मागे वळून पाहताना आता हसू येते....आमची लव्ह स्टोरी....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 334

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker 7 місяців тому +47

    बहुतेक प्रेम नसत , माझ्या मते , एकमेकान बरोबर राहण म्हणजे प्रेम नव्हे , तर एकमेकान शिवाय राहु न शकण म्हणजे प्रेम .🎉

    • @suhitakokani7699
      @suhitakokani7699 7 місяців тому +3

      अगदी बरोबर आहे

  • @vrushalipandit776
    @vrushalipandit776 7 місяців тому +38

    अगदी योग्य आणि वास्तव बोलल्या मॅडम संसार हा विषय घेऊन तो कसा टिकतो, छान मार्गदर्शन केल मॅडम

  • @harshadajoshi7512
    @harshadajoshi7512 7 місяців тому +6

    मॅडम, एकदम perfect वैवाहिक जीवन तुम्ही वर्णन केले. वयानुरूप पती पत्नी मधील संबंध कसे बदलत जातात, तरुण वयात प्रेम , प्रौढ वयात जबाबदारी, कर्तव्य पार पाडत व नंतर उतारवयात एकमेकांची काळजी घेत जगणं यालाच जगणं म्हणतात. व रुसवे फुगवे हे तरुण वयात होतात नंतर जसजसे वय वाढत जाते तसे समजूतदार पणा त्यात येतो. एकमेकांना समजून, वाद न घालता त्यातुन मार्ग काढत पुढे जात राहणे यालाच जीवन म्हणतात. खरे ना? धन्यवाद.

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 7 місяців тому +14

    मॅडम खरचं किती वास्तव परिस्थिती विषद केली आहे तुम्ही, खरं म्हणजे तुम्ही जेथे कौटुंबिक वाद होतात त्या कमीटी मध्ये तुम्ही पाहीजे बरेच वाद मिटविण्यासाठी मदत होईल.खुप छान.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 7 місяців тому +18

    अगदी 100% बरोबर बोललात मॅडम, किती अचूक आणि निस्वार्थीपणे मार्गदर्शन केलेत तुम्ही, आजच्या तरुण पिढीला तर हा व्हिडीओ आदर्श ठरेल असे मला वाटते, दोघांनी जर एकमेकांना समजून घेतले आणि एकमेकांकडून अपेक्षा कमी ठेवल्या तर निश्चितच संसार टिकणार नव्हे तो बहरणारच❤❤🎉🎉

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 7 місяців тому +50

    मॅडम, तुम्ही प्रामाणिकपणे कीती छान आणि कोणताही आडपडदा न ठेवता सर्व गोष्टी आपलेपणाने share केल्यात..... याला सुध्दा मन मोठं असायला लागतं.... खरंच तुम्ही सांगीतलेल अगदी तंतोतंत खरं आहे.... आपल्या पीढीचा असाच अनुभव आहे...
    तडजोडीने आपले संसार टीकले....पण आताची पिढी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तडजोडीला तयार होत नाहीत आणि मग स्वतः च आणि जोडीदाराच्या आयुष्याचं नुकसान करून घेतात....कुणीच व्यक्ती perfect नसते.... दोघांनीही थोडी adjustment केली की मार्ग सुकर होतात.... एकटेपणा, नैराश्य, त्यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्या याला तोंड देण्यापेक्षा थोडी adjustment केलेली केव्हाही चांगलीच,नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच हुशारीने वागावे.... धन्यवाद 🙏😊

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 7 місяців тому +4

    अनघा ताई, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये खूपच छान विषय आणि खूपच चांगल्या पद्धतीने मांडलात. तुम्ही केलेलं प्रेमाचं विश्लेषण एकदम पटलं, स्वत:चे अनुभव मोकळेपणाने मांडलेत त्याबद्दल खूप धन्यवाद🙏
    पुढील पिढीसाठी मार्गदर्शनपर आहे व्हिडिओ, नक्कीच उपयोगी पडेल त्यांना. खूपच आवडला.

  • @kreative_artistrybyketaki
    @kreative_artistrybyketaki 7 місяців тому +6

    केवळ अप्रतिम ! फार सुंदर सांगितले आहे .मी याच रीतीने जगले आणि सगळ्या तडजोडी करूनही यशस्वी झाले . पुढील पिढीसाठी मार्गदर्शनपर गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगत रहाव्यात ! बरेच महिने मी तुमचे
    विडीओ पहाते पण त्यात आजचा विषय हा
    मास्टरपीस आहे .

  • @ratnamalagore5652
    @ratnamalagore5652 7 місяців тому +4

    खूप छान विषय मांडला आहे मॅडम. तूम्हच मनपूर्वक धन्यवाद 🎉🎉आणि आता च्या पिठीसाठी हे मार्गदर्शन खूप खूप उपयुक्त आहे. 😊😊

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 7 місяців тому +7

    अगदी खरं आहे. आपण आपलं विश्व तयार करून त्यात रममाण होतो. मला तुमचे विचार पटले.

  • @vaishalikanade6949
    @vaishalikanade6949 7 місяців тому +10

    खूप खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितले आहे... नवीन पिढी ने ह्या गोष्टी समजून घेण्याची आत्यंतिक गरज आहे.. कारण आता एकमेकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवली जाते.. आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे मोठे दुःख वाट्याला येतंय.. आणि संसार मोडत आहेत..१०० टक्के सहमत आहे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому +15

    जय श्रीराम,अनघा ताई तुम्ही अगदी आमच्या मनातलंच बोलताय! आताच्या ईंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या वातावरणात ,तुमचे ओघवते शुध्द मराठी ऐकतच रहावेसे वाटते!मला शुध्द मराठीचा खुपच अभिमान आहे,तुमचे मराठी बोलणे मला आवडते!अजिबात नाटकी पणा नाहीये!प्रत्येकाचे स्वभाव वेगळेच असतात पण आयुष्यात तडजोड करावीच लागते!

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 7 місяців тому +4

    खूप छान विषय आजचा आहे.अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅडम.खुप छान पद्धतीने समजावून सांगितले . आताच्या पिढीने हे समजून घेण्याची गरज आहे.आताचे पती आणि पत्नी एकमेकांना कडून खूप अपेक्षा ठेवून असतात आणि त्यामुळे कधीकधी अपेक्षा भंग होत असतो आणि अपेक्षा भंगाचे दुःख येतं असते . आपल्या पिढीने तडजोड करून संसार टिकविले . एकमेकांना समजून घेतले.परंतु आता ची पिढी व्यक्ती स्वतंत्र च्या नावाने तडजोड करायला तयार नसतात.एकमेकांना समजून घेत नाही. त्यामुळे संसार टिकत नाही.हल्ली खूपच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.आजचा व्हिडिओ आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.खुप खूप धन्यवाद मॅडम.

  • @rajashrimulik8187
    @rajashrimulik8187 7 місяців тому +12

    Ekdam बरोबर , असचं असत.मी सुध्दा त्याच वयाची आहे म्हणून आयुष्यभर टिकावल.आता वाटत आपण ही चुकलो.आपल्या अपेक्षा ही नव्हत्या पण त्याकडही दुर्लक्ष त्यानी दिल.आता वचपा काढते पण नेहमीप्रमाणेच ते लक्ष देत नाहित.मी सुधा dr तुम्च्या सारखी स्वभावाने आणी हे अरसिक तेच कळस.जॉब मुळे पुढे सरकत गेल आता वाटत आपणही मज्जा करावी आपल्या मैत्रिणी बरोबर,पण हिम्मत होत नाही.त्याना हव तसच रहाणे चालू आहे.पण व्यसनी नाही,पैसे उगाच खर्च करत नाही हे काही कमी नाही.बरेच आपल्या वयाचे सुद्धा व्यसनी आहेत फक्त स्वतच मजा मारतात हे लक्षात आल्यावर सोडुन देणच चांगल आहे.
    धन्यावाद dr एकुण आपल्यावर काही अन्याय झाला अस वाटत नाही.

  • @smitadangat2887
    @smitadangat2887 7 місяців тому +5

    किती खर आणि स्पष्ट सांगितले. छान. तुम्ही आरपार सांगता राहता

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 місяців тому +5

    खुप खरे खरे आणि आपल्या काळातले सांगितले आहे मला ते सर्व आवडले आणि पटलेही असेच जीवन आपल्या वेळेस होते

  • @ashabaddi47
    @ashabaddi47 7 місяців тому +3

    खूप धन्यवाद, मॅडम तुमचे म्हणणं अगदी पटलं, तुमचे बोलणे खूप आवडते.

  • @jayadalvi8873
    @jayadalvi8873 7 місяців тому +12

    एकदम बरोबर very nice explanation हो संसार असाच असतो ❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 7 місяців тому +13

    नमस्कार सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला आमच्याही जुन्या आठवणि जाग्या झाल्या आमचेही असेच होते एकाने बडबड करायची दुसर्याने शांत बसायचे हे सगळे मुलांनच्यासाठि करायचे मला तीन नातवंड सुन मुलगी जावी आहेत ४२ वर्षे झाली लग्नाला तरी मागचे ते पुढे चालुच असते आता नवीन पिढि साठी आजचा तुमचा व्हीडीओ खुपच मार्गदर्शन करणारा आहे मला तो आवडला व्हीडिओ पाहताना पोट धरुन धरुन खळ्खळु न हासु आले आजचा दिवस छानच जाणार रोज असेच छान छान व्हिडीओ पाठवत जा 👌👌🙏🙏✌️👆👍👍

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 7 місяців тому +14

    खूप छान सांगितलेत तुम्ही....मी हा व्हिडिओ माझ्या नवीन लग्न झालेल्या मुलीला लगेच पाठवला आहे....आज सकाळीच तिला हा सल्ला दिला व तुमचा हा व्हिडिओ समोर आला...

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 7 місяців тому +4

    खूप छान मनमोकळ्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या वयात आल्यावर मागे वळून पाहताना लव्ह मॅरेज काय आणि ठरवून केलेले विवाह टिकवून ठेवले आहे त ते त्यावेळच्या संस्कारावर लाईफस्टाईल वर होते आपण घरातील सर्व संभाळून तडजोडी ने गुणदोष स्विकारून संसार केले. प्रेम हे त्यामुळे टिकून राहते राहिले. आता तसे नाही त्यामुळे आपला हा लग्न हा संस्कार ह्या पिढीने टिकवावा असे वाटते.

  • @KiranSawant-zv5re
    @KiranSawant-zv5re 6 місяців тому +2

    एकदम झकास. चांगला विषय. संसार म्हणजे जुळवून घेणे मुलांसाठी दुर्लक्ष करून संसार उद्ध्वस्त नमस्कार करता पुढे चालु ठेवणे हेच आपण केल आता फक्त स्वताचा विचार करतात .

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 7 місяців тому +3

    👌 अतिशय छान विषय आहे. वास्तव आहे. निश्चितच आत्मकेंद्री बनवतो. मला आजचा विषय खुपच आवडला आहे. छान! 👌

  • @swaralivishe1966
    @swaralivishe1966 6 місяців тому +10

    अगदी reality सांगितली, आहे हे सगळ असच आहे, घरोघरी मातीच्या चुली,..

  • @sakhareaditya
    @sakhareaditya 7 місяців тому +3

    Truth of coexistence in Life , very nicely explained madam. Salute to you.

  • @raginikshirsagar1991
    @raginikshirsagar1991 5 місяців тому +2

    एकदम बरोबर व्हिडीओ केलात मॅडम खूप छान धन्यवाद !

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 місяців тому +8

    अलीकडील पिढी बद्दल मॅडम छान सांगितले उतावीळ पिढी.. सगळे काही लगेच पाहिजे व नो अडजस्टमेन्ट... यामुळेच घटस्फोट चे प्रमाण वाढतच आहे....

  • @jayashreegaikwad3476
    @jayashreegaikwad3476 7 місяців тому +4

    अगदी बरोबर आणि सांसारिक जीवनातील वास्तविकता आहे ही. Madam.

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 7 місяців тому +4

    अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही . संसार असा च असतो. आणि ते च यौग्य आहे.

  • @rahultamhane55
    @rahultamhane55 7 місяців тому +1

    मँडम खूपच छान माहिती दिली आजच्या नवीन पिढीला ह्या माहितीची खूप आणि खूपच आवश्यकता आहे

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 7 місяців тому +4

    मॅडम विषय चांगला निवडला आपली पिढी सोशिक जुळ वून घेणारी होती मोठ्यांचा आदर करणारी होती आता तसे राहिले नाही

  • @prabhakarjoshi6673
    @prabhakarjoshi6673 7 місяців тому +17

    ताई, आजचा विषय चांगला होता, तरूणपणात इतका खोलवर विचार करायला वेळच नव्हता. संसार, नोकरी,मुलांचे शिक्षण यातच गुंतवून पडले. पण हे रिटायर्ड झाल्यावर कधी घरात लक्ष न देणारे बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालू लागल्यावर मात्र तो जाच वाटू लागला.

    • @hemlatakuril2778
      @hemlatakuril2778 7 місяців тому

      😂

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 7 місяців тому +3

      असं नका वाटू देऊ, नवऱ्याचही ते घर असतं.त्यांनाही वाटते की आपण घरी नसायचो जास्त वेळ,तर त्यांनाही enjoy करू द्या त्यांचही घर.त्यांना प्रेमाने सांगुन पहा एखादं वेळेस चहा करायला.😂 आणि रोमॅंटिक व्हा जरा!

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw День тому

    खुप छान समजावून सांगितले आहे अनघाताई.खुप खुप धन्यवाद 👌👍🙏🌹

  • @nalinikadu2079
    @nalinikadu2079 6 місяців тому +1

    मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही ,अगदी समजवणी chya सुरात ,म्हणून छान वाटलं thanks

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 7 місяців тому +3

    पुर्वीच्या काळातील संसार अगदी असेच होतं.मार्गदर्शन खूपच छान वाटले

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 7 місяців тому +7

    मॅडम, तुम्ही खुप धाडसी आहात. एवढे खरं कोणी सांगत नाही. फक्त आई किंवा मोठी बहीण सांगत असे. अगदी खुप जवळची मैत्रीण सुध्दा सांगत नाहीत.

  • @vaishalinalwade3273
    @vaishalinalwade3273 7 місяців тому +3

    Khup chan vishelshan ha vishay ghetal te barech zale hallichya young generation sathi ,divorce gheun tari kay kartat kay mahiti karan punha second marriage mhanje adjustment alich pan tich pahilya thikani keli tar bar nahi ka(kahi adjust n karta yeil ashi condition asel tar thik ahe)pan utavil pana parents che lad yamule divorce vadhtat.

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 7 місяців тому +7

    प्रेम ही एक भावना आहे,,,,,, ति कलानुरूप बदलते🎉🎉मैत्री अबधित असते🎉🎉

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 7 місяців тому +3

    आपले वीचार बरोबर आहेत ताई god bless you.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 2 місяці тому

    अगदी थोडक्यात पण छान मार्गदर्शन केले आवडला आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @sanjeevanikant6227
    @sanjeevanikant6227 12 днів тому

    तुम्ही खूप छान बोलता,आणि अगदी खर खर बोलता.

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233 7 місяців тому +2

    Kay Bhari Vishay Mandalay ek no .....to make our life positive

  • @Rudradukare1024
    @Rudradukare1024 7 місяців тому +1

    Madam kharach khup chan.agdi real situation tumhi hyamadhe mandali aahe.

  • @undiyo
    @undiyo 6 місяців тому +1

    Well said madam. Ekdam borabbar ritine tumhi explain kela. Sansar karna evdha soppa nahiye.kharachha.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 7 місяців тому +13

    कितीही डाव मांडले तरी सगळेच आपल्याला हवे तसें नसतात त्यामुळे तडजोड करावी आणि आयुष्य पुढे न्यावे

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 Місяць тому

    आमचा तसाच अनुभव. छान विश्लेषण.

  • @ArpitaShinde-nl1ow
    @ArpitaShinde-nl1ow 5 місяців тому +1

    Khup chan mam khup must video bnvta tumi mi ha video bgtla asech video takt sansarabddl amhala motivation milte

  • @VaishaliDeshpande-m6r
    @VaishaliDeshpande-m6r 7 місяців тому +1

    Perfect bollat madam....ekdam vastawdarshi watla aajcha vishay .....

  • @anitachavan6388
    @anitachavan6388 7 місяців тому +2

    नमस्ते मॅडम खुपच छान व्हिडिओ होता खरंच संसारात तडजोड करावीच लागते अगदी वास्तव आहे😊

  • @pillupillu3476
    @pillupillu3476 7 місяців тому +2

    खूप छान पद्धतीने नवीन पिढीला संसाराबद्दल समजावले....

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 7 місяців тому +4

    खरंच आहे मॅडम विषय खुपच चांगला प्रेम बिम काही नसत सर्वाचंं सेम असथ😂😂

  • @Suswarali
    @Suswarali 6 місяців тому +6

    आई वडीलांचे प्रेम जगात सगळ्यात श्रेष्ठ असते.. बाकीच्या प्रेमाविषयी खात्री देता नाही येत आजकाल

  • @manishajagdale8686
    @manishajagdale8686 Місяць тому

    Khup chan mahiti dili mam, motivate karta tumhi khup, kiti samjavun sangta chan ❤

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 6 місяців тому +2

    मॅडम तुमची मुलं खूप नशीबवान आहेत . ज्यांना तुमच्या सारखी आई मिळाली .

  • @sunitamahajan2286
    @sunitamahajan2286 7 місяців тому +3

    Agdi brobar mala bryach goshti relate hotat same problem mdhun ale ahe Tha k you me pan mage valun pahile chan vatle fresh zale

  • @deepalishingote5246
    @deepalishingote5246 7 місяців тому +11

    60 नंतर प्रेमा पेक्षा एकमेकांची सवय होते आणि जुळवून घेणे सहज जमत

  • @sunitaghogre3347
    @sunitaghogre3347 7 місяців тому +3

    अगदी १०० % बरोबर आहे. खरचं पुर्वी असेच होते. 👍👍👍

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 7 місяців тому +5

    आपल वय पण सेम. आहे आणि विचार पण 1०० टक्के सारखे आहेत आयुष्य पण तसेच चालू आहे

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 7 місяців тому +1

    Khoop chan बोललात तुम्ही madame n वस्तुस्थिती सांगितली धन्यवाद

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 7 місяців тому +4

    Number one बोलत आहेत. I totally agree with you ❤❤

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 7 місяців тому +4

    आयुष्य हे असंच असतं..खूप सुंदर व्हिडिओ..आज जास्त वेळ बोलात..

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 7 місяців тому +3

    Very nicely and openly discussed.

  • @meandmycrazygarden1937
    @meandmycrazygarden1937 6 місяців тому +3

    खरेच... प्रेम ही एक भावना आहे.... तरुणपणी, कोणालातरी आपण आवडतो.. ही excitement जास्त असते... ते प्रेम नसतेच... फक्त attraction असते.... खरे प्रेम अनेक वर्षे एकमेकांच्या सहवासात राहूनच कळते.... ते ही कळले तर.... नाहीतर शेवट पर्यंत नवरा बायको भांडतच राहतात... Nice vlog मॅडम... 🙏👌👌👌

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 6 місяців тому

      खूप खरे आणी योग्य विचार मांडले.मनापासून धन्यवाद.
      .

    • @ushagadade6300
      @ushagadade6300 Місяць тому

      ​@@meenakadam9148100%खरे आहे

  • @sunitasequeira2703
    @sunitasequeira2703 7 місяців тому +1

    Khup chhaan explanation dila tumhi, thanks mam ❤

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 місяців тому +7

    फार कमी लोकांमध्ये खरं प्रेम असतं. बाकी लोकांचा दिखावा असतो

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 7 місяців тому +1

    Aajcha vishay far sundar ritine mandala
    Mast asach asat

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 7 місяців тому +4

    धन्यवाद मॅडम 🙏 विडिओ बघून नवरायवारचा राग थोडा कमी झाला.

  • @suhitakokani7699
    @suhitakokani7699 7 місяців тому

    खुप छान सगळं वास्तविक जीवनातील सत्य सांगितले

  • @sanjeevanikant6227
    @sanjeevanikant6227 12 днів тому

    अशा विडियो च्यी हल्ली फार गरज आहे.परिवार फार विखुरता येत.

  • @ambu9806
    @ambu9806 7 місяців тому +2

    kaku chhan subject hota aajcha.....mla chhan watle ekun....

  • @rameshubale5763
    @rameshubale5763 6 місяців тому +1

    ताई खरच आहे. संसार हा असाच असतो.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 6 місяців тому +1

    विवेचन स्पष्ट केले .धन्यवाद

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 3 місяці тому

    Dr. Madam karatch chan 1 No video.Ekkkkam kara ahey.👌👌👌👌👌👌👌

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 2 місяці тому

    मॅडम, तुम्ही शेवटी जे सांगितलंत ना तेच exactly माझे वडील सांगायचे की अन्याय, अत्याचार, दुष्टपणा आणि स्वभावातले दोष यातला फरक ओळखता आला पाहिजे. दोष प्रत्येकात असतातच, ते स्वीकारून च पुढे जायला हवं. तुम्ही केलेलं संपूर्ण वर्णन जणू आमच्या च संसाराचं होतं असं वाटलं. खूप खरं सांगितलंत तुम्ही!! धन्यवाद!!

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 6 місяців тому +1

    Khup chan subject var video kela. 💯

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 місяці тому

    हा व्हिडिओ खुप छान आणि महत्वाच सांगितल मस्त व्हिडिओ केला 👌🙏🙏

  • @vishakhadave20
    @vishakhadave20 7 місяців тому +2

    Aapan khup chan sangitle aajchi pidhi kathin ahe

  • @rekhaacharya4
    @rekhaacharya4 7 місяців тому +2

    Khup khup chhan bolter medam

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 7 місяців тому +1

    Agdi khare ahe..Sarva ghari thodya far farkane Ashish paristiti aste..mastach vichar ahet..je ahe te Chan Anadane Swikaroon apan Enjoy karave..

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 7 місяців тому +1

    बरोबर आहे ताई खूप छान सांगता

  • @savitapatil7784
    @savitapatil7784 6 місяців тому +1

    Khupach chan.. Tumhi n same mazya vicharanchi copyright ahat 😊 life madhali riyality ugadi manapasun kharepanane sangitalat.

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 7 місяців тому +7

    म्हातारे झाल्यावर फक्त एकमेकांचे आधार असतात.. काळजी घेतात इतकेच..

  • @hasinawaikar9406
    @hasinawaikar9406 7 місяців тому +2

    Agadi barobar ....

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 6 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद माउली जिल्हा हिंगोली महाराष्ट्र से संजय डांगे

  • @shrutiangolkar5404
    @shrutiangolkar5404 7 місяців тому +4

    Agadi barobar. Vastav mandale aahe.

  • @amk2309
    @amk2309 7 місяців тому +2

    मॅडम, नवरा चार चौघात आपल्या बायकोचे कौतुक करणे कमी पणाचे मानतो, या गोष्टी चा राग येतो आणि ते पण खरं कौतुक बरका.....

  • @rekhadiwanji4125
    @rekhadiwanji4125 2 місяці тому

    Very nice undestanding. You are wery right❤❤😊😊

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Madam Tumche Vichar Video ❤❤❤❤❤❤

  • @sudhajoglekar9318
    @sudhajoglekar9318 7 місяців тому +2

    Khup chan video.farach awadla

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 7 місяців тому +1

    Aaj kaku kup Chan bolle thanks as chan chan video banva

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 7 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली आहे छान दिसतं आहे त

  • @rahul4job
    @rahul4job 7 місяців тому +1

    You are too good n very sweet, खूप छान विषय तुम्ही नेम्हीच घेता आणि खूप सुंदरपणे मांडता

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 6 місяців тому

    Good subject Discussed.After marriage both are under probation like Govt Service of one year. It goes by calling Yes Madam And Yes Sir. After this some realty surfaces and the together life starts ahead.......
    .

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 місяців тому +1

    Mam mazya lagnala fakta 13 yr complete zali aahet suruvatichi don varsha mast geli pan nantr mazya life madhye mazya health madhye khup complications aaley baby honya sathi aani aata mala kadich baby honar nahi asa samajla mazya navryacha pan hyat dosh aahey ki tyaney mala jevha mi normal hoti tevha kadhi support kela nahi doctor kadey yenya sathi second baby rahila tevha mi tyala good news dili tr bolala ki mala mul nako aani mala avda depression zala ki maza baby 6 days ni varla mi mazya navryala congrats kela ki tujhya manasarkhey zaley mahnun nantr Dr bolely ki six months ni parat test Karu pan maza navra mala gheun nahi gela mi ekti padley mala konachi madat navti family madhye mi hi vishai sodun dila aani mala utres la cyst zala aani fibroid chya gathi aalya mala khup trass hoicha periods chya time la operation Sangitla Dr ni ki pishvi kadun taka mi 8bvarsha thambli pan mazya navryaney kahich prayetna kele nhi pregnancy sathi mag aata mi last year jasti trass hoila lagla mahnun operation kela aata mukth zali saglya tun aani mazya navryala pan mukta kela. Hi Mazi vyatha tumhala sangavishi vatli Mam sorry avdhi mothi comment zali tumhi vachli tr mala bara vatel thank you mam

  • @Anitayadavbarshi
    @Anitayadavbarshi Місяць тому

    खर आहे ताई आपण असाच जगतो. मला तुमचं सगळं पटत ❤

  • @Dhanashree-j1i
    @Dhanashree-j1i 7 місяців тому +1

    I like all the videos you post,tumche mazhe Vichar khup same ahet,I like to listen to you.❤

  • @yashitaseth8725
    @yashitaseth8725 7 місяців тому +2

    Khup chaan subject ❤

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 7 місяців тому +1

    Really u r great. Even avceptance is also important and whatever u share about ur personal is really great.❤

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 7 місяців тому +1

    Nice vlog true reality subject 👌 😄 madam we receive positive vibration from your all vlog👍👍

  • @vandanamalve9676
    @vandanamalve9676 7 місяців тому +2

    Aajcha vishay mazya life shi 90% same aahe mam