ताई तुम्ही आजच लोणचे केले त्यामुळे ते आज खारट च लागेल. फोडी मध्ये मीठ मुरायला वेळ लागतो. 3-4 दिवसांनी लोणचं खारट लागणार नाही तुमचे लोणचे छान झाले आहे. अजिबात खराब होणार नाही. धन्यवाद.
नाही काढलं...आणि माझे हेच लोणचे अजूनही शिल्लक आहे आणि चांगले आहे... आम्ही कधीच मीठ हळद लावून पाणी काढून टाकत नाही....आणि आजपर्यंत तरी लोणचे खराब झाले नाही...एकदा असे करून बघा.. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सोनाली ताई
भरपूर रेसिपीज बघितल्या, पण तुमच्या रेसिपीतील प्रमाण खुप व्यवस्थित आहे, नक्की try करेल
नक्कीच करून बघा...
अभिप्राय साठी खुप खुप धन्यवाद🥰
मि पण कालच केले तुम्ही दिलेल्या प्रमाणात 👍एकदम मस्त झाले.....👍👍👌 धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👌👌🙏
धन्यवाद सुषमा ताई
Tai mi magcha varshi pahelyandach loncha banavla hot tumchi recipe baghun 1 varsha purna zhala tari loncha mast test detay thank you tai navin loncha tray karnarya sathi khup mast recipe ahe
अरे वा!!!खुपच छान!!!
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद...
tumhi dilele praman agadi babrobar aahe..maze pan lonache khup chan zale..tasty tar mastcha aali.. thanks
Thanks
वा मस्तच....चटकदार झाले तोंडाला पाणी सुटले 👍👍👍👌👌👌👌😋😋
धन्यवाद
Wow.....ye achar too super se bhi upar bana haiii👍👌 thanks...mouthwatering tasty👌👍 I will definitely try
Thanks 😊
Wha wha so. Nice
धन्यवाद दादा
वा... खुपचं छान झाले लोणचे 👍👍👍👍👌👌
धन्यवाद
Khup sarya tips dilya mule mala hi lonach karawas watatay. tumchya recipe pramane ani praman warun mihi nakki try karen.
नक्कीच करून बघा...
अभिप्राय साठी खुप खुप धन्यवाद...
Wow my favourite aachar.. looking so yummy
Wow so yummy tasty and perfect achar 👌👌👍👍
Great upload.... Thanks for sharing
नमस्ते ताई..तुम्ही दिलेल्या टिप्स खुप उपयोगी असतात....मी पण या वेळेस घरच्या मसाल्यांनीच करुन बघते लोणचे👍👍👌 धन्यवाद शेअर केल्याबद्दल 👍
धन्यवाद ताई.
नक्की करून बघा आणि सांगा कसे झाले
@@seemaskitchen3665 n
@@seemaskitchen3665 ft
भारीच झाले...तुम्ही शिकवलेला सातुच्या पीठाचा चिवडा पण खुप छान झाला.... धन्यवाद महत्वाच्या टिप्स दिल्या बद्दल..मि पण नक्की करेन असे लोणचे
धन्यवाद ताई.
Ma'am me lonchyacya phodi hald meeth laun thevlya pn tyatlya kahi phodina pandhras kahi ahe ti burshi mhanta yeil ka
बघितले असते तर लगेच कळले असते..फोडीवर पांढरा थर असेल तर बुरशी च असेल...
अभिप्राय साठी धन्यवाद स्वप्नाली ताई
Khup diwsani recipe mahite padli..thank you.
खुप खुप धन्यवाद
खूप छान अप्रतिम आहे
Nice delicious recipe,,,,,thanks for sharing
Thanks
Tai mi ya paddhatine he lonche kele, khup chan zala ahe , khup Dhannyawad
अरे वा!!!मस्त enjoy करा.
खुप खुप धन्यवाद.
Khup chhan 👌👌😋😋
धन्यवाद भाग्यश्री ताई..
I will definitely make it at home
खूप छान
धन्यवाद प्रतिभा ताई..
Mastch
धन्यवाद भारती ताई..
must tondala pani aal ani hup tricks milalya
खुप खुप धन्यवाद
i will try it.
Thanks
Chhan
Thanks
very nice
Hello tai me ajach kele pan majha Meeth thoda jast zale... how can I repaire?
ताई तुम्ही आजच लोणचे केले त्यामुळे ते आज खारट च लागेल. फोडी मध्ये मीठ मुरायला वेळ लागतो.
3-4 दिवसांनी लोणचं खारट लागणार नाही
तुमचे लोणचे छान झाले आहे. अजिबात खराब होणार नाही.
धन्यवाद.
it looks so tempting.
Thanks
ताई तुमची बरनी खुपच छान आहे. कुठे घेतली
धन्यवाद ताई.
बरणी खूप जुनी आहे.
My favourite looks good
Thanks
Oil che praman nahi sangitale ,te kiti ghyache
अर्धा लिटर घेतले आहे..
थोडेफार कमीजास्त करू शकता.
धन्यवाद.
Tumhi tya kairich pani kadhal nahi vatat? Ashta lonchyala burshi lagate.
नाही काढलं...आणि माझे हेच लोणचे अजूनही शिल्लक आहे आणि चांगले आहे...
आम्ही कधीच मीठ हळद लावून पाणी काढून टाकत नाही....आणि आजपर्यंत तरी लोणचे खराब झाले नाही...एकदा असे करून बघा..
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सोनाली ताई
फोडी उन्हात किंवा फॅन खाली सुकवायच्या का
नाही...काहीच जरूर नाही
धन्यवाद sumi tai..
@@seemaskitchen3665 ok 👍
Awesome, कैरीला पहिलले मीठ व हळद घालून ठेवावी का नको , कारण तुम्ही नाही लावुन ठेवले, please let me know
मीठ, हळद लावून नाही ठेवले.....आम्ही दरवर्षी असेच करतो lonch...अजिबात खराब होत नाही..
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सुहासिनी ताई..
Good morning 🌞🌄,n Thanks for your Information and God bless you 🙏
3 kg. Sathi praman sanga plz
मीठ _६००ग्रॅम,मोहोरी डाळ _३००ग्रॅम याचे प्रमाण योग्य घ्या. लोणचं छान टिकेल..
बाकी साहित्य तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्या प्रमाणे घ्या.
धन्यवाद
Kharat nahi honar na tai lonch
नाही होणार...पाहिले 2..3 दिवस मुरल्यावर छान लागते..
888