लावण्य रेखा (Lavanya Rekha)| Ba Bha Borkar | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • आपल्या UA-cam Channel वरील कवितांच्या फर्माईशींमधील मधील एक फर्माईश अशी होती की कविवर्य बा.भ.बोरकरांची 'लावण्य रेखा' कविता ऐकायला मिळावी. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडली तर नक्की कळवा.
    Editing : Divyesh Bapat
    #SpruhaJoshi #Marathi #Kavita
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

КОМЕНТАРІ • 484

  • @ranjana624
    @ranjana624 Місяць тому +1

    अप्रतिम.... कविता आणि स्पृहा तुझं काव्यवाचन सुद्धा.

  • @sanjaybamnikar8043
    @sanjaybamnikar8043 3 роки тому +46

    स्पृहा ...तू जितकी संवेदनशील कवियित्री आहेस..प्रगल्भ अभिनेत्री आहेस..तितकच तुझं सादरीकरण खूप लाघवी आहे..अप्रतिम...👌👌👌👌

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      ua-cam.com/video/6JJQ6AE_qzg/v-deo.html

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 роки тому +3

    B. B. Borkar : poet : Lavnnya Rekha : वाचन आणि समजावून सांगण्याची पद्धत फार फार आवडली। आपण सुध्दा कवयित्री च आहात, असा भास होतो। आहात कि नाही, मला माहीत नाही। अभिनेत्री आहात, हे मला माहित आहे। कवितेची समज, फारच खोल आहे, हे आपणास ऐकल्यावर लक्षात येतं। खूप खूप शुभेच्छा।

  • @vivektirodkar6863
    @vivektirodkar6863 3 роки тому +3

    सृहा ताई फार छान कविता होती......
    कवितेच्या नदीत वाहत जावे अशीच कविता होती.
    देखणे हे शब्द जे हृदयात सामावले.
    देखणी ही दृष्टी ज्यांची माणिकमोती वेचले.
    लावण्य हे आयुष्याचे ना सर्वांसी लाभते.
    जीवनाचे सार हे त्यांच्याच लेखणीतून उतरते.

  • @anmolshedge7565
    @anmolshedge7565 9 місяців тому

    सौंदर्या ची व्याख्या किती सुंदर रेखाटली आहे कवींनी. सुरेख😮सौंदर्य दृष्टी .

  • @rajsuryawanshi9473
    @rajsuryawanshi9473 3 роки тому +6

    ￰लेखणीतून लावण्यरेखा बोरकरांची..
    सादरीकरणाची कला अन जादु स्पृहाची..

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      ua-cam.com/video/6juWs51sXNI/v-deo.html
      Ashaach kavita aiknyasathi subscribe kara.

  • @mumbaipolice4471
    @mumbaipolice4471 3 роки тому +17

    स्पृहा दीदी मला अस वाटत...
    की ही कविता तुझ्यावरच लिहिली असावी...
    कवितेतील शब्द रचनेप्रमानेच तू आहेस...
    साक्षात उदाहरण आहे आमच्याकडे...👌

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      ua-cam.com/video/6juWs51sXNI/v-deo.html

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m Місяць тому

    Aprateem Kavita. माझ्या vadilanna samarpeet❤

  • @प्रमोदमेढेकर

    सुंदर कविता सादरीकरण उत्तम

  • @rkadkar
    @rkadkar Рік тому

    बा भ बोरकर यांच्या काही कविता पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सादर केलेल्या होत्या . फारच सुंदर सादरीकरण झाले होते ते ! स्पृहा ने बोरकरांची कविता सादर करून ती आठवण जागी केली, धन्यवाद!

  • @PalSInBeautifulWorld
    @PalSInBeautifulWorld 3 роки тому +7

    स्पृहा तुझ्या तोंडून कवितेचा शब्द न् शब्द फुलून येतो. Listening to you is treat to my ears and mind. आयुष्यात खुप खुप प्रगती कर खुप खुप मोठी हो .......Stay blessed.
    सौ. पल्लवी सस्ते.

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      Ashaach kavita aiknyasathi subscribe kara. ua-cam.com/video/6juWs51sXNI/v-deo.html

  • @ravirajkhairnar1449
    @ravirajkhairnar1449 3 роки тому

    खूप सुंदर कविता आणि स्पृहा जी अत्यंत सुंदर रसग्रहण

  • @netrahomedecor4762
    @netrahomedecor4762 2 роки тому

    खूपच सुंदर सादरीकरण स्पृहा.. तितकीच सुंदर कविता...तुझ्या कॉफी ची फार उत्सुकता लागलीय

  • @siddhidesai6237
    @siddhidesai6237 3 роки тому +8

    खूप छान स्पृहा ताई...ही कविता शाळेत असताना शिकली होती ,तुम्ही केलेल्या या सुंदर सादरीकरणाने त्या आठवणी जाग्या झाल्या🤗.. धन्यवाद 🙏

  • @gayatrijade7304
    @gayatrijade7304 2 роки тому

    Great.. B B Borkar, and your nice presentation.. .. "gai panyavar Kai mhanuni aalya" .. hi Kavita tumchya kadun aikaychi aahe

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 3 роки тому

    स्पृहा कविताही सुंदर आणि तितकेच सदरीकरणही.

  • @shivajiupadhye5442
    @shivajiupadhye5442 3 роки тому +1

    spruha तू कविता खुप छान म्हणती.आणि तु नुसत कविता म्हणत नाही त्या भावना कळतात.खुप भारि.कविता खुप छान म्हणते.आणि एक महत्त्वाचा म्हणजे मला तुझ प्रेम हे या सिरयिलमधिल सिद्धार्थ आणि spruha तुमच्या दोघांचा episode खुप आवडतो.आणि पुन्हा पुन्हा बघु वाटतो.आणि महत्वाचे म्हणजे मि तुझिच फँन आहे.👌👌👌👌👌💯💯💯

  • @priyagunjal4938
    @priyagunjal4938 3 роки тому

    Kavita ani केलेले स्पष्टीकरण ही खूप छान

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 2 роки тому

    खुप छान…तुझे काम तुला अजुन जास्त सुंदर करते, शुभाशिर्वाद….

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 3 роки тому +1

    स्पृहाताई, लावण्यरेखा अप्रतिमच ! कवितेप्रमाणे आपलं सादरीकरण छानच आणि श्रवणीय ! पुढील अशाच चांगल्या कवितेच्या प्रतिक्षेत.....धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @priyankabarde2396
    @priyankabarde2396 2 роки тому +1

    स्पृहा ताई मस्तच ही कविता तुझ्या सारख्या निर्मल मनाच्या माझ्या सखीसाठी आहे. किती सहज व सुंदर मांडणीने तु सादर करतेस? फक्त एका शब्दाचे अनेक अर्थ जसा की येथे स्कंद हा एक शब्द तु खांदा या अर्थाने सांगितलास, छानच अर्थबोध करून दिलास पण आर्ट्स ची विद्यार्थीनी असल्याने तु जर अधिक अर्थ / अधिक भाषेतील अर्थ / व्युत्पत्ती कोशातील ठराविक शब्दांची जडण घडण यावर शक्य तो बोलू शकत असशील तर प्रयत्न कारावास असं वाटत अर्थात हे झाले माझे मत. बघ जमल तर पण अर्थात जिथे सांगशील तिथे चांगले वाटले तरच कारण असा प्रयत्न गोड अनुभव देणारा ठरावा.... धन्यवाद! नमस्कार !

  • @dasharathnimbasonawane1214
    @dasharathnimbasonawane1214 2 роки тому

    मराठी कवितेच्या माध्यमातून भाषेतील गोडवा प्रत्ययास येतो आणि मन प्रसन्न होते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.

  • @asksiblings
    @asksiblings 2 роки тому

    खूपच छान वाटलं ही कविता एकूण

  • @alkapuranik8
    @alkapuranik8 Рік тому

    स्पृहा बा.भ.बोरकरांची कविता अप्रतिम!!
    तुझ कविता वाचन तर फारच छान. तू स्वतः कवी आहेस त्यामुळे कवितेतला गर्भीत अर्थ तू छान पकडतेस.

  • @kishorehunnargikar811
    @kishorehunnargikar811 3 роки тому

    खूप छान. पुन्हा ऐकायला आवडेल

  • @hemangigadikar129
    @hemangigadikar129 2 роки тому +1

    सुंदर कविता. खूप दिवसांनी मन भरून आलं.
    जीवनात कामाचं महत्व अधोरेखित करणारी,
    लावण्याची नविन परिभाषा शिकवणारी ही
    कविता जगण्याची अवलाई रीत सांगून जाते.
    कवितेच्या शेवटाने तर अंग शहारले.
    बोरकरांना मनापासून सलाम! 🙏
    Thank u @ Spruha Joshi.
    असाच खजिना येत राहू देत. 😊👍

  • @manishawani5081
    @manishawani5081 3 роки тому

    खूपच छान रचना व सादरीकरण उत्तम स्पृहा...

  • @sadhanaavachat9546
    @sadhanaavachat9546 3 роки тому

    खूपचं छान सादर केली आहे मस्तच 👍🏻😊

  • @swapnilnavkar2224
    @swapnilnavkar2224 3 роки тому

    Khup chhan upkram ahe... Khup khup Shubhechha

  • @udayganpathalli5368
    @udayganpathalli5368 Рік тому

    बा. भ. बोरकरांची ही खूप सुंदर कविता आणि तुमचं सादरीकरण तितकच छान ... कवितेतील शेवटच्या ओळी मनाला खूप भवल्या,यातून सहज सुलभ जीवन कसं असावं आणि मृत्यूही किती सुंदर शालीन असावा हे अप्रतीम मांडलय... 👍🏻👌❤️

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 3 роки тому +1

    बा.भं.च्या अप्रतिम कविचेचे उत्कृष्ट सादरीकरण ..💐👌धन्यवाद स्प्रुहा👍💐

  • @madhubalapatil1045
    @madhubalapatil1045 3 роки тому

    जीवनातील व सृष्टीतील देखणेपण किती सुंदर पध्दतीने दाखवून दिले आहे... वाह खुप भावले.... मधुबाला पाटील

  • @lalitapatil6472
    @lalitapatil6472 3 роки тому

    Tuzya sagalya kavitan peksha mla hi kavita avadali....
    Very nice

  • @ujwalachakradeo6076
    @ujwalachakradeo6076 3 роки тому

    खूप खूप छान सादरीकरण
    उज्वला चक्रदेव

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 3 роки тому +2

    जीवनात कसे राहावे यापेक्षा सूंदर काय शब्द असु शकतात

  • @rakeshgupte8603
    @rakeshgupte8603 3 роки тому

    खुप छान कविता आणि सादरीकरण

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade66 2 роки тому

    very nice poem and very nice presentation thanks

  • @ushakadam360
    @ushakadam360 Рік тому

    खूप छान कविता ऐकून खूप समाधान वाटले

  • @umadonkar6519
    @umadonkar6519 3 роки тому

    Khup sunder Kavita

  • @savitrijadhav7375
    @savitrijadhav7375 2 роки тому

    Khup jast सुन्दर

  • @rushikeshpatil246
    @rushikeshpatil246 3 роки тому +1

    खूपच चांगली कविता आहे आणि त्यांची ही कविता आहे यांची इंद्रजीत यांनी खूपच मनापासून ही कविता तयार केली असेल असे मला वाटतं वाटत आहे आणि स्पृहा मॅडम तुम्ही कविता नाही सांगत तुम्ही त्या कवितेच्या आत्मा याला लोकांच्या समोर जस आहे जसा जसा तुम्ही त्याचे स्पष्टीकरण करतात 💐💐👌👌👌 plase पुढच्या वेळी माझी कविता तुम्ही रसिकांकडून सांग नाही अशी माझी इच्छा माझे नाव ऋषिकेश पाटील आहे आणि माझी कविता माणूस बांधूया ही कविता तुम्ही सांगावी अशी मी मनःपूर्वक तुमच्याकडे विनंती करत आहे धन्यवाद

  • @vasantnene2577
    @vasantnene2577 3 роки тому

    फार सुंदर सादरीकरण

  • @sachinjamdade6840
    @sachinjamdade6840 3 роки тому

    Khupach chaan. Manala bhavli

  • @anujashinde8278
    @anujashinde8278 3 роки тому +1

    खूप अर्थपूर्ण कविता आणि सादरीकरण खूपच छान! अर्थ सांगितल्यामुळे कविता मनाला स्पर्श करून जाते.

  • @vaibhavkulkarni3781
    @vaibhavkulkarni3781 3 роки тому

    Khup chhan bol, sadarikaran pan chhan

  • @asawarichandorkar3530
    @asawarichandorkar3530 3 роки тому +1

    अप्रतिम सादरीकरण व तु अथॅ सांगतेस त्या मुळे जास्त भावते

  • @sandhyarakhunde1842
    @sandhyarakhunde1842 3 роки тому +1

    इतकी सुंदर कविता इतक्या चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवली. खरंच खूप खूप धन्यवाद.

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका .
      ua-cam.com/video/6JJQ6AE_qzg/v-deo.html

    • @arundhatikarmarkar7351
      @arundhatikarmarkar7351 2 роки тому

      वा सुंदर

  • @manavraut
    @manavraut 3 роки тому

    Wowwww.. सुंदर...

  • @anushkaparab8421
    @anushkaparab8421 3 роки тому +1

    मस्त खूप सुंदर कविता !!!
    सादरीकरण ही खूप सुंदर
    बहिणाबाईंची ‛खोपा’ कविता तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल

  • @साहित्याचंगाव

    खूप खूप खूप च छान...

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 Рік тому

    खूप छान कविता

  • @ravibhoskar
    @ravibhoskar 3 роки тому +1

    फारच उत्तम कविता. उत्तम सादरीकरण. खूप धन्यवाद. Always waiting for poems presented by you.👌👌👌👌💐💐

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका .
      ua-cam.com/video/6JJQ6AE_qzg/v-deo.html

  • @Peskarmad
    @Peskarmad 3 роки тому +1

    खूपच छान,,अप्रतिम.. तुझ्याकडून ऐकायला खूप आवडतं,,, बहिणाबाईंची ‛खोपा’ कविता तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल..

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 роки тому

    अगं किती सुंदर! काय ते अगम्य शब्द आणि काय हा भावार्थ! खरंच, केवढा समृद्ध वारसा या महान कवी लेखकांनी आपल्यासाठी मागे ठेवलाय! भारी! आणि स्पृहा ; तूझं सादरीकरण नेत्रसुखद!🌹👌

  • @vjadhav844
    @vjadhav844 3 роки тому

    कविवर्य बा.भ.बोरकर यांची अतिशय सुंदर अर्थपूर्ण कविता व खूप सुंदर सादरीकरण.

  • @vrindarao9215
    @vrindarao9215 3 роки тому

    खूप सुंदर..कविता आणि सादरीकरण
    मला स्पे.
    देहांत..अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भि वारसा
    ओळीं खूप अर्थगर्भि वाटल्या।स्पृहा तुझ्या सादरीकरणाने मी पुनः पुनः नव्याने तुझ्या प्रेमात पडते.असंच उत्तमोत्तम साहित्य आमच्यापर्यंत
    पोहोचवत राहा👍😍थँक्स

  • @leenat27
    @leenat27 Рік тому

    khuo chaan....

  • @chandanbhadsavle4853
    @chandanbhadsavle4853 3 роки тому

    सुंदर कविता,

  • @sumantshinde1832
    @sumantshinde1832 3 роки тому

    वाचणे जे मुख ते विद्येचे कवडसे
    स्पृहा वा जोशी या मोल ही फारसे

  • @sunilsadawrate886
    @sunilsadawrate886 3 роки тому

    अप्रतिम ....

  • @happygrandchildren1515
    @happygrandchildren1515 3 роки тому

    कविता नेहमीप्रमाणेच छानच वाचलीत, अनेक कलाकौशल्ये आहेत तुमच्यापाशी, दिसताही सुंदर ... मग आत्मविश्वासाचा किंचित अभाव का? केसांना उगाचच हात लावू नका; पुढे येत नसतानाही सावरू नका. (लक्ष जातं त्याकडे म्हणून प्रेमाने सांगितलं; रागावू नका. रंगभूमीवरही पाहिलंय मी म्हणून ... जे करतात त्यांना करू द्या; तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही.)

  • @मराठायोद्धा

    एकदम छान

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 3 роки тому

    बोरकरांची अतिषय सुंदर कविता आणि तिचा भावार्थ स्पष्ट करून दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🌷

  • @monaldhakad7075
    @monaldhakad7075 3 роки тому

    अतिशय सुंदर कविता आणि सादरीकरण अर्थातच...
    "भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते " हे सादर करशील का स्पृहा !खूपच अर्थपूर्ण आहे!

  • @nitindole6519
    @nitindole6519 3 роки тому

    खूप सुंदर
    लावण्य रेखा जय श्रीकृष्णा 🙏

  • @ketkiphadke2023
    @ketkiphadke2023 2 роки тому

    Khup khup chan

  • @krushnakulkarni7489
    @krushnakulkarni7489 3 роки тому

    Khup sundar

  • @ravindrapamadi1062
    @ravindrapamadi1062 3 роки тому

    वाह, छान..

  • @sudarshanpawar6889
    @sudarshanpawar6889 3 роки тому

    भारी.. स्पृहा..👍

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 роки тому

    खूपच छान आशय पूर्ण कविता........ प्रेरणादायी ही

  • @harishkamat5950
    @harishkamat5950 Рік тому

    सोबीत सुंदर सादरीकरण

  • @dr.vivekbonde479
    @dr.vivekbonde479 3 роки тому

    किती सुंदर कविता आहे... पहिल्यांदाच ऐकली.... धन्यवाद.... वाचन सुंदरच 🌹

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 3 роки тому

    अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहे कविता वाचन सादरीकरण खूप छान

  • @devashishsahasrabudhe8244
    @devashishsahasrabudhe8244 3 роки тому

    अतिशय सुंदर कविता!! आमच्या पर्यंत ही कविता पोहोचवण्यासाठी धन्यवाद

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 3 роки тому

    कविता खुप सुंदर आहे.....त्या बरोबर तुम्ही खुप छान कविता म्हटली आहे

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 3 роки тому +1

    Apratim spurha khup chhan sadarikaran 👏👏👏👏

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 3 роки тому

    खूप छान स्पृहा...... किती मोठा अमोल ठेवा घेऊन येतेस तू.... 😊😊😊

  • @jyotikunjirkalbhor7891
    @jyotikunjirkalbhor7891 3 роки тому

    Tu khup sundar sadar karati Kavita

  • @rekhawalimbe3886
    @rekhawalimbe3886 3 роки тому

    खूप छान अप्रतिम कविता स्पृहा तू फार सुंदर सादर करतेस कविता. धन्यवाद.

  • @sachinkulkarni3589
    @sachinkulkarni3589 3 роки тому

    खुपच छान

  • @68atul
    @68atul 3 роки тому

    खूप छान कविता सादर केली आपण स्पृहा. मी मला आवडलेली कवि श्री. हनुमंत चांदगुडे यांची एक कविता पाठवतो आहे. गतकाळ नाही म्हणता येणार पण आजच्या पिढीच्या विस्मरणात गेलेल्या गोष्टी त्यांनी गावाकडच्या भाषेत छान मांडल्या आहेत. जर आपण ही रचना सादर केली तर आम्हांला आवडेल.
    - अतुल दिवाकर, पुणे
    मोट गेली, नाडा गेला,
    गेला सोंदुर कणा
    सहा बैल नांगर आता,
    दिसेल का हो पुन्हा
    हौद गेला, सारन गेली,
    गेली बारव जुनी
    वढवान गेलं, रहाट गेलं
    शेंदु कसं पाणी
    मेड गेली, कुड गेला
    गेला वसा आढं
    कुळव गेला, डुब्बं गेल
    फराड गेलं पुढं
    खुरवत गेला, खळं गेलं
    चंद्राचं ते तळं गेलं
    हरनाची गाडी गेली
    मामाची पण माडी गेली
    हेल गेला, गंजं गेली
    करडईचा फड गेला
    अंगणात लावलेला
    भला मोठा वड गेला
    बोरं गेली, जांभळं गेली
    गेला रानमेवा
    खंबीर होती जुनी पिढी
    गावाकडे तेव्हा
    आता कुठ शोधायच्या
    गावाकडच्या वाटा
    प्रगतीच्या नावाखाली
    मोजू कसा तोटा
    सांग मित्रा, कधी आता
    गावाकडे जायचं
    ताटलीत दुध भाकर
    चुरून मुरून खायचं

  • @ketanpatil5067
    @ketanpatil5067 3 роки тому +1

    खूप छान कविता वाचून

  • @abhijeetsatpute3828
    @abhijeetsatpute3828 3 роки тому

    खूप छान!!

  • @anandysculptor
    @anandysculptor 3 роки тому

    खूप सुंदर ताई

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 роки тому

    छान सादरीकरण

  • @drmanajikadam461
    @drmanajikadam461 3 роки тому

    अप्रतिम सादरीकरण, तुमच्या सर्व कविता मस्त आनंद देतात

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 роки тому

    अप्रतिम स्पृहा मी निशब्द आहे खूप छान ।। लावण्य रेखा ।।❤🌺💯

  • @rakeshmalkote2021
    @rakeshmalkote2021 3 роки тому +1

    खूप छान आहे. 👍👍👍👍👍👍👍

  • @prajaktaghalsasi6987
    @prajaktaghalsasi6987 3 роки тому

    शेवटच्या चार ओळी कमाल, कमाल, कमाल!!
    प्रत्येक कवितेचं सादरीकरण खूप खूप छान असतं

    • @VachuyaKavita
      @VachuyaKavita 3 роки тому

      बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका .
      ua-cam.com/video/6JJQ6AE_qzg/v-deo.html

  • @alternativeenergyresearch4857
    @alternativeenergyresearch4857 3 роки тому

    Great love ...sight and understanding in relationship is more important ..external beauty goes with age but beautiful heart always remains young and dynamic

  • @yashodipwani8473
    @yashodipwani8473 3 роки тому

    kamaal ....tu ani Borkaranchi kavita , donhi

  • @subhashphadke6093
    @subhashphadke6093 3 місяці тому

    छानच

  • @jqgdishpatil2327
    @jqgdishpatil2327 3 роки тому

    वाह फार सुंदर कविता 👌👌👌
    उत्तम सादरीकरण 👌👌👌👏👏👏

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 3 роки тому +1

    खूप च छान .
    " मी म्हणता नाही नाही
    दरबारी नेले आई "
    कृपया ही कविता ऐकवा

  • @nandalohot3162
    @nandalohot3162 3 роки тому

    Khupach Sundar Sadarikaran Sarkha Yikatach Rahawa Etka Sundar

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 3 роки тому

    खूप छान ......... तुझ्याकडून कविता ऐकायला खूप आवडतात.

  • @chaitralibapat359
    @chaitralibapat359 3 роки тому

    खूप छाने

  • @sujatakolekar1378
    @sujatakolekar1378 3 роки тому

    सुंदर

  • @poojagawade6502
    @poojagawade6502 3 роки тому

    Khuppp chan...kavita ,sadrikaran ni mam tumhi pan.....wah wah

  • @29gaurangjoshi69
    @29gaurangjoshi69 3 роки тому

    अप्रतिम कविता आणि तितकंच उत्कट सादरीकरण एक कविता तूमच्या कडून ऐकायची खूप इच्छा आहे कॉलेज मध्ये असताना वाचलेली पण अजून स्मरणात असलेली गदिमा ची कविता विसरता विसरेंना--- शक्य झाल्यास कृपया सादर करावी