हागणदारी मुक्त गाव कसं केलं ? भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी किर्तन ! Bhaskar Pere Patil Bhashan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड केली आहे. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. तीही प्रत्येक कुटुंबाला 25 किलो. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पाटोदा गावचा आणखी एक नवा गोड आदर्श यानिमित्ताने समोर आला आहे.
    औरंगाबाद शहरापासून वीस एक किलोमीटरवर
    असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. तीन हजार 350 लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श घालून दिले आहेत.
    गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे ठरवलं होतं. त्यामुळे संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. यामुळं गावकऱ्यांना बाजारात 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर वीस रुपयात मिळाली आणि तेही 25 किलो. मग काय गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायलाच नको.
    पाटोदा औरंगाबाद जवळ असल्याने अनेक गावकऱ्यांची उपजीविका शहरावर अवलंबून आहे. कोविडचं संकट आल्यानं गावची अर्थव्यवस्थाही बिघडली होती. त्यामुळे दिवाळी कशी करायची असा अनेक गावकऱ्यांना समोर प्रश्न होता. आता त्यातच वीस रुपये किलो साखर मिळाल्यानं बायाबापड्या म्हणत आहेत की, आता दोन नाही चार गोड पदार्थ करायचे.
    गावात अनेक उपक्रम आधीच राबवले आहेत. गावकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट, शेवया, कुरडया, पापड आणि डाळ फुकट करून मिळतात. गावातले रस्ते चकाचक, गावात सीसीटीव्हीचे कवच असे अनेक आदर्श आहेत.
    भास्कर पेरे म्हणाले की, कोविडचं संकट गावपातळीवर ही आहे. त्यामुळे गावकर्यांाची दिवाळी गोड करण्याबाबत आम्ही चर्चा करत होतो. त्यात एक प्रस्ताव पुढे आला की सवलतीच्या दरात साखर दिली जावी. काही कारखान्यांशी आम्ही संपर्क केला. त्यातून लातूरच्या एका कारखान्याने आम्हाला सवलतीच्या दरात म्हणजे 30 रुपये किलो साखर देण्याचे ठरवले. मग आम्ही ही ग्रामपंचायत म्हणून त्यातील काही भार उचलण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना 20 रुपये किलोने साखर देण्याचे एक मताने ठरवलं. कोविडीच्या संकटात ग्रामपंचायतीचा कर जर गावकऱ्यांनी भरला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहिला पाहिजे यातून ही संकल्पना पुढे आल्याचं भास्कर पेरे सांगतात
    All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
    महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
    राम कृष्ण हरी
  • Розваги

КОМЕНТАРІ • 28

  • @ambadasghawat7258
    @ambadasghawat7258 2 роки тому +14

    तुमच्या सारखे सरपंच जर प्रत्येक गावात झाले पेरे पाटील तर कुण्या तिर्थावर जाण्याची गरज भासणार नाही. कशाला वणवण फिरतं तुझं गावच नाही काय तिर्थ .एकच नंबर भाषण साधा भोळे पण दुसरे दादा कोंडके तुम्ही साहेब

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 2 роки тому +8

    भगवंत आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sharadnagrale8320
    @sharadnagrale8320 2 роки тому +5

    Pere saheb tumche bhashan khupch sunder ahe

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Рік тому +4

    अनंत कोटी ब्रम्हांड नायक म्हणजे गणपती,गणपतीच्या उदरात ब्रम्हांड आहे,समस्या आहे तर system बदला,बदलायची तर बुद्धी,ऊर्जा लागते,ती कोण देईल - देव 🕉️

  • @pleasesubscribelikeyar
    @pleasesubscribelikeyar Рік тому +1

    भारताला स्वतंत्र होऊन अजुन १०० वर्षे पुर्ण झाली नाही पण लोक अशें वागत आहेत की देश कधी पारतंत्र्यात च नव्हता लोकांना गर्व झालेला आहे नियमाच पालन तेव्हाच होईन जेव्हा लोक ग सोडतील आणि कायद्याचही तसंच आहे

  • @ganeshdarade1168
    @ganeshdarade1168 Рік тому +2

    खरोखरच यांचे मार्गदर्शन व कार्य लाख मोलाचे आहे सर्व गावातील लोकं जर असे वागले तर परिवर्तन गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असो
    धन्यवाद दादा

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 6 місяців тому +2

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे श्रवण सेवा भक्ती ध्यान और प्रार्थना से हमारे जीवन मे आनंद प्रेम मौन सरहना संतुष्टी बढ रही है ऐसीही क्रुपा क्रुपा करके जारी रखो सरश्री हॅपी थॉट धन्यवाद

  • @FirstLast-rk1ji
    @FirstLast-rk1ji Рік тому +1

    Jabardast SATYA AVTARLA SARPANCH ROOPANE VIKAS

  • @ashokgawandi6196
    @ashokgawandi6196 2 роки тому +3

    Khup sunder

  • @suryakantgamare5627
    @suryakantgamare5627 2 роки тому +3

    great great sir

  • @mangeshraut440
    @mangeshraut440 2 роки тому +4

    Super

  • @pralhadgaikwad6805
    @pralhadgaikwad6805 Рік тому +1

    Pere saheb, tumhi manus nahi, tumchyat devch ahe. Satya ani very practical.

  • @suryakantgamare5627
    @suryakantgamare5627 2 роки тому +2

    jaybhim sir

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 роки тому +5

    त्यापेक्षा हगणच बंद केले की गाव हगणदारी मुक्त होईलच की ! मोदी साहेब करतील ते !

  • @swapnilfadatare2311
    @swapnilfadatare2311 3 роки тому +5

    N̲i̲c̲e̲

  • @dnyad8756
    @dnyad8756 Рік тому +1

    👍🙏

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 2 роки тому +4

    Aamchya gavat zp membar pan baher jato....🤣🤣🤣🤣

  • @raosahebmali7359
    @raosahebmali7359 Рік тому +1

    🙏🙏

  • @narayanshelar3814
    @narayanshelar3814 Рік тому +1

    You a:re D ada kodake, Gadage baba st Tukaram

  • @FirstLast-rk1ji
    @FirstLast-rk1ji Рік тому +1

    Pantpradhan Karnar BHARAT CHA TUMHALA VOT PHAKT BJP NISWARTH BHRSTACHARMUKT BHARAT

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Рік тому +1

    सिर्फ पेरेच

  • @sureshalone506
    @sureshalone506 Рік тому +2

    तुझासा कोe नही!

  • @FirstLast-rk1ji
    @FirstLast-rk1ji Рік тому +1

    Tumhlaa Education chi garaj nahi SARPANCH karan tumcha ATMA parlokatun SATYA EDUCATION ghwun alay..Kash Kolhapur va sampurn BHARAT MADHE TUMCHE NITRUTWA madhe tumhi asta tr pavitra zale aste

  • @rajuhonsangde9917
    @rajuhonsangde9917 2 роки тому +2

    Degloor mathe mansakrga gawat pha

  • @dadabhaubangar1960
    @dadabhaubangar1960 Рік тому +1

    😂😂😂😂😂

  • @sunilwadkute8399
    @sunilwadkute8399 3 роки тому +5

    Super