मधुमेह कारण, लक्षण आणि प्रतिबंध | How to Control Diabetes in Marathi | Vishwaraj Hospital, Pune
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- आज डॉक्टर कपिल बोरावके (HOD - General Medicine , Vishwaraj Hospital ) Diabetes चे कारण, लक्षण आणि प्रतिबंध या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत.
मधुमेह म्हणजे काय? (What is diabetes?)
मधुमेह (diabetes ) म्हणजे रक्तामध्ये असणाऱ्या साखरेचा प्रमाण वाढणे. मधुमेह (diabetes ) हा आता घराघरात पोचला आहे. आपल्या सर्वांच्या रक्तात साखर असते कारण त्या शिवाय आपला मेंदू काम करू शकत नाही. पण रक्तात सारखेच प्रमाण वाढणे हे वाईट गोष्ट आहे. जेव्हा हे रक्त प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला diabetes (मधुमेह) असा म्हणतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे? (What should be levels of sugar for Diabetes?)
जर आपली साखर ची मात्र सकाळी उपाशी पोटी १२६ पेक्षा जास्त आणि जेवणानंतर ची साखर १६० पेखा जास्त असेल तर आपल्याला मधुमेह होऊ शकतो.
Diabetes ची तपासणी कधी करावी? (When to do a Diabetes test?)
आपण दर वर्षातून एकदा साखर तपासणी करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला मधुमेह आहे कि नाही हे समजण्यास मदत होईल.
मधुमेहाची लक्षणे (What are symptoms of Diabetes?)
मधुमेह ची लक्षणे वेग वेगळी असू शकतात जसे कि खूप भूक लागणे, खूप खाऊन देखील वजन न वाढणे, वजन कमी होणे, रात्रीचे सारखे लघवीला लागणे (४० ते ५० वयोगटाच्या खाली), लघवीच्या जागी संसर्ग होणे आणि थकवा जाणवणे.
हे लक्षणे येण्या पूर्वी सुद्धा आपल्याला मधुमेह बद्दल जागरूक झाले पाहिजे.
मधुमेह जर आई वडिलांना असेल तर अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.
आपल्याला मधुमेह होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची लागेल? (How to prevent Diabetes)
वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
फास्ट फूड टाळणे खूप गरजेचे आहे.
सकाळी उशिरा नाश्ता करणे, रात्री खूप उशिरा जेवण करणे, उशिरा झोपणे हे टाळावे.
Diabetes असल्यास काय केले पाहिजे? (how to control diabetes in marathi)
खचून जाऊ नये.
जवळच्या Diabetes च्या डॉक्टरांकडे जाऊन सकाळची आणि जेवणानंतरची साखर तपासणी करावे त्यानुसार डॉक्टरांच्या गुईडन्स च्या खाली औषधे चालू करावे.
Diebetes असल्यास आयुष्यभर औषधे खायची गरज असते का? (how to control diabetes in marathi?)
Diabetes ची औषधे तुम्ही स्वतः कमी करू शकता. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण दिलेल्या आहाराची पाट्या पाळली आणि औषधे वेळोवेळी घेतली तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल.
१०० मधील ८०% लोकांना योग्य मार्गदर्शन भेटले तर त्यांची औषधे बंद होऊ शकतात.
मधुमेह कसा बरा होतो
मधुमेह ला न घाबरता जर तुम्ही योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शन घेतले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल.
अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
----------------------------------
About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.
VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - www.vishwarajho...
Thanks!
#diabetes #diabetesawareness #vishwarajhospital
सर तुमचे खूप खूप धन्यवाद खूप कमी शब्दांमध्ये खूप काही तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान केल
Thank U Dr. Excellent motivation of not getting scared of Diabetes you have given to Public. Thank you so much.
खूपच छान पद्धतीने समजू सांगितलं.धन्यवाद
👍👍👍👍👌👌👌🙏
अतिशय सुंदर अप्रतिम माहीती दिलीत सर खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
Sir किती सुंदर महत्त्वाची माहिती दिली n दिलासाही दिला आहराबद्दल ची माहिती पण द्या Thanks for sharing this information
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खुप छान माहितीसाठी त्यासाठी धन्यवाद सर
छान माहिती 👌🏼
Thanks for advise. With best WISHES.
Kupch sundr margdatshn kele sir apan danyvad sir🌹🌹🙏🙏
डॉक्टर साहेब आपण सामाजिक बांधिलकी म्हणुन या vedeo द्वारे आपण खूप चांगलं काम करताय जे बरेच डॉक्टर करत नाहीत त्यामुळे आपले आभार ,असे अजुन खुप चांगले काम आपले कडुन व्हावे ही परमेश्वरास प्रार्थना
cute very
तुम्ही समजून सांगितल्याबद्दल थँक्यू डॉक्टर
very nice information Sir Thanks so much
I saw Real Honest,Doctor .
🙏🙏🙏
फार चांगली माहिती दिली धन्यवाद
गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा भिवंडी ठाणे
माहिती मधुर वाटली
खूप छान मार्गदर्शन केले.
धन्यवाद डॉक्टर साहेब
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
VERY GOOD ANALYSIS WITH MESSAGES AND CORRECT INFORMATION 🎉
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप खुप छान माहिती ..आभारी आहे
सर खूप छान माहिती सांगितली आपण, मी 33 वर्षाचा असून मला कोरोनो आजार झाला होता या आजारात मला शुगर झाली तुह्मी सांगितल्या प्रमाणे योग्य डॉक्टरांचा सल्ला व नियमित व्यायाम करून माझी शुगर नॉर्मल झाली.धन्यवाद सर
Thyroid sethi video pathva
I
गुत्ब्ल्
मी 72 वर्षाचा असून मला 5 वर्षा पासून
शगर आहे 114 सकाळची आणि जेवण नंतर 168 असते
मी हार्ड आहे माझी अँजो प्लास्ती संन 2010 मध्ये माझे वजण कमी होत आहे
आज माझे वजन 61 दाखवत आहे आमचे फॅमिली डॉ. म्हणतात एवढ्या शुगर साठी गोळी घेऊ नका रात्री 3 वेळा बाथरूम जावे लागते मी रोज 3 किलोमी टर फिरतो माझे वजन शुगर मुळे कमी होत आहे काय
खूप छान सरजी...... अभिनंदन
छान माहिती
खुप चांगल विचार मधुमेहावर सांगितले.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
डॉ खूपच छान व मधुमेहींना उपयुक्त अशी माहिती दिली अशीच आणखी इतर रोगाबद्दल पण देत रहा.
Khup chhan mahiti dilyabaddal DHANYAVAD.....
Thank you for your feedback!
सुंदर माहिती
राजकुमार माळी
नर्सिंग ऑफिसर
नमस्कार डॉक्टर साहेब. खूप छान वाटल. आहाराबद्दल माहिती देण्यात आली तर बर होईल
चांगली.माहिती. दिली.आहे. सर
डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मला मधुमेहा झालेला आहे तरी पथ्य सांगा व काय खावे काय नाही खाऊ तसेच किती टाईमा खावे त्याची माहिती द्या
खुपच छान आणि अगदी सोप्या भाषेत उत्तम माहिती सांगितली
Thank you for your feedback
Good Morning Docter Saheb khoop chaannn mahiti dili tyabaddal khoop khoop aabhari aahe
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खुप चांगली माहिती दिली.
धन्यवाद.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
चांगली माहिती देण्यात आलेली आहे सर
Your vlog was very motivating. Thank you Doctor
खूप छान माहिती दिली आहे छान वाटले
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आश्वासक प्रबोधन .आपले मनापासुन शतःशा आभार.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
धन्यवाद
आहार,व्यायाम हेच महत्त्वाचे हे छान पटवून दिले. धन्यवाद.
खरंच माहिती चा फायदा आहे
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा
020 6760 6060
खुप चांगली माहिती
Thanks sir mahiti Chan dila tumhi
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
khup chan mahitsagitalit
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आभारी आहे व्यायाम कोणता करायला हवा तो सांगा
👌👌🙏
आभारी आहे सर 🙏
Khup khup chan mahite delyabaddl dhanwad
👌👌👌👌💐
सर खुप छान माहीती दिली
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
Sir aple manapasun abhar. Aj aplya video mule mazya manatun sugar chi bhiti nighun geli ahe. Dhanyawad sir.
Nice information
khubchand video aahe sar
खूप, छान मार्गदर्शन केले.
ž
खुप चांगली म्हायती 👍🌹🌹
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
सर धन्यवाद, तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहारा संदर्भात मार्गदर्शन मिळाले तर खूप फायदा होईल.
Chhan माहिती सर 💐💐
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
डॉ तुम्ही अतिशय चांगली माहिती देता आभारी. गोवर्धन मोतीराम जोशी भिवंडी ठाणे.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@@vishwarajhospital5487 Dr very good information and thanks
खूप छान सांगितलं सर मला वीस वर्षापासून डायबिटीस आहे घाम खूप येतो आणि घबराट होते इन्शुलिन गोळ्या चालू आहे
Very nice video 👍👍 thanks
खूप सुंदर
Thank you sir खूप छान माहिती दिली
छान माहिती मिळाली....
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
खुप छान महीती मिळाली धन्यवाद सर🙏
सुंदर माहीती
Khup chan mahiti sangitlat DR. Saheb!🙏🙏🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुम्ही दिलेली माहिती ऐकून थोडी भिती कमी झाली 😌 धन्यवाद 🙏
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली
पहिल्यांदा ऐकलं खूप चांगली माहिती आहे.
खरेच छान mati
Mahiti
Sir aapale hospital kuthe aahe,asach aaharababatacha pn video aahe ka
खूप छान माहिती मिळाली पण Nachani khau shakte ka bhakari
Khup chan mahiti dil sir
thank you
खूप छान मार्गदर्शन साहेब
Great Kapil
Thank you Dr😅
अत्यंत मुद्देसुद वर्णन करून सरांनी खूप छान माहिती सांगितली ,,, 🔥👌👍🙏
सर खूप छान माहितीपूर्ण माहिती दिलीत शुगर माझी जेवणात आगोदर 110,आणि जेवणानंतर 160,आहे तर आपण आहार कसा घ्यावा हे कृपया सांगाल काय
Atishay Sunder mahiti 👌
Sir माझा मुलगा आता18 वषँचा आहे तो 3रीत होता तेवह पासून शूगर आहे
छान माहिती दिली 👏👏👏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Very nice samupdeshan
Sir mazi sugar sadhya 250 te 300 nighti aahe mi Gp3 ghet aahe taripan sugar cantrol madhe yet nahi maze age 56 aahe urin infection pn hote tari tumhi mala proper medicines sugest karal ka plz
खुपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डाॅक्टर 🙏🙏
Nice information 👌
Thank You
Good information sir.
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Properguidencethanks
आभार
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Aharachi mahiti dya
थँक्यू सर
सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही..
सर माझ्या वडीलांना खूप शुगरचा त्रास त्यांचे हातपाय अनि थकवा येतो त्यांचे काही माहिती पाहिजे होती
खुप छान सर
धन्यवाद, डॉ.साहेब .
सर माझं वय 33 आहे माझी शुगर जेवणाआधी 275 व जेवणानंतर 393 आहे तर मी काय करावे व हे मला कळत नव्हते पण मी तुमचा व्हिडिओ पहिला मला योग्य मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर
Sir mazya mistarla sugar ahee tyanche weight kami asaktapana khup ahee tyana mini att atttak tondacha ala hota ata jasti week distata
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
👌👌
👍👌
🙏 diabetes kami jhali ki tyachi i lakshane
सर मी नारायण निकम बोलतो मी तुमच्याकडे नेहमी उपचारासाठी येत असतो आणि तुम्ही दिलेली माहिती ही खूप सुंदर आहे त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहोत
Jij
Sir suger mule mankya madhe aag hou shakate ka mazya aai la manka ani jathar madhe aahe hot ahe
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Too.much thanks for your guidance docter
Thank you
Thank you Sir 👌👌
Ratri jast laghwi lagte tahan pn jast lagte pn sakhar normal aahe thanks god video tayar kra please
🙏🙏
Thank you for your feedback
Sunita dhonde Asha. Mala sugr aahe sar aahar badal mahiti day plz
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
सर आहार शुगर कंट्रोल साठी काय घ्यावा?
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद👍👍👍🙏🙏🙏
Mazi mulgi vay 26 ahe tila sugar ahe roj insulin ghet ahe. Tar te kase tablet var yenar.