Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sir Chan mahiti dili , from Pune .
Very Good 👍
Kiti square feet madhe ahe tumcha farmMazyakde 700 square feet jaga ahe mi kiti kombdya thevu shakto
छान नियोजन आहे एकदम माझ्याकडे पण 160 कोंबड्या आहेत ओरिजनल गावरान आहे आणि आत्ताच नवीन 200 पिल्ले कोंबडी खालून काढले आहेत माझ्याकडे पण गावरान कोंबडीचे पिल्ले विक्री आहेत
Location
धामणगाव ता. आष्टी जिल्हा बीड
आपला पत्ता मोबाईल नंबर द्या
Mo no
पिल्ल काय प्राईस ने दिले
Nice
Thx
Video छान झालाय , अर्थकारण पण थोडंस विचारायला हवे
छान माहिती दिली सर माझ्या कडे पण गावरान ७०, कोंबडयां आहे मला पण कंपाऊंड करायचं आहे जाळी कुठे मिळेल
हार्डवेअर दुकानात जाळी मिळते बांधकाम साहित्य जिथे मिळते तिथे पहा..... किलो प्रमाणे भेटते... 🙏🙏
❤🎉
Mast.❤
Thanks 🤗
tyala trading karayla sang .. faydyachya paishatun
Bajarat Kaveri dp.145.160 ru kg ne viktat
Kombadi andyaver basavleli astana roj sodavi lagate ka
Ho
माझ्या कडे सुध्दा पिवर गावरान कोंबडी पालन व्यवसाय आहे
ऍड्रेस सांगा आपला आपल्या फार्मला विजीट करतो
@balasahebdudhal6086 पत्ता समोरील प्रमाणे भिमराव चव्हाण मु.पो.मांगकिन्ही ता.दारव्हाजि.यवतमाळ
प्राईज किती आहे एका पिल्लाच्ची पिलू किती दिवसाच आहे
8 divsach 55rs...
Gavran chicks aeha ka
Ho sir
आपला पत्ता मिलेल का आम्ही येऊ
व्हिडिओमध्ये स्क्रीनवर ऍड्रेस दिलेला आहे... धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीड
अंडे कितीला विकता
10 ₹
20rs
1000 रुपये नि कोंबडी मिळते गावरान
Konta Jilla aani gav konta aahe tumch
@djremix1810 मालेगाव
Oreejanal Garvan kombdi 350.400 ru bajarat miltat .Kaveri .Dp 145 ru kg ne viktat
10×30 च्या शेड मध्ये किती कोंबड्या राहू शकतात
तस म्हटलं तर 100 पण बसतात... पण कमी असल्यास मारत नाहीत एकमेकांना....
मुक्तसंचार करा फायदा होईल... फक्त रात्री बसण्या साठी जागा पाहिजे व्यवस्थित
ईथे एकही ओरीजल गावरान पक्षी दिसत नाही.
आपण व्हिडिओ नीट पहावा गावरान काय असतं.. त्याची माहिती घ्यावी.. लोक शेतकऱ्यांना चुकीचं सांगू नये... गावरान काय आहे हे लोकांना माहित आहे
Nagar.day
Pon nambar det java
दिलेला आहे व्हिडीओ सर्व बगत जावा... म्हणेज दिसेल
तूमचा नंबर टाका
8007704433
दादा साहेब मला पण नविन गावरानी कोंबडी पालन करायचं आहे आपला मोबाईल नंबर मिळेल काय
8007704433... 🙏
Mobile number dya dada
व्हिडिओ संपूर्ण पाहिला नाही त्यामध्ये नंबर दिलेला आहे
Sir Chan mahiti dili , from Pune .
Very Good 👍
Kiti square feet madhe ahe tumcha farm
Mazyakde 700 square feet jaga ahe mi kiti kombdya thevu shakto
छान नियोजन आहे एकदम माझ्याकडे पण 160 कोंबड्या आहेत ओरिजनल गावरान आहे आणि आत्ताच नवीन 200 पिल्ले कोंबडी खालून काढले आहेत माझ्याकडे पण गावरान कोंबडीचे पिल्ले विक्री आहेत
Location
धामणगाव ता. आष्टी जिल्हा बीड
आपला पत्ता मोबाईल नंबर द्या
Mo no
पिल्ल काय प्राईस ने दिले
Nice
Thx
Video छान झालाय , अर्थकारण पण थोडंस विचारायला हवे
छान माहिती दिली सर माझ्या कडे पण गावरान ७०, कोंबडयां आहे मला पण कंपाऊंड करायचं आहे जाळी कुठे मिळेल
हार्डवेअर दुकानात जाळी मिळते बांधकाम साहित्य जिथे मिळते तिथे पहा..... किलो प्रमाणे भेटते... 🙏🙏
❤🎉
Mast.❤
Thanks 🤗
tyala trading karayla sang .. faydyachya paishatun
Bajarat Kaveri dp.145.160 ru kg ne viktat
Kombadi andyaver basavleli astana roj sodavi lagate ka
Ho
माझ्या कडे सुध्दा पिवर गावरान कोंबडी पालन व्यवसाय आहे
ऍड्रेस सांगा आपला आपल्या फार्मला विजीट करतो
@balasahebdudhal6086 पत्ता समोरील प्रमाणे
भिमराव चव्हाण
मु.पो.मांगकिन्ही ता.दारव्हा
जि.यवतमाळ