उपाशीपोटी शुगर वाढतेय? हे करून पहा | फास्टिंग शुगर कंट्रोल | How to control fasting sugar | Dr Tejas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024

КОМЕНТАРІ • 423

  • @JustForHearts
    @JustForHearts  9 місяців тому +27

    नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
    आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
    धन्यवाद

  • @vanmalapitale9416
    @vanmalapitale9416 Рік тому +16

    धन्यवाद डॉ.तेजल
    तुम्ही खूप सोप्या पध्दतीने समजवून माहिती देता
    अशीच माहिती नेहमी द्या.

  • @suhaspurohit5726
    @suhaspurohit5726 Рік тому +7

    खूप छान समजावून सांगितले आपण. आता रात्री तपासून पाहीन. धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      धन्यवाद ! नक्कीच फॉलो करा आणि काय फरक पडलाय आह्माला पण सांगा.

  • @RohiniKulkarni-h6s
    @RohiniKulkarni-h6s 3 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому +1

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @kanchanmhatre7753
    @kanchanmhatre7753 2 місяці тому +2

    खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @akankshabapat7415
    @akankshabapat7415 6 місяців тому +1

    Thank you Doctor. Khup chhan mahiti. सांगण्याची पद्धतही छान ❤❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @nandamore9995
    @nandamore9995 Рік тому +7

    🙏 डॉक्टर धन्यवाद. खूपच छान माहितीपूर्ण व्हीडीओ आहे.खूप छान समजावून सांगत असतात. मनापासून आभार.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +2

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @arunwarule3739
    @arunwarule3739 23 дні тому +1

    मॅडम तुम्ही फास्टींग शुगर च्या बाबतीत चांगली माहिती दिली अशीच माहिती देत रहा. धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дні тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 Рік тому +3

    खूपच छान माहिती मिळाली आणि आज व्हिडिओ सलग पाहायला मिळाला बरे वाटले.

  • @pramodmahajan8494
    @pramodmahajan8494 7 місяців тому +2

    छान ,उपयुक्त माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @Motivate_4949
    @Motivate_4949 6 місяців тому +1

    धन्यवाद मॅडम.फारच उत्तम माहिती.❤❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vidyabhagat2216
    @vidyabhagat2216 7 місяців тому +1

    Really your language is so simple that everyone could
    understand. Thanks Dr.Tejas

  • @baburaokulupwaed491
    @baburaokulupwaed491 10 днів тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 днів тому

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @sampadakashikar2187
    @sampadakashikar2187 4 місяці тому +4

    खूप छान माहिती सोप्प्या पद्धतीत सांगितली ,खूप धन्यवाद
    पण मला एक विचारा याच आहेकी खरंच मधुमेहाच्या गोळ्या च उपयोग होतो का ? की sugar temporary supress hote?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому +1

      गोळ्या तुमचा मूळ कारण कमी करत नाही पण रोज ची साखर नियंत्रणात ठेवते जेणे करून मधुमेहाचे दुष्परिणाम होत नाही.

    • @RuhaniKanoje
      @RuhaniKanoje 3 місяці тому

      Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
      ××÷÷

  • @manishajadhav4929
    @manishajadhav4929 2 місяці тому +1

    डॉ. खूप खूप आभारी आहे.
    सुंदर माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      जरूर आपल्या आहारात सांगितलेल्या टिप्स चा समावेश करा.
      चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 7 місяців тому +1

    Thank you Very much madam nice thought ❤

  • @anantambekar5577
    @anantambekar5577 Рік тому +3

    खुप उपयोगी माहिती.धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому +4

    🙏 डॉ तेजस तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 👌👌 खूप खूप धन्यवाद 💗

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 11 місяців тому +2

    Khup Chan topic thanks mam

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +5

    आदरणीय डाॅ. तेजसजी लिमये आणि सर्व just for health च्या परिवारास, गुरुपौर्णिमेचा सविनय नमस्कार, अभिष्टचिंतन.🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @SD-pw9eg
    @SD-pw9eg 4 місяці тому +1

    Good information, good study.

  • @vidyavidap165
    @vidyavidap165 Рік тому +1

    Khup Chan mahiti.... thanks mam ..pan he Kasa check karycha sugar

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 Рік тому +2

    Khup chan mahiti दिली 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sarangkulkarni3584
    @sarangkulkarni3584 Рік тому +1

    I will try this...thnx for your great information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Most welcome ! Do share this video with your friends and family.

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 Рік тому +2

    Thank,you,khup,upayogi,mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mayakulkarni9731
    @mayakulkarni9731 16 днів тому

    Perfect information

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 днів тому

      Thank you 😇,
      keep watching
      If you have any health related questions you can ask in the comment box ✨

  • @Dad9999v
    @Dad9999v Рік тому +5

    Dr.khadarwalli यांनी suggest केलेले 5 milets वर व्हिडिओ बनवा.

  • @lataakhade751
    @lataakhade751 7 місяців тому +1

    खूप च छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 2 місяці тому +1

    Thank you ❤

  • @AjitParab-r3c
    @AjitParab-r3c Рік тому +1

    सुंदर माहीती सर्वांना उपयुक्त आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @lalsaresudhirv
    @lalsaresudhirv Рік тому +9

    Organized and easy to understand as always… thanks for the video Dr Tejas

    • @nehaguravdietitian7390
      @nehaguravdietitian7390 Рік тому

      Thank you so much. Keep following and sharing.

    • @raghunathgujar4159
      @raghunathgujar4159 Рік тому

      ​@@nehaguravdietitian7390😂😢😢😮😊😊😊😊😮😮😢😮😅😊😅 9:48 😊

  • @manishashah8371
    @manishashah8371 Рік тому +5

    Thanks for the information, good explanation with examples you have given mam,plus tips👍✨

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thanks a lot and keep following for more such content.

  • @ruffyshaikh787
    @ruffyshaikh787 10 місяців тому +2

    Nice information

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      Thank you. Have you subscribed our channel.

  • @alkajahagirdarj9980
    @alkajahagirdarj9980 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत. यापूर्वी अशी माहिती कधीच ऐकली नव्हती.आता रात्री पण टेस्ट करेन

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 Рік тому +3

    खुप उपयोगी माहिती मिळाली.thank you mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 Рік тому +3

    डॉ. तेजल आपण फार सोप्या पद्धतीने समजून सांगता.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @joycesavel6049
    @joycesavel6049 Місяць тому

    Thank you. Today my Fasting sugar was 130 n PP 103.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      You have insulin resistance so need to revise your diet to bring the fasting under control.

  • @MedhaTelang
    @MedhaTelang Рік тому +1

    सुंदर माहिती..मेधा तेलंग

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ganeshmalaharikoli
    @ganeshmalaharikoli 7 місяців тому +1

    Myedam dhanyvad

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 4 дні тому

    Sorry to say pan Diabetese che Tumche video pahun phar depression yete. Ase watatey ki pudhe kahi life ch nahi😢

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 дні тому

      असे काही वाटून घेऊ नका😇,
      हे व्हिडिओज फक्त तुमच्या उपायासाठी आणि माहितीसाठी आहेत.

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Рік тому +1

    Khupach chhan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sandeepmane7223
    @sandeepmane7223 5 місяців тому +1

    Thanks doctor

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Рік тому +2

    Nice information Thank you so much madam. For the sharing this information.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Glad to know you liked it. Have you subscribed our channel and pressed bell icon?

  • @rutikanagwekar9411
    @rutikanagwekar9411 Рік тому +2

    Very good Information
    Mazy hatala mungya yetat kay karu mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुमचा ब१२ जीवनसत्व चेक केले का ?

  • @kalpanabhattad7668
    @kalpanabhattad7668 Місяць тому +1

    Sugar sathi metha powder ghya garam pani barobar control madhe yete Mazi pp 122 yete

  • @vasantmehta7386
    @vasantmehta7386 Рік тому +1

    Excellent information. Thanks.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank yo so much. Have you subscribed our channel?

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Рік тому

    Dr,
    chanch ani samjavayas sopi mahiti ani tips.dhanyavad.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank You. Channel la like ani subscribe karaila visru naka.

  • @DreamDigiMarketing
    @DreamDigiMarketing 8 місяців тому +2

    Mi aaj test keli fasting 122 aani pp 132 aahe..fasting ajun kmi kravi lagel ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому +1

      Yes fasting 122 means pre diabetes need to work on that.

  • @nandinikirpekar6921
    @nandinikirpekar6921 5 місяців тому +1

    Khup chhan Sagres ❤

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 Рік тому +3

    Thanks for your guidance

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @basnaiksunita548
      @basnaiksunita548 Рік тому

      ​@@JustForHearts9:48

  • @santoskasabi5820
    @santoskasabi5820 Рік тому +1

    khup chan mahiti मिळाली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 Рік тому +3

    Post लंच, P P sugar टेस्ट दोन तासांनी करावी असे सांगतात पण ती वेळ exactly काशी मोजावी, कारण जेवण संपायला साधारण 20- 25 min लागतात. वेळ कधी पासून मोजायची , पहिला घास खाल्या पासून का जेवण संपल्या नंतर
    Please advise
    Thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      पहिला घास खाल्ला कि वेळ मोजायला सुरुवात करावी.

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 Рік тому +4

    माणूस सोडून प्राण्याना डायबेटीस असतो का हे मानसाच्या च नशिबी आहे तुम्ही माहिती चांगली दिल्या बद्धल धन्यवाद डॉक्टर 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Diabetes ला बऱ्याच वेळा unhealthy lifestyle च कारणीभूत असते. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी , व्यायामाचा अभाव , sedentary lifestyle , junk foods हेच खरे कारण आहे. ह्याच्यामध्ये सुधारांनी diabetes बरा होतो / टळतो / reverse ही होतो. माणसांच्या चुकांसाठी नशिबास दोष देणे पटत नाही
      धन्यवाद
      Dr Ravindra L Kulkarni
      MD DNB FSCAI Cardiology

  • @ashwinibhoir4491
    @ashwinibhoir4491 Рік тому +1

    Khup Chan
    Mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Tank you.
      कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत
      आपण सगळेच Just For Hearts च्या UA-cam चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत .
      या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे .
      कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती
      Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM
      Register Here: bit.ly/46iWcAt

  • @udaynaik7178
    @udaynaik7178 11 місяців тому +1

    Nice

  • @sheetalbandekar4104
    @sheetalbandekar4104 7 місяців тому

    Thank you

  • @rajashreedhamorikar
    @rajashreedhamorikar 11 днів тому

    Mazi fasting sugar 200 tar Kay karawe? Insulin based

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 днів тому

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @sla2888
    @sla2888 Рік тому +4

    7.30 la jevan zhale ter ratri 1o.30.te11 la punha bhuk lagte.thode khallyashivayy zhop yet nahi .mag fasting sugar vadhtech.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      रात्री च्या जेवण्यात काय असत?

  • @jayapande5740
    @jayapande5740 6 місяців тому

    I am diabetic from last 20 yrs.pls let mi know whether Fox seeds r good for mi ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Do you want to know about Makhana ??

  • @appasahebmargur-id5zn
    @appasahebmargur-id5zn Рік тому +1

    ताई बरोबर आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद नक्की या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि काय फरक पडला नक्की कळवा.

  • @jayapande5740
    @jayapande5740 7 місяців тому

    🙏🙏रात्री जेवणा ऐवजी. आळीवाची खीर घ्यायला चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      नाही. कारण तुम्ही औषध घेता त्या प्रमाणे जेवण घेणे आवशक आहे

  • @subhashnahar8255
    @subhashnahar8255 9 місяців тому +1

    Symptoms of blood sugar and keton bodies increase then what happens

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @Swapnachavan0384
    @Swapnachavan0384 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @priyankapoulkar7743
    @priyankapoulkar7743 9 місяців тому +2

    माझी मुलगी ११ वर्षाची आहे आणि ४ वर्षे झाली तीला शुगर चालू आहे रोज इन्सुलिन चे ४डोस घेते पण शुगर अजिबात कमी होत नाही उपाशीपोटी पण खूप शुगर असते आणि जेवल्यानंतर पण खूप असते यावर काही उपाय सांगा प्लीज

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425

    • @RuhaniKanoje
      @RuhaniKanoje 3 місяці тому

      Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr Amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 Місяць тому

    Madam. Fasting sugar. Jasstit jast kitti asavvi. Post pardinal sugar jevan zallya nantar chi sugar jasatit jasta kitti assavi. Please. Please sanggal ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      Fasting should be 100 mg /dl and PP less than 140 mg / dl

  • @madhurirao4615
    @madhurirao4615 Рік тому +4

    माझी फास्टिंग शुगर 110 120 130 असते गोळ्या किंवा औषधे न घेता आहार नियंत्रण ठेवते तरी हे डॉक्टरांकडे जावे लागेल का.

    • @madhurirao4615
      @madhurirao4615 Рік тому

      डॉक्टर तेजस मला आपल्या व्हिडिओ पण माहिती मिळते त्याचा मी उपयोग करून घेणे त्यामुळे अचानक वाढलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते तुम्हाला खूप खूप धन्यवाद मी औषधे घेतली नाही पण आहार नियमित केला.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो रुटीन चेक उप करणं गरजेचे आहे.

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 Рік тому +3

    ज्या दिवशी fasting sugar test करायची त्या दिवशी टेस्ट च्या आधी व्यायाम करायचा का नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      व्यायामाच्या आधी चेक करणे.

  • @mahadevidargopatil6470
    @mahadevidargopatil6470 Рік тому +1

    Thank you for info msg

  • @PrashantDeshpande-h1s
    @PrashantDeshpande-h1s Рік тому +3

    Is it allowed to eat mango and is it increases blood sugar

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेहींनी आंबा कधी, किती, कसा खावा?ua-cam.com/video/S49BWviS4Uw/v-deo.html&pp=gAQBiAQB

  • @sunilk4913
    @sunilk4913 Рік тому +3

    ताई केस सोडले तर छान दिसाल..
    माहिती उपयुक्त 👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @kalpananagdawne7365
    @kalpananagdawne7365 Рік тому +2

    नमस्कार ! मी दीव्यांग आहे जास्त हालचाल करू शकत नाही मध्ये 7 दिवस औषध बंद केले होते त्यानंतर shugar तपासले माझी fasting shugar 175 आहे आणि पोस्टिंग shugar 300 निघाली सध्या jivamate औषध सुरू आहे बिना औषध शुगर कंट्रोल करता येईल का कारण माझ्या हालचाली मर्यादित आहे . कृपया मार्गदर्शन करावे.

    • @shivdasshelke2148
      @shivdasshelke2148 2 місяці тому

      बेलाची पाने खा सकाळी

  • @poonamlandge7091
    @poonamlandge7091 4 місяці тому

    Nice 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Thanks ✌ Have you subscribed our channel?

  • @SureshPatil-ow6pt
    @SureshPatil-ow6pt 8 місяців тому

    In the morning after walking of 50- 60 minutes my sugar level is increased than fasting sugar ,without sny eating .
    Don't know reasons .
    How to oercome this ?suresh Patil ,nigadi ,Pune .

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Don't go empty stomach for the walk. Have soaked 4 almonds, 1 walnut and 1 medium size apple.
      And check sugar once back from back.
      Daily have above said foods and go for walk .

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 Рік тому +2

    मी फक्त रात्रीच्या जेवणापूर्वी insulin घेते माझी रक्तातील साखर रात्री पावणेतीन तीनला कमी होते ५२ पर्यंत सुध्दा जाते रात्रीचं जेवण मी साडेआठला घेते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      कमी जेवत आहात का ?

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 Рік тому

    Thanks Madam.Very Nice.Information

  • @shailendramhatre4503
    @shailendramhatre4503 Рік тому

    Nice Advise...Thx.

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 Рік тому +1

    Very nice video

  • @shubhangijuvekar5314
    @shubhangijuvekar5314 Рік тому +1

    Thx for info

  • @SanjeevaniBopale
    @SanjeevaniBopale 8 місяців тому

    खूप छान माहिती आणि त्यावरील सहज करता येण्याजोगे उपाय... धन्यवाद ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      नक्की सगळे उपाय करून बघा आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा

  • @savitasoman5402
    @savitasoman5402 Рік тому +1

    Thank you ma'am

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Рік тому +52

    मी सध्या दोन तीन दिवसाआड पोळी भाकरी खातो. त्या व्यतिरिक्त सलाड नट्स उसळ व मुगाची खिचडी हा माझा आहार असतो. चहा कॉफी अजिबात घेत नाही पण कधीतरी आंबा पपई पेरू खातो. शुगर pp १६० व फास्टिंग १५० पर्यंत आहे. व्यायाम फारसा करत नाही. पण आहारावर कंट्रोल जरूर ठेवतो. गोळ्याचा डोस ही डॉक्टरांनी कमी केला आहे. दिवसभर उत्साही वाटत कोणताही त्रास जाणवत नाही. सणवार किंवा प्रवासात अपथ्य घडत पण त्या कडे लक्ष देत नाही. वय ५९.

    • @milindkharpudikar7693
      @milindkharpudikar7693 Рік тому +2

      Pp is good near to normal what is Hb1a1c?

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Рік тому +2

      @@milindkharpudikar7693 hb१c मी अलीकडे चेक केली नाही. माझ्या वरील डायेट मधे फारसे वेगळे काही घडत नाही. त्या मुळे तशी गरज नसावी असे मला वाटते. पण माझी शुगर ३५० होती ती वरील डायेट नुसार १०३ पर्यन्त आणि आता १६० आहे. १०३ होती तेंव्हा मी चालण्याचा व्यायाम सुरू ठेवला होता आता पाय दुखी मुळे बंद आहे.

    • @Yogeshjangam.
      @Yogeshjangam. Рік тому +1

      माझी फास्टिंग शुगर 113 आणि pp 190 आहे काय आहार घेऊ

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Рік тому

      @@Yogeshjangam.फास्टिंग नॉर्मल आहे की! Pp low carbs diate करा

    • @suvarnaasgaonkar2337
      @suvarnaasgaonkar2337 Рік тому

      7:46 7:46

  • @shrutikumar8485
    @shrutikumar8485 Рік тому +1

    डायबिटीस मधे फास्टिंग शुगर ही पोस्ट लंच शुगर पेक्षा जास्त असू शकते का? जसे फास्टींग शुगर १३५ आणि पोस्ट लंच शुगर १३०

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो असहि असू शकते .

    • @shrutikumar8485
      @shrutikumar8485 Рік тому

      @@JustForHearts हे risky आहे का? फास्टिंग शुगर कमी कशी करावी?

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 8 місяців тому +1

    जेवण झाल्यानंतर शुगर वाढत असेल तर कंट्रोल कशी करायची ते सांगा. धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      जेवण झाल्यावर लगेच 15 मिन चाळण्यानी शुगर शूट hot नाही

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +1

    बडिशेप पावडर, ज्येष्ठमध पावडर मधुमेही वापरु शकतात का किती प्रमाणात चमचे1-2

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो चालते अर्धा ते १ चमचा.

  • @priyagavali6206
    @priyagavali6206 Рік тому

    Nice info Doctor.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you for watching. Do like, share and subscribe the channel.

  • @pankajgandhi1706
    @pankajgandhi1706 Рік тому +1

    Very Nice information Dr. mam.

  • @vasudhagurav7911
    @vasudhagurav7911 Рік тому +1

    Diabetes team mhanje kay asate. Mi mumbait goregaonla rahate.hysathi Mala proper doctor suchwal ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Diabetes manje Doctor, Diabetes Educator and dietitian he sagle treatment cha part asyla pahije. Tumhi Dr. Ravindra Kulkarni yancha kade online consultation ghe shakta. Tumchya ekde konte doctors ahet he sangne thoda avghad ahe. appointment gaychi aslyas ya number war whats app kara 94229 89425

    • @alkapatil6635
      @alkapatil6635 6 місяців тому

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 Рік тому +1

    Khuppchan information

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much. Have you seen other videos from our channel?

  • @mrsvarshabagwe1413
    @mrsvarshabagwe1413 12 днів тому

    रात्रीच्या जेवणात दही ताक घेऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे ना?

    • @JustForHearts
      @JustForHearts  12 днів тому

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar Рік тому +2

    रात्रीची गोळी जेवणात आधी घ्यावी का ? मी जेवण झाल्यावर घेते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      तुमच्या डॉक्टरांनी किंवा सांगितली आहे ? नाव काय आहे औषधांचे

    • @rashmiwaregaonkar
      @rashmiwaregaonkar Рік тому

      उपडा s
      जेवणानंतर

  • @dhananjaykudtarkarDHANANJAYKUD

    namaste

  • @dattatraypol2913
    @dattatraypol2913 3 місяці тому

    मला डायबेटिस medicine चालु नाहीत पण फास्टिंग सुगर range पेक्षा जास्त येते व जेवणा नंतरची range मध्ये असते. कृपया आपण मार्गदर्शन करा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      Ha video nakki bagh
      ua-cam.com/video/H8ePmkRNX_c/v-deo.htmlsi=uUCUbpLHuRu_tmsT

  • @YadavAjMajor
    @YadavAjMajor 9 місяців тому

    Madam He khede gavat karate Yat nahi.Sopa upay sangaj karta yeyel.Thank. Khedut Jantecha Vichar Karamazov.Fudil Vido chi Vat Pahat Ahe.

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      फुटाणे, साळीच्या लाह्या हे नक्की तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. कोशिंबीर म्हणून उसळ मोड आणून घ्या, मेथीचा पाला, कांदा पात असे ऑप्शन्स पण चालतील. आणि हे सर्व खेड्यात उत्तम प्रकारचे आणि सहज उपलब्ध आहे.

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Рік тому +2

    Namaskar Dr. Tejas ek prashna ahe, रक्त तपसण्या च्या वेळी शुगर च्या गोळ्या नेहमी प्रमाणे खाव्या का...

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Yes take your tablets on time, as prescribed by doctor.

  • @arunakulkarni1159
    @arunakulkarni1159 Рік тому

    खूप छान माहिती दिली,mam.
    धन्यवाद.

  • @SwatiPatil-nv9km
    @SwatiPatil-nv9km День тому

    👍👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  День тому

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @shubhapatil6816
    @shubhapatil6816 Рік тому +1

    Upashi poti sugar 237 after lunch 273 aahe please diet chart dyal ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Fasting sugar kami karaila Tejas madam ni video madhye sangitlela upay nakki kara

  • @aniljadhav6245
    @aniljadhav6245 Рік тому +1

    Nice

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @pravingawas3860
    @pravingawas3860 Рік тому

    Exsise,tabalet,ani yoga ahar (jevan)ter diabetes pashant kiti life jevan jagu sahakto

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Diabetes detect zalya nantar avashak te badal aahar, vihaar ani jeevanshaile madhye kelyas ek uttam jevan jagu shakto

  • @aparnaparab8955
    @aparnaparab8955 Рік тому +1

    Mala sugar nahi pan rikamipoti thodi sugar yete kadhi blood check kele ki. Khalyanantar yet nahi.