विशाळगड - कथा ते व्यथा। भाग-४ | स्वातंत्र्य काळ | Vishalgad Fort | Shivaji Maharaj | अतिक्रमण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @dattamandale76
    @dattamandale76 2 місяці тому +3

    100% खर आहे सर
    मी एक वाहन चालक आहे
    साल 2000 पासून विशालगड़ पाहतो,
    महाराजांच्या किल्ल्या पेक्षा
    दरगयाचे बांधकाम वाढले आहे
    जय शिवराय

  • @ravikhosepatil3050
    @ravikhosepatil3050 Місяць тому

    Jay shivray

  • @vishwajeet6710
    @vishwajeet6710 2 місяці тому +2

    खूप छान माहिती सर
    शासनाने अशा लोकांना खरच पुढे आणून गड आणि शिवकाळ पुन्हा जिवंत करणे गरजेचे आहे
    भाड्यानें आणलेल्या वाघनक्या पेक्षा बरे

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 2 місяці тому +3

    सत्य शेवटी बाहेर येणारच आणि राजश्री स्वामींचा विशाळगड मुक्त होणारच

  • @देवयानीविखेपाटील

    अजून व्हिडिओ अपलोड करा इंद्रजित सरांचे

  • @ash_22_anonymus
    @ash_22_anonymus 2 місяці тому +2

    प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजीत सरांचे ही सिरीज पुन्हा एकदा टाका... नव्या ऐतिहासिक अपडेट्स व उत्खनन देखील पाहायला आवडतील

  • @rushikeshkale1669
    @rushikeshkale1669 2 місяці тому +1

    पाहण्यासाठी जावे अशी इच्छा झाली ऐकून ❤

    • @wmahesh10
      @wmahesh10 2 місяці тому +2

      जायलाच पाहिजे. ते पण एकदा नाही तर वारंवार गेले पाहिजे .

  • @abhaypise3862
    @abhaypise3862 2 місяці тому

    Atikraman hatvile pahije

  • @surajdhage1008
    @surajdhage1008 2 місяці тому

    🙏❤🚩

  • @gauravdube8133
    @gauravdube8133 2 місяці тому +2

    छान माहिती मिळाली. शिस्त ही शिवाजी महाराजांची एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होती. ती लोकांमध्ये आणि सरकारमध्ये येणे गरजेचे.
    परंतु, शिवाजी महाराज हे हिंदू धर्मा पेक्षा वेगळे, हे सत्य नाही. वेगळे वाटल्यास, तुम्ही जय भवानी आणि हर हर महादेव ह्या जयघोषांचा विचार करावा.
    बाकी छान माहिती दिली. आभार 🙏

  • @ajayahir3000
    @ajayahir3000 7 днів тому

    मलिक रेहान दर्गा हे 'देवस्थान' नाही, जिहादी कब्जा स्थान आहे