रक्तातील शुगर तपासणी कधी करावी? fasting and PP sugar test criteria | blood test.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 5 місяців тому +14

    अतीशय मुद्धेसुद ज्ञाणवर्धक माहीती अगदी छोट्या चुका सुद्धा परिनाम कारक असतात याची जानीव पेशंट्स ला करु दीली वसर्वोतम मार्गदर्शन केले धन्यवाद सर

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  5 місяців тому +2

      धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nanditakhandekar6985
    @nanditakhandekar6985 5 місяців тому +4

    सर खुप छान माहिती दिली तुम्ही Thanku 🙏

  • @ashwinibhoir4491
    @ashwinibhoir4491 3 місяці тому +2

    Khup chan ,sang ,sir

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому

    छान माहिती डॉ साहेब धन्यवाद

  • @Bhartifamily05
    @Bhartifamily05 9 місяців тому +1

    Sir mi Anuradha bharti ahe... helpful videos astat tumche

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 місяці тому +3

    मला आईची शुगरची गोळी कायमची बंद करायची आहे तर काय करावे लागेल...

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 6 місяців тому +27

    माझ्या पत्नी ने सकाळी चहा पीवून गेली आणि प्रथमच रक्ताची चाचणी केली तर 151शुगर लेव्हल आली , तिला डायबेटिस आहे काय?

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому +12

      असं ठरवता येणार नाही तुम्ही HBA1C नावाची तपासनी करून घ्या मग समजेल.

  • @sandhyadol3023
    @sandhyadol3023 3 місяці тому +3

    fasting 95
    breakfast Nachniche Ambile ghetale n 2 tasanni shugar cheak keli tar 65 aali ase kase ka?

  • @sureshmutha5589
    @sureshmutha5589 3 місяці тому

    Very nice suggestion given sir

  • @ashvinichivate5088
    @ashvinichivate5088 4 місяці тому +1

    Jr fasting chi urine check skalchi chukli aani thoda velane keli tr kahi frk pdtoy ka

  • @manikbawake890
    @manikbawake890 4 місяці тому +3

    फास्टिग टेस्टिंग च्या आधी टुत्थ ब्रश कराची का ?

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 2 місяці тому

    उपयुक्त माहिती

  • @SharadHadge
    @SharadHadge 2 місяці тому

    Maza Random sughar140 ahe. After meal chi test karatana jewan suru karana cha time' ghava ki jewan purnzalepasun 1.50 tas ghava. Te sangave.

  • @TrendingViralVideos-h1m
    @TrendingViralVideos-h1m 8 місяців тому +1

    Video Start 1:36

  • @shivajipatil3276
    @shivajipatil3276 2 місяці тому +1

    Sugarchi goli jewnantar ghychi kiwa jewnantr.

  • @madhavraothakre
    @madhavraothakre 5 місяців тому +4

    b p chi goli chalu ahe tar goli gheun bp chek karayachika

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  5 місяців тому

      हो नक्कीच, म्हणजे समजेल गोळी न घेता किती होत आहे अन घेऊन किती 👍🏻🙏🏻

  • @menakareve2805
    @menakareve2805 6 місяців тому +2

    Sir tumhi manata ki post lunch check up sathi fakt duparche Jevan ghyayache pan me nashta nahi kela tar mala tras hoto Ani tusarya tab pan ghyayacha astat tar Kai karu

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому

      फास्टिंग टेस्ट साठी ब्लड दिल्यास तुम्ही लगेच जेवण करू शकता पोस्ट लंच ब्लड देण्यासाठी. 👍🏻

  • @vasantraopatil1859
    @vasantraopatil1859 Місяць тому

    Fasting test cha adhi doctor ne goli dili asel tar ghyayachi ka

  • @allgameplay2430
    @allgameplay2430 3 місяці тому

    HbA1c madhe 6.5 ahe mag mala diabetics problem ahe ka doctor..

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b 4 місяці тому +3

    नमस्कार सर🙏 . मी सकाळी मॉर्निंग वॉकवरून आल्यावरुन काहीच न खाता पिता शुगर चेक केली . ती १२३ भरली . धोका आहे का ?

  • @sureshmutha5589
    @sureshmutha5589 3 місяці тому

    Thank you sir

  • @shravankondalkar9144
    @shravankondalkar9144 Місяць тому

    Bp chi goli khaichi ka test chya veles

  • @rekhapawar1397
    @rekhapawar1397 6 місяців тому +3

    Sir fasting sugar check karun aalya nantar nasta karun 3/४ तासाने jevan करावे की direct jevan karun दीड तासाने चेक करावे.प्लीज reply me

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому

      फास्टिंग टेस्ट साठी ब्लड दिल्यास नंतर काहीच न खाता जेवण करावे मग ते 2 तासाने करा किंवा लगेच पण जेवण केल्यास मात्र दीड ते दोन तासात परत ब्लड द्या 👍🏻🙏🏻

  • @vilasraosurvase5690
    @vilasraosurvase5690 6 місяців тому +1

    Sir fasting shugar karanyapurvi B P chi goli ghetalitari chalate ka?

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому

      गोळी चालू असेल तर नक्कीच घेऊन तपासा, त्याचा काही फरक येणार नाही 👍🏻🙏🏻

  • @SARTHAK67
    @SARTHAK67 7 місяців тому +2

    Fasting chi test karyala Jatana sugar chi tablet khaun test karayla jaycha ka

    • @SARTHAK67
      @SARTHAK67 7 місяців тому +1

      Majhi jevena agodar ahe

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому +1

      जे दररोज चे रुटीन डॉक्टर्स नी दिलेलं आहे तेच फोल्लो करावे लागेल.

  • @amitabagwe8425
    @amitabagwe8425 5 місяців тому +2

    Mazhi fasting sugar 166,aani post sugar 232 ahe mug mala diabetes ahe ki pre-diabetes ahe

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  5 місяців тому

      हो तरी देखील आपण आपला HBA1C लेव्हल तपासून घ्यावा 🙏🏻

  • @narayandeshpande3536
    @narayandeshpande3536 3 місяці тому

    सकाळी थैराईडची गोळी घेऊन फास्टिंग शुगर चेक करू शकतो कां?

  • @dhanrajpantdeshmukh6386
    @dhanrajpantdeshmukh6386 4 місяці тому +1

    दररोज सकाळी नाश्ताचे अगोदर जी गोळी घ्यावयाची असते ती तपासणी चे दिवसी केव्हा घ्यायची याबाबत आपण काहीच सांगीतले नाही.

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 4 місяці тому +1

    या तीन टेस्ट फक्त डाॅक्टर करायला लावतात. पण प्रत्यक्षात अजून तीन टेस्ट कोणीच करायला सांगत नाहीत हे चुकिचे आहे. ह्या उरलेल्या तीन टेस्ट ही करणे आवश्यक आहेत.

  • @sksk1724
    @sksk1724 8 місяців тому

    सर ते चाइनिज लुनार कैलेंडर काय आहे ते सांगा

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 6 місяців тому +1

    सर
    माझी h b a 1 c रिपोर्ट 7:5 आला आहे मी शुगर लेव्हल रिपोर्ट रिव्हर्स कसा घेऊ शकते आणि मला डायबेटिस झाल आहे का?प्लीज सांगाल काय 🙏🙏🙏

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому

      हो डायबेटीस पेशंट्स मधे लेव्हल 6.5% च्या पुढे जातो.

  • @amitpatil3867
    @amitpatil3867 Місяць тому

    माझी शुगरची गोळी नास्ता करून घ्यायची आहे तर मी फास्टींग चेक करताना गोळी घेत नाही कारण नास्ता नंतरची गोळी आहे म्हणून

  • @prakashghanekar6033
    @prakashghanekar6033 5 місяців тому +1

    डायबेटीस नाही परंतू शुगर लेव्हल 92 आहे
    त्यामुळे चक्कर येते अशक्तपणा येतो सुगरलेव्हल ठीक होण्यासाठी उपाय सांगा

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  5 місяців тому +1

      फास्टिंग शुगर लेव्हल आहे का जेवण केल्या नंतरचा?? फास्टिंग असेल तर ठीक आहे पण जर जेवण नंतरचा असेल तर फास्टिंग किती असतो हे सांगावे. 🙏🏻

  • @gautamingle7418
    @gautamingle7418 6 місяців тому +3

    Fasting.100.
    pp. 204.
    hba1c.4.10

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому

      अजून 1 महिन्या नंतर परत वरील तपासणी करून कन्फर्म करावे लागेल. 🙏🏻

    • @gautamingle7418
      @gautamingle7418 6 місяців тому

      mala sugar aahe ka

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963  6 місяців тому +1

      @gautamingle7418 असे सांगता येणार नाही कारण तुमचा HBA1C चा लेव्हल पण नॉर्मल आहे म्हणून fasting and post meal आणि HBA1C परत एकदा 15-20 दिवसानंतर तासापासून पहा 👍🏻🙏🏻

  • @gautamingle7418
    @gautamingle7418 6 місяців тому +1

    mala sugar aahe ka

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 2 місяці тому +1

    पुन्हा पुन्हा तेच तेच पाल्हाळ

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 місяці тому

    मुद्देसुद माहीती देणे पाल्हाळ लावत जाऊ नका

  • @RavindraAradhye-k9z
    @RavindraAradhye-k9z Місяць тому

    मराठी
    मराठीमधेमाहीतीदेणे