शंकरपाळी बनवली इतकी छान वाटली तुम्ही जे प्रमाण सांगितले ते एकदम बरोबर आहे आणि एकदम परफेक्ट शंकरपाळी मी पहिल्यांदा बनवले आणि खूप छान एक्सपिरीयन्स होता तुम्ही जीभ सांगण्याची पद्धत आहे ती खरच खूप छान आहे . धन्यवाद 😊
"तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा " ताई छान झाल्या शंकरपाळ्या, अग ते काढवलेलं तुपातून थोडे तूप राहिले ते लाडू करताना वापरले तर चालेल का ताई
आपण दाखविलेल्या रेसिपी प्रमाणे शंकरपाळी करून पाहिली अतिशय सुंदर खुसखुशीत झाल्या,धन्यवाद.
Aree vaaa 👌
ताई तुम्ही खूप छान पद्धत सांगितली.....शंकरपाळे खूप छान , खुसखुशीत, आणि अगदी बिस्कीट सारखे झाले.खूप धन्यवाद
Khupch sudar zali shankarpali.mi aaj keli 🙏🏻🙏🏻 thank you for perfect measurement
खूप छान झाली शंभर पाळी.. मी पण केली.. अगदी अचूक Thank you very much tai 😊
अतिशय सुंदर प्रकारे शंकरपाळी प्रमाण सांगितले धन्यवाद dear 🎉
I like this recipe bcoz use water instead of milk. Today I made this 1kg as your recipe but really khupch chan Krispy and khup layers walya zalya ahe.
खुप सुंदर आहे सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे
खूप छान रेसिपी आहे ताई
मी आजच करून बघते
💫शुभ दीपावली 💫
ताई खूप छान झाले शंकरपाळे.धन्यवाद
धन्यवाद😊
शुभ दीपावली🙏🎉
शंकरपाळी बनवली इतकी छान वाटली तुम्ही जे प्रमाण सांगितले ते एकदम बरोबर आहे आणि एकदम परफेक्ट शंकरपाळी मी पहिल्यांदा बनवले आणि खूप छान एक्सपिरीयन्स होता तुम्ही जीभ सांगण्याची पद्धत आहे ती खरच खूप छान आहे . धन्यवाद 😊
Mastach ki 🥰
शुभ दीपावली🙏🎉
maast...tai chaan ...i will definitely try....thank you 👌
💐🙏💐👌👍 धन्यवाद ताई खूप छान शंकरपाळी रेसिपी शिकवली धन्यवाद
Thank you...I made Shankarpali with your method very nice.
Most welcome 😊
शुभ दीपावली 🙏🎉
खुप खुप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. ना कधी ऐकलेली ट्रिक.धन्यवाद बेटा
😊🙏
Thank you mam.... मी तुमच्या method ने शंकरपाळी बनवली खूपच छान झाली....
खरंचअतिशय सुंदर झालेत पहिल्यांदाच केली आहे परफेक्ट thanku so much
Mi aaj tumhi sangitleli shankarpali banvali khup chan zali thanku
धन्यवाद😊
शुभ दीपावली🙏🎉
Khup Chan zali tumhi sangitali tashi keli
खुप मस्त अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले खूप खुप मना पासून धन्यवाद
खूप छान अन्नपूर्णा, सांगण्याची पद्धत एकदम छान, छोटे, छोटे बारकावे पण सांगता त्यामुळे पदार्थ करताना जमलिंग होत नाय 👌🏻
Mi Aaj shankarpali keli khup chan zali thunk you🙏 tai
एगदम खुसखुशीत झाले
Khup chaan thanks
मी करून बघितली खूपच छान झाली आहे
Thank you 😊
Mi aaj pahilyanda shankarpali bnvli tumhi sangitalyapramane. Khup chan zali . thank you😊
Khupch sundar ❤❤
Khupach chan parle biscuits ghlun
खूपच छान आहे ❤❤
खूप सुंदर मी सुद्धा बिस्कीट घालून करून बघेन धन्यवाद.
Mast Vatali Nakkicha Karun Baghanar. Thanks.👌👌
Tai mi tumchi shankar pali recepi pahun tashich banavli khup chan zali mazya gharchya na pan khup aavadli 😊
Areee vaaa
मस्तच खुसखुशीत
मला खूप आवडतो ताई
Khupch chan ani simple पद्धत share keli ताई तुम्ही....मनापासून धन्यवाद ❤
Thank you 😊
खुपच छान झाले शंकर पाळे 🎉
खूपच सुंदर पद्धत सांगितली ताई तू अन् बोलतेपन खूप छान😊
खूप छान मस्त शंकरपाळी
Chan and correct praman, Thank you for sharing
Always welcome
Shankar pali khuph chhan Trupti
खूप छान
मी करून पाहिली खूप छान झाली
Very Very good madam 🌹🙏👍👍👌👌( AKOLA MAHARASHTRA)
Today I'm gonna try your recipe.
सुंदर recipe ..👌👍
ताई छान आवडलं तुम्ही स्वतः तोंडानं माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद अशीच माहिती द्या तुमची रेसिपी खूप छान असते
Thank you 😊
Chan khup sunndar
मला पण चाहा सोबत आवडतो👍👍
खुप छान आहे
मी तुम्ही दाखवलीत तशीच करणार सुंदर रेसेपी
Khup chan zali tai me banvli ❤😊
Pink dress khup chhan disto
Thank you 😊
Khup 👌👌recipt
अग ताई मी याच प्रोसेस नी बनविले.... काय अप्रतिम झालेत ग शंकरपडे., धन्यवाद ताई ❤
Aree vaaa🥰
@@TruptisKitchenKatta ताई माझ्या भाजणीच्या चकल्या पण खुप छान आणि एकदम परफेक्ट झाल्या....thank you so much ताई
खुप छान व्हिडिओ
खुप छान 👌
😊शुभ दीपावली
🎉🎉🎉🎉🎉 खुप छान ❤❤❤
V
khup dilecies yummy shakerpali
मस्तच 👍💐
Khupch god suger+biscuits 😮
खूपच छान 👌👍😋
Khupach chhan
Nice 👍👍❤
Khup Chan
मस्त रेसीपी
Khupch Shundar 😊😊❤❤
Dhanyvad 🙏
Nice 👍👍👍
नवीन पद्धत खुपच छान आहे👌🥳🙏🙏
खूपच छान👌👌🙏😋❤️
Thanks 😊
Thank u very much
😮किती छान
Good recipe😮😮
Happy Dipavali Dear Trupti Tai🙏🏻💐🕉🕉🕉
Yummzzzzz... Khup masta
मस्त..
🎉🎉
Mala pn chaha sobatach khup aavdtat
Chan mast
Khup chan Tai 😊
🙏 व्वा खूप छान 👌👌👌 मी नक्की करून बघेन 👍 नवीन ट्रिक बद्दल धन्यवाद 🙏
करून बघते❤👌👌👌
Pithi sakhar che praman sanga
Bohot Aachchhe shankarpale banaya hain 😋😋
Very good recipe.
मस्तच झाली आहे शंकर पाळे खूप छान
Chan banavale
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
Dhanyvad 😊
खूप chhan receipe. Awadli mala nakki try karen. माझी khuskhushit होते pan mi dudh vaparte. हरकत नाहि. फक्त अर्धा किलो che प्रमाण कसे asel te sanga
मी सुद्धा करून बघेन मला रेसिपी खूप छान वाटली आणि सोपी पद्धत आहे.😊
Nakki kara
ववखूपचछान आहे टीप्स
मला शकरपारे आवडले ❤
Chhan...
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
Khupch chhan aani temting
छान
Wah..nad khulla
"तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा " ताई छान झाल्या शंकरपाळ्या, अग ते काढवलेलं तुपातून थोडे तूप राहिले ते लाडू करताना वापरले तर चालेल का ताई
Aate k shakkarpare ki recipe bataye please
ua-cam.com/video/8LNkPaPXsQo/v-deo.html
Mast
Thank u mam
Mast zale tai shankar pale.. Ekdam Tu sangitale tase.. Thank you for your perfect measurement receipes
Mam parle biskit kiti rupees che vapraych ahet ₹10/- ki ₹5/- che