फार चागला.निर्नय.शेवटी मुली ही.लक्ष्मी आहे सिध्द केले अशीच एक मुलगी चे मि लग्न.केले आहे सुजाता.चव्हाण .ही एम.फील.आहे नवरा..संजय.तावडे .बारावी.आहे सुजाता बिल आर सी मधे आहे तावडे काही छोट मोट काम करते
अभिनंदन ताई तुझे, तुझा आदर्श इतर मुलींना प्रेरणादायी ठरेल आणि मुलींच आणि पालकांच मनात शेतकरी मुलांन विषयी जी नकारात्मक प्रवृत्ती तयार झाली आहे ती दुर होईल,ताई तुला पुढील वैवाहिक जीवनात सर्व सुखसोयी मिळोत आणि नेहमी आनंदी राहो हिच शुभेच्छा
ताई तुझा खूप अभिमान आणि तुझं खूप अभिनंदन. ताई आता जशी पुढे आलीस ना तसाच पुढाकार घेऊन जरा भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना पण समजव आणि नोकरी नाही तर शेतकऱ्यांनाच लेकी द्यायला सांग
अरे हे पण ध्यानात ठेवा तिने शेतकरी नवरा केलाय पण एक दोन एकर जमीन असनारे शेतकरी मुलांसोबत नाही केले,म्हणून ज्यांना कमी जमीन आहे त्यांनी नोकरी करा आणि बायको पण नोकरी वाली करा म्हणजे किमान घरात एक लाख पगार येईल
बैकेत दरमहीना घरखर्च चालवण्यापुरते पैसे असतील तरी तुम्ही शेती करुन संसार सुखाचा करु शकतो. पण दोघेही व्यवहारीक पाहीजेत.पैसाची उधळपट्टी करणारे नाही पाहीजे.कारण पैसा हा आज आहे पण तो उद्या असेलच असे नाही.सर्वात शेती करणे अतीउत्तम आहे.आपण आपले शेतीतुन पिक काढुन आपले पोटतरी भरू शकतो.शहराठिकाणी जाऊन चाकरी करणार तेव्हा महीन्याला पगार मिळणार.आणि नंतर रेशन विकत आणुन आपले पोट भरणार.शेवटी शेती केली तरच खायला मिळणार.नाहीतर उपाशी रहाणार.
वावर आहे तर पावर आहे
हे खरं केले ताईसाहेब
प्रयोगशील आणि निर्वेसणी शेतकरी मुलगा हा नोकरदार मुलापेक्षा सुखी ठेऊ शकतो
खरच हे पटलं आपल्याला.
अभिनंदन दोघांचे🎉
फार चागला.निर्नय.शेवटी मुली ही.लक्ष्मी आहे सिध्द केले अशीच एक मुलगी चे मि लग्न.केले आहे सुजाता.चव्हाण .ही एम.फील.आहे नवरा..संजय.तावडे .बारावी.आहे सुजाता बिल आर सी मधे आहे तावडे काही छोट मोट काम करते
वैष्णवी आपल्या la सलाम बापाचं नाव मोठे केलेस अशीच नवऱ्याला साथ देऊन सुखाचा संसार कर
खुप सुखी रहा
खरोखर या ताईचे अभिनंदन ताई तुझ्या जिवनात तुला कश्याचीच कमतरता पडणार नाही खात्रीने सांगतो आमचा शेतकरी खुप जिव लावतो आणि सुखात ठेवतो
अभिनंदन ताई तुम्हाला पुढील आयुष्यात सुखी संसार नांदो शेतकरी राजा आहे
कौतुकास्पद निर्णय..... अभिनंदन...
तायडे तुला शिर साष्टांग दंडवत तूच खरी महाराष्ट्राची अस्मिता
लय भारी ताई पैसा म्हणजे सगळं काही असत असं नाही शेती म्हणजे निसर्ग अभिनंदन ताई 🌹🌹🌹
विचार ग्रेट आहे वैष्णवी चे वावर आहे तर पावर आहे
❤❤❤.......अभिनंदन दोघांचे....❤❤......वैशणवि......नोकरी नाही केलीस तरी ऊपवाशी रहाणार नाही रोजच ताजी ...❤....भाजी ....भाकरी ....भरपुर दुध मिळणारच....❤...निर्णय ऐकच नंबर
अभिनंदन ताई तुझे, तुझा आदर्श इतर मुलींना प्रेरणादायी ठरेल आणि मुलींच आणि पालकांच मनात शेतकरी मुलांन विषयी जी नकारात्मक प्रवृत्ती तयार झाली आहे ती दुर होईल,ताई तुला पुढील वैवाहिक जीवनात सर्व सुखसोयी मिळोत आणि नेहमी आनंदी राहो हिच शुभेच्छा
एकदम चांगला निर्णय ताई
ताई तुझा खूप अभिमान आणि तुझं खूप अभिनंदन.
ताई आता जशी पुढे आलीस ना तसाच पुढाकार घेऊन जरा भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना पण समजव आणि नोकरी नाही तर शेतकऱ्यांनाच लेकी द्यायला सांग
छान निर्णय घेतला ताई अभिनंदन
अभिनंदन ताई आपण केलेल्या कार्याबद्दल जय जवान जय किसान
अभिनंदन पुढील वाटचालीच्या लाख लाख सुभेच्छा🎉
👌छान निर्णय घेतला ताई👌 अभिनंदन👍
धन्यवाद ताई तुझे तु बळीराजाला माण दिलास,,
पोरगं जर माळकरी, निर्व्यसनी स्वतः कष्ट करणारा असेल तर तो नक्कीच अपल्या पुढील पिढीला प्रेरणा आणि संस्कार देऊ शकतो नांदा सौख्यभरे दादा आणि ताई 🎉
एक नंबर निर्णय ताईसाहेब
ताई सलाम आपल्या
खुप खुप धन्यवाद ताई
सरकारी कर्मचार्याचे पगार व् सवलत कमी करा शेतक-याच्या मुलांना सध्या मुली मिळत नाहीत
Abhinandan
खूपच छान निर्णय
अन्नदाता सुखी भव
खरंच कौतकच आहे मुलीचे,,🎉🎉🎉
great...👌👍Tai
चांगला निर्णय
खूप खूप अभिनंदन
मुलीच्या वडिलांनी जे सांगितले ते खरं आहे कारण मि नोकरी करून दोन एकर घेता आली
पुढील आयुष्यात खूप प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अभिनंदन
छान अभिनंदन
नवरी ताई तुला लाख लाख शुभेच्छा
एक नंबर नादखुळा
अभिनंदन ताई सर्व शेतकरी भाऊ तुझ्या पाठीशी आहे
मोठी नोकरी आहे तर कमी पगार का चालू नये मि बरेच मुलंच असे लग्न लावली आहेत एक पैसा पण घेतला नाही
अभिनंदन 🎉
ताईसाहेब त्रिवार मुजरा 🙏🙏
अभिनंदन ताई
khup khup ashirwad tula bala
खूप छान ताई 🙏💫
Great Tai 🙏🙏
लय भारी
आणखी 10 वर्षे थांबा शेतीला एवढे डिमांड येईल की
Tai maza tula aasirwad
Love marriage आहे मिडीया वाले काही पण न्युज दाखवतात..मी शेजारी असलेल्या गावात राहतोय
एक नंबर
घ्या झुरप आता पण ताई खूप भारी निर्णय घेतला
Khup chan ,
Great 👍
हातावरच्या मुला बरोबर केले असतेतर कौतुकास्पद
छान
Khubchand nirnay Abhinandan
नकार दिलेले मुलं नौकरी वाले नसेल बेरोजगार आणि वय निघुन गेलेली असेल.
तुमची चुक नाही ती
बरोबर
हे वाक्य तुझ्या औकातीला शोभतय.
Good decision
खूप छान आपल्याला खूप सुख भेटू स्वामी प्रार्थना
आभिनदन
दिल्या घरी सुखी राहा🙏
माझा मुलगा ग्रॅज्युएट असून स्वतः शेती करतो
आदर्श घ्यावा ताई
15 एकर शेती बघूनच लग्न केलं असेल
अभिनंदन राजा राणी 💐💐💐💐💐
नोकरीत लिमिटेड पैसा आहे शेतीमध्ये अनलिमिटेड पैसा आहे
किती शेत आहे तेही दाखवा.
अभिनंदन ताई तुझं
Tai tumhi khup dildar ahat
अरे हे पण ध्यानात ठेवा तिने शेतकरी नवरा केलाय पण एक दोन एकर जमीन असनारे शेतकरी मुलांसोबत नाही केले,म्हणून ज्यांना कमी जमीन आहे त्यांनी नोकरी करा आणि बायको पण नोकरी वाली करा म्हणजे किमान घरात एक लाख पगार येईल
Congratulations Tai
मी पण शेतकरी आहे वर्षाला 13 लाख रुपये उत्पन्न घेतो माझ्याकडे दहा एकर शेती आहे परभणी जिल्ह्याचा आहे मी
Bar bar tula pan baghayla sangu ..😂😂😂
शेती राखा प्रगती करा
भावी वाटचालीस शुभेच्छा
शेतकरी हा राज्या आहे
👌
Nava vichar. Nava dhyas.
बघा मुलींनो शिका या ताईकडून काहीतरी ❤
To shetkari mulga garib asta tr ti mulgi tyar zali asti ka lagna sati..? Sanga
@SheetalJadhav-k2v ho madam baat to sahi hai 👍
दिदी तूझे कौतुक करावे तेवढे कमी आहे 💐💐🙏
पंधरा एकर काय घेऊन बसले पाच एकर जमीन असेल आणि नवरदेव एकटाच असेल तर मुली तयार होतात 100%
5एकरतूखरेदीकरूशकतोसका
Very proud of you...hope other girls understand this and ready to marriage with farmers
Tai good 💯 Tai good 👍 sir thank you 👍 sir thank Madam ji Jay hind 🖐️🙏🙏👍😍
लय दिवस शिक्षण झाल्यावर वय निघून गेल त्यामूळे शेतकरी बघीतला
तुझी लायकी आहे का.😅😅😅😅
❤❤❤❤❤
ताई तुझ्यासाठी बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे
बैकेत दरमहीना घरखर्च चालवण्यापुरते पैसे असतील तरी तुम्ही शेती करुन संसार सुखाचा करु शकतो. पण दोघेही व्यवहारीक पाहीजेत.पैसाची उधळपट्टी करणारे नाही पाहीजे.कारण पैसा हा आज आहे पण तो उद्या असेलच असे नाही.सर्वात शेती करणे अतीउत्तम आहे.आपण आपले शेतीतुन पिक काढुन आपले पोटतरी भरू शकतो.शहराठिकाणी जाऊन चाकरी करणार तेव्हा महीन्याला पगार मिळणार.आणि नंतर रेशन विकत आणुन आपले पोट भरणार.शेवटी शेती केली तरच खायला मिळणार.नाहीतर उपाशी रहाणार.
Sheti khupach mahag ahe
💯
Aata tya bichyarya 30 mulani kay karayache bare ?
अरे ज्यांना जमीन नाही त्यांच कसे करायचे
🎉🎉🎉
❤❤❤👌👌👌👌
Bg mg ata shetkari ksa asto bai ? Amchi wat lagli shetkari nwara karun
Mi pan mulagi shetkryala denar aahe
❤
Lockdown pasun lokana kalal ki nokari peksha sheti ch havi ......ani sheticha khup fayada ahe.....nokari valya peksha jast pirate 15 are madhe ....
मानल यार ताईला
जनक राजा.ची सिता
❤❤❤🎉🎉
Jamindar hawa asel😂😂😂😂😂
Shetkari ky kamjor lachar aahe ka shetkari raja manus aahe
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जनक राजा ची सीता
Abhiman ahe pori tuza
Q❤