१ किलो मैद्यापासून बनवा बिस्कीट सारखी खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी | ShankarPali recipe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @jayashri7273
    @jayashri7273 9 днів тому +1

  • @techshala-6426
    @techshala-6426 16 днів тому +2

    Khupch sopi paddht ahe… thank you 👍

  • @recipesafar
    @recipesafar 10 днів тому +1

    खूप सुंदर ❤❤❤❤

  • @alkanandakhele4608
    @alkanandakhele4608 15 днів тому +1

    Chhan mast😊

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 14 днів тому

    खूप छान झाली शंकरपाळी 👌👌.... मस्तच....😊आम्ही पाण्याऐवजी दूध वापरतो..

    • @MaylekiKitchen
      @MaylekiKitchen  14 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना पण शेर करा 👍

    • @MaylekiKitchen
      @MaylekiKitchen  14 днів тому

      हो दुधाने पण छान होतात 🙂

  • @jadhavjayashri29
    @jadhavjayashri29 16 днів тому +2

    Tastyyyy❤❤

  • @kiranbhor783
    @kiranbhor783 16 днів тому +2

    आमच्या शंकरपाळ्या नेहमी एकतर खूप कडक नाही तर खूपच नरम होयचा आता तुमचा विडिओ पाहून समझला कि आम्ही नेहमी काय चुका करत होतो ते, पण आता तुमचा विडिओ पाहुवूनच बनवू शंकरपाळ्या धन्यवाद ताई...शुभ दीपावली तुम्हाला ..💥💥😊

  • @thegamenation6058
    @thegamenation6058 16 днів тому +1

    Very nice

  • @pranjaliyeole3533
    @pranjaliyeole3533 16 днів тому +1

    Msttt👌🏻👌🏻😍

  • @ankushpatil7410
    @ankushpatil7410 14 днів тому

    Tai balushahi dakhva na

    • @MaylekiKitchen
      @MaylekiKitchen  14 днів тому

      Thanks for watching video 🙏
      Ho nakki 👍

  • @nkitajadhav
    @nkitajadhav 16 днів тому +2

    Khupppch chan 👌👌👌👌👌😋😋😋

  • @kalpanadhaware8051
    @kalpanadhaware8051 15 днів тому +1

    Tai.... Kichan tour dya na tumi Sagal kas madal aahe te samjeal...

  • @harshmuj
    @harshmuj 2 дні тому +1

    ग्लास तर वेग वेगळे असतात , ग्राम चा हिशोबा ने साखर किती राहील

    • @MaylekiKitchen
      @MaylekiKitchen  2 дні тому

      300ml पाणी ,300 gm साखर , 300gm तुप
      1किलो मैदयासाठीचे प्रमाण.
      जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवली तरी चालेल.
      धन्यवाद 🙏

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 16 днів тому +1

    Wheat flour chalel ka

  • @vanitashivale6842
    @vanitashivale6842 16 днів тому

    पाण्या ऐवजी दुध घेतला तर चालेल का

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 16 днів тому +1

    ताई खूप सुंदर शंकरपाळी❤ पण अर्धा किलो मैद्याची जर शंकरपाळी बनवायची असतील तर measuring cup प्रमाणे किती साखर/ पाणी / तूप घ्यावे..
    कारण प्रत्येकाच्या घरातील ग्लास ही वेगवेगळी असू शकतात...

    • @MaylekiKitchen
      @MaylekiKitchen  15 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
      याअगोदर मी 1/2 किलो शंकर पाळी व्हिडिओ बनवला आहे.त्यामध्ये मेजर कपने माप सांगितले आहे.तो व्हिडिओ नक्की पहा.