शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2023
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

КОМЕНТАРІ • 43

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m 8 місяців тому +11

    राहुलदादा तुमची व्याख्याने ऐकली की अंगात स्फुरण तर येतच पण तुमचे ऐतिहासीक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ती शब्द रचना भाषाशैली.....

  • @anupkoli9060
    @anupkoli9060 Місяць тому

    आजचा दिवस बघतोय ते वाक्य एवढं मनामध्ये घुसणार आहे सांगू शकत नाही

  • @rahulnalawadeofficial6071
    @rahulnalawadeofficial6071 8 місяців тому +2

    ❤राहुल भाऊ म्हणजे साक्षात इतिहासातील अपरिचित माहितीचे पान...👍

  • @maheshshitalkar4704
    @maheshshitalkar4704 8 місяців тому +3

    खरा इतिहास काळाला तर तो मला राहुलदादा यांच्या मुळे एक अप्रतिम अभ्यासू व्यक्तिमत्त्व 👌👌

  • @dhangariitihas
    @dhangariitihas 8 місяців тому +7

    ऐतिहासिक "राव ठिकडा" घराणे... राहुलदादांची वाणी ऐकताना अगदी शिवकाळात गेल्याचा भास होतो.

  • @dr.aaditi
    @dr.aaditi 8 місяців тому +4

    STT histrory please invite Ashish bharatvanshi sir for this amazing series

  • @user-wk6jr3jp3k
    @user-wk6jr3jp3k 8 місяців тому

    इतिहास बोलतो पण त्याला बोलत करणारा त्या इतिहासाची मुक भाषा समजणारा त्याच्या बर्या वाईट भावना समजून घेणारा आणि त्याशी एकरूप होणारा. अवलिया हवा असतो आणि ती किमया साधलेय ती राहुल दादांनी. ही व्यक्ती बोलायला लागली की तहानभूक हरवून फक्त ऐकतच बसाव वाटत......... 🎉जै शिवराय दादा🎉

  • @Baramaval
    @Baramaval 8 місяців тому +2

    शस्त्रमानव राहुलभाऊ 👌👌👌 अभ्यासपूर्ण माहिती

  • @tkva463
    @tkva463 4 місяці тому

    आता पर्यंत बहुतेक इतिहासातील पुस्तकामधे शिवरायांनी 'धोप' ह्या तलवारीचा शोध लावला असेच नमूद केले आहे. आपले मत पटले तरी देखील ईतिहासतज्ञांनी तसे मत व्यक्त केले असल्याने अजून मनात शांसकता आहेच!

  • @siddheshsawant5111
    @siddheshsawant5111 8 місяців тому +1

    मुलाखत खूप छान झाली..राहुल दादांच्या मुखातून शस्त्र हा विषय ऐकताना नेहमीच भारी वाटत.पण मुलाखत घेणाऱ्याने सुद्धा इतका सुंदर विषय असताना अजून खोलात जावून मुलाखत घेतली पाहिजे..राहुल दादा न थांबता अखंड पणे बोलतील.पण मुलखात कर्त्याने अजून मुलाखत खुलवली पाहिजे..अजून खोलात जावून शस्त्राबद्दल माहिती शिवप्रेमीना पोहचवली पाहीजे…देशोदेशीच्या शस्त्राबद्दल बोलत केलं पाहिजे.त्याना विचारलं पाहिजे…पुढच्या भागात मुलाखत घेणाऱ्या मित्राने हा विषय लक्षात घ्यावा ….बाकी विषय जबरदस्त निवडलाय👌👌👌👌❤️

  • @sameerkarale5840
    @sameerkarale5840 8 місяців тому +1

    छान माहिती मिळाली.
    पुढील भागात वेगवेगळी शस्त्र आणि त्यांचा उपयोग , कुठे , कशाप्रकारे , कधी झाला त्याबद्दल माहिती मिळणार आहे तर आम्ही उत्सुक आहोत.

  • @rashmikolekar2845
    @rashmikolekar2845 8 місяців тому +1

    Khupch chan Rahul dada 🙏🙏🙏Gbu

  • @sameerutekar1919
    @sameerutekar1919 8 місяців тому +1

    सखोल अभ्यास परिपूर्ण माहिती

  • @rameshgore25
    @rameshgore25 8 місяців тому +1

    ऐतिहासिक माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद राऊल बाऊ

  • @sachinjadyal8028
    @sachinjadyal8028 8 місяців тому +1

    🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.🚩

  • @mangeshdhonde8209
    @mangeshdhonde8209 6 місяців тому

    राहुलदादा अप्रतिम ❤❤❤ जय हो… उत्तम विश्लेषण

  • @kuldeepsahu2334
    @kuldeepsahu2334 8 місяців тому

    .. Humche Pahile Guru ... 🙏
    Very Nice Information Rahul Sir . i am salute you.. 🙏

  • @manishakarle1773
    @manishakarle1773 8 місяців тому

    खूपच सुंदर माहिती मिळाली. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

  • @pandurangrathod8384
    @pandurangrathod8384 8 місяців тому

    राहुल दादा, खूपच छान

  • @sujitjadhav5992
    @sujitjadhav5992 8 місяців тому

    राहुल दादा एक नंबर 👌🙏

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 8 місяців тому +1

    उत्तरार्ध लवकरात लवकर येऊदेत

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 8 місяців тому

    जय शिवराय

  • @santoshnalgude9647
    @santoshnalgude9647 8 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 8 місяців тому

    जय भवानी जय शिवाजी 🙏 🚩

  • @vishwasgulankar3732
    @vishwasgulankar3732 8 місяців тому

    Mastach Rahul Dada, Very Nice information

  • @Archeoexplorer_Akhil
    @Archeoexplorer_Akhil 8 місяців тому +3

    परत एक भाग ह्यांच्या बरोबर करा plzz

    • @STTHistory
      @STTHistory  8 місяців тому +3

      १६ तारखेलाच अजून एक भाग येणार आहे 🚩👍🏻

  • @nikhilkadam9530
    @nikhilkadam9530 8 місяців тому

    धन्यवाद

  • @shashikantaher3116
    @shashikantaher3116 8 місяців тому

    वुत्ज़ स्टिल प्रकार💐💐🙏🏻🙏🏻

  • @nileshgore4790
    @nileshgore4790 8 місяців тому

    Mst dada

  • @savitabawdhane
    @savitabawdhane 8 місяців тому

    खुप छान

  • @vinayakchalke1183
    @vinayakchalke1183 8 місяців тому

    सुंदर

  • @DreamHouse-xv3lu
    @DreamHouse-xv3lu 8 місяців тому +1

    🚩

  • @sameerkarale5840
    @sameerkarale5840 8 місяців тому

    🎉👍

  • @siddhishvichare2563
    @siddhishvichare2563 3 місяці тому

    शाहिस्तेखानाची बोटे कापताना.... छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कोणत्या तलवारी चा वापर केला होता...ह्याची माहिती मिळेल का.....

  • @santoshbandal9390
    @santoshbandal9390 8 місяців тому

    माहिती खूप सुंदर सांगितली आमच्यकडे एक कट्यार आहे त्यावर सोन्याचे पाणी लावले आहे कट्यार एका राज घराण्यातील आहे तरी त्या कट्यारावरील गंज पुसून त्यावरील सोने दिसेल का कट्यार 300 ते 400 वर्ष जुनी आहे तरी आपण याग्य माहिती द्यावी ही नम्र विनती

    • @STTHistory
      @STTHistory  8 місяців тому

      श्री राहुल गोरे सर - +91 98505 41292
      आपण स्वतः त्यांच्याशी बोलून घेऊ शकता. 🙏🏼

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 8 місяців тому

    राहुल भाऊ माहिती खूप उत्तम आहे पण सांगण्याची पद्धत मी खूप कंटाळवाणी आहे ऐकण्यासाठी

    • @STTHistory
      @STTHistory  8 місяців тому

      हा अभ्यास आहे, मनोरंजन नाही. हीच सवय बदलायची आहे. इतिहासाला फक्त मनोरंजन म्हणून बघण्याची सवय लावली आहे.

  • @anupkoli9060
    @anupkoli9060 Місяць тому

    राहुल दादा तुमचा ॲड्रेस सांगा

  • @pawanpradhane5784
    @pawanpradhane5784 8 місяців тому

    यांच्याशी संपर्क कसा साधावा?

  • @AK_501
    @AK_501 6 місяців тому

    0:44
    2:07
    25:28

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u Місяць тому

    मराठा केव्हा हिंदू झालेत ?
    हिंदू फक्त आर्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य
    महाराष्ट्र मध्ये आर्य समाज फारच कमी आहे ( क्षत्रिय वैश्य ब्राह्मण ) हि खरी पायरी आहे हिंदू धर्मात
    पण महाराष्ट्र मध्ये सर्व उलट आहे
    मराठा देशस्थ ब्राह्मण ( नागवंशी ब्राह्मण - रावणाचे वंशज राज्यकर्ता समाज पुष्यमित्र शुंग राष्ट्रकूट वाकाटक आंध्रक शूद्रक ह्यांचे वंशज - हे स्वतः ला उच्च वर्णीय समजतात )
    ह्यांनी जैन बुद्धिस्ट ह्यांचा अक्षरश नरसंहार केला
    नामदेव शिंपी वैश्य आहेत ( महाराष्ट्रात क्षत्रिय )
    दैवज्ञ सोनार आर्टिसन
    वरील ३ जातींना महाराष्ट्र मधे क्लीन ( पांढरपेशा स्वत्च्छ ) जातींमध्ये समावेश आहे
    मग येतात
    मराठा सिकेप( चांद्रसेनीय कोळी प्रभू)
    तेली
    सुतार
    लोहार
    माली गवळी धनगर कोमटी
    कोळी न्हावी साली तांबोळी चांभार
    मातंग
    कुणबी महार (पाटील देशमुख )
    मांग (वाल्मिकी)
    शरद पवार / सयाजी गायकवाड / भोसले / शिंदे/जाधव (नागवंशी) हे कुणबी कुलोत्पन्न नागवंशी
    जिजबाई जाधव कुणबी ( नागवंशी यादव होत्या )