विनोदी भाषण ! आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे विनोदी किस्सा ! bhaskar pere patil
Вставка
- Опубліковано 18 лис 2023
- विनोदी भाषण ! आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे विनोदी किस्सा ! bhaskar pere patil
#bhaskar_pere
#हार्दिक_ज्ञानसागर
#hardik_dnyansagar - Розваги
नमस्कार पेरे पाटील साहेब
आभारी आहोत पेरे पाटील 🎉
Va aprtim
खुप छान माहिती धन्यवाद पेरे पाटील साहेब
Great Personality.................भास्करराव पेरे पाटील
Aam bhi gram panchayat pan 1 no aahe 1 no nagzari ta Shegaon di buldhana
खुप छान आहे पेरे भाऊ चालू सरकार म्हणजे खिचडी सरकार आहे
असा सरपंच प्रत्येक गावाला मिळो❤❤❤❤
खुप छान माहिती दिल्याबद्दल पेरे पाटील धन्यवाद
Great Mr.Pere Patil.
Koti koti naman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर साहेब
लाज घातली सरकारने लाज...correct सर
खुप छान माहिती पेरे पाटील साहेब
Saheb khup bhri bolta jay mhrastra jay shivarya
👌🏻👌🏻
हे आमदार खासदार 20 तास काम करते फक्त जनतेचा पैसा कसा जास्त खाता येईल हेच काम आसत
Very nice pere Saheb..
पेरे सर तुमच्या सारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर पूर्ण भारत देश सुजलाम सुफलाम होईल....ह्या सरकारला माहीत आहे ७५ वर्षाची व्यक्ती एकटी प्रवास करुच शकणार नाही ,म्हणून तर अशा योजना करतात. याला काही अर्थ नसतो.
Pere patlach hasne vichitra watate
धन्यवाद. पेरे.पाटील.
माझा एसटी तला अनुभव 75 वर्षाच्या पुढील लोकांना फुकट पास ही वरिष्ठ लोक मुलांबरोबर भांडून कुठल्या एसटी फुकट फिरत असतात याच्यासाठी नियोजन झालं पाहिजे फुकट फिरले बद्दल काही नाही घरातल्या लोकांचा परमिशन असलेलं असं लेटर पाहिजे त्यांच्याकडे मेसेज आवडला तर साहेब जय महाराष्ट्र
जळगाव मधील पाटलांचं गौतमी पाटील यांनी, तुम्हाला माहीत आहे च की गौतमी पाटील नं जळगाव चं नाव उज्ज्वल केले आहे,जय खान्देशी.😢😢😂
I❤❤😊😊
❤❤❤❤❤❤❤@@kadupawar-tv2oc
Right
👈👈👈👈
मला तुमचे गाव पाहण्याची संधी मिळेल का पाटील साहेब. कारण तुमच्या गावातील शाळा पहायची आहे.
Smart mummi chi por kadatat asali yojana
42000 गावं आहेत maharashtra मधे.
सीनियर Citizen 60 वर्ष आणी पुढे.. सरकार जाग आहे का?
साहेब हेफक्त बोलाचाभात बोलाचि कढी आहे सत्य परिस्थिति वेगळीच आहे 😅