मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प त्वरित सुरू करावा.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ते रस्ते दुरुस्त करा.आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करुन द्या.
सोयाबीन आणि ईतर मालाची भावा बदल विनंती करा तुमच्या साहेबाला विरोधात असता ना सोयाबीन भावाबद्दल बोलले होत आणि आज देशात राज्यातील शेतकऱ्यांना मारण्याच्या दारात आणून ठेवले आहे त्यावर थोडे आठवण करून देत बोलत जा कमीतकमी माहिती तरी होईल मीडिया की या राज्यात शेतकरी आहे अडचणीत....
Dada Tumi olkalecha nahi as ditecativ manus dakavitat kiti lokdukavile tyanche khandyavar banduk teun tumacha karecat karyakram karat ahet as Lok bolatat aikayala milate ahe
आण्णा किती वेळेस आमचे मन जिंकणार जिवा भावाचा नेता सुरेश अण्णा धस 🔥🔥🚩🚩
खरच अण्णा तुम्ही आज आवर्जून संतोष देशमुख यांच्या बद्दल बोलून आपली भावना व्यक्त केली धन्यवाद अण्णा
धन्यवाद धस साहेब 👍👍
प्रत्येक रोगाला एकच लस.... आदरणीय सुरेश आण्णा धस💪🏻👑💥😎
धस साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला
खरच धस साहेब डोळ्यात पाणी आले
नेता असावा तर धस अण्णा साहेबांसारखा❤🎉
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षांचे खासदार व आमदार एकत्र आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन 💐 💐💐💐
धस साहेब नंबर एक ❤🎉
हे देहि हेचि डोळा काय हा सोहळा आमदार सुरेश आण्णा धस साहेब
गोरगरींबाचा आणि दिनदलीतांचा नेता सुरेश अण्णा वा वा क्या बात है❤🎉
धस साहेब आपले मराठी भाषेतील भाषण चांगल्या शैली तर दिल्याबद्दल धन्यवाद
किंगमेकर धस साहेब❤❤
सुरेश अण्णा धस…….❤❤
जीवाभावाचा नेता ❤️❤️❤️❤️
धस साहेब 🙏🙏🙏🚩 🚩
आणा एक नंबर
😂थद्
एक नंबर अण्णा
Dhas anna🔥❤️🔥
आष्टीकर भाग्यवान आहात अण्णासाहेबां सारखा आमदार आपल्याला मिळाला❤🎉
धस साहेब आपण देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की धन्या वाल्या आज्या यांच्या वर चांगले गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे धन्याचा राजीनामा द्यावा
काहीही असो माणूस भारी आहे ❤❤
धस साहेब जिंदाबाद
खरोखरच ज्या आई वडिलांनी कोहिनूर हिरा जन्माला घातला सुरेश धस साहेब
💯👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुरेश अण्णा धस जोपर्यत संतोष आण्णा देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहा
रोख ठोक शैलीत मराठी भाषण दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद आण्णा 🙏
Suresh dhas you are great person
मुंडे च्या गुंडगिरी ला एकच लस सुरेश आण्णा धस.
नीच हलकट आहे हा
फडणविस,साहेब,तूम्ही,जे,वचन ते दिलं,ते,पुर्ण, कड या,
जय महाराष्ट्र
सुरेश धस गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे आहे
धन्यवाद आण्णा
वा,आणा,माणलो,तू माला,व,तुमच्या,धाडसाला,आणा,1,नंबर,
धस साहेबांना मानाचा मुजरा
साहेब नंबर एक
*एकटा बिड चां खरा बॉस अण्णा* ❤❤❤
धस साहेब
धस साहेब तुमच्यासारखे मुख्यमंत्री पाहिजेत
मराठा नेता सुरेश धस सलाम तुमच्या कार्याला
किंग मेकर आमदार खासदार सुरेश अण्णा धस
किंग मेकर खासदार माणणीय बजरंग बाप्पा सोनवने किंग मेकर आमदार संदीप भैय्या क्षीरसागर
घस आमदार तुमचे अभिनंदन
सुरेश धस साहेब यांच्या बद्दल बोलावे तितके कमिच
💯👍🚩🚩🚩
जो माणूस मतदान विकत घेऊन तो माणूस कसा काय करणार हाच तो माणूस
फक्त आण्णाच 🚩🚩
दस आण्णा तुमी जे कार्य करताय ते खुप छान अण्णा न्याय न्याय पायजे
काळ आमदार किती पैसे दिले आतापर्यंत आमच्या मतदारसंघात
मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प त्वरित सुरू करावा.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ते रस्ते दुरुस्त करा.आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करुन द्या.
हे सर्व जण मिळून महाराष्ट्रातील जनतेला बनवत आहेत
ईव्हीएम पुण्याई भाजपचे कामे आली
बीडमधील खंडणीखोर,वाळू माफिया,राख माफिया, अवैध धंदे मुख्यमंत्री साहेबांनी बंद करावे.निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
सुरेश अण्णा तुम्ही खूप मुख्यमंत्र्यांचे कौतुक करायला लागलात, मॅनेज होऊ नका, मॅनेजर का झाला तर जनता तुम्हालाही माफ करणार नाही.
सुरेश देवेंद्र ची एवढी पण लाळ नको करू रे
उगवत्या सूर्याला जास्त नमस्कार नको करू ती तुझी पहिल्यापासून ची परंपरा आहे
सुरेश धस गोपीनाथ मुंडे मुळ आहे
फडणवीस विकास करतो हे मान्य आहे पण मराठा समाजाला आरक्षण दे बाबा. मराठा समाजाबद्दल द्वेष ठेऊ नको
तुतारी वाले जास्त दिसत आहे 😂😂😂😂
जायकवाडीच काही नसत भेटत
सोयाबीन आणि ईतर मालाची भावा बदल विनंती करा तुमच्या साहेबाला विरोधात असता ना सोयाबीन भावाबद्दल बोलले होत आणि आज देशात राज्यातील शेतकऱ्यांना मारण्याच्या दारात आणून ठेवले आहे त्यावर थोडे आठवण करून देत बोलत जा कमीतकमी माहिती तरी होईल मीडिया की या राज्यात शेतकरी आहे अडचणीत....
हालवडहाय
Baindhas mla janate sahti kame karnare
Asa amdar pratek matdarsanghala milava lokshahiche sone hoil 9:49
बुट्ट्या गायकवाड चा प्रकरण काय झाले आहे ते बी तुम्ही दाखवून द्या ओपन मध्ये
Aamche kaij kothe aahe kay???
😅😅
Maratha varchya keshesbddal.aarkshanbaddal bola jara dada.
कसा लाळ चाटतोय अन् म्हणतोय जी हुजुर करत नाही 😂😂😂
Dada Tumi olkalecha nahi as ditecativ manus dakavitat kiti lokdukavile tyanche khandyavar banduk teun tumacha karecat karyakram karat ahet as Lok bolatat aikayala milate ahe
कणखर ढाण्या वाघासारखा डरकाळ्या फोडणारा सुरेश आण्णा धस साहेब धन्यवाद अण्णा सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
खूप छान भाषण
Kala dukar 😂😂😂
धन्यवाद धस साहेब