तेच्या बाहेर गेले की यायला आठवण येते शेतकऱ्याची 50 वर्षांमध्ये काय आणि सरकारमध्ये होते असतानी काय झोपा काढल्या का

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 4 місяці тому +10

    पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं निवडणूक तिकीट कन्फर्म

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 місяці тому +1

      बरोबर...कारण करामती काकांनीच हा प्लॅन केला असे अनेक लोक म्हणताहेत.

  • @vijayarkhade2435
    @vijayarkhade2435 4 місяці тому +8

    शरद पवार सुध्दा भाव कमी करा म्हणून दिल्लीत कांद्याच्या माळा घालून फिरत होते

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 4 місяці тому +11

    किरण भाऊंचे खूप आभार आहेत शेतकऱ्यांवर किरण भाऊंनी शेतकऱ्यांचा आवाज उठवला खूप खूप धन्यवाद किरण भाऊंचे असे जगामध्ये पाहिजे खूप म्हणजे खूप यांचे धन्यवाद मानले पाहिजे आणि लोक काही बोलतील चांगलं बोलतील वाईट बोलतील पण किरण भाऊ सानप यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या आवाज उठवला या खूप चांगल्या कामासाठी उठवला आणि याचा खूप चांगलं फळ भेटणार आहे

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 4 місяці тому +1

    आहो सर शेतकरी .हा.चतूर च आहे जो शेतकरी देवाला फसवतो ...पण आता देव पण.खुप चतुर आहे हे लक्षात. ठेवा

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 4 місяці тому +1

    सानप सर आपली भूमिका एकदम बरोबर आहे. एका शेतकर्यां कडून धन्यवाद. आणि जेव्हा शिक्षकांकडून मराठी विषय शिकवीत असताना भूगोल शिकवीला जात असेल तर तेव्हा विद्यार्थी शंभर टक्के उभा राहुन प्रश्न करणार आणि सांगणार की मराठी वर बोला मराठी वर बोला म्हणजे कांद्यावर बोला कांद्यावर बोला. जय महाराष्ट्र जय महा विकास आघाडी.

  • @shrirajenterprises5702
    @shrirajenterprises5702 3 місяці тому +2

    आरे हा शिक्षक आहे तर याला एवढेही समजवू नये की पंतप्रधान फक्त कांद्याला भाव देण्यासाठी जनतेने निवडून दिलेले नाही. हा मास्तर यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना 99.99% मार्क्स मिळतील असे शिकवत असेल का ? अणि जर नसेल तर मग हा मास्तर मास्तर होण्याच्या लायकीचा नाही म्हणायचा किंवा कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातील आहे असे समजायचे काय ? म्हणून शेतकरी हो, या असल्या अडान चोट शिक्षकाला जास्त डोक्यावर घेऊ नका, हे असले नातदृष्ठे कुणाच्यातर सगण्यावरून किंवा प्रसिद्धीसाठी असेल कांड करत असतात...सावध रहा असल्या फालतू लोकांना वेळीच ओळखा...देश सुरक्षित हातात दया.

  • @sachinshinde1624
    @sachinshinde1624 4 місяці тому

    मोदी साहेबांना शेतकऱ्यांचे काही घेणे नाही त्यामुळे ते कसे कांदा प्रश्नावर बोलणार ते. सर तुमच्या कार्याला सलाम तुम्ही सर असून सुद्धा शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या सभेत जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर ती बोलले. त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत.

  • @gunwantshah2787
    @gunwantshah2787 4 місяці тому +1

    अरे तिथे हजारो लोक होते प्रतेकाने प्रश्न विचारला असता तर पंतप्रधान नी सर्वांना उत्तर देतील का? तु म्हणजे कोण ...,तुझ्या सारखे हजारो शेतकरी आहेत.....

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    किरण सानप शेतकऱ्यांचा आवाज

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 4 місяці тому +13

    मार्मिक भाष्य चर्चा

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 4 місяці тому +24

    शेतकरी हे शेतमाल महाग झाला म्हणून अडत नाहीत फक्त फुकट खाणारे लोक आड तात

  • @bhuchal714
    @bhuchal714 3 місяці тому

    या देशात गरीब श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे भाव स्थिर ठेवण्याची जवाबदारी सरकारची आहे.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 місяці тому +1

    संपूर्ण देशाचा पंतप्रधानांना विचार करावा लागतो हा विकावू लिडर आहे

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 4 місяці тому +30

    जो bjp च्या शेतीविषयक धोरणाला सपोर्ट करेल तो शेतकरी विरोधी आहे। आणि जो शेतकरी bjp ला मतदान करतो तो अज्ञानी आहे।

    • @DattatrayNawale-dx6ns
      @DattatrayNawale-dx6ns 4 місяці тому

      70 वर्षे तर काँग्रेसचे सरकार होते तर तुझ्या घरचा सोन्याचा दुर कधी बंद झाला

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 4 місяці тому +13

    शेतकरी बांधव नोदध्वी
    परदेशी आहै शेतकरी कोणि वालि नाही वो सर

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 4 місяці тому +1

    सरांनी प्रश्न विचारला खूप छान पैकी विचारला. परंतु प्रश्न विचारण्याची ती जागा नव्हती. हा देश आहे देशांमध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत म्हणून का त्यांनी रस्त्यात प्रश्न विचारावा हा अशातला प्रकार आहे. आपण ज्या खासदारांना निवडून देतो आपले प्रश्न मांडण्यासाठीच निवडून देतो ना पंतप्रधानाकडे. हे प्रश्न आपले जे खासदार आहे त्यांनी ते लोकसभेमध्ये परखडपणे मांडायला पाहिजे होते एखाद्या वेळेस लोकसभा बंद पाडायला पाहिजे होते त्याच्यासाठी तर ही निवडणूक आहे हो सर. परंतु आजकालच्या सरांना मुलांना घडवायचे ऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची अधिक काळजी वाटते कारण राजकारण एखाद्या वेळेस दुसऱ्या निवडणुकीच्या च्या वेळेस नाशिक मधून सरांना लोकसभेचे तिकीट मिळू शकते राष्ट्रवादी कडून

  • @sudhir6307
    @sudhir6307 4 місяці тому +1

    हा किरण नाशिकला काका करामतीकरला लगेच भेटायला गेला.......😂.हा शिक्षक आहे.यांना राजकारणात भाग घ्यायची कशी परवानगी असु शकते.50 % शिक्षक राजकीय पक्षाशी जुळलेले आहे. ऍग्रोवन कोणाचं,सकाळचं ना.वाजवा तुतारी.........😂
    जय भवानी जय शिवराय
    जय महाराष्ट्र 🌹🚩🙏🌹

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 4 місяці тому

    नमस्कार राजकुमार जी
    शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळायलाच हवा या विषयी विरोध नाही
    परंतु मी एक भूमीहीन आणि नोकरी नसलेला नागरिक आहे मोलमजुरी करून ऊदर निर्वाह करीत आहे
    त्यामुळे माझे सारखे अनेक नागरिक या भारत देशात आहेत त्यांचा कोणीही विचार करत नाही
    या विषयी आपण काही तरी प्रयत्न करावेत

  • @balasahebjadhav4340
    @balasahebjadhav4340 4 місяці тому +11

    Jay जवान Jay किसान

  • @sanjaykatore6473
    @sanjaykatore6473 4 місяці тому +11

    तुम्ही जो कांद्याचा प्रश्न विचारला एक शिक्षक असुन त्याआधी शेतकर्याचे पुत्र आहे हे विसरला नाही सर्व नोकरदार वर्गाने शेतकऱ्याला साथ द्यायला हवी होती

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 4 місяці тому +13

    धन्य वाद गुरुजी फार चांगल ली सुरुवात केली

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 4 місяці тому +35

    खरं बोलले की अंध भक्तांना आग🔥 लागली

  • @ravishep768
    @ravishep768 4 місяці тому +60

    मोदी फक्त राम राम करू शकतात. इथले उद्योग गुजरात ला पळवले आणि लाज सोडून इथेच मत मागत आहेत. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला त्यात गैर काय. मोदी देशाचे नाही तर गुजरात चे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेवा

    • @sachin799shinde
      @sachin799shinde 4 місяці тому +4

      List pathva की sir कुठले company किंवा उद्योग समूह गुजरात ला गेले

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 4 місяці тому

      फेकुचंद पीएम ओन्ली गुजरातचे पीएम आहेत, परंतु मराठी मूर्ख आणि भित्रा आहे.त्यामुळे तो विरोधात बोलू शकत नाही.

    • @atuldeore4168
      @atuldeore4168 4 місяці тому

      1) Tata Air Bus
      2)Diamond Industry offices je Mumbai madhe hote te Ahmadabad la nele
      3) Foxcon Vedanta
      4) Bulk Drug Park

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 4 місяці тому

      बघून काय ......

    • @sachin799shinde
      @sachin799shinde 4 місяці тому

      @@atuldeore4168bulk drug park,tata air bus,vedanta Foxconn भूतकाळात महाराष्ट्रात कोठे प्लांट opertional सांगा
      Diamond बाझार आहे तिथेच आहे
      गुजरात ने त्यांचे नवीन ब्रांच चालू केली आहेत -gujrat ने जर काय develop केलं तर शरद पवार,उध्दव ठाकरे यांनी काय झोपेत आहे का.
      Atul deore एवढी जर महाराष्ट्राची काळजी वाटते ना नानार petrochemical प्लांट कोकणात ज्या ठिकाणी चालू होणार होता तिथे का उध्दव ठाकरे नी विरोध केला 3 lakh कोटीचा प्रकल्प होता.
      परत स्वतःच मुख्यमंत्री असताना बरसू या ठिकाणी shift केला जिथे हजारो काळापासून शिल्प कोरलेले जमिनीवर असलेल्या
      कोण तुम्हाला काय सांगतात काही पण पसरवतात

  • @sunilsonawane7589
    @sunilsonawane7589 4 місяці тому +5

    Sharad pawar cha manus ahe he sarvanna mahit ahe

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 3 місяці тому

    मी ५६ वर्षाचा आहे. ४६ वर्षापासून पेपर वाचतोय. शेतकऱ्याचा प्रश्न कुणालाच सोडवायचा नाही. प्रश्न संपले तर राजकारणी घरी जातील. त्यांना प्रश्न संपवायचे नाहीत. शेतमजूर आज शेती विकत घेत जातोय आणि मूळ मालक भिकेला लागत आहेत असे चित्र आहे. हे चांगले आहे की वाईट हे समाजाने ठरवावे. शेतकरी दाता आहे तो सहज शेतातून कुणी माल घेऊन जातो तर पसाभर जास्त देतो पैसे घेत नाही. शेतकऱ्यांनी technology वापरून गावातील पेरा नियंत्रित केला, तसाच तालुक्यातून, जिल्ह्यातून ही केला तर उत्पादन नियंत्रित राहील व भाव पण. आपण जगात उत्तम माल, उत्तम भावाने विकू शकू.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 4 місяці тому +17

    आमच़याकडे फोन नंबर नव़हता सानप साहेबांचा नाही तर आम़ही बरेच जण फोन करणार होतो सऱव शेतकरी बांधवांकडून शुभेच़छा

  • @GajananBhandwale-zm6qd
    @GajananBhandwale-zm6qd 4 місяці тому +1

    राजकुमार जी आपन जे किरण जी सोबत जी चर्चा केली. त्या चर्चेतुन पुढील भविष्यात आजुन काही पुढाऱ्यांना प्रश्न विचारण्यचे धाडस शेतकरऱ्या मध्ये तयार होईल,,,,,, गजानन पाटील भांडवले छ

  • @dattakhaladkar320
    @dattakhaladkar320 4 місяці тому

    पूर्वीच्या काळी शेतीमाला खूपच अतिप्रचंड भाव होता आता खूपच कमी भाव झालेला आहे आपण कांद्या प्रश्नावर उतरलेले प्रश्नाबद्दल आपले......Thanks Dada... Abhinandan..dada

  • @anildeshmukh8291
    @anildeshmukh8291 4 місяці тому +4

    सर तुम्ही कादा प्रश्न तळमळी ने मांडला पण त्यानंतर पवार साहेबांना भेटवायस नको होते त्यामुळे त्या प्रश्ना चे गांभीर्य कमी झा ले .

    • @sudhir6307
      @sudhir6307 4 місяці тому

      मोहीम फत्ते केली हे सांगायला गेलता काका करामतीकरला 😂

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 4 місяці тому

    तांगडे व सानप सर या दोघांना एका गोष्टीचा विसर पडला व तो म्हणजे मोदी हा शेतकरी विरोधी नाही तर महाराष्ट्र द्वेषी गुजराती आहे व या मोदीने गुजरात मधल्या कांदा निर्यात करायला परवानगी दिली पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा मात्र कुजायला ठेवला. विशेष म्हणजे हा गुजराती शेतकऱ्यांचा कांदा महाराष्ट्राच्या मुंबईतून परदेशात पोहचला!

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 4 місяці тому +1

    गुरूजी सारखी प्रतेक व्यक्तीची मानसिकता तयार होणं गरजेचं आहे

  • @PrayagKene
    @PrayagKene 3 місяці тому +1

    पवारांच्या सभेत असे प्रश्न विचारले तर उत्तर देतील का? ठरवून केलेली रेकॉर्डिंग. वर्तमानपत्र पवारांचे.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 4 місяці тому +2

    गुरुजींनी शेतकरी बंधू साठी देशाचे पंतप्रधान यांना आवडत नसलेला प्रश्न विचारला,जो देशभर कुठेही कुणीही अजून तरी विचारला नाही.त्यामुळे गुरुजींच्या धाडसाचे खूपच कौतुक 🙏

  • @sureshchavan9223
    @sureshchavan9223 4 місяці тому +1

    शेतकर्‍यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त शेतकर्‍याला व त्यांच्या मजुरांनाच माहित आहे....🖋

  • @pramodbhoyar8865
    @pramodbhoyar8865 4 місяці тому +20

    जय जवान जय किसान

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 4 місяці тому +11

    हा माणुस जो विचारतो तो जादा शहाणा दिसतो म्हणजेच भा ज पा चा आहे

  • @SonaliShankar-ih5xh
    @SonaliShankar-ih5xh 4 місяці тому +8

    तू शेतकरी आहेत का प्रश्न विचारायला. किरण पाटील ला तु सांग कसा प्रश्न विचारायचा bjp सरकार ला.मोदी यायच्या आधी शेतकरी नजरकैदेत ठेवण्यात आले.ही हुकूमशाही आहेत bjp ची तु सांगतो मध्येच प्रश्न विचारायला चालतो का.

  • @DharamPardeshii
    @DharamPardeshii 4 місяці тому +12

    As a farmer I salute to Kiran sir

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 4 місяці тому

    किरण शेठ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dilippatil6086
    @dilippatil6086 3 місяці тому

    निर्यात बंदी उठविली असती तर बाजारात 80 रु किलो कांदा मिळाला असता आणखी लोक नाराज सरकार नी काय करावं हा मोठा प्रश्न आहे , आणि तो मोठे साहेब यांनी सोडावा ते कृषी मंत्री होते

  • @shankararote7533
    @shankararote7533 4 місяці тому

    स. सानप सरांचे खुप खुप अभिनंदन ! 💐
    १ शेतकरी ...

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 4 місяці тому +1

    स्वत:ला एवढा खालचा समजुन लबाड पवार ला मोठा समजतो.अडीच वर्षात भाव कांद्याला होता काय .अरे बाबा निवडणुक सभा होती ती!तुम्हच्या प्रतीनिधीला संसद ,विधान सभा मधे आवाज उठवायला लावाना.

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 4 місяці тому

    अरे काय हे
    हा प्रश्न आज कोणीही विचारला तरी काहीच फरक पडला नसता
    सर आपले हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 4 місяці тому

    पंतप्रधान हि व्यक्ती प्रधान शेवक असते जनतेनं त्यांना प्रश्न विचारला म्हणजे त्या व्यक्तीला सभे मधुन बाहेर काढले म्हणजे ही हुकूम शहा ची दहशत आहे, बाकी काय,

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 місяці тому

    प्रश्न विचारणे चुक नाही....संबधित व्यक्तीने समर्पक उत्तर देणे अपेक्षित आहे.

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 4 місяці тому

    किरण सानप सर शिक्षक. म्हणून मला अभिमान वाटतो कारण मी सुद्धा एक शिक्षक आहे

  • @abhilashpatil2005
    @abhilashpatil2005 3 місяці тому +1

    चांगली स्क्रिप्ट आहे 😂😂

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 4 місяці тому

    गुरुजी तुमचे खुप खुप अभिनंदन तुमच्या सारख्या सर्व क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी मग ते कर्मचारी असली तरी पण असे प्रश्न विचारले तर कोणतेही सरकार असो शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नक्कीच लावावे लागतील अभिनंदन सर तुमचे पुन्हा एकदा

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 4 місяці тому

      Thaya Gurujila Tutariwale Modicha Sabhet Godhal Ghatlayabadal Amdarkiche Tikit Detail.

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ 4 місяці тому

    ♥️किरण सरांना Salute ❤

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 3 місяці тому +1

    हा माणूस दुसऱ्या दिवशी नासिक ला हाटेलात शरद पवार ना भेटायला जातो ह्याचा अर्थ काय

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 4 місяці тому +1

    IT सेलचा कार्यकर्ता
    या आधी आणि नंतर कोणाबरोबर फोटो आहे हे जनतेला दाखवणारे खुप जन आहेत,तुमचे नेते १०वर्ष कृषीमंत्री आसताना पण भरपुर शेतकर्रांनी आत्महत्या केल्यात विसरला का?

  • @ajaymalode1958
    @ajaymalode1958 4 місяці тому

    हे प्रश्न किरण भाऊ ला विचार न्या पेक्षा मोदीला विचारा आणि क्लिप बनवुन पाठवा

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 4 місяці тому +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे मोदींच्या नाही मोदींच्या महाराष्ट्र साठी काय काम केले फक्त राजकारण केले असे मला वाटते शेवटी राजकारण आहे पण जातियवादी खूप केले असे मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 🚩

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 4 місяці тому

    गुरुजी तुमचा आभारी आहोत पंतप्रधान एका पक्षाचे आहे मोदी शेतकरी यांना चांगले भाव देणार होते ते काय झाले गुरुजी तुमचे आभार आभार आभार आभार जय महाराष्ट्र कोल्हापूर कर

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 3 місяці тому

    शिक्षकाची कर्तव्य समजून घ्या.......
    किमान विद्यार्थी चांगले घडवा
    पगार घेताय तर विद्यार्थी चांगले घडावा खरी देशसेवा करा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 місяці тому

    तुम्ही स्वतःच कबूल केलं मी टिकाऊ आहे शरद पवार नीच पाठवलं होतं तुम्हाला विधानसभेत जाना विचारा ना कांद्याचा प्रश्न आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्हाला सध्या कांदा विकायला परवडत आहे कांद्याला चांगला भाव आहे

  • @ankushshinde1939
    @ankushshinde1939 4 місяці тому +1

    गेल्या वेळेस मी कांदा सात रुपयांनी विकला या वर्षात 15 रुपयांनी कांदा विकला मला वाटतं 20 रुपयांनी जायला पाहिजे होता