महाभारत रहस्ये : दुर्योधन, कर्ण आणि बर्बरीक | गुप्त मंदिरे & कथा | Twig Talks Ft. Samir Thite | Ep10

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 99

  • @rajashrikhairnar6841
    @rajashrikhairnar6841 5 місяців тому +6

    डॉक्टर प्रसन्न देवचके यांनी मुलाखत छान घेतली .अभिनंदन.💐श्री समीर थिटे यांच्या कडून प्राचीन मंदिर व त्यांची माहिती छान सांगितली.त्यांचा अभ्यास खुप चांगला आहे. अभिनंदन 💐.

  • @bhupaliacharya6161
    @bhupaliacharya6161 5 місяців тому +3

    अतिशय उत्तम video झाला. लहान मुलांच्या माहिती साठी आपल्या पौराणिक कथा ऐकायला आवडेल.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 5 місяців тому

      आपली सुचना स्वागतार्ह आहे...धन्यवाद

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 6 місяців тому +8

    अभ्यासपूर्ण चिंतन मनन केले आहे.

  • @pallavimahajan9814
    @pallavimahajan9814 6 місяців тому +4

    खूपच अप्रतिम माहिती...
    अशा अनेक विषयावर चर्चा होऊ द्या... बरीच नवीन मोलाची माहिती मिळते...
    थिटे सरांचं कौतुक, अभिनंदन आणि त्यांना अभिवादन..
    मुलाखत कार Dr. प्रसन्न देवचके यांचं विशेष कौतुक... व्यवसायाने डॉक्टर असून अध्यात्मिक विषयाबद्दल ची जागरूकता वखाणण्यासारखी आहे...
    आपले व आपल्या टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому +1

      धन्यवाद आणि प्रणाम

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 5 місяців тому +1

    खुप छान संशोधनपर माहिती मिळाली, गैर समज हि दुर झाले. तुमच्या ह्या छान उपक्रमास खुप शुभेच्छा 🎉

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 3 місяці тому

    Khupch chan mahitiye .mahatvapurn. 🙏

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  2 місяці тому

      Khup khup dhanyavad. Amcha Twig Marathi channel nakki subscribe kara. 🙏🏻

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 5 місяців тому +3

    दुर्योधना कडून दृढ निश्चय शिकण्यासारखा आहे . परिस्थिती किती ही विरोधात गेली तरी केलेला संकल्प त्याने कधी मोडला नाही .

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 6 місяців тому +3

    सर प्रथम आपले धन्यवाद.

  • @saurabhg6331
    @saurabhg6331 6 місяців тому

    Apart from the criticism of intellectual critical thinkers the whole video is amazing with lot of wonderful information. Logical reasoning, questioning, critical thinking, rationalizing should be encouraged and not demeaned as "fake narratives'.

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 6 місяців тому +1

    Sundar Mahiti...

  • @ShamNabar
    @ShamNabar 5 місяців тому

    छान माहिती

  • @rameshjoshi5249
    @rameshjoshi5249 6 місяців тому

    Superb info 🎉🎉

  • @ashwinikaranjavkar2840
    @ashwinikaranjavkar2840 6 місяців тому

    Sunder mahiti dili bhartiy sanskriti cha theva saglyana kalayla hava

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 5 місяців тому

    उत्तम माहिती.🙏

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  5 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @ganeshkale2804
    @ganeshkale2804 6 місяців тому +4

    सोनाळवाडी माझे गाव आहे दुर्गाव जवळच आहे आणि देशात फक्त दोनच मंदिरे आहेत दुर्योधनाचे त्यातील एक माझ्या गावा शेजारी

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому

      अभिमानास्पद वारसा आहे तुमच्या गावाचा...

  • @sarthakdeochake90
    @sarthakdeochake90 5 місяців тому +2

    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे दुर्योधनाचे मंदिर आहे, कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणे आहेत सिध्दटेक, राशीन,शेंगुड

  • @sunandabhoskar4361
    @sunandabhoskar4361 6 місяців тому

    खूप छान

  • @sagard1089
    @sagard1089 6 місяців тому +17

    दुर्योधनाचे मंदीर केरळमधे कोल्लम जिल्ह्यात आहे.

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 4 місяці тому

    ❤️❤️

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 5 місяців тому +1

    Is there any trusted evidence available for larger life span and larger body dimensions of ancient people?

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 5 місяців тому +1

      No one wants to deny that there is a diminution in human age (and measurements like height) over time. As Lord Vishnu's seventh incarnation as Prabhu Shri Ram was in the Treta Yuga, it is difficult to calculate the physical height of Shri Ram according to today's conditions. But even speaking with reference to the current Kali Yuga measurements, roughly the height of Shri Ram should be more than 12 feet. According to the mention in Valmiki Ramayana in Sarga 35 of Sundarkanda, Shri Ram's height was 'Chatushkishku' (4 Kishku).
      As the messenger of Shr Ram; after taking his mudrika (ring) to Sitamai; Sitamai asked Vayuputra Hanumanta to verify, "How is Shri Ram's physical characteristic?" When asked such a question, Hanuman, the son of Anjani, who is superior in intellect, says that his height is "Chatushkishku". It is needless to say how natural it is for Sitamai, imprisoned by Ravana in Ashokavatika and constantly in the company of demons, to verify this.
      That original verse in Valmiki Ramayana is as follows:-
      त्रिवलीवांस्त्र्यवनतश्चतुर्व्यङ्गस्त्रिशीर्षवान् ।
      चतुष्कलश्चतुर्लेखश्चतुष्किष्कुश्चतु स्समः ।।५.३५.१८।।
      (In this verse the word 'Chatushkishku' means 'there are 4 Kishku'.)
      Let's see how 1 Kishku is calculated according to Hindu calculation (Reference - Brahmanda Purana):
      8 Balgras = 1 liksya (high egg)
      8 liksya = 1 yuk (one grain of barley)
      8 yuk = 1 anguli (thickness of one finger)
      42 fingers = 1 kishku
      Thus, the physical height of Lord Sri Rama should be 4 kishku i.e. 4 x 42 = 168 fingers.
      But the thickness of each person's fingers can be more or less. Then the question arises as to how much thickness of a finger should be assumed for the measurement of 'Anguli'. But as mentioned in Brahmanda Purana, 8 yuk (8 grains of barley) = 1 anguli (thickness of one finger) is obtained. Assuming that a grain of barley is approximately 3 mm thick, 1 finger = 2.16 to 2.4 cm in length. The thickness of an adult's fingers is usually more than 2 cm. Thus, Lord Sri Rama's height is calculated as:- 168 Angu (1 Angu = 2.16 to 2.4 cm) = 362.88 cm = 12 feet to 13 feet.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 5 місяців тому

      By the way, thank you so much for this one of the most sensible questions this podcast has ever had...

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 5 місяців тому

      @@dattaprasadanilthite6664 I m expecting some evidences rather than references.
      Anyway, I hope that we will take real esense from Ramayan and Mahabharat rather projecting larger than life portraits which may not be accepted by all over.
      Thank You so much.

  • @kawalesm
    @kawalesm 5 місяців тому +1

    हिडिंबा चे मंदिर बंगलोर पासून अंदाजे 150 km वर असलेल्या चित्रदुर्ग किल्ल्यावर देखील आहे.

  • @vishwanathjog
    @vishwanathjog 6 місяців тому +2

    मयसंस्कृती म्हणावं. आपण मायन्,मायन् कशाला करायचं ?

  • @bylagu
    @bylagu 6 місяців тому +4

    नमस्कार, मी मृत्युंजय आणि युगंधर या दोन पुस्तकांची पारायणं करूनही मला बर्बरिक ही व्यक्तिरेखा कुठेही वाचनात आली नाही.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому

      नमस्कार, वेदव्यासरचित महाभारतात बर्बरिकचा उल्लेख जरी नसला, तरीही स्कंदपुराणात आहे. बर्बरिकासारखाच घटोत्कचाचा अजून एक पुत्र अंजनपर्व याचा द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थाम्यानं आणि अर्जुनपुत्र इरावान याचा अलंबुश यानं कुरुक्षेत्रात युद्धात वध केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत. स्कंद पुराणात मात्र बर्बरिक हे एक उल्लेखनीय पात्र आहे. प्राचीन व्यक्तिरेखांचा मागोवा घेणारा मी एक विद्यार्थी असल्यानं मी माझा शोध केवळ ठराविक पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्याबद्दलच्या लोककथांनाही आदरपूर्वक स्विकारतो. राजस्थानात लाखो लोक बर्बरिक यांची भगवान श्री खाटूश्यामजी या नावानं अत्यंत मनोभावे पूजा करतात. त्या उपासकांच्या भावनांच्या भावनांचाही मी आदर ठेवतो. भांडारकर संस्थेतील संस्कृत तज्ञ श्री. थिटे यांच्याशी माझा परिचय नाही. अभिप्राय आणि चर्चेबद्दल धन्यवाद...!

  • @bylagu
    @bylagu 6 місяців тому +1

    नमस्कार शुभ मध्यान्ह प्रसन्न आणि समीरजी. माझा समीरजी यांना एक प्रश्न आहे की पुण्याच्या भांडारकर संस्थेत कार्यरत असणारे संस्कृत तज्ञ थिटे सर हे आपले कोणी लागतात कां ।

  • @vasundharajoshi718
    @vasundharajoshi718 6 місяців тому +2

    10+२+३ शिक्षण पद्धत आत्ता आली 75-76 मध्ये,तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी अस म्हणताय,ह्या आधी 11 वी मॅट्रिक होती

  • @pushpaphadke2197
    @pushpaphadke2197 6 місяців тому

    गोव्याच्या उत्तर सीमेवर रावण नावाचे गाव आहे, मंदिर असल्याचे ऐकले नाही. पण एका ठिकाणी मंदोदरीचे देवूळ आहे तसेच एक देवकीकृष्णाचेही देवूळ आहे.

  • @nikhilpatil6091
    @nikhilpatil6091 6 місяців тому

    English word barbaric seem to have origin in old Greek word 'barbaros' rather than Barbarika from Mahabharata.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому

      Greek word barbarous also has the same meaning as that of in English...so there is a great possibility of the travel of the etymology of the word from Sanskrit to Greek to English. These three languages are older to each other in the descending order.

  • @suryakantsawant8117
    @suryakantsawant8117 5 місяців тому

    Sutputra mhanun hinvale karnala?
    Reference kuthun ghetla?
    Sutputra mhanje kaay hinvanysarkhe?
    Khup lok sutputra hote?
    Karna is a grey character.
    Villain of the mahabharat.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 5 місяців тому

      Various insulting incidents have roots of the Kurukshetra war, in which Maysabha, Draupadi's swayamvar were important. During Draupadi swyamvar, Karna was humiliated (since he was an adopted son of a charioteer) by the present kings. He thouhlght it to be his insult.

  • @madhurimali9653
    @madhurimali9653 6 місяців тому +1

    Sir, 🙏🏻जांबुवंत कडे असणारा स्यमंतक मणी म्हणजे कोहीनुर हिरा आहे का ???

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому +5

      अतिशय छान प्रश्न विचारलात आपण...
      अनेक ठिकाणी तसं वाचनात आलेलं आहे. पण ठोस आणि विश्वसनीय पुरावा अजून सापडत नाहीये. विष्णूपुराण आणि भागवतपुराणात स्यमंतक मण्याचे उल्लेख आढळतात. परंतु 'कोहीनूर म्हणजेच स्यमंतक मणी आहे का?' याविषयी मी अनेक ठिकाणाहून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

    • @madhurimali9653
      @madhurimali9653 6 місяців тому

      @@dattaprasadanilthite6664 धन्यवाद 🙏🏻

    • @vikrampalkar1516
      @vikrampalkar1516 6 місяців тому

      प्रणिपात् ।
      स्यमन्तकमणि हा सूर्यदेवांनी सत्राजित राजास प्रदान केला होता. जो स्वर्णोत्सर्ग करीत असे. तसेच हा मणि रक्तवर्णी चिन्तामणि किवा मणिक्यासम वर्णाचा होता. त्यामुळे हा कोहिनूर नसावा असे मत असू शकते. कोहिनूर हा हिरा दक्षिण भारतवर्षातील एका कालिका मंदिरातील देविविग्रहाच्या डोळ्यामध्ये स्थित होता असे ऐतिहासिक मत आहे.

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका 6 місяців тому

    उत्तर भारतात कर्ण किल्ला, कर्ण घाट आहे.
    सोलापूर जिल्ह्यात मोहोळ जवळ पांडव पोफळी गावी पांडव आणि द्रौपदीचं मंदिर आहे. लाक्षगृहातून बाहेर पडून पांडव तिथं भुयारातून बाहेर आले अशी कथा आहे.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому +1

      धन्यवाद...माझा महिन्यातून एकदा येण्याजाण्याचा रस्ता मोहोळहून आहे. नक्कीच या ठिकाणी जाऊन येईन.

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका 6 місяців тому

      @@dattaprasadanilthite6664 🙏 आपल्या स्वीकृती बद्दल आभार 🙏 उत्तम माहिती 🙏

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका 6 місяців тому

      @@dattaprasadanilthite6664 युधिष्ठिर तथा धर्मराज कौरवाना सुयोधन, सुशाशन म्हणत असे.
      बाकी, महाभारताचे म्हणाल तर सगळे कौरव एकट्या भीमानं मारलेत. अर्जुनानं तर निशस्त्र योद्धा्यांवर बाण चालवलेत. पहा, भीष्म निशस्त्र होते, कर्ण चाक रुतलं म्हणून निशस्त्र तसाच जयद्रथ 😀
      पण उगाचच अर्जुनाचा टेम्भा मिरवला गेलाय.
      महाभारताचा खरा नायक भीम आहे आणि महानायक भगवान श्री कृष्ण!
      दुर्योधनाने पांडवाशिवाय कुणालाही त्रास दिला नाही, तो अतिशय महान बलशाली मल्ल, गदायोद्धा होता. स्वतः च्या अधिकारासाठी लढण आणि त्यासाठी वाट्टेल ते करणं यालाच तो क्षात्रधर्म मानत होता.
      भीम व श्री कृष्ण सोडले तर कौरव सर्व बाबतीत पांडवाना सरस होते!

    • @adnyanandmore9156
      @adnyanandmore9156 6 місяців тому +1

      हो. आहे। ते। आमचे। कूलदैवत आहे. पांडव पोफळी

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका 6 місяців тому

      @@adnyanandmore9156 🙏🚩

  • @Indiangirlsks
    @Indiangirlsks 5 місяців тому

    Mandiran baddalachi aapli mahiti changali aahe pan ved vyas rachit Mahabharat he khup vegal aahe je apalyala mahit aahe tya peksha. Lokani aape version banavale aahet aaplya polya bhajnya sathi. So sagkyani original Mahabharat bachave manane kalpnik lihilele nahi. Mahabharat itihas aahe kahi mythological story nahiye ke koni kashihi lihavj soi nusar

  • @Sumedhdikshant2013
    @Sumedhdikshant2013 6 місяців тому +1

    आपल्या संस्कृतीनुसार बर्बरिक चा मराठी किंवा संस्कृत मध्ये काय अर्थ होतो?

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 6 місяців тому +2

    Ravan ha brahman hota

  • @vishwanathjog
    @vishwanathjog 6 місяців тому +1

    बार्बरीक या नावाचा संस्कृत अर्थ काय ? ते सांगा. उगीच ईंग्रजी बार्बेरिकशी संबंध जोडू नका.

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому

      खालील comments वाचण्याची तसदी घेतली असती. तर तोही समजला असता...

  • @Indiangirlsks
    @Indiangirlsks 5 місяців тому

    Karna baddal mahiti purn Satya nahiye. Tyala kadhi Sut Putra mhanun hinval gel nahi karan tas hinavanya sarakh sut hi kahi khalachya level chi jaat navhati. Tevha varn vyavastha hoti Ani karna kashtriya hota. Jaat paat tevha navhati. Tu britishani aanali aani jati jati madhye shresth kanjsth karun hinduna fodale.To dronacharyan kade ch shikala saglya baki chya kaurav pandava sobat aani tyala bramhastr shikayach hot jyasathi dronacharya mhanale ki tu ajun ready nahiye. Mhanun to raagavun parshuraman kade gela but khot bolun to Vidya hastgat karayacha prayatn kela mhanu tyala shrap milala. Sut putra story, eklavya varcha anyay story Sagal jati jati madhye hate nirman karnyasathi nantar rachali geli aahet. Original Mahabharat madhye he nahiye. Mi Ami Ganatra hyanevhe podcasts Ani pustak vachali aahet original Mahabharat war.

  • @vasundharajoshi718
    @vasundharajoshi718 6 місяців тому +1

    भीमाची पत्नी हिडिंबा च मंदिर मनाली येथे आहे.

  • @vikassawant005
    @vikassawant005 6 місяців тому

    Barbarik haa Vedic hota mhanjech pandav Vedic hote ani kaurav mulnivasi , bhavanda navhate kaurav pandav , pan Vedic mhanjech brahmanan ni khotyaa anek katha rachun thevlya aahet

    • @avinashkale1261
      @avinashkale1261 6 місяців тому +2

      ब्राम्हण द्वेषाची मळमळ थांबत नसेल तर औषध उपचार घ्या..

    • @TheHinduGroup007
      @TheHinduGroup007 6 місяців тому +1

      Aho pandav pan swatah kuruvanshiya mhanjech kaurav hote….. sakkhe chulat bhau hote

    • @abhiii777
      @abhiii777 6 місяців тому +1

      पहिलं हे जाणून घ्या की बर्बरिक अश्या नावाचं कोणतंही पात्र वेदव्यास लिखित महाभारतात नाहीये किंवा त्या पात्राविषयी जी कहानी सांगितली जाते तशी कोणतीच कहानी महाभारतामध्ये नाही.
      व्हॉट्सअँप facebook वरच्या इतिहासकारांचे लेख वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथ वाचा.
      अशिक्षितासारखे राहू नका.😊

    • @abhiii777
      @abhiii777 6 місяців тому +1

      पहिलं हे जाणून घ्या की बर्बरिक अश्या नावाचं कोणतंही पात्र वेदव्यास लिखित महाभारतात नाहीये किंवा त्या पात्राविषयी जी कहानी सांगितली जाते तशी कोणतीच कहानी महाभारतामध्ये नाही.
      व्हॉट्सअँप फेसबुक वरच्या इतिहासकारांचे लेख वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथ वाचा.
      अशिक्षितासारखे राहू नका.😊

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому +1

      Though Barbarik hasn't been mentioned in the Mahabharat by Vedvyasa, yet the Skanda Puran mentions him. The Mahabharat mentions Anjanparva, the other son of Ghatotkach (just like Barbarik), who was killed by Ashwatthama in the war at Kurukshetra. However, Barbarik became a notable character during the Skanda Puran.
      I am a student of history all my life. Hence i will not restrict my information only to specific books. I respect and accept all versions of the Mahabharat or any holy books and even folklores.
      Millions of people worship Barbarik as Shri Khattu Shyamji in Rajasthan. Even he is a " Kuldaivat" for many communities in Rajasthan.
      We should also respect the sentiments of people who worship him.
      I would suggest you to surely visit the temple and feel its energy. We shouldn't deny the existence of any energy just because of not mentioned in a particular book.
      Thanks for the feedback and discussion.

  • @sourabhshinge5314
    @sourabhshinge5314 6 місяців тому +1

    krishna sarkha kapati ani jativadi manus nahi

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 6 місяців тому +5

      What's app university 😂

    • @sagarmandake4393
      @sagarmandake4393 6 місяців тому

      असुदे

    • @surendraj8752
      @surendraj8752 6 місяців тому +3

      Buddha sarkha kapati aani jaativadi Manus nahi, ghe amhi pan type karu shakto ok?

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 6 місяців тому

      @@surendraj8752 type karun satya badalat naste tucha krishna kay vishnuche sagle avtar kapati ahet. Saglyat changla kutla dev asel tar te fakt mahadevch ahet. Te krishna sarkhe kapti jatiwadi nahit. Te saglyanche ahet

    • @surendraj8752
      @surendraj8752 6 місяців тому +1

      @@sourabhshinge5314 tuza Buddh pan Vishnu cha ch ek Avatar aahe he visaru nakos. Brahma-Vishnu-Mahesh he Hindunche aadi Dev aahet.

  • @vijayerande1269
    @vijayerande1269 6 місяців тому

    सगळा चुकीचा इतिहास आहे हा

    • @swamisamarth9474
      @swamisamarth9474 5 місяців тому

      आपला अभ्यास जास्त आहे वाटत.....😂😂😂

  • @dhanashreekelshikar5866
    @dhanashreekelshikar5866 6 місяців тому

    किती बाळबोध चर्चा आहे fake narrative आहेत पण बरबरिक या नावाशी काही संबंध वाटत नाही .

    • @dattaprasadanilthite6664
      @dattaprasadanilthite6664 6 місяців тому +3

      'बाळबोध' या अगदी योग्य शब्दांत वर्णन केलंत...मनापासून आभार...
      बाळबोध = सर्वांना समजेल अश्या संदर्भांची चर्चा...अगदी लहान वयोगटालाही समजेल अशी चर्चा...लोककथा या अश्याच असतात...सर्वांना समजणार्‍या...
      आणि fake narrativeचं म्हणाल, तर barbaric या शब्दाची इंग्रजी भाषेनं केलेली ही मोडतोड कशी अयोग्य आहे, हे कृपया तुम्हीच दाखवून देऊ शकाल का...?

    • @swamisamarth9474
      @swamisamarth9474 5 місяців тому

      ​@@dattaprasadanilthite6664😂😂😂

    • @swamisamarth9474
      @swamisamarth9474 5 місяців тому +1

      भरपूर ज्ञान आहे वाटत यांना????😅

    • @Karj-p5w
      @Karj-p5w 5 місяців тому

      खरंतर त्यांना 'बालिश' म्हणायचं होतं पण त्यांनी 'बाळबोध'शब्द वापरला.. त्यासाठी त्यांना कुणी बालिश ठरवू नये