विठ्ठल कांगणे सरांचं तुफान कॉमेडी भाषण ! स्टेटस ठेऊन हवा करणारे सुधारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 582

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 Рік тому +87

    हसत खेळत ज्ञानाचे डोस, आणि जीवनमूल्ये वाढविण्याचे मार्ग सुचत आदरणीय विठ्ठल कांगणे सर खूप खूप छान. धन्यवाद 🙏🙏🙏
    मी या विद्यालयाचा सेवा निवृत्त शिक्षक याचा मला अभिमान आहे.‌

  • @rajendrasadavarte9307
    @rajendrasadavarte9307 Рік тому +85

    फक्त मोठं व्हावं हे फक्त आपल्ये आई वडील आणि गुरुजी.यांनाच वाटत.

  • @siddhartwathore7801
    @siddhartwathore7801 Рік тому +26

    अप्रतिम वाक्य आहेत सर या काळाला तुमची आवजाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे सर मना पासून जय भीम 🙏🙏🙏

    • @KunalPatil-uj7pk
      @KunalPatil-uj7pk Місяць тому

      M, 😊😢
      :k nn x... M.. Nn. M. mmmm. Nm😊😅😢😮😮😊😊😅 5:06 n😊😊😮😊😊😢😢😅😢
      Nnnn 😊😅😮😮😅😊

  • @anandabharkade
    @anandabharkade Рік тому +84

    खुप सुंदर व्याख्यान आहे आदरणीय कांगणे सर आपले अनमोल विचार प्रत्येकांच्या मनात रुजले पाहिजे

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 4 місяці тому +32

    धन्य झालो आज मी तुमचे प्रबोधन ऐकून

  • @kacharughuge2414
    @kacharughuge2414 3 місяці тому +39

    ❤❤खूप सुंदर व्याख्यान दिले सर आपण❤❤

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Рік тому +66

    एक नंबर विठ्ठल कांगणे सर 🌹🌹👌🙏✔️ कांगणे सर यांच्या भाषणाची काळाची गरज आहे

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 4 місяці тому +5

    सर आपण विचाराने खूप महान आहात, विचार मंथनातून प्रबोधनाचे महान कार्य तुम्ही करत आहात,तुमच्या कार्यास शतशः नमन❤😊 आणि खूप खूप शुभेच्छा

  • @royalstatus1122
    @royalstatus1122 Рік тому +105

    कोटी कोटी नमन,आपल्यासारख्या मास्तरांची आजच्या भावी पिढीला काळाची गरज आहे तुमच्या कार्याला माझा सलाम🙏🙏💞

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    खूप छान भाषण करता सर तुम्ही तुमचं भाषण ऐकताना अजिबात कंटाळा येत नाही

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 5 місяців тому +15

    अभ्यासक्रमात पूर्ण संपूर्ण सुधारणा झाली च. पाहिजे नाहीतर आत्ताचे पालक पुढच्या पिढीला कलंकित करणारं हे सत्य आहे

  • @virajmane1604
    @virajmane1604 11 місяців тому +4

    सरांबद्दल काहीच प्रश्न नाही उत्तम मार्गदर्शन सर.......
    पण या UA-cam channel मुळे आपल्याला हे उत्तम मार्गदर्शन ऐकायला मिळाले त्यासाठी या व्हिडिओ काढणाऱ्या दादांना Thank You So Much❤️🌏

  • @kilashdeshmukh5534
    @kilashdeshmukh5534 2 місяці тому +4

    छान पोरांचा आत्मविश्वास वाढेल🎉

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Рік тому +20

    सर खुप प्रेरणा देणारे व्याख्यान दिले आहे. आपले हेच व्याख्यान राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐकावे. खुप चांगला बदल होईल. असे मौल्यवान व्याख्यान सर्व विद्यार्थ्यांचे जीवन घडवेल एवढा विश्वास वाटतो. 🙏

  • @mansiborse6024
    @mansiborse6024 Рік тому +20

    ✨✨खूपच सुंदर बोलत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Рік тому +54

    अशा व्याख्यानाची सर्व शाळेत झाले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे

  • @amd8057
    @amd8057 Рік тому +21

    कांगणे सर खूप चांगलं व्याख्यान देत आहेत विद्यार्थ्यांसाठी

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 4 місяці тому +2

    गुरुवर्य आभारी नमस्कार

  • @popatjawale3920
    @popatjawale3920 2 місяці тому +1

    कांगणे सर खुपचं छान भाषण झाले तुमचे ❤

  • @narayandahifale163
    @narayandahifale163 6 місяців тому +6

    एक नंबर जय भगवान जय गोपीनाथ ❤

  • @yashraj4003
    @yashraj4003 Рік тому +12

    अप्रतिम मार्गदर्शन केले 🙏 धन्यवाद 🙏

  • @sandipjadhav8757
    @sandipjadhav8757 6 місяців тому +45

    शिक्षणाशी संबंध असलेल्या एकाही महापुरूषाचा फोटो पाठीमागे लावला नाही.हीच शोकांतिका आहे.

    • @mahendrakuwar-wp9pb
      @mahendrakuwar-wp9pb 3 місяці тому +6

      भाऊ विचार बघ

    • @tanmaychavan3067
      @tanmaychavan3067 3 місяці тому +4

      Dada pan jyanchya mule vidhya ahe tyanche photo ahet hyat khup bhari ahe 🙏
      Jar sant naste tar aaj apan nit shikshan hi nasto gheu shaklo 🙏
      Nit vichar Kara mind badalel ugachach uchalali jib lavali talyala nako 🙏
      Chukalo asel tar maf kar 🙏😊

    • @24rutujagawande68
      @24rutujagawande68 2 місяці тому +1

      विचार महत्त्वाचे आहे नुसते फोटो लावून बोंब मारू नये

  • @AnilGaikwad-g3g
    @AnilGaikwad-g3g Рік тому +8

    ❤❤ सर jai Bhim🎉🎉 उगवता सूर्य, नव्या पिढीचे. आहात तुम्ही

  • @shrikantmetkar6758
    @shrikantmetkar6758 Рік тому +9

    साहेब तुम्ही 2024 निवडणूक मध्ये उभे रहा 🎉🎉

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Рік тому +10

    आपले हृदयस्पर्शी भाषण आहे

  • @yogeshbadhe4024
    @yogeshbadhe4024 Рік тому +1

    मनापासून आभार व्यक्त करतो सर तूमच्या सारख्या माणसाची खरोखरच गरज आजच्या तरुणांना आहे सर

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Рік тому +16

    पुलाखाली नेऊन काय करणारं 😂😂

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 3 місяці тому +2

    सर सलाम तुम्हाला❤️🙏👌

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 місяці тому +1

    खूपच सुंदर व्याख्या न केले धन्यवाद 🌹🌹🌹🌹👏👏👌👌👌👌

  • @Dineshpatildhage
    @Dineshpatildhage 6 місяців тому +4

    Super bhashn sir 😊

  • @BabanShitole-pp9un
    @BabanShitole-pp9un 5 місяців тому +1

    राम कृष्ण हरि माऊली खुपच छान आहे

  • @theunique6893
    @theunique6893 Рік тому +33

    स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील #देवमाणुस... गोर गरिब विद्यार्थांना मोफत क्लास प्रवेश देणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक ... कागंणे सर

  • @NarayanTate-w5s
    @NarayanTate-w5s 6 місяців тому +3

    खुप छान सर भाषन आवडल सर 🎉 एन जि ताटे

  • @surekhakale2006
    @surekhakale2006 Рік тому +78

    दादा मोबाईल बाजूला ठेवला असता तर तुमचं इतकं सुंदर विचार ऐकायला मिळाले नसते...

    • @bharatkalyankar1391
      @bharatkalyankar1391 Рік тому +3

      सर जी विचार खुपच छान आहे

    • @bharatkalyankar1391
      @bharatkalyankar1391 Рік тому +3

      👏👏

    • @साईसाखरे
      @साईसाखरे Рік тому

      ​@bharatkalyankar1391 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @NikitaKadam-ir3cd
      @NikitaKadam-ir3cd Рік тому

    • @amolsurwase5862
      @amolsurwase5862 День тому

      सरांचं म्हणणं आहे कामाच्या वेळेत मोबाईल बाजूला ठेवा.

  • @sudamhendge3021
    @sudamhendge3021 Місяць тому +1

    एक नंबर सर

  • @manojbhamare2517
    @manojbhamare2517 11 днів тому

    खूप छान ग्रेट पीच सर 🙏💯👍

  • @amolghatulkar3814
    @amolghatulkar3814 Рік тому +6

    सर मि तुमचे व्हिडिओ रोज बघतो
    तुम्ही खूप छान शिकवता

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 5 місяців тому +1

    सुंदर व्याख्यान कांगणे सिर ❤❤❤

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 5 місяців тому +3

    ती सुंदरी म्हणजे क्लास वन ची क्लास टुची खुर्ची.ती खुर्ची मिळवण्यासाठी एका धक्याची गरज आहे, आणि तो धक्का आपले शिक्षकच देऊ शकतात.

  • @shetkaribrand21
    @shetkaribrand21 5 місяців тому +1

    खुप छान मार्गदर्शन खूप च छान सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @omrokade1629
    @omrokade1629 Рік тому +9

    मास्तर हा गुरू असतो तरी मुलानी त्याच भविष्य घडवायची आसेल तर गुरु आदर्श ठेवला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @gajanansonune5161
    @gajanansonune5161 Рік тому +10

    Fantastic कांगणे सर..From Myself & My Wife.

  • @RajendraPawar-l9x
    @RajendraPawar-l9x 7 місяців тому +1

    खूप छान भाषण सर असेच मागदर्शन करा

  • @DaulatPansare-n3d
    @DaulatPansare-n3d Рік тому +12

    अतिशय सुंदर भाषण आहे 😅😢

  • @vishnuthakare8615
    @vishnuthakare8615 Рік тому +9

    या सरांचं भाषण खूप आवडत मला

  • @balushep6605
    @balushep6605 Рік тому +20

    सर मानलरावं तुम्हाला सलाम तुमच्या कार्याला

  • @ravindramohod2420
    @ravindramohod2420 4 місяці тому +1

    ѕιя νєяу иι¢є ,,sarshoti cha shisan badhl hoka

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 10 місяців тому +3

    हे बाकी खरंच आहे सर....

  • @GaneshDavhale-km6pu
    @GaneshDavhale-km6pu 5 місяців тому +3

    खर आहे सर 😂😂😂😂

  • @ak..gamers...2400
    @ak..gamers...2400 Рік тому +12

    This is true speech sir... Most important thought

  • @anilkhade4444
    @anilkhade4444 11 місяців тому +2

    अ प्ररित सर छान अशी व्याख ने मुलाना प्रेरित करतात🎉🎉

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Рік тому +6

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी धन्यवाद सर

    • @nikiachakale3720
      @nikiachakale3720 Рік тому +1

      शिवा शेतीच्या शेजारची खडकवाडी ना

  • @avinashmete396
    @avinashmete396 2 місяці тому +3

    tumhi ak bhari bhashan krta dada

  • @sanjivanikakad9085
    @sanjivanikakad9085 8 місяців тому +2

    Kharcha sir khup bagevan aahe mi bagvan baba chya janm bhumit jamn ghetla aani tumchya sarkhe sir mahnala lable khup nashibavan aahe mi ❤ 🙏

  • @sanketpuri5025
    @sanketpuri5025 Рік тому +1

    खूप छान a सर आताच्या युवा तुमचे मार्गदर्शन आवश्यक सर तुटून फाटून खरं सांगण्यासाठी कुणाच्याही भिऊ नाही तुमच्या पाठीमागे सर्व जनता आहे

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 5 місяців тому +2

    एक नंबर कांगणे सर

  • @namdevkumbhar9696
    @namdevkumbhar9696 Рік тому +8

    खूप छान सर व्याख्यान सांगितले

  • @AnilSangle-uf1lw
    @AnilSangle-uf1lw Рік тому +93

    संत भगवान बाबा चा फोटो बघुन धन्य झालो

  • @mhadevlhokande7533
    @mhadevlhokande7533 Рік тому +4

    वा वा क्या बात है कांगणे सर सलाम तुमच्या कारयाला

  • @devidastagad3949
    @devidastagad3949 Місяць тому +1

    आमच्या पारनेर मध्ये आहे

  • @sanjaygite8678
    @sanjaygite8678 5 місяців тому +2

    सुपर मॅन

  • @sharadtemghare465
    @sharadtemghare465 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @printography6506
    @printography6506 5 місяців тому +3

    Sir very nice spich

  • @laxmannawale2342
    @laxmannawale2342 Рік тому +5

    खुप छान सर एकदम कडक विचार

  • @BharatLate-xp3rb
    @BharatLate-xp3rb 3 місяці тому

    Sir 1 no tumhi bolta

  • @balajikatkade2265
    @balajikatkade2265 4 місяці тому +10

    एक वंजारी लाख वंजारी जय भगवान बाबा

  • @balasahebdhire5453
    @balasahebdhire5453 3 місяці тому +3

    महापुरुषाचा फोटो नाही सर

  • @user-qz7em2qo8v
    @user-qz7em2qo8v 7 місяців тому +1

    Khupach Sundar Sir
    Sarvach Gosti itkya kami velet kavar kelya .
    Anubhavache Bol Ahe Sir
    Hya Gosti kuthe shikayala nahi milat.
    Asech Kary tumacha hatun ghado Ani sarvsamanya Mulanche kalyan hovo

  • @VinayShinare-wv9vo
    @VinayShinare-wv9vo Рік тому +4

    Aavarjun vacha Mazi comments. Mi tumcha video नेहमी पाहतो मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतात. ❤

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 Рік тому +7

    खूप छान विचार आहेत सर तुमचे

  • @sandeepdombale1390
    @sandeepdombale1390 Рік тому +5

    एक नंबर व्याख्यान सर

  • @dwarkakanade
    @dwarkakanade Рік тому +4

    सर खुपचं छान प्रकारचे मार्गदर्शन आहे तूमचे

  • @ashokbhure8260
    @ashokbhure8260 Рік тому +32

    The best speech for everyone. Sir very very congratulations 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @bhaskarbudhawant-qf1ih
    @bhaskarbudhawant-qf1ih 5 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन जय भगवान

  • @ganpatade337
    @ganpatade337 7 місяців тому

    एकदम बढीया भाषण अभिनंदन साहेब

  • @arvindshende7022
    @arvindshende7022 Рік тому +8

    लाख लाख शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.

  • @AkkaGubale
    @AkkaGubale 4 місяці тому

    खुप छान सर ❤

  • @vijayshinde3643
    @vijayshinde3643 26 днів тому

    सर धन्यवाद❤

  • @vitthalbangar905
    @vitthalbangar905 Рік тому +2

    सर तुमचं भाषण खुप जबरदस्त आहे . छान , अभिनंदन सर

  • @vishalshingate2753
    @vishalshingate2753 Рік тому +7

    असे शिक्षक पाहिजेत सर्व❤❤❤

  • @yogitashinde8817
    @yogitashinde8817 Рік тому +31

    अतिशय अप्रतिम...🌹🌹🌹👍👍👍⭐⭐⭐💫💫💫

  • @mahadevmane6317
    @mahadevmane6317 Рік тому +3

    अति सुंदर आहे तुमचे विचार ❤❤🙏🙏👍

  • @navnathdhakne6353
    @navnathdhakne6353 Місяць тому

    पाठीमागच्या महापुरुषांनी जमीन विकारांत शिक्षण शिका.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Рік тому +5

    आदरणीय सर परभणी शिक्षा विभाग के दोनो अंसवैधानिक अधिकारी हो तो छात्र क्या आदश॔ लेगे

  • @sangitakarkhele3340
    @sangitakarkhele3340 Рік тому +19

    शिक्षण क्षेत्रात त इंदुरिकर खरे बोलत आहेत सर 😊

  • @dkgurav7914
    @dkgurav7914 Рік тому +2

    धन्यवाद कागनेसरआपलेभाषणफारआवडले

  • @santoshnabade163
    @santoshnabade163 5 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @marotiraut5092
    @marotiraut5092 Рік тому +11

    आमच्या पांगरी गोसावी शाळे नी सुद्धा कलेक्टर एमबीबीएस तहसील दार दिले

  • @sachinwaghmode711
    @sachinwaghmode711 Рік тому +29

    Big fan of kangale sir 😍😍😍

  • @ankushpatange7085
    @ankushpatange7085 Рік тому +4

    सर खुपच सुंदर व्याख्यान तुमच 👌

  • @ashwiniwaghmare7192
    @ashwiniwaghmare7192 3 місяці тому

    शिक्षण कार्यात ज्यांनी देह झिजवल त्या महा पुरुषाचा फोटो नाही.तसा सल्ला दिला पाहिजे सर.

  • @AniketJadhav-o6q
    @AniketJadhav-o6q Місяць тому +1

    Brobr ahe

  • @varunrajneharkar70
    @varunrajneharkar70 Рік тому +5

    सर आपला मोबाईल नंबर हवा आहे,
    आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे...

  • @surajwatane441
    @surajwatane441 Рік тому +287

    सर मी अकरावीला आहे माझी शाषा art आहे मला दहावीत 78/20पडलेत मला psiह्यायचय मी करु शकेल का सर मला science घ्यायच होत पन class लावायला पपाकडे पैसे नव्हते मी art घेतल❤

    • @vihantentertainment
      @vihantentertainment  Рік тому +43

      100% होशील अभ्यास केल्यावर आजपासून सुरुवात कर

    • @ravindra4767
      @ravindra4767 Рік тому +11

      Nakki hoshil psi planner gheun ye atapasun kamala lag

    • @pravinjambharunkar5364
      @pravinjambharunkar5364 Рік тому +10

      Art ghetl te khup chagl kel tu nakki hoshin psi
      Arts cha fayda hoill

    • @s.d.s6334
      @s.d.s6334 Рік тому +8

      नक्कीच होशील पण अभ्यास करावा लागेल.

    • @GokulMore-ov7yy
      @GokulMore-ov7yy Рік тому +4

      Ten nko gheu hoshil

  • @atulchavan3248
    @atulchavan3248 Місяць тому

    Sir no 1 parantu maghche foto shivaji maharaj ani Dr बाबासाहेबांची आंबेडकरांची आणि थोर महापूर्षांची लावली असती तर खूप चांगल झाल असत.....

  • @arotikhilsre8940
    @arotikhilsre8940 Місяць тому

    Jay bhim sir 🎉

  • @pramodrakshe8018
    @pramodrakshe8018 2 місяці тому

    बरोबर आहे

  • @vaishalipande1492
    @vaishalipande1492 5 місяців тому +1

    18:44

  • @jeevanjadhav5666
    @jeevanjadhav5666 Рік тому +1

    What a great speech respected Kagne sir;
    खाण्या पिण्याचा लाड असावा...
    ...कपडया लत्याचा शौक करु द्यावा...
    ... अभ्यासाच्या बाबतीत तडजोड म्हणजे आईवडिलांचा मूर्खपणा असेल....

  • @JotiramRathod-ph7nz
    @JotiramRathod-ph7nz Рік тому +2

    Khup khup Sundar kangane sar