Lok sabha Leader of Opposition : लोकसभेत 10 वर्षांनी असणार विरोधी पक्षनेता, हे का महत्त्वाचं आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2024
  • #BBCMarathi #Parliament #LokSabha #RahulGandhi #Congress #OppositionLeader #18thLokSabha
    तब्बल 10 वर्षांनंतर भारतीय लोकसभेत विरोधी पक्ष नेता असणार आहे.
    लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कधी नेमला जाऊ शकतो? हे पद महत्त्वाचं का आहे आणि विरोधी पक्ष नेता काय भूमिका बजावतो?
    समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - विशाखा निकम
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 134

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 7 днів тому +122

    विरोधी पक्षनेते यांचे अभिनंदन लोकशाही महत्त्वाची आहे🙏

  • @SachinCreation98
    @SachinCreation98 7 днів тому +73

    विरोधी पक्ष नेता हा भावी प्रधानमंत्री असतो...🎉

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 7 днів тому +100

    भारताला दहा वर्षानंतर विरोधी पक्ष नेता मिळालं आहे. मोदीजी फुल्ल टेन्शन मध्ये असणार.

  • @NRR344
    @NRR344 7 днів тому +123

    विरोधीपक्ष हा जनतेचा असतो त्यामुळे RG यांनी सामान्य जनतेवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर आवाज उठवावा

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 7 днів тому +67

    राहूल गांधी ❤✌

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji 7 днів тому +1

      Narendra Modi ❤

    • @mandarbamane4268
      @mandarbamane4268 6 днів тому +2

      ​@@ChunkyMonkey-fy9ji you meant to say Modi should resign as PM & join opposition? 😂
      See the context 😂

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 7 днів тому +94

    एकदम बरोबर म्हणून भाजप चारशे पार चार नारा लावत होते.

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 7 днів тому +26

    👉श्री राहूल जी गांधी - विरोधीपक्षनेते 🔥🔥

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 7 днів тому +91

    मोदी तो गयो 😂😂😂

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 7 днів тому +14

    सक्षम लोकशाही साठी विरोधी पक्ष व नेता अटीआवश्यक आहे,🙏🙏🙏🙏

  • @prashantjamdade7999
    @prashantjamdade7999 7 днів тому +18

    महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार🙏🙏🙏👍👍👍

  • @mrprince02062
    @mrprince02062 7 днів тому +31

    Most Valuable information about Opposition Leader.... Thank You 👍

  • @balawantshinde6808
    @balawantshinde6808 7 днів тому +9

    अत्यंत सुरेख मांडणी. ....समजण्याजोगी. ..

  • @dagadubhavsar7880
    @dagadubhavsar7880 7 днів тому +19

    Khup chan mhiate

  • @gomteshhatgine2688
    @gomteshhatgine2688 7 днів тому +13

    विश्लेषण छान प्रकारे केला आभारी आहे

  • @future483
    @future483 7 днів тому +12

    ❤❤ खूप छान माहिती दिली ❤❤ आणि तुमचे केस खूप छान आहेत ❤❤

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 7 днів тому +2

    आजची गोष्ट माहिती पूर्ण होती धन्यवाद

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 7 днів тому +6

    धन्यवाद मॅडम

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 7 днів тому +6

    खुप छान माहिती दिली विशाखा

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 7 днів тому +9

    लोकसभेला 10 % जागा जिंकणं अट आहे तशी राज्यसभा , विधानसभा आणि विधानपरिषद मध्ये किती % जागा जिंकणं आहे आवश्यक

  • @nooralmelkar4059
    @nooralmelkar4059 7 днів тому +10

    Nice information

  • @avimango46
    @avimango46 8 днів тому +17

    लाईक करा .. शेयर करा हे सांगायचे विसरली😂

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 7 днів тому +5

    विरोधी पक्षनेता झाला ती बरं झालं नाही तर नरेंद्र मोदींन मनमानी कारभार चालू केलता

  • @user-hh9nh8ss8j
    @user-hh9nh8ss8j 7 днів тому +4

    विरोधी पक्ष नेता रागा पाहिजे BJP la gham फोडायला

  • @jerryrodrigues2864
    @jerryrodrigues2864 7 днів тому +4

    Very good knowledge given👍👍

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 7 днів тому +2

    सरकार कोणाचेही असों परंतु विरोधी पक्ष मजबूत व न विकणारा असणे लोकशाही साठी हिताचे ठरणार!.

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 7 днів тому +2

    जस एखाद्या पक्षाला बहुमत नसेल तर दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार बनवले जाते, तसच दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन विरुद्ध पक्ष नेता पद बनवले पाहिजे.

  • @rajannipanikar4735
    @rajannipanikar4735 4 дні тому +1

    ओम बिडला एक सज्जन सभापती आहे,,, त्याला भारतरत्न द्यावे...

  • @salmansayyad9144
    @salmansayyad9144 7 днів тому +2

    Thank you

  • @sandipwagh-cg2id
    @sandipwagh-cg2id 7 днів тому +4

    Very good information ❤

  • @rahulbhobal1066
    @rahulbhobal1066 7 днів тому

    खूप छान माहिती
    धन्यवाद.

  • @user-kq1bi1zw3c
    @user-kq1bi1zw3c 5 днів тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @amitkadak502
    @amitkadak502 7 днів тому +3

    Rahul Ghandhi Sir ❤️🔥❤️🔥🔥❤️🔥

  • @amitvidhate6061
    @amitvidhate6061 5 днів тому +1

    खूप महत्वपूर्ण माहिती

  • @sureshbhosale8210
    @sureshbhosale8210 7 днів тому

    खुपच सुंदर माहिती अशीच माहिती

  • @vks7666
    @vks7666 7 днів тому +3

    Thanks bbc

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 7 днів тому +1

    It is Very important to have opposition in democracy to keep democracy alive !!!

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 7 днів тому +2

    Nice information ❤❤

  • @vaishalichopade970
    @vaishalichopade970 7 днів тому +1

    Very useful

  • @maheshjagtap7723
    @maheshjagtap7723 7 днів тому

    Khoop Chan mahiti सांगितली

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 днів тому

    खूप छान आहे
    अभिंदन

  • @helpin4886
    @helpin4886 7 днів тому +9

    तुझे केस खूप काळे आणि लांब सडक आहेत . औषधामुळे किंवा तेलामुळे झालेले आहेत की नैसर्गिक आहेत ते कृपा करून पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगा.

    • @roxxxxxy
      @roxxxxxy 7 днів тому

      🥲😅

    • @yogeshdar
      @yogeshdar 7 днів тому +1

      Beauty parlour ची कमाल 😂

  • @nuroddinbhashashaikh3203
    @nuroddinbhashashaikh3203 7 днів тому

    खूप छान नाॅलेज

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 днів тому +1

    खूप छान 👍👍👍👍👍👍

  • @RajendraKadu-tr6og
    @RajendraKadu-tr6og 7 днів тому +5

    अगदी बरोबर

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 7 днів тому

    खुप छान माहिती दिली

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 7 днів тому

    खुप छान बीबीसी न्यूज चॅनेल

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 7 днів тому +6

    विशाल पाटील यांना विरोधी पक्ष नेते पदी निवड करावी

  • @user-xx5ou7ip8z
    @user-xx5ou7ip8z 5 днів тому

    Very nice information.

  • @amolkale1481
    @amolkale1481 7 днів тому

    Mast❤

  • @kamblesir3073
    @kamblesir3073 6 днів тому

    Super information mam ❤❤

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 дні тому +1

    राहुल गांधी_ विरोधी पक्षनेतेपद
    उपाध्यक्ष लोकसभा_ समाज वादी/ तृणमूल

  • @secretsuperstar6025
    @secretsuperstar6025 5 днів тому +2

    INDIA AGADI JINDABAD

  • @Mr_mujju_official_77
    @Mr_mujju_official_77 7 днів тому +4

    मोदी तो गया बेटे

  • @NashikArt
    @NashikArt 5 днів тому

    Nice

  • @mahendrasawale3362
    @mahendrasawale3362 7 днів тому

    👍👌

  • @user-ym1xv4hq8c
    @user-ym1xv4hq8c 5 днів тому

    🎉

  • @dhalayat2050
    @dhalayat2050 5 днів тому +1

    Jai hind sir Rahul Gandhi 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishalk3700
    @vishalk3700 7 днів тому +13

    लोकसंख्या नियंत्रण वर कठोर कायदा आणला पाहिजे पण ह्यावर सत्तापक्ष आणि विपक्ष कुणीच बोलत नाही..

  • @Revansidhk
    @Revansidhk 7 днів тому

  • @NarendraDive
    @NarendraDive 6 днів тому

    ❤❤❤

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 7 днів тому

    Va pharach chhan👌virodhi neta equal ankush lokshahi sathi👌👍✌

  • @tonydsouza4314
    @tonydsouza4314 2 дні тому

    RAHULGANDHI SHOULD BE THE SPEAKER NO VOICE FROM BJP OR FACE THE CONSEQUENCES

  • @user-ew8hf3eo7u
    @user-ew8hf3eo7u 7 днів тому

    विरोधी पक्षनेता असणे जरुरी आहे कोणत्याही कायदा बळजबरीने लागू शकत नाही विचार करून सहमत आणि कायदा लागू होतं

  • @nitinkasbe8508
    @nitinkasbe8508 7 днів тому +3

    Pappu yadav 100+1=101

  • @mr.pravinkene3337
    @mr.pravinkene3337 7 днів тому +3

    Rahul Gandhi ❤❤

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 7 днів тому +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @badshahashaikh-hw8fb
    @badshahashaikh-hw8fb 5 днів тому

    Okok

  • @Bharatkhotraju
    @Bharatkhotraju 5 днів тому

    Thank you BBC for explanation, Pan ata kon , tyala bolay yetay kay

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 6 днів тому

    लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षनेता असतो. व त्यांचे महत्वाचे काम असतं की सरकारने जो काही सार्वजनिक हिताचा खर्च केला आहे तो योग्य आहे अथवा नाही.
    मागील १० वर्षे विरोधी पक्षनेता नसल्याने मागील १० वर्षात मोदी सरकारने जो काही खर्च केला तो योग्य होता किंवा कसे ते बाहेर येणं अवघड आहे.

  • @govindmandge5197
    @govindmandge5197 2 дні тому

    कादा तर आहेच त्या पेक्षा जास्त सरकारला घाम फोडनार आहे जरांगे फाँक्टर

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 3 дні тому

    विरोधी पक्षनेते असल्यामुळे आत्ता मनमानी, बेधडक, बेकायदा कामकाज आत्ता बेबंद कारभार वठणीवर आणण्यासाठी निश्चित उपयोग होईल. आत्ता सत्ताधारी बेलगाम कारभार आटोक्यात आणण्यासाठी विरोधी पक्षनेते महत्वाची भूमिका बजावतील हाच अन्वयार्थ ठरणार?

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 5 днів тому +1

    Abhinandan rahul gandhi

  • @pathanmohammadkhan327
    @pathanmohammadkhan327 6 днів тому

    🤲🙏👏❤️

  • @nitinkarotiya2700
    @nitinkarotiya2700 5 днів тому

    Ab aayega maza jab ED CBI IT all institutions committees k appointment mein modi ji ko RAHUL gandhi ji ko face karna HOGA......

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 6 днів тому

    या पंचवार्षिकला नरेन्र मोदी विरोधी पक्षनेते होतील ़

  • @secretsuperstar6025
    @secretsuperstar6025 5 днів тому +2

    MAHA VIKAS AGADI JINDABAD

  • @Appuvidiocreatar
    @Appuvidiocreatar 7 днів тому +2

    राहुल गांधी ❤❤❤

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection 4 дні тому

    विरोधी पक्षनेता नव्हता म्हणून "मोदी- शहा" मुजोर झाले होते आणि संविधान बदलण्याची भाषा करत होते. आता यांची हुकूमशाही चालणार नाही.

  • @user-ew8hf3eo7u
    @user-ew8hf3eo7u 7 днів тому

    विरोधी पक्षनेता असणे जरुरी आहे राहुल गांधी योग्य मार्गदर्शन करून राहुल गांधी हक्क मार्ग

  • @mukundnaik5022
    @mukundnaik5022 5 днів тому

    इंडियन माहिती नेहरूंच्या काळात विरोधी पक्ष नव्हता
    त्यावेळी नेहरूंनी सांगितलं विरोधी पक्ष हा पाहिजेतच
    😅 कारण सत्या झाल्यावर विरोधाचा अंकुश राहतो

  • @Anjaliadvone
    @Anjaliadvone 6 днів тому

    More than ruling NDA
    It's incompetent indi coalition
    NTA conducting NEET UG PG SS MDS fmge sitting in AC room
    &
    opposition seeing nightmare of 2029
    1st CBI enquiry must
    Then conduct all NTA exam in September October after heatwave floods

  • @syedzubair3646
    @syedzubair3646 5 днів тому

    Bahot maza ayega ab...

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 7 днів тому

    आजपर्यंत च्या निवडणुकीत प्रत्येक पक्षला किती जागा मिळाल्या हे पण कळू द्या

  • @SwapnilPatil-fj1lo
    @SwapnilPatil-fj1lo 4 дні тому

    Hi

  • @amitss6713
    @amitss6713 5 днів тому

    कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @tonydsouza4314
    @tonydsouza4314 2 дні тому

    BIRLA WILL BE OUT 😢😢😢😢😮😮

  • @nitinkarotiya2700
    @nitinkarotiya2700 5 днів тому

    Modi ji ko pata chalega parliament kaise chalayi jati hain........

  • @AnkushJoshi-zz3jb
    @AnkushJoshi-zz3jb 2 дні тому

    Mi see by

  • @RameshKelkar-nq7xm
    @RameshKelkar-nq7xm 5 днів тому +1

    राहुल गांधी जिंदा बाद

  • @jeevanmore7891
    @jeevanmore7891 7 днів тому

    हुकूमशहाला लगाम लागेल आता..

  • @PriyankaSagar-vo4yz
    @PriyankaSagar-vo4yz 4 дні тому

    Sarkat kontehi aso virodhipaksh aasava lagato

  • @daviddavid5336
    @daviddavid5336 6 днів тому

    RAHUL GANDHI ANI MAHUA MOITRS MODI WAR LAI BHARI

  • @imransayyad6155
    @imransayyad6155 7 днів тому

    Pappu yadav 101 congress

  • @abhangsuryawanshi6511
    @abhangsuryawanshi6511 7 днів тому

    Congress k sirf or sirf 50 mp phod to tab samzega 10% matlab what??

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 6 днів тому

    म्हाराष्ट्रा.मधे.भाजपची.सत्ताच.नकोपण.देशामधे.केन्द्रामधे.फक्त.मोदीच.पीएम.पाहीजेत.

  • @YogeshDamke
    @YogeshDamke 4 дні тому

    एल पर

  • @user-th7sp9dc4p
    @user-th7sp9dc4p 6 днів тому

    No 1madam

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 7 днів тому

    आत्ता मोदी शाह वर चढा राशन पाणी घेऊन सोडू नका आता जनता विरोधी पक्ष बरोबर आहे

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 7 днів тому

    Virodhi pakska neta nasliamula 10 varsha mana sarkhe vagat hota BJP sarkar.Aata lagam lavnas kuni tari aasel.Mary John

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 7 днів тому

    Hya modi shah neaatapryant manmani keli aata tyana lagam basel