म्हातारपणी स्त्रियांनी कसे कपडे वापरावेत...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 9 місяців тому

    अगदी बरोबर,मी सहमत आहे तुमचे विचार मला फार आवडतात.

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Рік тому +6

    👌🙏सौ. अनघा ताई.... अहो.. किती 🤗छान आणि मनातलं बोलता हो तुम्ही...... धन्यवाद... 🙏🙏
    Mam.. गर्दी च्या ठिकाणी कसं वावरावं... ऐकताना असं वाटलं... आपण खरंच गर्दीत आहोत.... त्या ठिकाणी.. तेंव्हा कसं असावं.. छानच...सांगितलं..
    खरंच.. वय वाढलं... म्हणून आपण आता.. म्हातारे झालोय... असं नाही..
    मनाने तरुण असावं.... छान... छान रहावे., कपडे.. छोटुले.. दागिने गरजे प्रमाणे वापरावेत.. नवीन sets 🤣🌹वापरायला काढवेत.... Fresh वाटेल...
    किती लिहू...छान वाटला आजचा व्हिडीओ.... मस्त रहा... मस्त खा...स्वतःच छान रहा.. निरोगी... निरामय जीवन जगा... आणि जगू द्या.... 🙏🙏🙏
    सर्वेपि सुखीन :संतु... सर्वे संतु निरामय :
    🙏 इतिश्री 🙏🤣❤️🤗👍

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 Рік тому +3

    Madam अगदी खरे बोललात . मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. मी सुद्धा घरात नेहमी छान राहते. आपल्यालाचखुप भारी वाटते. Fresh vatte.

  • @suneetikher
    @suneetikher Рік тому +3

    अतिशय मोलाचा सल्ला दिलात. स्वत:साठीच व्यवस्थित राहा, स्वत:ला महत्व दिले तरच लोकही मानाने वाढवतात.

  • @ratanpujari3693
    @ratanpujari3693 Рік тому

    chaan mahitee sangitlat madam brobr ahe ..

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Рік тому +4

    नेहमीच प्रेझेंटेबल रहाण्याचा प्रयत्न असावा, उत्साह वाढेल आणि आत्मविश्वासही ❤

  • @ratnapatil9793
    @ratnapatil9793 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली ताई

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Рік тому +3

    खुप सुंदर सांगितले ताई मला पहिल्यापासूनच नीट नेटके राहायची सवय आहे पण मध्यंतरी आसेल नैराश्य आले आणि मी स्वतःकडे दुर्लक्ष केले तर मे जवळ जवळ 5,7 वर्षांनी मोठी वाटू लागले पण आता पुन्हा छान राहायचे ठरवले आणि तुम्ही पणंतेच सांगितले त्यामुळे खूप फ्रेश वाटते .धन्यवाद

    • @RekhaPatki
      @RekhaPatki Рік тому

      मला तर अता अबाहु 72/- साडी कॅरी करायला जमत नाही तर सलवार कमीज घालायला काय हरकत आहे.

  • @harshalgaikwad1691
    @harshalgaikwad1691 Рік тому +5

    खूप छान सांगितले.मला सद्या असे च वाटते व आपण सांगितलयप्रमाणे टापटीप रहावंवाटतं व मी करते ही . छान वाटत मनाला .
    साठी नंतर Fresh दिसण्यासाठी साधा मेकअप कसा करावा.....यावर व्हिडिओ करा ना मॅडम! नक्की...❤❤🎉

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +1

    एक उत्तम विषय छान मांडला खूप धन्यवाद डॉक्टर अनघा ताई

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Рік тому +3

    खुपच छान विषय आणि महत्वाचा .आपण मराठी लोक जरा जास्तच साधे राहतो.
    मेकअप असा करा कि त्यात सोज्वळ दिसले पाहिजे आणि छान नाजूक गर्भ रेशमी महेश्वरी साडी आहाहा आपले आपल्यालाच खुप फ्रेश आणि प्रसन्न वाटते.

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Рік тому +5

    धन्यवाद डॉक्टर, सिनेमा आणि टीवी कलाकार हे वापारीकणाचे एजंट. आहेत अणि आपण त्यांची नक्कल करतो.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Рік тому +7

    खरच आहे डॉक्टर ताई घरातच राहायच आहे म्हणून gavun वर राहून उदासीनता येते.

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 Рік тому +2

      Asa kahi nahi. Sagala mananyavar asata,

    • @1972vaishali
      @1972vaishali Рік тому +2

      @@kirtisagar6821Shivaya gabalya sarkha diste

  • @CharusheelaParab
    @CharusheelaParab Рік тому +1

    Khara ahe.Bayka saglyancha karta karta swata kade durlaksha kartat.Mi tumche tips aata follow karnar.Thanks Dr valuable advice❤

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому +7

    खूप छान सांगितले डॉक्टर ताई
    100%सहमत
    मुली स्त्रियांनी पब्लिक place made kapade nitch ghatale पाहिजेत

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Рік тому +1

    मला अगदी लहानपणापासूनच छान, आणि भरपुर कपड्यांची आवड आहे,तसेच दागिने सुद्धा खुप आवडतात,पण सध्याची बाहेरची परीस्थिती बघून दागीने घालण्यावर संयम ठेवते,नोकरी करीत होते तेव्हाही आणि आता वयाच्या सत्तराव्या वर्षीही साड्यांची प्रचंड आवड आहे,दिवसातुन कमीत कमी दोन तरी साड्यांचे विडिओ बघते,मी जास्तीत जास्त वेळा काठा पदराच्या पण युनिक अशा साड्या नेसते, कधीतरी हलक्याफुलक्या साध्या साड्याही नेसते,पण मेक अप मात्र कधीही करीत नाही,हां पण घरगुती वस्तु वापरून छान कसे दिसता येईल ते मात्र बघते,मसुर डाळीचे पीठ, मुलतानी मिट्टी अधूनमधून लावते,एवढं केलं तरी खुप फ्रैश वाटतं,कपडे कुठलेही आपल्याला आवडतील ते घालावे पण लोकांना आदरयुक्त भिती वाटली पाहिजे,केवळ कपड्यांमुळे लोकांना टिंगल टवाळी करायची संधी द्यायची नाही हे माझं मत आहे,

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 Рік тому

    Khup khup sunder video share kelat dr angha mam..

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 Рік тому

    खूप सुंदर सांगितले ताई धन्यवाद

  • @vanitamestri8384
    @vanitamestri8384 Рік тому

    Khup chhan mahiti madam agadi mana pasun Aavadal.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому

    सुंदर मार्गदर्शन. अगदी बरोबर

  • @meeratanksale3048
    @meeratanksale3048 Рік тому

    छान सांगितलत आवडलं धन्यवाद

  • @priyapatil8864
    @priyapatil8864 Рік тому +1

    मी घरी नेहमी व्यवस्थित टापटीप राहते . कामाच्या ठिकाणीही व्यवस्थित कपडे घालून गेला तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं आपला आत्मविश्वास वाढतो.

  • @nehasurve5183
    @nehasurve5183 Рік тому +1

    Khupch chan mahiti dili❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Khup chaan subject mam thanks

  • @vandanathorat1615
    @vandanathorat1615 Рік тому +2

    ❤ अगदी बरोबर.

  • @deepaambep3202
    @deepaambep3202 Рік тому +1

    Wow kharch far sunder Mala hi aasech vatate aani mi hi aashich rahte

  • @ratnaprabhapatil5927
    @ratnaprabhapatil5927 Рік тому +2

    ताई,माझे वय 51 चालू झाले आहे मुलीचे लग्न होऊन 2 वरश्याचा नातू आहे मुलगा सून त्यांच्या बिझनेस मध्ये सेटल आहेत पती रिटायर झाले आहेत त्यांनाही मित्र कंपनी भरपूर आहेत त्यांचा वेळ जातो. पण मी पूर्वी खूप छान राहायचे पण आता 50 शी ओलांडल्यावर आता काय उपयोग छान राहून वाटायचे ,पण आता मी आपले विचार ऐकले खरच स्वतःसाठी तरी छान राहिले पाहिजे मी आजपासून नक्कीच प्रयत्न करेन💐

  • @mangalakhedekar678
    @mangalakhedekar678 Рік тому +6

    सौदर्य दोन प्रकारची असतात...एकात बाईचा हात धरावासा वाटतो, तर दुसऱ्यात चक्क पाया पडावस वाटत...उदा. माझी आई! तिच्या. चेहऱ्यावर अस तेज असे की समोरच्या ची वाईट नजर पण पायाशी नमेल...मुद्दा हा की आपण कस तयार व्हायचं ते आपण ठरवायचं...

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +2

    खूप छान सांगितले👌👍

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Рік тому +2

    अगदी बरोबर बोललात,,,,

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Рік тому +7

    ताई किती छान बोलता हो, अगदीं मनातले बोललात, घरी असेल तेव्हा तिचं तिचं मॅक्सी घालून उगीचच आजारी असल्यासारखे वाटते, थोडी चांगली मॅक्सी किव्वा ड्रेस घातला की फ्रेश वाटते, मी तुमच्या विचाराशी सहमत आहे, धन्यवाद,❤❤

  • @ciciliapereira8326
    @ciciliapereira8326 Рік тому +1

    मॅडम तुमचे video खूप छान असतात.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 6 місяців тому

    तुमचं बोलणं खूप पटतं आणि आवडतं पण

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 Рік тому +1

    Good morning,
    Azcha
    Vishay khupchan ,zaruriche aahe
    Ladiz barych daly use maxi che maxi bhankus astat
    Maximadhehi simple pan bhari astat kami pan chan asavyat
    Miter desent maxi vaprte dresspeksa costly ani desent astat kami ka asena pan uttam asavat
    Gharat vaprayche mhanun kasehi gheu naýe
    Azcha vishay mast aavdla

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 Рік тому

    खूप छान video. आवडला.

  • @sandeshnagarkar877
    @sandeshnagarkar877 Рік тому

    Agdi barobar.

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Рік тому

    खूप छान अनुभव 👌 ताई खूप खूप धन्यवाद 🙏👍

  • @vaijayantivelankar1186
    @vaijayantivelankar1186 Рік тому +1

    Tumhi mhanta te agdi khar aahe.aapna aaplya manala sharirala jagnyachi ubhari deto.nitnetak asan hi tumachya sharirachji aani man prasan kashamule. hoil te samjun gheun tumacha aahar aani vihar tharvala gela. tar mag tumachyamanat changale ani changlech vichar yetil aani. Tumachi positivity aani jivanakade baghnyacha tumacha drushtikon. Aani drushti badalel prasann vatel pan yogya tummachya vayala shobhelasa peharav karan swatach swatahala aanandi theun dusryala hi tumachykadun aanad aani aanandach milel aani nayrashya bhiti kalji asha pasun sutaka hoil.

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 Рік тому

    खूप छान माहिती देतात मँडम

  • @rohinishinde1704
    @rohinishinde1704 Рік тому

    Kp kp dhanyawad 👌👌🙏

  • @anjalijog4109
    @anjalijog4109 Рік тому

    Khup bara vatla eikun

  • @vidyakhadse6504
    @vidyakhadse6504 Рік тому

    अगदी बरोबर

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Рік тому

    चांगले विचार सांगितले ताई

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Рік тому

    🙏 तुम्हाला सर्व खरं कसं कळत
    माहिती आणि विषय छान

  • @sangitaVitnor
    @sangitaVitnor Рік тому +1

    ताई आजचा विषय खूप खूप चांगला आहे नविन कपडे घालायला पाहिजे

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Рік тому

    Khup khar bolalat, kahi bayka itakya gabalya rahatat ki tyanchyakade pahunach positiv vatat nahi.

  • @jayashreemeshram916
    @jayashreemeshram916 Рік тому

    Chan

  • @nirmalabodhe6066
    @nirmalabodhe6066 Рік тому

    Khup
    Cahn

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    हे खंरच आहे.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому

    वय कीती ही अशु दे हौस आहे तर ...सजायलां काय पो्ब्लेम नाही....आवडेल ते करां....घरी कींवा बाहेर पण...खरं आहे...👍✌️

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Рік тому

    Chaan Vlog Topic
    Chaan suchak Sandesh

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 Рік тому +4

    आजचा विषय खुपच छान वाटला अनघा ताई ❤

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Рік тому

    Chan छान छान सांगितले❤️

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 Рік тому

    Khupcha chan mahiti dili ❤😊me pan svtakade evadh laksh det nahi pan tumcha video baghuan nakki badal karel❤

  • @ShobhaBorse-c6s
    @ShobhaBorse-c6s Рік тому

    Kup chan mahiti❤❤👌👌

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Рік тому

    छान सांगितले ताई

  • @GeetaArondekar-v1x
    @GeetaArondekar-v1x Рік тому

    खूप छान माहिती 🌹🌹

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Рік тому

    ताई खुप छान video. तुम्ही कोठे रहता? आम्ही तुमचे videos नेहमी पाहतो.

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq Рік тому +1

    Mam maaz sadhea vayy aahe 52runnings aahe maaz waight kiti pahije hey sangaal ka please

    • @1972vaishali
      @1972vaishali Рік тому

      Height kits ahe? Convert into inches.ex 5’4” asel tar 64” zale tar ideal weight 64 kg. + / - 2kg chalel .

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Рік тому

    Nehmi pramane Chan vishy ❤❤

  • @swatigupte461
    @swatigupte461 Рік тому

    Chhan sangitla

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Рік тому

    कपडे शोभतील आणि आपण अवघडणार नाही तसेही आपण आपल्या साठी नटावे ठेवलेल्या साड्यांना जग दाखवू ना. त्या बिचार्या माझा नं. कधी? आपल्या ला ही समाधान घरी आणि बाहेर छान राहिलो तर छान वाटेल. 🙏🌹

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Рік тому

    खरी आहे . 👌👌👍

  • @KMG24004
    @KMG24004 Рік тому

    Madam, Maaji aai ७०+ Aahe,, ani maja aaicha vayacha khup sara Mausha aahet,,, Tyancha sathi feet and fine , mhanje Kai khaala pahije, Kay avoid kela pahije,
    Thodkyat dincharya kashi aasali pahije,,, Please madam vedio banwa. Thanks

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Рік тому

    मलाही घरात साडी नेसायला आवडते.मीही मुद्दाम तुमच्यासारख्याच सुती साड्या आणि ब्लाऊज शिवून घेतले.पण मलाही साडीमधे भयंकरच उकडते.काय कराव?

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Рік тому +1

    Madam me gari pan chan rahate mala aawdatat

  • @aditibadiger8783
    @aditibadiger8783 Рік тому +3

    Mala khali basta yet nahi mandi ghalta yet nahi kya karave

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Рік тому +1

    धनवाद

  • @hemlatakuril2778
    @hemlatakuril2778 Рік тому +2

    👍👍👍👌ganpati bappa moriya💐🙏🌺🌺🌺🌺

    • @sushmagaikwad1018
      @sushmagaikwad1018 Рік тому +2

      आपण खुप खुप छान बोलता आज जे काही बोललात मी आज पासुन छान छान रहाणार स्वतः वर प्रेम करणार मी आज तुमचे विचार ऐकून मी भारावून गेले

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Рік тому

      👍

  • @jayashrimohite7622
    @jayashrimohite7622 Рік тому

    Tai khup chan 👌👌

  • @vijayashreekhanapuri8573
    @vijayashreekhanapuri8573 Рік тому +1

    👍👍👌👌

  • @SangitaChavan-l2t
    @SangitaChavan-l2t Рік тому

    Very nice

  • @smitadeshpande7624
    @smitadeshpande7624 Рік тому +1

    गर्दीच्या ठिकाणीच कशाला, नेहमीच शालीन,अंगभर,फार जास्त घट्ट नसणारे कपडेच घालावेत सर्वच वयाच्या स्त्रियांनी.

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963 Рік тому +1

    खुप छान शेवटच्या वाक्यात अस्वस्थ भारी. काही वेळा आपणच डोळे मिटून घ्या वे असे मुलींची राहणीमान झाले आहे आता त्या त बायका ंची हु भर पडली आहे

  • @mangalmetri2053
    @mangalmetri2053 Рік тому

    तुमचा दवाखाना कुठे आहे एकदा मला यायचे आहे प्लिज सांगा धन्यवाद

  • @shobhamanakant6178
    @shobhamanakant6178 Рік тому

    Khar aahe

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому +1

    गणपती पहायला म्हणजे गणपती कमी आनी गर्दी जास्त पहाने होते,

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Рік тому +2

    Khare ahe tumche pan kaik striya mudam tasech kapde ghaltat Amchi Marji ya navakhali
    Ho Tai khoop garm hote ghana ha Dhara lagtat tya mule changlya sadya nestach yet nahi Karan sahanach hot nahi tya mule baher jane hi talave lagte kai karave kahi upay sanga Amcha kade Ahmedabad la javal javal 10 -11 mahine garmich / Ushma aste

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Рік тому

    खूप छान

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 Рік тому

    Kharch aahe new new kapde gheto adhiche new kapdyne kapat bharun padle zatat
    Gatode bandhun tari kashala theva konalahi deun takne kami yeil tanchu
    Puny lagel bakiche abbhre akda pusun phekun takave karan 1ter pasara vadhto puna upyog karayala time naste
    Kapate bhartat hi gost akdum khari aahepudhche vapra msgche new kapde tasech thevle zatar

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 Рік тому

    Khar bolalat madam ❤❤

    • @sangitadeopurkar770
      @sangitadeopurkar770 Рік тому

      खूप छान सागितले अगदी खरा विषय सागितले

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 Рік тому

    Agdi khara bollat. Mala pan neat netka rahayla khoop awadta. Kahi lok mala criticize kartat... natli mhatari, asa mhantat. Pan me ajibaat laksha det nahi... 😂❤

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Рік тому

    स्त्री हे देवानं बनवलेलं अफलातून रसायन आहे 😂😂😂

  • @prasannapatkar173
    @prasannapatkar173 Рік тому +1

    Se by ihu ji

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Рік тому +1

    100% ❤❤❤

  • @gopallokhande3477
    @gopallokhande3477 Рік тому +6

    नवरयाला न आवडणारे कपडे बायकोने घालु नये.मोठ्या गळयाचे .पाठ उघडी ठेवणारे बलाऊज घालणे योग्य नाही. पण बायका ऐकत नाही हो.काय सांगू आता

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Рік тому

    Good morning Medam 🙏

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Рік тому +1

    माझ वय 68 आहे मला पण नटायला आवडते

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Рік тому +2

    या बौलीवुड ने मुलींना असे कपडे दिले मुली ऐकत नाही.

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 Рік тому

    अनघा ताई तुमचे विचार पटतात गणपतीचा shubesha

  • @chaya30
    @chaya30 11 місяців тому

    ?छाण

  • @vasudhadhamankar9384
    @vasudhadhamankar9384 Рік тому +7

    माझ वय ८० आहे तरी मला अजून नटायला आवडते सारे म्हणतात अजून कशी एवढी हौस

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Рік тому +2

    👌👌🙏🌹

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Рік тому

    मॅडम ही वृत्ती अस्ते ती बर्‍याच वेळी कपड्यावर अवलंबून नसते व्यवस्थीत साडी नेसून गेल्यावरही खराब अनुभव येतो

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Рік тому

    🙂🙂🙂🙂🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✋🤚☝💯