Maza hb1c 8 .49 ala hota mag mi metformin 500 mg ghetli 1.5 mahina mag mi kal lab test keli 2 divas goli n gheta tar p.p.sugar 127 ali tar mi goli bandh karu shakto ka please replay
तुम्ही गोळी बंद केल्यावर शुगर लेव्हल वाढू शकतो, त्यामुळे स्व मर्जीने गोळी बंद किंवा चालू करणे चुकीचे आहे, संबंधित रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा, त्यात तुमचा डोस कमी करण्याची शक्यता आहे, आणि नंतर परत 1 महिन्याने Fasting व P. P. शुगर बघून घावी नंतर समजेल काय करायचं 👍🏻🙏🏻😊
छान माहिती दिली, धन्यवाद 🙏
धन्यवाद सर चांगली माहिती दिली
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Thankyu sir khup Chan mahiti dili
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Good sir👌
Good bhaiya 👌
Chan mahiti
धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती दिली ❤
😊🙏🏻
Chhan mahiti sangtalli
Khup chan bhaiya
चांगली माहिती ,धन्यवाद❤
Gluko मीटर हे योग्य अकडे दाखवते का हे गृहीत धरले तर calelka
आभारी आहोत
धन्यवाद 🙏🏻
Qericaq10 tablet Femeal gheu shktat ka..
Maza hb1c 8 .49 ala hota mag mi metformin 500 mg ghetli 1.5 mahina mag mi kal lab test keli 2 divas goli n gheta tar p.p.sugar 127 ali tar mi goli bandh karu shakto ka please replay
तुम्ही गोळी बंद केल्यावर शुगर लेव्हल वाढू शकतो, त्यामुळे स्व मर्जीने गोळी बंद किंवा चालू करणे चुकीचे आहे, संबंधित रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा, त्यात तुमचा डोस कमी करण्याची शक्यता आहे, आणि नंतर परत 1 महिन्याने Fasting व P. P. शुगर बघून घावी नंतर समजेल काय करायचं 👍🏻🙏🏻😊
@@Pradipgiri963 thank you so much
सगळ्याना हें माहित आहे
छान साहेब
धन्यवाद
Fasting 125+ असेल तर काय करावे लागेल? शिवाय एव्हडी जास्त कशामुळे होत असेल?
अन्न पचनासाठीचा क्रम लहन आंतडे ते मोठे आंतडे असा नसतो कां? ठीक करावे.
फारच छाध
Jevan kelyavar 5 minitanni kiti asavi
यात जेवणाचा जास्त काही फरक दिसणार नाही.
3 रसगुल्ले आणि पाक पिऊन नंतर जेवण करून sugar check केली तर 162 दाखवली
उपवाशी पोटी आणि जेवणानंनंतर दीड तासाने तपासल्यावर निश्चित होईल.
No sound
जेवणानंतर 300 m G आहे घरच्या शुगर टेस्ट मशीन मध्येकेले आहे लॅब व घरच्या मशिनमध्ये काय फरक येते का ? कळविणे
होय फरक येऊ शकतो.
Nice sir
माझे वय 35आहे वजन 85किलो आहे व शुगर 89आहे तरी किती आसली पाहीजे
140 पर्यंत ठीक आहे 👍🏻
ग्लुकोज मीटर हे काऊंत बरोबर दाखवत असतो ते सांगा
Ok
या शुगर लेव्हल तुम्ही कशा काय निश्चित केल्या ? यासाठी काही आधार आहे का ?
Mobile number dya na sir
Mala sugar vishay mahiti pahije
Plz . Devkatte megha
अधिक माहिती साठी काही प्रश्न असतील तर आपण इंस्टाग्राम वर मेसेज करू शकता...
माझे वय 35 वर्ष आहे वजन 85किलो आहे व शुगरलेवल89 आहे तरी कीती पाहिजे
अगदी बरोबर आहे 👍🏻
पण हे टाइप १ साठी आहे की टाइप २: साठी आहे ते स्पष्ट करा
उद्या सकाळी सात वाजता ब्लडशुगर लेवल चेक करावयाची असल्यास रात्रीचा डोस (गोळी ) घेतल्यास कि न घेतल्यास रिपोर्ट बरोबर येतो? दोन्हीपैकी काय करावे .
जे चालू आहे डोस ते घेऊनच टेस्ट करा 👍🏻
मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची आहे ब्लड शुगर किती असावी
150 मिलिग्राम पेक्षा कमी असावी.
तुमचा फोन नंबर पाठवा.
लिंगावर पांढरेपणा येऊ लागल्यावर शुगरचा असतोका
शुगर चे लक्षण नाही.
खुपच छान सर
गणेश सर, धन्यवाद 🙏🏻
Nice sir
धन्यवाद 🙏🏻