पितात सारे गोड हिवाळा | B S Mardhekar | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • बा. सी. मर्ढेकर यांची 'पितात सारे गोड हिवाळा' ही कविता आपल्या UA-cam Channel वर सादर व्हावी अशी फर्माईश अवनी आगाशे यांनी केली होती. त्या कवितेचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडला तर नक्की कळवा.
    Editing : Divyesh Bapat
    #SpruhaJoshi​ #Marathi​ #Books​
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad

    👉 Twitter : / spruhavarad

    👉 Instagram : / spruhavarad

КОМЕНТАРІ • 263

  • @vivektirodkar6863
    @vivektirodkar6863 3 роки тому +18

    लहानपणी पहाटे पहिली ते सातवी लवकर उठून शाळेत जतानाचे सारे देखावे आणि आठवणी मनात येऊन गेल्या या कवितेनिम्मित....त्या थंडीच्या सहवासात शांततेचा रूपांतर गजबजाटात होताना अनुभव जणू नाहीसा झाला आहे ....धन्यवाद.... तुझ्याकडे खूप सुंदर कला आहे स्पृहाताई तू शब्दांचा चित्रपट उभा करतेस तुझ्या सादरीकरणातून....आणि त्यातील एक पात्र झाल्याचा अनुभव येतो

  • @darshanakale6
    @darshanakale6 Рік тому +1

    He sadarikaran apratim!. Ajun Ba. Si.nchya kavita aikayala aawadtil.

  • @वसंतमाधवकुळकर्णी

    माघ महिन्यांत मुंबईत छान हिवाळा आहे थंडी पडली आहे. कालचे तापमान २२अंश सेल्सिअस होते. कविता अनुभवता आली
    धन्यवाद

  • @pradnyadhumal9344
    @pradnyadhumal9344 3 роки тому

    जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ही कविता मर्ढेकरांची ऐक वा

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 3 роки тому

    स्पृहा तू एक सुसंस्कृत अभिनेत्री आहेस

  • @prakashvanave6596
    @prakashvanave6596 Рік тому

    Thanks For दवात अलिस भल्या पहाटे..❤❤❤

  • @shitalbodke8310
    @shitalbodke8310 2 роки тому

    Thank you so much Spruha. खूप दिवस ही कविता शोधत होते शाळेतले दिवस आठवले त्या साठी खूप खूप धन्यवाद

  • @शोभाचीलेखणी
    @शोभाचीलेखणी 8 місяців тому

    व्वाह! छान थोडक्यात माहिती दिलीआणि सुंदर सादरीकरण स्पृहा👌

  • @kiranpatil6863
    @kiranpatil6863 3 роки тому +10

    स्पृहा ....thank you 🙏 . माझी खूप आवडती कविता . माझ्याकडील संग्रहामध्ये मी खूप दिवसापासून ही कविता शोधत होतो. ही कविता आम्हाला नववीत होती.आज तुझ्यामुळे कवितेचा आनंद घेता आला. Thank you so much. 🙏

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 2 роки тому

    अप्रतिम दुर्मिळ प्रसिध्द कवितेच सादरीकरण.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Рік тому

    दोन्ही कविता अप्रतिम

  • @mugdhakulaye5004
    @mugdhakulaye5004 8 місяців тому

    वाह... अप्रतिम... स्पृहा खूप सुंदर सादरीकरण ❤💐

  • @drdivate1
    @drdivate1 27 днів тому

    So very beautiful recitation; Spruhaji, recite more & more poems by other poets too.

  • @pramodrane2095
    @pramodrane2095 2 роки тому

    खूप छान सादरीकरण. एखादा विषय जेव्हा तुम्ही हाती घेता तेव्हा त्या विषयाचा तुमचा अभ्यास कौतुकास्पद असल्याचे येथे नमूद करावेसे वाटते. 👌👌👌🌹🍫

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 2 роки тому

    Pitat sare god hivala apratim kavita tuze sadrikaran. Apratim

  • @sandhyaborole4470
    @sandhyaborole4470 Рік тому +1

    Atttiiiii sundar

  • @dnyaneshwarraut6369
    @dnyaneshwarraut6369 3 роки тому

    स्पृहाताई, मंगेश पाडगावकर सरांची मी कुठे म्हणालो परी मिळावी ही कविता सादर करा.

  • @manasimohansonawane491
    @manasimohansonawane491 3 роки тому +5

    ऊन ऊन खिचडी चा एपिसोड ऐकला आणि त्यावरून कळले की ताई तू असे कविता वाचन करतेस... जोगीया, माहेर, काय वाढले पानावरती अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌

  • @janardankarwande4491
    @janardankarwande4491 16 днів тому

    खूपच छान ...

  • @ajay1712
    @ajay1712 3 роки тому

    दोन्ही कविता अती सुंदर

  • @bahktipote329
    @bahktipote329 Рік тому

    शर आला तो धाऊन आला काळ ही कविता एकदा वाचाल का

  • @spawaskar723
    @spawaskar723 2 роки тому

    Spruhatatai great! Mumbaivarchi hi ek utrusht kaviita.

  • @dnyaneshwarikshirsagar8171
    @dnyaneshwarikshirsagar8171 3 роки тому

    Khup chan ..hi Kavita mi hi shodhat hote..2 divsapurvi aala aashadh shravan hi Kavita mla athvli hoti yanchi...ya 2 kvita 2 veg veglta rutunvarchtya Ani donhi abhyas kramat hotya...kharch apal balpan khup sunder hot ya sarv milalelya aandamule

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Рік тому

    कविता आणि त्यातील शब्द आवडले..!

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Рік тому

    उत्तम सादरीकरण. मस्त मस्त. 👌👌👌👍

  • @mahendrawaman7571
    @mahendrawaman7571 3 роки тому +2

    स्पृहा, खूपच छान ......कविता आणि तुझं सादरीकरण दोन्हीही!

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому +1

      मर्ढेककरांची ही कविता नव्या अंदाजात माझ्या चनेलवरही ऐका ua-cam.com/video/XUFtGQGprKw/v-deo.html

  • @amarsuryawanshi2916
    @amarsuryawanshi2916 3 роки тому +4

    काय वाढले पानावरती ही कविता खुप छान सादर केली होती. आजुनही कितीही वेळा ऐकली तरी सारख एकाव वाटत। खुप छान।

  • @pournimasalunkhe7727
    @pournimasalunkhe7727 7 місяців тому

    कुहू तुझा आवाज खूप गोड आहे😊😊

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 3 роки тому

    Khup god hotya kavita ani tuza kavitavachan suddha.

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 роки тому

    Dhanya te kavi,ani apli mati👌👍💐

  • @PralhadChavan-ti4qi
    @PralhadChavan-ti4qi 4 місяці тому

    Khuppach chhan vatle 👌

  • @rajugrote2247
    @rajugrote2247 3 роки тому

    ही कविता विशिष्ट कालखंडात असलेले मुंबईचे सोज्वल रुप डोळ्यासमोर उभे करते.बा.सी मर्ढेकरांच्या कवितेची ती एक ताकत आहे...पितात सारे गोड हीवाळा ..जस एखांदी व्यक्ती मद्य कींवा आवडीचे पेय शांत संयमाने आंनदाने हळुहळु घोट घेत पिते तसा हा मुंबईचा गोड हीवाळा लोक पितात..असे अनेक अर्थाचे दृष्यीकरण आपल्या डोळ्यासमोर येते. माझी ही आवडती कविता आहे..आपण सुंदरतेने सादर केलीत त्याबद्दल धन्यवाद !

  • @abhijitpandit9672
    @abhijitpandit9672 3 роки тому

    ताई
    खुपच छान सादरीकरण आहे

  • @revanageshkulkarni7513
    @revanageshkulkarni7513 Рік тому

    Thanks a lot spruha mam....
    I got goose bumps while listening to the poems .... I'm just a teenager trying to understand my own language from depth of my heart...
    Kudos to you for letting me know this beauty.....❤❤

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 роки тому +6

    खुप खूप सुंदर स्पृहा! तुझ्या सादरीकरणात एकप्रकारचा आगळा गंध आहे, एक वेगळी लय आहे... ती आत आत खोलवर कुठेतरी झिरपत जाते. कोणतीही कविता अगदी कुणाचीही, तू तुझ्या शैलीत सादर करतेस तेव्हा ती अजून अजून उमगत जाते आणि नकळत आम्ही त्या कवितेच्या प्रेमातच पडतो.

  • @ashkute5274
    @ashkute5274 3 роки тому +1

    विंदा करंदीकरांची "या जन्माला फुटे न भाषा " ही कविता ऐकायची आहे, खुप वेळा फरमाईश केली आहे please please please.....................🥰🥰🥰🥰🥰🥰😙😙🥰🥰😙😙😙😙😙😙😙😙🖤🖤🖤🥰🥰🥰😙😙😙😙😙🖤😙🖤😙😙😙😚😄😚😃😙😙😃😃😙😃

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 3 роки тому +5

    मर्ढेकर यांची कविता सादर केलेबद्दल द्यन्यवाद
    आपणास पाठीमागे तशी विनंती केली होती
    छान सादरीकरण
    वातावरणात गोडवा निर्माण करून जात 😊👌

  • @shailendrawaskar2298
    @shailendrawaskar2298 2 роки тому

    khup sunder kavita vachan

  • @NitinBorseGeo
    @NitinBorseGeo 7 місяців тому

    मर्ढेकरांची ओळख अधिक चांगली झाली

  • @pmandhare6706
    @pmandhare6706 3 роки тому

    खरोखरच महान कवी .
    पण लोकांपर्यंत पोहोचलाच नाही.
    की पोहचूच दिला नाही.
    काय ती पद्यरचना ,काय ती शब्दांची मांडणी.
    अप्रतिम केवळ अप्रतिम.

  • @sahityadeeppratishthan7588
    @sahityadeeppratishthan7588 3 роки тому

    सुंदर कविता आणि सादरीकरण उत्तम

  • @yogij17
    @yogij17 9 місяців тому

    खूप छान व्हिडिओ. भा. रा. तांबे यांची रुद्र आवाहन नक्की वाचा.

  • @MAHAKALGAMINGT
    @MAHAKALGAMINGT 9 місяців тому

    धन्यवाद तुमच्या गोड आवाजात , सुंदर हावभाव आणि मनमोहक स्मित हास्यात पितात सारे गोड हिवाळा ही कविता ऐकून खूपच प्रसन्न वाटले .❤

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 10 місяців тому

    Khup chan spruha

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 3 роки тому +1

    दोन्ही कविता अप्रतिम ..!

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      मर्ढेकरांची ही कविता नव्या अंदाजात माझ्या चनेलवरही ऐका ua-cam.com/video/XUFtGQGprKw/v-deo.html

  • @mygr8videos
    @mygr8videos 3 роки тому +5

    मर्ढेकरांच्या खूप तरल, सुंदर कविता तितक्याच छान ऐकवल्याबद्दल धन्यवाद. ह्यामध्ये विस्मरणात गेलेले काही शब्द आणि इतकी सुरेख, समृद्ध भाषा ऐकायला मिळाली.

  • @anjalibehere3678
    @anjalibehere3678 3 роки тому

    VA Khupkhup Chaan spruha

  • @akshatamadav4934
    @akshatamadav4934 3 роки тому

    फारच छान सादरीकरण

  • @sangitarevadekar4952
    @sangitarevadekar4952 11 місяців тому

    अप्रतिम❤

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому +1

    कविवर्य ब. स. मर्ढेकर यांच्या कविता पहिल्यांदा ऐकल्या. खरंच वेगळ्या प्रकारच्या काव्यरचना ऐकायला मिळाल्या.🙏🙏🙏
    खुपचं उत्कृष्ट आणि मनमोहक सादरीकरण.🌹🌹🌹

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 роки тому

    अप्रतिम

  • @shaileshdani4263
    @shaileshdani4263 3 роки тому

    खूपचं छान सादरीकरण

  • @prajaktagaikwad3794
    @prajaktagaikwad3794 Рік тому

    Chan..shalet shikaley aj maza muli la aikavli

  • @Dalchawaltillyoudie
    @Dalchawaltillyoudie 3 роки тому +9

    कुसुमाग्रजांची ' काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात ' ही कविता ऐकायला आवडेल स्पृहाताई तुझ्याकडुन.
    .
    .
    चॅनलला खूप खूप सदिच्छा❤️

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому +2

      ua-cam.com/video/EdYtWoy1m7A/v-deo.html
      कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती ही कविता माझ्या चॅनेलवर नक्की ऐका. त्यातच त्या दोन ओळी आहेत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत.

    • @shatakshidabir5467
      @shatakshidabir5467 3 роки тому

      ua-cam.com/video/PPguhzRLaZA/v-deo.html
      Kusumagraj hyanchi hi kavita nakki aaika khup chan aahe

  • @vrishalilale113
    @vrishalilale113 3 роки тому

    खूप सुंदर स्पृहा

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 3 роки тому

    सुंदर कविता .

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +1

    It's a beautiful. Marathi very good. This thank. 😊🙏👍

  • @kumodgurav
    @kumodgurav 3 роки тому

    खूप खूप छान

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 3 роки тому

    फार सुंदर वाचतेस.

  • @yoginipaithankar3415
    @yoginipaithankar3415 2 роки тому

    सुपर्ब

  • @sanmatichavan864
    @sanmatichavan864 3 роки тому +2

    Khup Chan Kavita. Khup Chan presentation ❤️😊
    ती फुलराणी मधली 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल..🙏😊

  • @prajaktacp
    @prajaktacp 3 роки тому +2

    Thank you so much स्पृहा! खूप दिवसांपासून ही कविता शोधत होते पण नाव आठवत नव्हतं. खूप सुंदर कविता वाचन! 😊

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 3 роки тому +1

    Chan anchoring karta.

  • @nageshdhurve7001
    @nageshdhurve7001 3 роки тому

    छान... खूप सुंदर ..

  • @sachinrk79
    @sachinrk79 3 роки тому +1

    खुपचं सुंदर स्पृहा...
    दोन्हीही कविता सुंदर... आणि बा. सी. मर्ढेकर बद्दल दिलेली माहिती उत्तम...
    बिग थँक्यू!!!

  • @ravindrapamadi1062
    @ravindrapamadi1062 3 роки тому

    खूप छान स्पृहा!

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 роки тому +1

    खूप छान कविता

  • @kavyasaswade8039
    @kavyasaswade8039 3 роки тому

    Khup chan

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 3 роки тому

    फार छान रसग्रहण. मर्ढेकर बंडखोर कवि म्हणूनसुद्दा प्रसिद्ध होते. त्या काळच्या प्रस्थापित व्यवस्थेवर कोरडे ओढणारे.
    एक उदाहरण : “ डोळे हे फिल्मी गडे रोखूनी मज पाहू नका
    कशिदा मी काढू कशी, आहे मका निवडाया”

  • @shilpas2k
    @shilpas2k 3 роки тому

    मला कविता तुमच्या कडूनच ऐकायला आवडतात
    सादरीकरण अप्रतिम

  • @कस्तुरीलेखनी

    किती अलंकारीक कविता. ..वाह नवीन शब्दांची ओळख झाली.🥰

  • @satishbhalerao3678
    @satishbhalerao3678 3 роки тому

    गोपीनाथ गणेश तळवलकर यांची रायबा नावाची कविता पण फार सुरेख आहे शहरामध्ये शिकत असलेल्या आपल्या पांडू नावाच्या मुलाला ते बुधवारी भेटायला येतात त्यांना येताना काय त्रास झाला व बुधवारचा बाजार असल्यामुळे आता खेड्यामध्ये काय काय पेंडिंग पडेल तसेच मुलाला भेटल्यावर त्यांना काय वाटले आणि हे सगळे करुन बुधवार संध्याकाळी ते परत आले असा एकूण हा कवितेचा बाज आहे आता उपलब्ध नाही झाली ही कविता तर मी देईन पण ही फर्माईश स्वीकारा ही विनंती

  • @smitadeshpande8753
    @smitadeshpande8753 3 роки тому

    ही कविता मस्तच. स्पृहाताई मला एक कविता हवी आहे. मला फक्त पहिल्या दोनच ओळी आठवतात. बहुतेक निर्माल्य असे नाव असावे. कवी लक्षात नाहीत.
    झाले चार पुरे न तास अजुनी आली तुम्हा म्लानता,
    झाला गंध नीरस तसा पावडर कसा नष्टता,
    तो तेजस्वीपणा कुठे हरपला सौंदर्य गेले कुठे
    पुष्पांनो तुमच्याकडेच कुणीही का लक्ष ना देतसे
    मी जुनी SSC, बहुतेक आठवीत असताना होती.

  • @sunilsalunke2298
    @sunilsalunke2298 3 роки тому +1

    Apratim Sadrikaran,
    Tumchyakadun Mangesh padgavkaranchi Prem mhanje prem asat hi Kavita aikayala aavdel, please hi kavita sadar karal.

  • @pritambhandarkar3100
    @pritambhandarkar3100 3 роки тому +1

    Thank u spruha tumchyamule vegavegalya kavichya kavita eikatana milatat. Tyat tumcha sadarikaran uttam Mhanje mast sajuk tupat badam vagare takun banavlela prasad asava. Tashya god aavajat tumcha sadarikaran hot. tumhi khup chhan nivedan kartat. Ani tumchya kavita two vachalya ahet. Khup chhan lihitat tumhi. Maaf kara kahi chukal tar. Tumchyasarkha nahi lihita yet.

  • @manoharparab6334
    @manoharparab6334 4 місяці тому

    very good keep it up

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 2 роки тому

    Ganpat vani hi kaviteche vachan kar spruha tu mast vachan kartes

  • @abhijitpednekar4267
    @abhijitpednekar4267 3 роки тому

    फार फार सुंदर 🙏🙏

    • @bipinapte774
      @bipinapte774 3 роки тому

      वा ताई असेच वाचन तुम्ही चालू ठेवले तर आताच्या पिढीस जुन्या कवींची ओळख होईल.स्तुत्य उपक्रम.

  • @pritampatil6320
    @pritampatil6320 3 роки тому +1

    Khup sundar spruha. Kaamachya stress nantr ashya Kavita aikalyavr ek veglich shantata labhte manala😊

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 3 роки тому

    दोन्ही कविता अतिशय सुंदर! स्पृहा, तुझं काव्यवाचन खूप छान

  • @jitendraghanekar
    @jitendraghanekar 3 роки тому

    Woooow

  • @pmandhare6706
    @pmandhare6706 3 роки тому

    सातारा जिल्ह्यातील मर्ढे हे त्यांचे गांव.
    तिथे त्यांचे स्मारक आहे.
    काही वर्षांपूर्वी आदरभाव म्हणून स्मारक पाहण्यासाठी गेलो होतो.
    मनात आदरभाव होताच पण
    तिथे जे पाहिले ते पाहून मन विषण्ण झाले.
    एवढेच आठवले,
    घरकी मूर्गी दाल बराबर.

  • @chetanshetkar4155
    @chetanshetkar4155 3 роки тому

    Far Sundar

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 3 роки тому +2

    मर्ढेकर समजायला आवघड आहेत. मुंबईची पहाट वर्णन किती सुंदर आणि वास्तरवादी आहे.तुझे सादरिकरण छानच.

  • @shreyaraikar3656
    @shreyaraikar3656 3 роки тому

    स्पृहा.. खूपच सुंदर काव्यवाचन केलं आहेस...या निमित्ताने मर्ढेकरांच्या कविता ऐकायला मिळाल्या...काव्यवाचन करताना तुझ्या आवाजातील हळुवारपणा, डोळ्यांमधले आणि चेह-यावरचे हावभावही खूप सुंदर असतात...
    कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचं रसग्रहण तुझ्याकडून ऐकायला आवडेल....

  • @nextupprime
    @nextupprime 3 роки тому

    Khup chan sadari karan Spruha. Dhanayavaad he kavita sadar kelya baddal

  • @vijaykarche7134
    @vijaykarche7134 3 роки тому

    किती छान कविता होत्या आधीच्या.., कधी आठवल्या तर पूर्वीचे दिवस आठवतात... पूर्वीच्या कविता, धडे, शिक्षक, नवीन पुस्तकांना येणारा सुंदर वास, पाऊस, झाडं, शाळेचे ते दिवस... पण आता सगळं कसं बदलून गेलंय...

  • @manishashitole2204
    @manishashitole2204 3 роки тому

    किती छान कविता आणि सादरीकरण...

  • @sugandhalonikar
    @sugandhalonikar 3 роки тому +1

    अर्वाचिन मराठी कवितेच्या दालनातील कवी केशवसुतांनंतरचे मर्ढेकर हे पहिले युगप्रवर्तक कवी. या चिंतनशील कवीची प्रत्येक कविता तितकीच सोंदर्यपूर्ण. त्यांच्या या कवितेची तुझी निवड नि सादरीकरण तितकंच लाजबाब स्पृहा!! धन्यवाद या अनुभवाबद्दल!!

  • @shrivallabhasawa828
    @shrivallabhasawa828 3 роки тому

    उत्कृष्ट निवेदन,
    सुंदर आवाजात सादरीकरण.
    वा क्या बात है.

  • @ajitpatil8350
    @ajitpatil8350 3 роки тому

    माझी आवडती कविता. Thank you बालभारती.

  • @bhagyashrikeskar7399
    @bhagyashrikeskar7399 3 роки тому

    खूप सुंदर वर्णन केले आहे. 👌👌👌

  • @sujitsuresh15
    @sujitsuresh15 3 роки тому

    Hello Spruha mam....Actually me tumchi Eka Lagnachi Tisari Goshta he serial ata bgitli.... Mhnj mla ti evdi awdli ki me eka week med sgli bgun smpwli... Ky surekh kam kelay tumi... waaa....khup mst acting keli tumi... tumcha khup motha fan ch jalo bga....Tumi khup sundar dista mam...U look so gorgious....

  • @pravinkumbhar256
    @pravinkumbhar256 3 роки тому

    खूप दिवसातून मर्ढेकर एकायला मिळाले.....
    खूप छान प्रस्तुत.....

  • @advitaanimasti....majja...5103
    @advitaanimasti....majja...5103 3 роки тому

    ही कविता पण फारच सुरेख..👍

  • @aditipatwardhan3628
    @aditipatwardhan3628 3 роки тому +1

    Khoop chan...Background music khoop ch sundar watla..😊

  • @addbgm
    @addbgm Рік тому

    Good initiative Spruha !!
    Keep it up !!
    Nice
    You can present all those poems which you like and sort out .
    It will be a pleasure to listen.

  • @sumanpatil8043
    @sumanpatil8043 3 роки тому

    प्रेमाचा गुलकंद

  • @asmitasanjaymasal3462
    @asmitasanjaymasal3462 3 роки тому +1

    Khup god sadarikaran....👌👌👌

  • @Bapukalesir
    @Bapukalesir 3 роки тому

    छानच