खरंच खूप छान मेसेज दिला. आमच्या घरात तीन पिढ्या आहेत. माझ्या सासूबाई, माझी सून असे आहे. मी नेहमी मधला मार्ग काढते. जे माझ्या सोईचे असेल ते करते. माझी सून जॉब करते तिला वेळ नसतो. आम्ही दोघी मिळून ठरवतो.
प्रत्येकावर प्रत्येकजण अवलंबून आहे . दिवाळीचे पदार्थ घरगुती बनवारे बरेच आहेत मी पण सगळे पदार्थ बनवून घेते . आपल्या पैशाची गरज त्या स्त्रियांना असते .मुलं शिकत असतात परिस्थिती बेताची असते त्यानिमित्ताने मदतही होते . गौरीगणपती मधेही तसेच त्यामुळे आपल्यालाही छान वेळ मिळतो पुजेसाठी,स्वतःच आवरण्यासाठी . घरातल्यांना आपल्या कष्टाची खरचं किंमत नसते स्त्रियांनी कसं रहायच हे स्वतःच ठरवल पाहिजे.
Kharay Madam , Mazya aai ne naukari, ghar gele 40 years zale sambalat aahe, same asch aai jagat aahe, ata just papa varle, Mi nehmi hech sangaycha parytn krte pn aai aaikat nahi yala solution ky plz guidance kara
खुप सुंदर व्हिडीओ अगदी सगळ्याच स्त्रियांच्या मनाचा ठाव घेणारा मग ती गरीब असो वा श्रीमंत काहीना बदल घडवयाचा असतो तरी त्या तसे करू शकत नाही पण या व्हिडिओ ने खुप जणींना मोटीवेशन मिळेल न मी सुद्धा खुप छान उकडीचे मोदक करते तरी पण दोन वर्ष झाली ऑर्डर प्रमाणे करून घेते कारण तेवढ्या पुरते सगळे वा, वा करतात पण कष्ट आपल्यालाच पडतात खुप वर्ष केले पण आता नाहीं कारण खरच असे केल्याने स्वतः साठी थोडा वेळ न आराम पण मिळतो म्हणून तुमचे खुप आभार n शुभेच्छा असेच छान व्हिडिओ बनवण्यासाठी 👌👌🙏🙏👍👍❤️❤️💐💐💃💃😊😊
अगदीबरोबर आहे.माझ्या मोठ्या जाऊबईसुद्धा अश्याच होत्या.अती काम करून करूनच त्या लवकर आजारी पडल्या आणि ६५ chyaa आतच देवाघरी गेल्या. त्यातून मी धडा घेतला आणि मला जमेल तेवढेच काम करत असते.
मॅडम तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात. मी सुद्धा तुम्ही सांगितलेल्या विचारांची victim आहे. माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून हे संस्कार केले की गृहिणीनं घरासाठी झिजलं पाहिजे. मी आयुष्यभर स्वतःसाठी कधी जगलेच नाही. नोकरीं आणि घर आणि प्रचंड काम.आता आरोग्यही धोक्यात आलं आहे. आता प्रवास किंवा बाहेर फिरणं झेपत नाही. ह्या सगळ्यामुळे आनंदी राहिले नाही आणि confidence पण गेला. मॅडम मी प्रयत्न करत आहे ह्यातून बाहेर यायचा पण आता थोडा उशिराच झाला आहे.
मी सिरीयल पाहत नाही पण काही यू ट्यूब चॅनेल वर ही काही स्त्रिया इतकं काम करताना दाखवतात की आम्ही काही कामच करत नाही असं वाटायला लागतं 😢 त्यातही त्यांचं सेवा, पोथी वाचन,घरचं काम स्वतःच करणं त्यात व्हिडिओ बनवणं हे सगळं कसं काय करतात.
खुप छान. ..ताई कळतं पण वळत नाही आज तुम्ही मनातलं बोललात. माझी अशीच चिड चिड होते.करुन काहितरी ऐकावे लागते हे खरय ....धन्यवाद.असं वाटत हातपाय चालतात तोवर कराव सगळ पण शरीर साथ देत नाही अति झाल्यावर. स्वत:चे जगणे राहून जाते हेच खरं.
खुप छान विषय घेऊन विडिओ बनवला आहे मॅडम 👌👌👍 स्वताला झोकून देऊन इतरांनसाठी काम करणाऱ्या महिलांना, खरंच आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देऊन काळजी घेण्यासाठी वेळ भेटत नाही , मला वाटते हा विडिओ पाहून खुप जणी आपल्यात बदल करतील , आणि त्याचा फायदाही आम्हाला नक्की होईल, बदल ही काळाची गरज आहे हे नक्की 👍👍 खुप धन्यवाद मॅडम तुमचे, अशीच छान छान माहिती आम्हाला देत रहा 🙏🙏🌷🌷
अतिरेक करतात सिरियल मध्ये एक बाई एवढे करू शकतच नाही . लेखका ना कळत नाही असे वाटते . वाटेल ते लिखाण करतात .कोणी आक्षेप पण घेत नाही . लेखक लिहितात .ते सादर करण्यात धन्य समजतात.
नमस्कार मदत ही दुसर्या स्वरूपात करता येऊ शकते, पण तुम्हाला जर शक्य असेल तर हा स्वयंपाक घरातील व्यक्तींच्या मदतीनेच करावा. अशावेळेस घरातील पुरुष मंडळींसुद्धा मदत करतात हा आमचा अनुभव आहे. इतरांकडून करण्यात अडचण अशी असु शकते की ती व्यक्ती कुठल्या मनस्थितीत स्वयंपाक करून देतील हे सांगता येत नाही कारण अस म्हणतात की अन्नात ते करणाऱ्याचा स्वभाव उतरतो. ती व्यक्ती अगदी मनापासून करणार असेल तर काहीच हरकत नाही.
तुमचे विचार आणि माझे विचार सारखेच आहेत.मी ही असेच म्हणते आता जास्त काम केलं तरी कोणी प्रशस्ती पत्रक देणार आहे का? आणि त्याचा काय उपयोग?पण म्हणतात ना प्रत्येकाची पार्श्व भूमी वेगळी असते.सासू सून नातेसंबंध असेल तर आपणच काही गोष्टी नाही केल्या तर पुढची पिढी तिकडे बघणार नाही.त्यामुळे काही गोष्टी ना टा लता त्या लालाव्यात म्हणुंकरव्या लागतात निदान मुलाच्या लग्नाला ५वर्ष होईपर्यंत तरी चालीरीती समजण्यासाठी कराव्या लागतात आणि ज्जर त्या गोष्टी ऐकडा का मुलगा सुनेने स्वीकारून त्यातली जबाबदारी अंगावर घेतली की मग अलिपत राहून मार्गदर्शन हवे असल्यास देऊन आपण आराम करू शकतो पण मग ते जे karatilmhanje मुख्य विषय सांभाळून काही छोटे मोठे त्यांना परवडणारे बदल केले गेले तर ते पण स्वीकारून पु ढे जाऊन आपला आनंद आपण घेऊ शकतो. दुसरं एक ज्यांना मुली आहेत आणि tannchibalantpan वगेरे होऊन त्या त्यांच्या घरी आहे अशना तर राणी सारखे राहता येते. कारण परंपरा म्हणून सांगण्याची गरज. नसते आपलं तर सगळा झालं आहे.आता काय आंनी काढला करायचं कुणाल संस्कार शिकवायचे आहेत असा हिभग राहिलेला नसतो तुमुळे अशा काहिजनिना तुम्ही म्हणता तास काम कमी करून आराम घेता येतो.आणि शेवटी बजेट असता विकत आणून परवडलं पण पा हिजे ना ? Aarthi o paristhiti var sudha te अवलंबून आहे सगळ्यांना मोलकरणी मिळतातच अस नाही शेवटी आपल्या कुवती नुसतं श्रम कारण हे योग्य ..ज्यांना जमतंय त्यांनी विशेषतः ६०नंतर नबदल हे करायलाच हवेत.वाईचारी बदल ही काळाची गरज आहे.विचार बदलला तर स्वतः बडलाल
अगदी बरोबर,, 7:32
ताई खूपच छान बोललात. पूर्वी
घरात बायका असायच्या एकत्र कुटुंब
असे आता मअनुस बळ नाही मी पूर्ण
सहमत आहे मस्त मार्गदर्शन
Khupch Chan topic don't take burden thanks Madam very nice 👍👍👍👌👌👌
Agdi sarv khare mam. Mi tumche video repeatedly baghte. Te khup motivational astat... follow pan karte . Thanks mam ..for new thought process...
Thanks Mam
Khup chan video tai thanks
Thank you so much mam
Kiti Chan vishay ghetala,
Khup awadla friends na share kele mi
ताई तुम्ही महिलांचे डोळे उघडले.अगदी बरोबर आहे.
खरंच खूप छान मेसेज दिला. आमच्या घरात तीन पिढ्या आहेत. माझ्या सासूबाई, माझी सून असे आहे. मी नेहमी मधला मार्ग काढते. जे माझ्या सोईचे असेल ते करते. माझी सून जॉब करते तिला वेळ नसतो. आम्ही दोघी मिळून ठरवतो.
Manatal bollya madam garaj hoti yachi khup thank you
Kiti chaan sangitle hi madam tumhi mla tumche sarve video aawadtat 😊
Khup sundar vishay ghetla
You are right
प्रत्येकावर प्रत्येकजण अवलंबून आहे . दिवाळीचे पदार्थ घरगुती बनवारे बरेच आहेत मी पण सगळे पदार्थ बनवून घेते . आपल्या पैशाची गरज त्या स्त्रियांना असते .मुलं शिकत असतात परिस्थिती बेताची असते त्यानिमित्ताने मदतही होते . गौरीगणपती मधेही तसेच त्यामुळे आपल्यालाही छान वेळ मिळतो पुजेसाठी,स्वतःच आवरण्यासाठी . घरातल्यांना आपल्या कष्टाची खरचं किंमत नसते स्त्रियांनी कसं रहायच हे स्वतःच ठरवल पाहिजे.
Agdhi barobar aahe tumach mam aamhi sagle milun kam karho
🙏👌👌👌👍
Very true...❤❤
अगदी बरोबर आहे मॅडम
मी पण खूप त्रास करून घेते स्वतः लं तुमचे विचार ऐकून वाटत मी चूक करते आहे
कुणाला किंमत नाहि कळत हो
हा मायेचा पसारा आहे
बरोबर आहे काकू तुमचे
बरोब्बर आहे
So true.
स्त्रियांच्या मनातले विचार अगदी निखळपणे मांडले तुम्ही खूप छान
अगदिखर आहे
मस्त एकदम पटले.
Hi reality aahe
ताई पण घरातल्या माणसांना चाललं पाहिजे . आणि त्यासाठी पैसे पण पा हिजे
खरंय अगदी महिलांनी असा बदल घडविला पाहिजे मला तुमचे विचार आवडला.
खूप छान ताई
खुप खुप छान बोलता मडम
😅
We are not so lucky. These services are lacking in our city.
We must use these facilities ,as far as posdible.
Agdi khar aahe madam.
Agdi barobar ahe kahi bayka badal karayla tayarach nastat mi sagla gharich karte asa tya mhantat pan bahercha je khadya padartha astat tase ghari jamat nahit Ani bahercha poli bhajila gharchi chav naste
Barober saqital mam
Khup chan , agadi barobar sagitla. Tumche sagale video chan asatat.
2mchya gharat kiti lok ahet 1 k ki 2n ?
I fully agree. These people too get some monry.
हे सगळे माझे विचार तुम्ही खूप छान मांडले. त्या मुळे माझ्या विचारांना पुष्टी मिळाली. अपराधी नाहिवाटणार असे वागताना. खूप खूप धन्यवाद मॅडम
Same feeling here 🎉
I am a widow but I do madi naivedya help my daughter in law I never care for wt people will say God does not have any problem she
Aamhala aaine kame nemun dili hoti
Kharokharach 100% satya wachan ani Anubhav 🙏
धन्यवाद ताई खुप छान विषय घेतला.सर्व समजत आहे.पण माझ्याकडे पैसा नाही घरच्यांना वाटते,कि तुला काय काम आहे
खूपच छान बोललात. अगदी बरोबर आहे.
Akdm perfect bolalya madam
सारी मस्त दिसते
Kharay Madam ,
Mazya aai ne naukari, ghar gele 40 years zale sambalat aahe, same asch aai jagat aahe, ata just papa varle, Mi nehmi hech sangaycha parytn krte pn aai aaikat nahi yala solution ky plz guidance kara
Agdi barobar mi tar ata asech karayla suruvat keli ahe.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रिया आर्थिक दृष्ट्या सक्षम पाहिजेत तरच असा स्वतःचा निर्णय घेता येतो.
ताई खरोखरच खूप छान विषय तुम्ही निवडलात.ऐवढा जिव्हाळा कोणी कोणाला सांगत नाही.खुप छान सांगितले तुम्ही.
Khup chan mahiti Dr.
खुप सगळ खर मनतल छान बोलताय तरी घररात पण पण असतो
मॅडम अगदी बरोबर सांगता खूप छान👌👌👌👌🙏🙏💐
Tabbet khup sudharleli disat ahe or khup kahitari hot ahe
Health nahi changali ase watat ahe.
खुप सुंदर व्हिडीओ अगदी सगळ्याच स्त्रियांच्या मनाचा ठाव घेणारा मग ती गरीब असो वा श्रीमंत काहीना बदल घडवयाचा असतो तरी त्या तसे करू शकत नाही पण या व्हिडिओ ने खुप जणींना मोटीवेशन मिळेल न मी सुद्धा खुप छान उकडीचे मोदक करते तरी पण दोन वर्ष झाली ऑर्डर प्रमाणे करून घेते कारण तेवढ्या पुरते सगळे वा, वा करतात पण कष्ट आपल्यालाच पडतात खुप वर्ष केले पण आता नाहीं कारण खरच असे केल्याने स्वतः साठी थोडा वेळ न आराम पण मिळतो म्हणून तुमचे खुप आभार n शुभेच्छा असेच छान व्हिडिओ बनवण्यासाठी 👌👌🙏🙏👍👍❤️❤️💐💐💃💃😊😊
Khrch chan sangitle tai... I do agree
Agdi barobar ani practical salah dili kalu.Khup chaan.mast cha.👌👌👌👌
अगदीबरोबर आहे.माझ्या मोठ्या जाऊबईसुद्धा अश्याच होत्या.अती काम करून करूनच त्या लवकर आजारी पडल्या आणि ६५ chyaa आतच देवाघरी गेल्या. त्यातून मी धडा घेतला आणि मला जमेल तेवढेच काम करत असते.
माझापण तसाच आहे बरोबर तुमच
ताई बरोबर आहे
तुमच खरच घेण्यासारखा आहे बरोबर आहे
ताई खूप छान माहिती दिली, तुम्ही सांगितले ल्या बरयाच गोष्टी माझ्या शी जुळतात, धन्यवाद माझ्या मध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करेन
खूप खरे आणि योग्यच आहे...स्त्रियांनी बदल करावा...मला माझे यजमान मदत करत असतात..
मला वाटत नाही तुम्ही तुमच्या घरात काम करत असाल
मॅडम तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात. मी सुद्धा तुम्ही सांगितलेल्या विचारांची victim आहे. माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून हे संस्कार केले की गृहिणीनं घरासाठी झिजलं पाहिजे. मी आयुष्यभर स्वतःसाठी कधी जगलेच नाही. नोकरीं आणि घर आणि प्रचंड काम.आता आरोग्यही धोक्यात आलं आहे. आता प्रवास किंवा बाहेर फिरणं झेपत नाही.
ह्या सगळ्यामुळे आनंदी राहिले नाही आणि confidence पण गेला. मॅडम मी प्रयत्न करत आहे ह्यातून बाहेर यायचा पण आता थोडा उशिराच झाला आहे.
अगदी बरोबर. माझी अशीच परिस्थिती आहे
Same here
Hii.chan vichar ahe..Apla Anand apan shodyaylach hava..paisa asel ter nakkich mavshi theun thodi vishranti hgayla havi
Same here
. Madam अगदी खरे बोललात काळानुसार आपण बदलायला पाहीजे.
मी सिरीयल पाहत नाही पण काही यू ट्यूब चॅनेल वर ही काही स्त्रिया इतकं काम करताना दाखवतात की आम्ही काही कामच करत नाही असं वाटायला लागतं 😢 त्यातही त्यांचं सेवा, पोथी वाचन,घरचं काम स्वतःच करणं त्यात व्हिडिओ बनवणं हे सगळं कसं काय करतात.
बरोबर
धन्यवाद
डॉक्टर ताई किती छान बोललात. 25वर्ष नोकरी करुन सगळ केल पण घरात किंमत नाही. आता मात्र तूम्ही सांगता तसच वागणार. कितीही gulit आला तरी
हो मॅडम अगदी बरोबर आहे 🙏👍
Ekdam barobar ahe tumch. Kam share hot ani dagdag hot nahi
शब्द नी शब्द खरा आहे तुमचा
Mla pn same asach rag yeto....asha baiknana baghun.....
खरंच मॅडम तुम्ही खूप छान सांगितले घरात आपण कितीही काम केले तरी ते संपत नाही
खुप छान. ..ताई कळतं पण वळत नाही
आज तुम्ही मनातलं बोललात. माझी अशीच
चिड चिड होते.करुन काहितरी ऐकावे लागते
हे खरय ....धन्यवाद.असं वाटत हातपाय
चालतात तोवर कराव सगळ पण शरीर
साथ देत नाही अति झाल्यावर. स्वत:चे
जगणे राहून जाते हेच खरं.
खूप छान असेच स्त्रियांशी रिलेटेड विडिओ बनवत रहा. तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत aahe.
खुप छान विषय घेऊन विडिओ बनवला आहे मॅडम 👌👌👍 स्वताला झोकून देऊन इतरांनसाठी काम करणाऱ्या महिलांना, खरंच आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देऊन काळजी घेण्यासाठी वेळ भेटत नाही , मला वाटते हा विडिओ पाहून खुप जणी आपल्यात बदल करतील , आणि त्याचा फायदाही आम्हाला नक्की होईल, बदल ही काळाची गरज आहे हे नक्की 👍👍 खुप धन्यवाद मॅडम तुमचे, अशीच छान छान माहिती आम्हाला देत रहा 🙏🙏🌷🌷
khup chan mahiti
अतिरेक करतात सिरियल मध्ये एक बाई एवढे करू शकतच नाही . लेखका ना कळत नाही असे वाटते . वाटेल ते लिखाण करतात .कोणी आक्षेप पण घेत नाही . लेखक लिहितात .ते सादर करण्यात धन्य समजतात.
खंरच आहे तुमचे म्हणणे
Aamhala tyat aanand milto
Agadi kharay....
Khup chaan sangitale 👍
True..ahe pan changala dabba denare milave
खूप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
नमस्कार
मदत ही दुसर्या स्वरूपात करता येऊ शकते, पण तुम्हाला जर शक्य असेल तर हा स्वयंपाक घरातील व्यक्तींच्या मदतीनेच करावा. अशावेळेस घरातील पुरुष मंडळींसुद्धा मदत करतात हा आमचा अनुभव आहे.
इतरांकडून करण्यात अडचण अशी असु शकते की ती व्यक्ती कुठल्या मनस्थितीत स्वयंपाक करून देतील हे सांगता येत नाही कारण अस म्हणतात की अन्नात ते करणाऱ्याचा स्वभाव उतरतो. ती व्यक्ती अगदी मनापासून करणार असेल तर काहीच हरकत नाही.
Very very nice mahiti Aapan Chan boltta madam thank you 🙏🙏
Agadi barobar ahe Madam khup chan salla dilla .
छान सांगता kaki
तुमचे विचार आणि माझे विचार सारखेच आहेत.मी ही असेच म्हणते आता जास्त काम केलं तरी कोणी प्रशस्ती पत्रक देणार आहे का? आणि त्याचा काय उपयोग?पण म्हणतात ना प्रत्येकाची पार्श्व भूमी वेगळी असते.सासू सून नातेसंबंध असेल तर आपणच काही गोष्टी नाही केल्या तर पुढची पिढी तिकडे बघणार नाही.त्यामुळे काही गोष्टी ना टा लता त्या लालाव्यात म्हणुंकरव्या लागतात निदान मुलाच्या लग्नाला ५वर्ष होईपर्यंत तरी चालीरीती समजण्यासाठी कराव्या लागतात आणि ज्जर त्या गोष्टी ऐकडा का मुलगा सुनेने स्वीकारून त्यातली जबाबदारी अंगावर घेतली की मग अलिपत राहून मार्गदर्शन हवे असल्यास देऊन आपण आराम करू शकतो पण मग ते जे karatilmhanje मुख्य विषय सांभाळून काही छोटे मोठे त्यांना परवडणारे बदल केले गेले तर ते पण स्वीकारून पु ढे जाऊन आपला आनंद आपण घेऊ शकतो. दुसरं एक ज्यांना मुली आहेत आणि tannchibalantpan वगेरे होऊन त्या त्यांच्या घरी आहे अशना तर राणी सारखे राहता येते. कारण परंपरा म्हणून सांगण्याची गरज. नसते आपलं तर सगळा झालं आहे.आता काय आंनी काढला करायचं कुणाल संस्कार शिकवायचे आहेत असा हिभग राहिलेला नसतो तुमुळे अशा काहिजनिना तुम्ही म्हणता तास काम कमी करून आराम घेता येतो.आणि शेवटी बजेट असता विकत आणून परवडलं पण पा हिजे ना ? Aarthi o paristhiti var sudha te अवलंबून आहे सगळ्यांना मोलकरणी मिळतातच अस नाही शेवटी आपल्या कुवती नुसतं श्रम कारण हे योग्य ..ज्यांना जमतंय त्यांनी विशेषतः ६०नंतर नबदल हे करायलाच हवेत.वाईचारी बदल ही काळाची गरज आहे.विचार बदलला तर स्वतः बडलाल
अगदी बरोबर सांगितले...महिलांना हे सांगणे त्यांचे मनोबल वाढउन स्वतः बद्दल विचार करायला भाग पाडणे हे खुप चांगले आहे...छान विषय निवडलात..
अगदी खरं आहे काळाबरोबर आपल्या तही बदल केला पाहिजे
अगदी बरोबर सांगितलंत.
पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी घरी करणं शक्य होतं... आता थोडं अवघड झाले आहे.
पूर्णपणे सहमत आहे.
मी १० दिवसाचा गणपती बंद करून दीड दिवसाचा केला. कारण माझी ६० आली.
Tai ग्रट ❤
या गोष्टी अगदी बरोबर आहे. ते हे काम केलं तरी कोणी आपलं नाव काढत नाही
Madam khoop chan ani perfect ahe
माझ्या मुलींनी जर चुकून का व्हिडिओ बघितला तर म्हणेल शिक जरा आई .
बरोबर आहे ताई हे २१ वे शतक आहे बदल हा करायला च हवा पूर्वी एकत्र कुटंबपद्धती होती म्हणून सगळे घरातील काम शक्य होते आज बाई एकटी असते म्हणून बदल हवे
तुमचं अगदी बरोबर आहे thank you मॅडम 🙏🙏
mast,kgup chhan vichar,suggeatios
खूप छान सांगितले. फार उशिरा कळले हो. खूप कष्ट केले वेड्या सारखे आतापर्यंत😅
मी नाशिक वरून बोलते आहे साळवे ताई तुम्ही जे बोलता ना माझ्या मनाला खूप भारी वाटते मी खूप आनंदी होते असं वाटतं की तुमचं असे बोलने आय कत राहवे
अगदी बरोबर आहे 👍🏻
Thanks