देशमुख भावानी 1.लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, 2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला,3.महसूल आयुक्तालय गेलं ,4. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प 5. मतदारसंघात कधी येत नाहीत
@@Marathaempire111 Vilasrao warlyananatar latur madhe private classes wadhale tyat sahebanch kahi navhta.tyani fakt railway aanliya evdach ek kam kelay sahebani Ani ho latur cha uddanpul...evdyavar 15 varsh nivdun yetat.
रोजगाराची भाषा तर तुम्ही करूच नका लातूरचे 80 टक्के मुलं पुणे आणि मुंबईमध्ये काम करतात मी सुद्धा लातूर जात आहे मतदान करणारा करावा हा प्रश्न मला नेहमी पडतो आज माझ्यासारखी गरीब मुले तुमचे कारखान्यात कामाला असते तर त्यांचा परिवार आज लांब राहिला नसता कित्येक मुले बेरोजगार आहेत हाताला काम नाही 😂❤😅😅😅😅
दादा.आम्ही लातूर ग्रामीण कराचा आता एकच वादा लातूर ग्रामीण चा शेतकरी पुत्र आमदार झाल्याशिवाय लातूर ग्रामीण चा विकास नाही होणार कारण नुसत भाषण देऊन विकास नसतो,तर तो करावा लागतो,आणि येत्या काळात संतोष भाऊच्या हातून तो विकास होणार आहे.म्हणून ठरल आहे संतोष भाऊ नागरगोजे आमदार फिक्स
नमस्कार सर रितेश देशमुख साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
So sweet dear,for supporting your brother ❤️ Inshaallah Almighty Allah bless 🙌 them to 🏆
Layi bhari layi bhari layi bhari Ritesh Deshmukh Layi bhari ❤❤❤
Bhari 🎉🎉🎉sir ❤
Spread this excitement to allover Maharashtra. The finishing touches. Love u man understand.
विसरावांचे आशिर्वाद आहे जनता तुमचया पाठिशी महाविकास आघाड़ी विजयी भव
रितेश भाऊ तुमि मराठी आहत तुमि मराठी च रहा तुमि या लोकंच्या नदी लागू नाका
मला आभिमान आहे की लातूर चा आहे, कारण देशातिल आता पर्यन्तचा सर्वात लोकप्रिय cm लातूर चाच आहे स्व. विलासरावजी देशमुख
ठेकळं
@@vishnughuge7450 ती मोदी देतात जनतेला
Miss you
Respected
Our Previous CM
Mr. vilasrao Deshmukh sir🙏🙏
@@championcorner8449 tula milale ka
Bhari ❤
यालाही माहीत आहे..या वेळेस अवघड हाय पिल्लू 😢
काही ही होणार नाही,, जेनेलिया सोबत मुंबई मध्ये बसून टि व्ही वर पराभव बातमी पहावं
😂😂😂
झापुक झुपुक भाषेन केल रितेश भाऊ धीरज भैया विजयी भव
खूप सुंदर भाषण दादा
मस्त🎉🎉🎉
आमचं लातूर आमची शान खूप छान बोलतात रितेश दादा 😊😊
Great ritesh Deshmukh sir🎉🎉
आमचा उल्हानगर मध्ये सियारम लातूरकर आहे. ❤❤❤
छान ❤❤❤🎉
Very very nice topic 👍👍💯
एवढ्या वर्षापासून काँग्रेसचे तेच बघत आहे आणि फक्त वक्त बोर्ड जमिनी सपाट्याने वाढत आहे
रितेश जी तुम्ही फार चांगले एक्टर आहात
मस्त भाऊ 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
रितेश देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब लातुर आपल्याला विसरु शकत नाही 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Lay bhari bhau
धीरज भैया यावेळी पडले म्हणून समजा, विकास शून्य आहे, खुप लुटलं
निवडून यायच आणी मुंबई ला जायच
मग तिथं थांबून तुमच्या वर उडायचं का
राज ठाकरे बोलले होते ते खर आहे
धीरज भैया देशमुख एक नंबर 🎉🎉
गेली 50 वर्षे लातूर मध्ये तुमचा च परिवाराची सत्ता आहे प्रश्न विचारता कोणाला आणि विकास शून्य
हा इथे ॲक्टिंग (नाटकं) करतोय..😂
Marathi chitrapatachi acting.
खूप छान भाऊ ❤❤
🎉🎉
1 no.
🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤👌👌
Acting आणि anchoring mast krto रितेश
देशमुख भावानी 1.लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, 2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला,3.महसूल आयुक्तालय गेलं ,4. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प 5. मतदारसंघात कधी येत नाहीत
😂😂😂😂
भाऊ जबरदस्त पण एकदा bhetayach तुम्हाला karan bollywood मध्ये कोणी आपल्या javlache तर tumhich रितेश dada
❤
Jai Congress
🔥
Bhauo yanda badal hava to tumhicha karnar 🙏🙏🙏🌹🌹❤
निवडणूक आली की रितेश देशमुख यांच्या भाषण झाले च पाहिजे परंतु दोन्ही पेक्षा रितेश देशमुख लय भारी आहे
👌👌
लय भारी ❤
एक न . मनसे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ritesh mamu zhala re
Finally 😁
Vote for congress
Marthi Big boos
विकासाचा फक्त एकच आवाज रमेश आप्पा कराड साहेब😊😊
लातूर मध्ये ७५ वर्षात काय काय केलाय ते पण सांगा जरा
Zatu bgh latur ani dharashiv
@Marathaempire111 लवड्या भाषा नीट वापर
लायकीत राहून बोल
मी वैचारिक पद्धतनीने कॉमेंट केली ना तु पण ताशीच कर
परत सांगतो भाषा नीट वापर झाटू
😂😂😂😂 lahori churan det ahe pidhi dar pidhi.
@@Marathaempire111 बरोबर
@@Marathaempire111 Vilasrao warlyananatar latur madhe private classes wadhale tyat sahebanch kahi navhta.tyani fakt railway aanliya evdach ek kam kelay sahebani Ani ho latur cha uddanpul...evdyavar 15 varsh nivdun yetat.
Vijayi bhav.. Mahavikas Aaghadi jinkel 200 Widhansabha seats.🎉🎉🎉❤❤❤
😂😂😂😂
Ritesh deshmukh.. 🚩✋✌🏻❤
धीरज भैया तुम्ही मुख्यमंत्री व्हावं हीच हीच अपेक्षा आहे आणि लातूरचा विकास करावे कंपनी आणावे तुमचाच विजय आहे
😂😂😂😂 CM ? kahi pan ka.
बिग बॉस मध्ये बोलल्यासारखं बोलतोय मला पण मराठी बिग बॉस बघितल्या सारखं वाटतंय😅😅
म्हणजे ईथे पण व्यवहार आहे वाटते
लातूरला पिण्याच पाणी नाही देऊ शकले अजून..
10 काम केले ते नाही दिसत .. 1 काम राहिले ते बोंबलत बसतात ..
@@job9173 पाणी च महत्वाच आहे भाऊ🙏🙏
हे तर फक्त प्रचार मध्येच दिसत राव...
कमळ,,,, धनुष्य बाण,, घडी 💯🏹👍
Jay congress❤❤
जनतेचे प्रश्न निवडणूक आल्यास आठवतात वाटत
लातूर मधे कुणीही निवडून या पण साफ सफ़ाई करा ,, खूप कचरा आहे लातूर ला महानगरपालिकेच। कारभार ठिक नाही plz लक्ष द्या 🙏🙏🙏🙏
Khup diplomatic bolla. Konala vaet bolla nahi. Karan bolla tar Bollywood career sampel.
😮
लातूरचा पैसा लुटून हे मुंबईत लय मोठी लय मोठी ऐश करत आहेत
🎉
एक नंबर ❤
Ritesh bhau lay bhari mi zarikar only dev gela dewaghari gajanan kaka deshmukh pan lay bhari zari cha dev hote miss you kaka
🤚🤚
Big बॉस
जय काँग्रेस विजयी काँग्रेस.
Congress jindabad
❤Bhai tu राजकारणात नको पडू
लातूर फक्त देशमुख साहेबानं मुळंच
Singapore ka...
भावाला विचारा लातूर ग्रामीण मध्ये..किती गाव आहेत...आनि 5 वर्षात किती गावा फिरलं......या veles ओन्ली आप्पा 🎉
कृष्णाचं नाव घेतलस ना आता लय लय लय लय भारी फसलास
रमेश आप्पा कराड ❤ onley
वक्फ बोर्डाचं काय करताय आधी बोला....मग धर्माचं बोला
काय नाही केल भाऊ त😢😢
Ho
संतोष नागरगोजे, मनसे.. 🚩🚩
जय बेळगाव
Only kaka
👑🚩🚩🚩🚩🚩
रोजगाराची भाषा तर तुम्ही करूच नका लातूरचे 80 टक्के मुलं पुणे आणि मुंबईमध्ये काम करतात मी सुद्धा लातूर जात आहे मतदान करणारा करावा हा प्रश्न मला नेहमी पडतो आज माझ्यासारखी गरीब मुले तुमचे कारखान्यात कामाला असते तर त्यांचा परिवार आज लांब राहिला नसता कित्येक मुले बेरोजगार आहेत हाताला काम नाही 😂❤😅😅😅😅
काये ही हेडलाईन ? कुठे घसरला दर्जा लोकमतचा ?
आज पर्यंत ह्या व्यक्ती साठी खूप respact होती....पण ज्या पार्टीला Support kelay he बिलकुल मला आणि काही नागरिकांना आवडल नाही.....
लातूरच्या सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार ...✌️
हेच ऐकायला आलोय भाऊ मी इथ ❤
मनसे फक्त..शेतकरी पुत्र आमदार
रितेश साहेब फार्म 17cघेतलया सीवाय बुत सोडु नका सतलक रहा भाजपा पासुन 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
फक्त मनसे ❤
लातूर ग्रामीण मधून फक्त मनसे येणार
मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩
Deposit tari wachava Adhi 😂😂😂😂😂
Mns✌️🚩
दादा.आम्ही लातूर ग्रामीण कराचा आता एकच वादा लातूर ग्रामीण चा शेतकरी पुत्र आमदार झाल्याशिवाय लातूर ग्रामीण चा विकास नाही होणार कारण नुसत भाषण देऊन विकास नसतो,तर तो करावा लागतो,आणि येत्या काळात संतोष भाऊच्या हातून तो विकास होणार आहे.म्हणून ठरल आहे संतोष भाऊ नागरगोजे आमदार फिक्स
नट नाटककार आला राजकारणात प्रचारासाठी 😢😢😢😢😢
देशमुख साहेब तुम्ही राजकरणात या नक्कीचं राज्यांचे मुख्यमंत्री होणार आमचा जेनेताचा आणि तुमच्या वडीलाचा तुमच्या सोबत आशीर्वाद असणार
Everyone in Bollywood knows....Ritesh Deshmukh is ulti cycle.....Shahrukh Khan cha mast itemboy...😂😂😂😂😂
Jalva ritesh sir
Yara only ✋✋✋✋✋
आतापर्यंत काय केले आहे
I will never see RD movie now onwards as he is still in congress jo desh ke liye khatra hai
ऊसतोड लेबर बरामतीसाठी 😢
जय हो विजय हो कांग्रेस❤❤❤
B j p jindabad
जय घराणेशाही 🎉😂
फक्त आणि फक्त bjp💯💥💥💥