सर खेडयातले लोक संस्कार घेऊन मोठे होतात sorry 😢पण सर मग खडयातल्या लोकांना गव्हडाळ असुशिक्षित अनपढ म्हूणन शहरातले लोक तशी वागणूक का देतात पण सर आम्हाला शिक्षण नाही भेटलं पण आमच्या घरच्यांकून भेटल्याल्या संस्कार बर बोलणारे fist तुमी आहात सर धन्यवाद सर 🙏🏻
कांगणे सर मला तुमचा हा व्हिडिओ सर्वात जास्त आवडला. ते बिग बॉस काय असत ते आम्ही कधी पाहत ही न्हवतो. जन्मात कधी ते पाहिलं नाही. पण या वेळी या गरिबाच्या भोळ्या लेकरासाठी पाहत होतो. आणि मत दिले
⚔️🪖🇮🇳सर आपले प्रथमता खूप खूप धन्यवाद! सैनिकांच्या जिवनावरती बोलात आणि आमची जिवनशैली जगासमोर थोडक्या स्वरुपात ,एकदम बरोबर हि वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर कुठे मोका भेटलाच तर नक्कीच तुम्हाला भेटून पुढे जाईल...❤,🤝जय हिंद सर ऐक भारतीय सैनिक 🫡
जवानाच्या परिवारा बाबतीत तुम्ही सहानुभूती दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जवानाच्या परिवाराची वास्तविकता सर्वांना सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे❤
कधीही माणसाने गरीबाची बाजू मांडली पाहिजे मोठे लोकांची बाजू कोणीही म्हणते पण त्यातून धतुरे भेटत नाही पण गरीबाची बाजू मांडली तर माणसाला अभिमान वाटते हेच संस्कृती फक्त खेळत आहे धन्यवाद सर बाजू मांडल्या बद्दल अभिनंदन❤🎉🎉
जे पण सुरज चव्हाण ला आपला भाऊ म्हणतात ते लाईक करा सुरज चव्हाण बिग बॉस चा विनर व्हावा कोणा कोणाला वाटते सुरज चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे नाव मोठे करणार हे कोणा कोणाला वाटते सुरज चव्हाण साठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब ❤❤
लड्डू मुत्यान अवतार येईल संचारी देवर संचार मारुग भक्त रमणिया गडकंड र मान्या र आवघे लड्डू मुत्या र महामहिमा श्री श्री श्री लड्डू मुत्या स्वामी जी की जय जय जय
Sir deiver baddal pan thod bola to pan apla parivar gheun mahine baher rahato ya rajya hun tya rajya t saman. Pohachavto tyala swatala mahit nast ki tyacha shevat kadhi hoil 🙏 Bolnyat kahi chukal asel tar mafi asavi 🙏
Sir mala ek gosta sagu vate ki big boss mandhe alele pahune hote n tey mandhe fakt Suraj gharche bole ya ahmcha vagi baki kini nhi bol sir he fakt garib bolu sakto 😢
Sir mala shambhajinagar la police bharti sathi yaicha aahe mala changlya acadamy cha nav sanga mi beed cha aahe ani mi tumcha fan aahe mala margdarshan kara
सूरज च्या अत्या च डोक्या वरचा पदर पडू दिला नाही . सूरज नी या साधे पणाची लाज वाटत नाही ❤
गोर गरिबांचा विठ्ठल ❤❤❤
कांगणे सर एक गावाकडचा पोरगा पुढ जातोय त्यामुळे आपल्या प्रत्येकाला अभिमान पाहिजे
लोक श्रीमंत झाले कि सर कपडे आपोआप छोटे होतात 💯
दोनच धर्म गरीब आणि श्रीमंत
हे वाक्य खूप भावले सर 🙏
सर खेडयातले लोक संस्कार घेऊन मोठे होतात sorry 😢पण सर मग खडयातल्या लोकांना गव्हडाळ असुशिक्षित अनपढ म्हूणन शहरातले लोक तशी वागणूक का देतात पण सर आम्हाला शिक्षण नाही भेटलं पण आमच्या घरच्यांकून भेटल्याल्या संस्कार बर बोलणारे fist तुमी आहात सर धन्यवाद सर 🙏🏻
त्यांनी आपल्याला गाव्डाळ समजून ते किती हुशार आणि शिकलेले आहेत हे कळतंय 😂 n
कांगणे सर मला तुमचा हा व्हिडिओ सर्वात जास्त आवडला.
ते बिग बॉस काय असत ते आम्ही कधी पाहत ही न्हवतो.
जन्मात कधी ते पाहिलं नाही.
पण या वेळी या गरिबाच्या भोळ्या लेकरासाठी पाहत होतो. आणि मत दिले
सर मी पण आर्मी मध्ये आहे .
खूप खूप धन्यवाद सर...आमच्या भावणे बद्दल वेक्तं झालात
Konti unit bhau
जय हिंद
Jai hind ❤❤❤
जय हिंद सर
धन्यवाद तुमच्या आईवडिलांना असा हिरा त्यांच्या पोटी जन्माला आला शून्यातून जग निर्माण करणारा आणी लोकांना योग्य ज्ञान देणारा देणारा
जवानंचे नाव घेऊन त्यांना आदर दिल्या बद्दल धन्यवाद सर
पूर्ण महाराष्ट्र सुरज चव्हाण सोबत आहे जिंकणार तो 🙏🏻❤️🔥❤️🔥💯
अतिशय सुंदर विचार मांडलेत सर ❤
⚔️🪖🇮🇳सर आपले प्रथमता खूप खूप धन्यवाद! सैनिकांच्या जिवनावरती बोलात आणि आमची जिवनशैली जगासमोर थोडक्या स्वरुपात ,एकदम बरोबर हि वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर कुठे मोका भेटलाच तर नक्कीच तुम्हाला भेटून पुढे जाईल...❤,🤝जय हिंद सर
ऐक भारतीय सैनिक 🫡
खरच सर संस्कार फक्त खेडेगावातच मिळतात ❤
जवानाच्या परिवारा बाबतीत तुम्ही सहानुभूती दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जवानाच्या परिवाराची वास्तविकता सर्वांना सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे❤
सर तुम्ही जे बोलता ते 100% खरे बोलता ते आपल्या ला पटते ते तुम्ही म्हणातून बोलता तुमच्या कार्याला माझा मना पासून सेलूट ❤❤यवतमाळ जिल्हा
सर रोख ठोक चोख छान तुम्ही बोलता ते खरंच बोलता खुप खुप आभारी आहे
शासनाने खेडेगांवात चांगले शिक्षण व सुविधा पुरवाव्या त्यामुळे चांगलि पिढि तयार होईल.
कधीही माणसाने गरीबाची बाजू मांडली पाहिजे मोठे लोकांची बाजू कोणीही म्हणते पण त्यातून धतुरे भेटत नाही पण गरीबाची बाजू मांडली तर माणसाला अभिमान वाटते हेच संस्कृती फक्त खेळत आहे धन्यवाद सर बाजू मांडल्या बद्दल अभिनंदन❤🎉🎉
सोशल मीडियाला हे खरे लोकांच्या हक्काचे मतदान केंद्र आहे. तिथेच कळतं वाईट आणि चांगलं.
बरोबर आहे सर आम्ही पण दोन तबले सोबत वाजू शकत नाहीत
कांग्ने सरांना vote karava ka suraj boss la
भावुक तर तुम्ही पण झाले सर ❤
सुरजने गरीब परीर-थीवर मात करून बिग बॉस विनर बनला बिंग बाँस चे मना पासुन खूप खूप आभार 🎉🙏✍️🥇🏅📢
सर 🙏आम्हाला आणि समस्त महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान वाटतो,,🙏🙏🙏
जय जवान जय किसान❤😊
Khup chan sir sadya yacht khup garj aahe
जे पण सुरज चव्हाण ला आपला भाऊ म्हणतात ते लाईक करा
सुरज चव्हाण बिग बॉस चा विनर व्हावा कोणा कोणाला वाटते
सुरज चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे नाव मोठे करणार हे कोणा कोणाला वाटते
सुरज चव्हाण साठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब ❤❤
कांगाने सर खरंच तुमच्या दोन शब्दा ने ङोळ्यामध्ये आश्रु आले सलाम तुमच्या कार्याला
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय भिम
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤ खेडेगावात वेगळीच मजा असते ❤❤❤
प्रणाम गुरूवर्य
सर तुम्ही promote करत आहे bigg Boss आम्ही बगाव म्हणून
शिवरायांची शिकवण हीं ❤
आमच्या गरिबची शान लातूरचे विठ्ठल सर ❤❤
सर सुरज जिंकला यात तुमचाही वाटा आहे कारण तुमची अगोदर ची रिल पाहून vote केला आणि करायला लावला
Salute sir 🩵🥹🥹
Right Sir! Jay Hind, Jay Jawan, Jay Kisaan & Jay Vigyan
लड्डू मुत्यान अवतार येईल संचारी देवर संचार मारुग भक्त रमणिया गडकंड र मान्या र आवघे लड्डू मुत्या र
महामहिमा श्री श्री श्री लड्डू मुत्या स्वामी जी की जय जय जय
नक्कीच गोरगरिबांचा बुलंद आवाज ❤
जय जवान जय किसान
🔥🔥🔥🔥👍👍👍 खुप छान सर
खूप छान वाटल
आभ्यासाचं कमी ....फालतु गोष्टीवर जास्त बोलतोय मी बब्या 😂😂😂😂😂😂😂
Tumchya rupat sakshat pandiricha vitthal bolt ahe dada ❤❤❤😊😊😊
Sir asach nehami satyavadi raha tumhi......
Tumcha ek chahta 😊...
😊😊
सूरज चव्हाण ला फुल सपोर्ट करा...Bhavanno
Danyawad saheb tumi ama jawana badal bolat jai sir
Sir Tumi pahije hotat saglya gharala sudharwale aste Tumi. Sir 💯
Love you sir ❤
Good morning sir
Agdi barobar sirji.
बरोबर बोलले सर
Dada khup chan..bolta tumhi..suraj sati woting milav mhnun tumhi ek episod bnva..tumcha support asel tr to 100%big boss jinkel
आज सगळ्यात टॉपला गावाकडचे मुल/मुली आहेत, मग क्षेत्र कोणतेही असो
एक नंबर सर ❤❤
अगदी बरोबर सर
खूपच सुंदर सर
Support Suraj Chavan 🏆
बेस्ट sir
खर आहे सर...!
Vote kra suraj chavan
Plz vote suraj chavan
Good morning sir 🎉
खूप छान सर
Jay jawan jay kisan
सूरज भाऊ ❤❤❤
तुम्ही अभिजीत bichukale आणि चहा वाल्यावर पण एक विडिओ बनवा
सूरज दादा
Namaskar sir
Paddy दादा वर पण बोला सर ❤
ಗ್ರೇಟ್ ಸರ್
Good sir🎉🎉🎉🎉
Sir app varche notes keva bhettil sir
गरिबांची बाजू मांडणारा वक्ता❤
काय सांगता सर, दलितांनी जातीच्या बाहेर जाऊन हिम्मत केली तर पूर्ण समाजाला त्रास दिल्या जातो, वास्तविकता खूप वेगळी आहे.
Sir tumi rajura aale hota na❤❤
Kadhi
Sir deiver baddal pan thod bola to pan apla parivar gheun mahine baher rahato ya rajya hun tya rajya t saman. Pohachavto tyala swatala mahit nast ki tyacha shevat kadhi hoil 🙏
Bolnyat kahi chukal asel tar mafi asavi 🙏
सर तुमची मी इजत करतो तूम्ही कशाला जाता आशा फालतू कार्यक्रमात तुमचा दर्जा मोठा आहे
सर बिग बॉस 6 मध्ये तुमचा नंबर आहे
अरे माझा पोलिस भरती करणारा भाऊ ७-८ वर्षापासून लांब राहतोय
भ्रष्टाचार लांब ठेवा……नाव मोठ करण्यापेक्षा २ कुटुंब मोठं करा
सर इराण आणि इजरायल भांडनावर एक व्हिडिओ बनवा ❤❤❤❤
Sir mala ek gosta sagu vate ki big boss mandhe alele pahune hote n tey mandhe fakt Suraj gharche bole ya ahmcha vagi baki kini nhi bol sir he fakt garib bolu sakto 😢
Sir Watsapp channel बनवला का नाही
Br sir ya surajla yewdh smju nye ki kpde kadhun MULISOBT khelu nye
Sir tumhi app vr class ka nhi ghet ahe sir ...😢
Suraj la vote kra khup grj ahe to voting madhe kami padtoy
सर पश्चिम बंगाल मध्य एका विद्यार्थ्याला घोल ले त्याचा वीडियो बनवा 😢
खुप viral होत आहे हे प्रकरण
Hello sir
❤❤ sir
खेड्यात जन्म घ्यायला भाग्य लागतं
❤❤❤
🙏🙏
मुलं पण कोणाचे youtube विडिओ बघत आहेत ते त्यांनाच समजत नाही.
Sir mala shambhajinagar la police bharti sathi yaicha aahe mala changlya acadamy cha nav sanga mi beed cha aahe ani mi tumcha fan aahe mala margdarshan kara
Sir tumhi pn reel bghta he aikun thod br vatl
🎉💪
Ok ok...
सुरज चव्हाण ❤️
सर अभिजित बीचुकले वर बोला
Bichukale & sir eka season madhe pahije😂
@@a_n_k_u_s_h_20 😂👍
Sir please call recieve kra
Mahapreshan भर्ति बद्दल बोला. हो साहेब इथ आमचे केस गळू राहिले कंमेंट करू करू 😓🙏🏻