दूसरी ही कारणं असू शकतात डिप्रेशन येण्याची.जसं की काही लोक आपल्या ला वापरुन घेतात, नेहमी अंडर इस्टिमेट करतात आणि आपण यावर काही च ऐक्शन घेऊ शकत नाही. आपल्या कोणत्याही चांगल्या कामाचं कौतुक होत नाही.कौतुक तर सोडाच पण त्या कामात विनाकारण चूका काढल्या जातात. या कारणांमुळे सुद्धा डिप्रेशन येतं. त्याबद्दल मार्गदर्शन करा.
आयुष्य खुप क्षणिक आहे.... आपणच विचार करावा की ते आपण दुसऱ्याकडे बघून तुलना करण्यात घालवाव की आपला रोल जो आपल्याला देवाने दिलाय तो नीट साकारण्यात घालवाव.... Nothing is permanent हे लक्ष्यात ठेवावे .... तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्व जन्मीच्या कर्मामुळे गोष्टी घडत असतात... त्यामुळे त्याकडे आपण लक्ष्य न दिलेलच बरं मग त्याच्या आयुष्यात चांगलं घडलेल असो किंवा वाईट!.....
Dr आज आपण खुपच महत्त्वाचा विषय सुंदर हाताळलात. मी आणखी काही मुद्दे मांडू इच्छिते पहा पटतात का... 1) depression ही दाबलेली भावना असते ती कधीतरी स्वतःशी resolve केलीच पाहिजे..if possible, immediately 2) depressed व्यक्ती नेहमी भूतकाळात जगत असते, ( जशी anxious व्यक्ती भविष्य काळात. वर्तमानात जगणे जमले पाहिजे व ती स्वयंसूचना द्यावी.. 3) सुख/ दुःख ही तत्कालीन अवस्था असते.. हे मनाशी निश्चित जाणावे व आयुष्य face करावे. 4) भौतिक गोष्टीत कधीही कायमचे सुख नाही..हे जाणावे.. Theres always someone better than you. 5) Social media व त्यामागील दांभिक व प्रदर्शन करण्याची वृत्ती हेही अनेकांच्या दुःखाचे कारण होऊ शकते.. Learn to see through that.. 6) अनेक काळ दाबलेले दुःख हे अनेक विकाराना आमंत्रण देते.. 7) शेवटचे, पण महत्त्वाचे ..The search for happiness is one of the chief sources of unhappiness धन्यवाद 🙏🙏
Many ladies find it very difficult after losing life partner. They dont feel like living and live with grief. It is very difficult. Only those who lose know it us very very difficult. How to overcome this. It is very difficult to face each day without husband because you cannot share everything with your children
Madam plz ya subject var guide kara...ekdhya mansala alcohol madun Baher kas kadaych karan kup udas hot man......ani to manus ratri ushira yeto pan divas bhar nit asto
Sometimes depression causes become of chemical imbalances in brain ,at that time no outside cause is responsible for that state of mind , medical help is needed that moment, if it just triggered by outer influences then only some other behavioral modifications work
madam aapan kadhi kona sathi kahi karto karan ki pudhe tyane pan aaplyala madat karawi pan aaplya garje chya weles samorcha help karat nahi asha weles kay karaw yawar video banwa
माझे 60 वय आहे पण बऱ्याच वर्षांपासून मला दुपारी साडे चार ते संध्याकाळी 7 साडे सात पर्यंत उदास व निराश वाटते घाबरल्या सारखे वाटते थकवा वाटतो कृपया कारण सांगावे
माझे वय 62 असून बायकोने घर व जमीन मिळकतीत बळजबरीने ताबा घेतलाय मला सर्व हककापासून वंचित ठेवले आहे तसेच मला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ नये याची पूर्ण काळजी घेत असते मी भाग घेण्याचा विचार केल्यास मुलांना अंगावर मारायला सोडते.....यावर मार्गदर्शन करावे 🙏
स्वतःच्या मनाचे खच्चीकरण कधीही होवु देउ नका स्त्री आणि पुरुष हे भिन्न भिन्न जाती आहेत स्त्री जन्मात यावे किंवा पुरुष हे आपल्या हातात तरी अजुन नाही जेवढ्या जबाबदार्या स्त्रीना असते तेवढीच पुरुषांना देखील असते राहीले वयाचे प्रश्न माझे 53 आहे परंतु मी असे समजतो की 5 गेले 50 राहीले अश्याच पद्धतीने जीवन जगले तर जगण्याचा अर्थ कळतो नर्व्हस होवु नका खुप मस्त मस्त रहा जिवन हे पुन्हा नाही 🙏
खुप मोलाचा सल्ला दिला मैडम👍👍धन्यवाद 👍👍👏👏👏❤❤🙏🙏
आज च जीवन कस जगायच,मस्त विचार ,एकदम बरोबर,दुसारायण बघुन, मनत ईर्ष्या निर्माण होते,मस्त समझ दिली,धन्यवाद❤🌹🙏🙏🤗
क्षणीच सुखाच्या आणि क्षणभरच्चा दुःखाच्या मोहात पडू नये त्यामुळे आपले समाधान हरवते.
किती छान समजावून सांगता हो तुम्ही. खूप positive वाटते तुमचे बोलणे ऐकून
काही जबरदस्ती ची आणि नको असलेली नाती . नाईलाजाने निभवावी लागतात..ही सुध्दा depression la कारणीभूत असतात
अगदी बरोबर रक्ताचीच माणसा त्रास त्रास होतो
Agree
Agree
Kharay😂
😅😅😅😅
खूप छान सांगितले आहे,याशिवाय वर सांगितलेले मुद्दे आहेतच.
Madam, khupach chaan.. Amulya margadarshan labhalybabat manapasun dhanyavaad. Lot of Thanks, God blessed you.
खुप छान समजावुन विषय मांडलाय ...
मनाला पटत सगळ.खुप छान बोलता ताई तुम्ही
विषय व स्पष्टीकरण सुंदर असते , परंतु एकाच शब्दासाठी किंवा वाक्यासाठी सांगताना बरेच पर्याय वापरले जातात , ते टाळले तर बरे होईल
दूसरी ही कारणं असू शकतात डिप्रेशन येण्याची.जसं की काही लोक आपल्या ला वापरुन घेतात, नेहमी अंडर इस्टिमेट करतात आणि आपण यावर काही च ऐक्शन घेऊ शकत नाही. आपल्या कोणत्याही चांगल्या कामाचं कौतुक होत नाही.कौतुक तर सोडाच पण त्या कामात विनाकारण चूका काढल्या जातात. या कारणांमुळे सुद्धा डिप्रेशन येतं. त्याबद्दल मार्गदर्शन करा.
हो अगदी बरो्बर आहे
एकदम बरोबर
खूप छान सांगितल मॅडम धन्यवाद
आयुष्य खुप क्षणिक आहे.... आपणच विचार करावा की ते आपण दुसऱ्याकडे बघून तुलना करण्यात घालवाव की आपला रोल जो आपल्याला देवाने दिलाय तो नीट साकारण्यात घालवाव.... Nothing is permanent हे लक्ष्यात ठेवावे .... तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्व जन्मीच्या कर्मामुळे गोष्टी घडत असतात... त्यामुळे त्याकडे आपण लक्ष्य न दिलेलच बरं मग त्याच्या आयुष्यात चांगलं घडलेल असो किंवा वाईट!.....
खुप छान सजेशन मॅडम धन्यवाद
ताई खूप छान वाटले जणू तुम्ही माझ्याशी बोलून मला समजावत आहात असे वाटले घरगुती समस्यांमुळे मन अस्थिर होते ना आपले
Khup sundar samjavun sangitale,agdi khari paristhithi sangitale madam, agdi rojchya chotya chotya ghosti jeevanyatale samajavun sangitlya 👍agdi kharay saglch👍ajchi saree khupch chan ahe madam, tumhalla ha colour khupch chan disto👌👍 Thanks for a valuable speech today,🙏🙏
अगदी बरोबर आहे मॅडम.....दुसऱ्याशी तुलना कधीच करू नये आपला आनंद आपणच शोधायला पाहिजे .
Superb mast u explain exactly what happening in society , its reality tq tq Dr
It's my pleasure
मॅडम खूपच छान अशी नैराश्य का येते याबाबत ची माहिती दिली. धन्यवाद!!
रक्ताच्या माणसांकडून त्रास होतो
खूप छान मुद्दे सांगितले आहेत यामध्ये 🙏
खूप मदत होईल स्वतः ला आनंदी ठेवण्यासाठी
धन्यवाद 🙏🤗
खूप छान समजावून सांगितले आहे मेडम तुम्ही
Dr आज आपण खुपच महत्त्वाचा विषय सुंदर हाताळलात. मी आणखी काही मुद्दे मांडू इच्छिते पहा पटतात का...
1) depression ही दाबलेली भावना असते ती कधीतरी स्वतःशी resolve केलीच पाहिजे..if possible, immediately
2) depressed व्यक्ती नेहमी भूतकाळात जगत असते, ( जशी anxious व्यक्ती भविष्य काळात. वर्तमानात जगणे जमले पाहिजे व ती स्वयंसूचना द्यावी..
3) सुख/ दुःख ही तत्कालीन अवस्था असते.. हे मनाशी निश्चित जाणावे व आयुष्य face करावे.
4) भौतिक गोष्टीत कधीही कायमचे सुख नाही..हे जाणावे.. Theres always someone better than you.
5) Social media व त्यामागील दांभिक व प्रदर्शन करण्याची वृत्ती हेही अनेकांच्या दुःखाचे कारण होऊ शकते.. Learn to see through that..
6) अनेक काळ दाबलेले दुःख हे अनेक विकाराना आमंत्रण देते..
7) शेवटचे, पण महत्त्वाचे ..The search for happiness is one of the chief sources of unhappiness
धन्यवाद 🙏🙏
खरे आहे
यातील ६ नंबर cha point ha khup important aahe...khup kal dablele दुःख किंवा कोणाबद्दल cha raag
Best 👍
Self awareness is more important
@@madhuripendharkar988 👍
हा संदेश खुप लोकांना upukt ठरेल
Khup chan sangitale dr samadhan vatale
Many ladies find it very difficult after losing life partner. They dont feel like living and live with grief. It is very difficult. Only those who lose know it us very very difficult. How to overcome this. It is very difficult to face each day without husband because you cannot share everything with your children
Kay sundar vishay maandla.....
Mam urin infaction upay sanga please
Madam plz ya subject var guide kara...ekdhya mansala alcohol madun Baher kas kadaych karan kup udas hot man......ani to manus ratri ushira yeto pan divas bhar nit asto
Farach sunder margdarshan karta.tumcha video roj n chukta me palate.
Khupch chhan mahiti
Khup ch sunder aagdi barobar bola Tumhi
Mala hi same problem hoto mam thanks so much
How to handle this grief?
मला अस कधीच वाटत नाही.कोणाची वस्तू बघून.मी आजपर्यंत कधीच नवर्याकडे एकही वस्तू मागीतली नाही.ऊलट मीच त्यांच्यावर खर्च करते
खूपच सुंदर व्हिडिओ.
खुपचं सुंदर..पण काही वेळा शारीरिक दुखण्यामुळे पण डीप्रेशन येत ...मन उदास राहते
Agdi barobar mi sahmat Aahe tumchya matashi jar sharit sath det nasel Aajarpanala tar man udas hote
मला पूर्ण शरीर मध्ये वेदना होतात पण कोणत ही निदान नाही झाले भरपूर डॉक्टर केले मग मी असे का होते म्हणून निराश आहे आणि आता मला manosupchar चालू आहेत
Sometimes depression causes become of chemical imbalances in brain ,at that time no outside cause is responsible for that state of mind , medical help is needed that moment, if it just triggered by outer influences then only some other behavioral modifications work
Sorry for some typos
Mi vay. 68 kankhar manani kadhich dipreshanla dhudkavun lavata yete
Khoopach chan vishay Tai Halu halu mansache jeevan hi prani pakshi jagata sarkhe hot challe ahe mothe karun sodun dyayche apeksha karaycha nahit kelya ki dukha he vattech na?❤
👍👌🙏🙏
Khup important topic 👌
Jyanchya ver apan prem maya karato ,to jer or ti jer tusade pane vagu lagala ,lagli tari mann halve hote ,mug hatane ,chuka hou laglatat .
खूप छान
madam aapan kadhi kona sathi kahi karto karan ki pudhe tyane pan aaplyala madat karawi pan aaplya garje chya weles samorcha help karat nahi asha weles kay karaw yawar video banwa
Khupch sundar video 👌🏻👌🏻
खरंच मॅम असंच
👌👍
😢फोन वर बोलावे असे वाटते ग तुमचा सोबत मला
आपणाला जशे जगावेसे वाटते tas जगणे होत नसेल तर काय करावे इतरांच्या बरोबर आपली तुलना ना करता जगायचे आहे.पण ts जगता येत नाही तर...
Same problem....madam..yawar pan bola kahitari plzzzz
एवढच लक्ष्यात घ्या की हे आयुष्य खुप क्षणभंगूर आहे..... खुप शॉर्ट आहे.... हे आपण दुसऱ्याकडे बघून वाया घालवणार आहोत का? तुलना करुन वाया घालवणार आहोत का?
Khuap Chan madam
Khupch chan vishy madta mla khup aawdla
Khupach chan aahe veidio
मॅडम तुमचा पत्ता सांगा
Lonelyness is also reason for depression.
माझे 60 वय आहे पण बऱ्याच वर्षांपासून मला दुपारी साडे चार ते संध्याकाळी 7 साडे सात पर्यंत उदास व निराश वाटते घाबरल्या सारखे वाटते थकवा वाटतो कृपया कारण सांगावे
माझं वय 68 आहे मला हाच त्रास होतो 5-8
माझे वय ६२ आहे मला पण बरेच दिवसांपासून असाच त्रास होत आहे
नमस्कार डॉक्टर सुप्रभात
Chan video
Ho m pn hoti depression mummy achank gelyane .
माझे वय 62 असून बायकोने घर व जमीन मिळकतीत बळजबरीने ताबा घेतलाय मला सर्व हककापासून वंचित ठेवले आहे तसेच मला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ नये याची पूर्ण काळजी घेत असते मी भाग घेण्याचा विचार केल्यास मुलांना अंगावर मारायला सोडते.....यावर मार्गदर्शन करावे 🙏
पोलीस complaint करा की तुम्हाला त्रास देत आहे म्हणून
माणसाने नेहमी समाधानी रहावं.
👍🙏
Nice
Thanks
Mala maza dev pahije ..... bass 👍
🙏🙏👌👌
Very nice video 🙏🙏
Rb
, dubble Roll nahi na...
Doni... Vd... Veglya watata...
स्वतःच्या मनाचे खच्चीकरण कधीही होवु देउ नका
स्त्री आणि पुरुष हे भिन्न भिन्न जाती आहेत
स्त्री जन्मात यावे किंवा पुरुष हे आपल्या हातात तरी अजुन नाही
जेवढ्या जबाबदार्या स्त्रीना असते तेवढीच पुरुषांना देखील असते
राहीले वयाचे प्रश्न माझे 53 आहे परंतु मी असे समजतो की 5 गेले 50 राहीले अश्याच पद्धतीने जीवन जगले तर जगण्याचा अर्थ कळतो
नर्व्हस होवु नका खुप मस्त मस्त रहा
जिवन हे पुन्हा नाही 🙏