Seema's Kitchen
Seema's Kitchen
  • 163
  • 6 915 074
उपवास डोसा| इनो ,बेकिंग सोडा न वापरता कुरकुरीत उपवास डोसा |उपवासाचा मसाला डोसा Upvas dosa |Vrat dosa
उपवासाचा मसाला डोसा बनवा या सोप्या पद्धतीने!!!
Upvas breakfast recipe!!
उपवास डोसा |उपवासाचा मसाला डोसा| इनो ,बेकिंग सोडा न वापरता कुरकुरीत उपवास डोसा Upvas dosa |Vrat dosa
#उपवास #उपवासडोसा #उपवसाचाडोसा #उपवसाचेडोसे
#डोसा #उपवासाचा_कुरकुरीत_डोसा
#व्रत_डोसा #उपवासाचा_मसाला_डोसा #उपवास_रेसिपी #उपवास_पदार्थ #रेसिपी #पदार्थ
उपवास डोसा, उपवासाचा खुसखुशीत डोसा, उपवासाचे कुरकुरीत डोसे, उपवास मसाला डोसा, उपवासाचा मसाला डोसा, उपवास मसाला डोसा, मसाला डोसा, डोसा उपवास रेसिपी, उपवासाचे पदार्थ, व्रत रेसिपी, नवरात्र व्रत रेसिपी
नवरात्र व्रत डोसा,
Переглядів: 1 342

Відео

उपवास रेसिपी | कोणतीही पूर्वतयारी न करता एकाच मिश्रणाचे दोन सोपे पदार्थ| उपवास नाश्ता Vrat Recipe
Переглядів 1,3 тис.14 днів тому
उपवास रेसिपी | Vrat Recipe| कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट कमी साहित्य वापरून बनवा उपवासाचा नाश्ता vrat Recipe |उपवास नाश्ता रेसिपी #उपवास #उपवास_रेसिपी #उपवासाचा_नाश्ता #व्रत #व्रत_रेसिपी #vratrecipe #Vratrecipe #नवरात्री #नवरात्री_व्रत_रेसिपी #navaratri_vrat #रेसिपी #recipe #नवरात्र_उपवास_पदार्थ #उपवास_पदार्थ #उपवास_डोसा #उपवास_इडली #seemaskitchen #upvasbreakfastrecipe #breakfast Navaratri fe...
तळणीचे मोदक |कुणालाही सहज जमतील असे झटपट आणि सोपे तळलेले मोदक|Modak recipe |Fried Modak|मोदक रेसिपी
Переглядів 2,2 тис.Місяць тому
कुणालाही सहज जमतील असे झटपट तयार होणारे खुसखुशीत मोदक बनवा या सोप्या पद्धतीने बनवा !! गणेश चतुर्थी स्पेशल मोदक नैवेद्य How to make fried modak Ganpati speical modak recipe खुसखुशीत तळलेले मोदक कसे बनवावे #तळणीचे_मोदक #तळलेले_मोदक #खुसखुशीत_तळणीचे_मोदक 10 te 12 दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक #Fried_modak #Talniche_modak Take a moment to like share and subscribe channel!!!! उकडीचे मोदक टिप्स स...
२४ तास मऊसूत राहणारे बोटाने पारी न करता कळीदार उकडीचे मोदक! पीठी करण्यापासून टिप्स सहित |उकडीचे मोदक
Переглядів 4,1 тис.Місяць тому
ukadiche modak recipe marathi दिवसभर मऊसूत राहणारे बोटाने पारी न करता कळीदार उकडीचे मोदक! पीठी करण्यापासून टिप्स सहित |उकडीचे मोदक उकडीचे मोदक रेसिपी मराठी उकडीचे मोदक रेसिपी | तांदळाच्या उकडीचे मोदक रेसिपी | कणकेचे मोदक रेसिपी | मोदक | मोदक रेसिपी गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe | Tandalachya Ukadiche Modak Recipe | Ganesh Chaturthi Vishesh Ukadiche Modak | Modak Recipe ...
Rava Naral Modak रवा नारळ मोदक|झटपट15_20मिनिटात घरातील साहित्यात बनवा खव्यासारखे मोदक|रवा मोदक| मोदक
Переглядів 2,1 тис.Місяць тому
#मोदक_रेसिपी_मराठी #ravamodak #रवा_मोदक #मोदक #ravamodakMarathi #modak #how to make rava modak. Rava Modak Very Easy Method with some tips and tricks. #उकडीचे_मोदक_टिप्स_आणि_ट्रिक्स ,#उकडीचे_मोदक ,#rava_Modak उकडीचे मोदक Rava Modak recipe उकडीचे मोदक बनवण्याची अगदी सोपी पद्धत. उकड मळण्याची एक खास ट्रिक यापूर्वी आपण सर्वांनी मी केलेल्या पदार्थांना हो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खुप धन्यवाद. Rava...
उकडीचे मोदक| उकड न काढता कळ्या न पाडता मऊसूत राहणारे पांढरेशुभ्र सुबक मोदक टिप्ससहित Ukdiche modak
Переглядів 1,6 тис.Місяць тому
पहिल्याच प्रयत्नात सहज जमतील इतके सोपे उकड न काढता उकडीचे मोदक उकडीचे मोदक| उकड न काढता कळ्या न पाडता मऊसूत राहणारे पांढरेशुभ्र सुबक मोदक टिप्ससहित Ukdiche modak #उकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपी #मोदक #तांदळाचेमोदक #seemaskitchen #कोंकणीमोदकरेसिपी #SteamedModak #SteamedModakRecipe #Modak #TandalacheModak #SteamedModakSarita #KonkaniModakRecipe #ukadichemodakrecipemarathi
बिनभाजणीची चकली| संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी काटेरी चकली | पोह्यांची चकली | Chakli Recipe| चकली
Переглядів 1,7 тис.Місяць тому
बिनाभाजणीची पोह्याची काटेरी चकली| कधीही न फसणारी फक्त १५ मिनिटात होणारी!! भाजणी करायला वेळ नसेल तर करा झटपट तयार होणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी काटेरी पोह्यांची चकली!! poha chakli How to make instant chakli #chakalirecipe #pohachakali #chakaliwithoutbhajani #chakaliwithoutbhajani #zatpatchakali #झटपटचकली #chakalirecipemarathi #cooking #cookingvideos #foodie #marathireceipe #ashadhspecial #इ...
गोविंद लाडू | सुदाम लाडू |गोकुळाष्टमी विशेष गोविंद लाडू| फक्त २०मिनिटात, सोप्पे पौष्टिक प्रोटीन लाडू
Переглядів 4,2 тис.Місяць тому
श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्यासाठी बनवा अगदी सोप्पे आणि झटपट तयार होणारे गोविंद लाडू/सुदाम लाडू!!! पारंपरिक रेसिपी गोविंद /सुदाम लाडू गोविंद लाडू / सुदाम लाडू #गोविंदलाडू #सुदामलाडू #जन्माष्टमी #गोकुळाष्टमी #लाडू #govind_ladu #sudam_ladu पारंपरिक रेसिपी अनारसे रेसिपी ua-cam.com/video/VFVNFpKC8fo/v-deo.htmlsi=T8WJtF_0ZvaWQ5Qw ओल्या नारळाच्या वड्या ua-cam.com/video/WBCpcGVSlMU/v-deo.htmlsi=og7C3L1...
प्रसादाचा शिरा |किती जणांसाठी किती प्रसाद करावा? अचूक प्रमाण आणि टिप्स सहित| सत्यनारायण प्रसाद शिरा
Переглядів 1 тис.2 місяці тому
किती जणांसाठी किती प्रसाद करायचा? रवा किती आणि कोणता वापरावा? अचूक प्रमाण आणि टिप्स सहित संपूर्ण माहिती!!! सव्वा वाटी, सव्वा पाव आणि सव्वा किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शीरा अचूक प्रमाण आणि टिप्स सहित सत्यनारायण प्रसादाचा शिरा कसा बनवावा #प्रसादाचाशिरा #सव्वा_वाटीच्या_प्रमाणात_प्रसादाचा_शिरा #सव्वकिलोचाप्रसादाचाशिरा #शिरा #प्रसाद_शिरा_रेसिपी_मराठी #सत्यनारायण_प्रसादाचा_शिरा #प्रसाद प्रसादाचा शीरा...
खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सोप्पी पद्धत | अळू वडी| तेलकट न होणारी |१००% परफेक्ट होणारी! Aluvadi
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
सगळ्यात सोप्पी अळू वडी रेसिपी खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सोप्पी पद्धत अळू वडी| तेलकट न होणारी अळू वडी| १००% परफेक्ट होणारी! Aluvadi या सोप्प्या पद्धतीने करा खमंग खुसखुशीत अळू वडी!! पारंपरिक पद्धतीने तयार केलेली अळू वडी!! #aluvadi #अळवडीकशीबनवावी #अळूची_वडी #अळूवडी#अळूवडी_रेसिपी #अळूवडी_रेसिपी_मराठी #अळू_वडी #Aluvadi If you enjoyed the recipe then please take the time to like and subscribe a...
उपवास कुरकुरे | साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड |Sabudana Batata Kurkure | Kurkure recipe | वाळवण रेसिपी
Переглядів 2,8 тис.5 місяців тому
वाळवण रेसिपी- 6 उपवासाचे कुरकुरे उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड Sabudana Batata Kurkure Kurkure recipe Take a moment to Like Share & Subscribe Channel!! Thank You उन्हाळी वाळवण रेसिपी ,वाळवण रेसिपी, उन्हाळी वाळवण #उपवास_कुरकुरे #Seema'sKitchen #seemaskitchen साचा मशीन न वापरता बनवा उपवासाचे साबुदाणा बटाटा कुरकुरे पापड #साबुदाणाबटाटाचकली #चकली #साबुदाणाचकली #साबुदाणाकुरकुरे #साबुदाणाबटाटाक...
बटाटा किस | पांढराशुभ्र लांबसडक बटाटा कीस बनवा या टिप्स वापरून | बटाटयाचा कीस |Batatyacha Kis Recipe
Переглядів 1,9 тис.5 місяців тому
वाळवण रेसिपी 5 या सर्व टिप्स वापरून बटाट्याचा कीस करून बघा बटाटा किस पांढराशुभ्र लांबसडक बटाटा कीस बनवा या टिप्स वापरून बटाटयाचा कीस Batatyacha Kis Recipe batatyacha kis recipe marathi Take a moment to subscribe my channel!!! Thank you!! batata kiss recipe marathi, batata kiss recipe, batata kiss, batatyache kiss recipe marathi, batatyache kiss recipe, batatyache kiss, batatyacha Kees recipe ma...
बटाटा वेफर्स | वर्षभर टिकणारे पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स |बटाटा चिप्स | Batata Wefers Recipe Marathi
Переглядів 2,5 тис.6 місяців тому
वाळवण रेसिपी 4 वाळवण रेसिपी सिरीज बटाटा वेफर्स पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स बटाटा वेफर्स वर्षभर टिकणारे पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स बटाटा चिप्स Batata Wefers Recipe Marathi Batata Chips Recipe Batata Chips #बटाटा_वेफर्स #बटाटा_वेफर्स_रेसिपी #बटाट्याचे_वेफर्स #वाळवण वर्षभरासाठी बनवा पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स बटाट्याचे वेफर्स रेसिपी मराठी, बटाटा चिप्स मराठी, पांढरेशुभ्र बटाटा चिप्स, सोप्या पद्धतीने बटाटा...
खमंग खुसखुशीत बाजरीच्या खारोडया |पारंपारीक पद्धतीने बाजरीचे सांडगे Kharode Recipe |Bajriche Sandage
Переглядів 4,2 тис.6 місяців тому
उन्हाळी वाळवण रेसिपी 3 बाजरीच्या खारोड्या बनवा या सोप्या पद्धतीने.. संपूर्ण रेसिपी अचूक प्रमाण आणि टिप्स सहित 2 किलो बाजरीच्या अचूक प्रमाणात Take a moment to subscribe my channel!!! Thank you!!! #बाजरीच्या_खारोड्या #बाजरीचे_सांडगे #kharodya #sandage #खुसखुशीत_बाजरीच्या_खारोड्या #खारोड्या #सांडगे खमंग खुसखुशीत बाजरीच्या खारोडया पारंपारीक पद्धतीने बाजरीचे सांडगे Kharode Recipe Bajriche Sandage कु...
साबुदाणा बटाटा पापड| सोपे जिभेवर ठेवताच विरघळणारे साबुदाणा बटाटा पापड Sabudana batata papad
Переглядів 8666 місяців тому
वाळवण रेसिपी 2 वाळवण रेसिपी सिरीज साबुदाणा बटाटा पापड सोपे जिभेवर ठेवताच विरघळणारे साबुदाणा बटाटा पापड Sabudana batata papad #साबुदाणा_बटाटा_पापड #Sbudana_batata_papad #papad #उन्हाळी_वाळवण #वाळवण_रेसिपी उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड उपवास साबुदाणा पापड साबुदाणा बटाटा पापड रेसिपी मराठी Sabudana Batata Papad उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड रेसिपी सोपे खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे साबुदाणा बटाटा ...
पांढरेशुभ्र साबुदाणा पापड |साबुदाणा न शिजवता सोपे झटपट होणारे चकचकीत पापड| Sabudana Papad|sago papad
Переглядів 3,2 тис.6 місяців тому
पांढरेशुभ्र साबुदाणा पापड |साबुदाणा न शिजवता सोपे झटपट होणारे चकचकीत पापड| Sabudana Papad|sago papad
अयोध्येत श्रीरामासाठी शेफ विष्णू मनोहर कसा बनवणार आहेत "राम हलवा"?याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत
Переглядів 4,2 тис.8 місяців тому
अयोध्येत श्रीरामासाठी शेफ विष्णू मनोहर कसा बनवणार आहेत "राम हलवा"?याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत
तिळगुळ लाडू |हाताला चटके बसू न देता बनवा तिळगुळ लाडू| कडक न होता खुसखुशीत तिळगुळ लाडू |Tilache ladu
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
तिळगुळ लाडू |हाताला चटके बसू न देता बनवा तिळगुळ लाडू| कडक न होता खुसखुशीत तिळगुळ लाडू |Tilache ladu
कुणालाही करता येईल इतकी सोप्पी बिनपाकाची मऊ खुसखुशीत | तिळगुळ वडी | खुसखुशीत तिळगुळ वडी |Tilgul Vadi
Переглядів 7 тис.8 місяців тому
कुणालाही करता येईल इतकी सोप्पी बिनपाकाची मऊ खुसखुशीत | तिळगुळ वडी | खुसखुशीत तिळगुळ वडी |Tilgul Vadi
सगळ्यात सोप्पी 7-8 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी |तिळगूळ पोळी| Tilgul poli| गुळपोळी रेसीपी
Переглядів 2,1 тис.9 місяців тому
सगळ्यात सोप्पी 7-8 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी |तिळगूळ पोळी| Tilgul poli| गुळपोळी रेसीपी
तिळगुळ चिक्की |कुरकुरीत तिळाची चिक्की | चिवट न होता खुसखुशीत होण्यासाठी टिप्स |Tilachi chikki recipe
Переглядів 23 тис.9 місяців тому
तिळगुळ चिक्की |कुरकुरीत तिळाची चिक्की | चिवट न होता खुसखुशीत होण्यासाठी टिप्स |Tilachi chikki recipe
वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे | आवळ्याचे लोणचे | आवळा लोणचे रेसिपी |चटपटीत आवळा लोणचे |Amla Pickle
Переглядів 11 тис.9 місяців тому
वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे | आवळ्याचे लोणचे | आवळा लोणचे रेसिपी |चटपटीत आवळा लोणचे |Amla Pickle
अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदुळाचे अचूक प्रमाण! या टिप्स वापरून बघा अनारसे फसणारच नाही Anarse Recipe
Переглядів 79911 місяців тому
अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदुळाचे अचूक प्रमाण! या टिप्स वापरून बघा अनारसे फसणारच नाही Anarse Recipe
Sev Recipe |कमी तेलकट होणारी |1 कीलोची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव|अचूक प्रमाण आणि टिप्स सहित
Переглядів 1 тис.11 місяців тому
Sev Recipe |कमी तेलकट होणारी |1 कीलोची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव|अचूक प्रमाण आणि टिप्स सहित
भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी |बिस्किटांइतकी खुसखुशीत कमी तेल पिणारी | Shankarpali
Переглядів 30 тис.11 місяців тому
भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी |बिस्किटांइतकी खुसखुशीत कमी तेल पिणारी | Shankarpali
Rava Naral Modak रवा नारळ मोदक|झटपट15_20मिनिटात घरातील साहित्यात बनवा खव्यासारखे मोदक|रवा मोदक| मोदक
Переглядів 101 тис.Рік тому
Rava Naral Modak रवा नारळ मोदक|झटपट15_20मिनिटात घरातील साहित्यात बनवा खव्यासारखे मोदक|रवा मोदक| मोदक
उकडीचे मोदक|या पद्धतीने मोदक कराल तर संपेपर्यंत मऊसूत राहतील|Ukdiche Modak recipe| मोदक रेसिपी टिप्स
Переглядів 4,2 тис.Рік тому
उकडीचे मोदक|या पद्धतीने मोदक कराल तर संपेपर्यंत मऊसूत राहतील|Ukdiche Modak recipe| मोदक रेसिपी टिप्स
उकडीचे मोदक|पिठी तयार करण्यापासून मोदक वळण्याचा 2 पद्धती|पहिल्यांदाच मोदक करण्यासाठी खास रेसिपी
Переглядів 5 тис.Рік тому
उकडीचे मोदक|पिठी तयार करण्यापासून मोदक वळण्याचा 2 पद्धती|पहिल्यांदाच मोदक करण्यासाठी खास रेसिपी
तळणीचे मोदक |कुणालाही सहज जमतील असे झटपट आणि सोपे तळलेले मोदक|Modak recipe |Fried Modak|मोदक रेसिपी
Переглядів 231 тис.Рік тому
तळणीचे मोदक |कुणालाही सहज जमतील असे झटपट आणि सोपे तळलेले मोदक|Modak recipe |Fried Modak|मोदक रेसिपी
मोदक पीठ कसे करावे| सुगंधित मोदक पिठी कशी करावी? Modak pith |उकडीचे मोदक
Переглядів 3,5 тис.Рік тому
मोदक पीठ कसे करावे| सुगंधित मोदक पिठी कशी करावी? Modak pith |उकडीचे मोदक

КОМЕНТАРІ

  • @ushashinde3995
    @ushashinde3995 5 днів тому

    खूपच छान ताई.❤,🙏🌹

  • @sandhyakulkarni3407
    @sandhyakulkarni3407 10 днів тому

    वा, खूप मस्त कुरकुरीत डोसा , बघुनच तोंडाला पाणी सुटले 😋

  • @preranabondre3371
    @preranabondre3371 11 днів тому

    Chan👍👌👌👌

  • @minalkhule4478
    @minalkhule4478 11 днів тому

  • @minalkhule4478
    @minalkhule4478 11 днів тому

    Dry fruit chikki pan ashich karata yeil ka

  • @ManikPSaraf
    @ManikPSaraf 14 днів тому

    खरच खूप झटपट बनणारी खुसखुशीत, दिसायलाही आकर्षक अशी रेसिपी बनवली आहे,❤❤

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद माणिक ताई🙏🏼

  • @monikajain595
    @monikajain595 14 днів тому

    Very tasty and amazing recipe 👌👍 your very talented person ❤ 👍😊

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद मोनिका ताई🙏🏼

  • @shreyasnaik7015
    @shreyasnaik7015 15 днів тому

    Wow! it looks so crispy and crunchy

  • @suchitanaik5030
    @suchitanaik5030 15 днів тому

    Wow... mastcha 👌👍ase banavale tar ghari saglech upvas kartil..

  • @RawsahebNikam
    @RawsahebNikam 15 днів тому

    खुप छान आहे ताई

  • @seemakikitchen3869
    @seemakikitchen3869 15 днів тому

    Aapane bahut healthy aur testi nashta banaya banane ka tarika bahut hi achcha thankyou system❤❤❤

  • @anujakulkarni432
    @anujakulkarni432 16 днів тому

    खूपच सुंदर पाकळ्या❤🎉

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद अनुजा ताई🙏

  • @sonalibajaj5232
    @sonalibajaj5232 18 днів тому

    Khup Chan

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद सोनाली ताई🙏

  • @vijaymalamahajan7121
    @vijaymalamahajan7121 19 днів тому

    Sunder

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद विजयमाला ताई🙏

  • @radhikapatne4995
    @radhikapatne4995 21 день тому

    मोदकाचे पीठ मळण्याची पद्धत फार सोपी आणि छान वाटली.नक्कीच असे करून पाहीन.

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद राधिका ताई🙏

  • @meghaupadhye9428
    @meghaupadhye9428 22 дні тому

    Khupch chan kelet modak..👌🙏

  • @RohiniPatil-q3x
    @RohiniPatil-q3x 24 дні тому

    Nice recipe 🥰

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 25 днів тому

    छान मोदक ❤

  • @ratnapuranik3942
    @ratnapuranik3942 25 днів тому

    लाटून केलेल्या पारीच्या कळ्या खुप सुंदर झाल्या. सुंदर मोदक पटकन खावा वाटला. मोदक आणि उकड मळायची ट्रिक झकास! 🌹

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रत्ना ताई 🙏🏼☺️

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      असा सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रत्ना ताई🙏🏼☺️

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 26 днів тому

    👌👌👌

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद शोभा ताई🙏🏼

  • @drsarikaamdekar3990
    @drsarikaamdekar3990 27 днів тому

    मोदक सुरेख. दुसर्‍या दिवशी मोदक कडक होऊन जातात का...क्या साठी काय करावे.

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन तीन वाफवून घेतले की छान मऊसूत होतात... धन्यवाद सारिका ताई🙏🏼

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 27 днів тому

    सुंदर कळ्या आणि पध्दत पण छान आहे.... 👌👌👌

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद स्मिता ताई🙏🏼

  • @anjalipimple9377
    @anjalipimple9377 27 днів тому

    Cha mast

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद अंजली ताई🙏🏼

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 28 днів тому

    Bapre kiti sunder kalya mi kitihi prayatn kela tari yenarach nahi etkya kalya kamaalichi practice asel

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      जमतील नक्कीच ..करून बघा आणि सांगा..... धन्यवाद तनिश दादा🙏🏼

  • @aartishevde283
    @aartishevde283 28 днів тому

    सुंदर मोदक 👌👌

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद आरती ताई🙏🏼

  • @foodyogawithsandhya
    @foodyogawithsandhya 28 днів тому

    खूप मस्त ❤

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद संध्या ताई🙏🏼

  • @purnimasambhus828
    @purnimasambhus828 29 днів тому

    ताई, तुम्ही खूप छान शिकविले , परंतु एक प्रश्न होता की जर उकड काढल्यानंतर एक गोळा पोळपाटावर लाटताना असे दिसले की लाटलेल्या गोळ्याच्या कडा तुटत / फाटत आहेत तर काय करावे ?

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      जोपर्यंत मऊसूत गोळा तयार होत नाही तोपर्यंत पीठ मळून घायचे..म्हणजे कडा तुटणार नाही धन्यवाद पौर्णिमा ताई🙏🏼

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    अतिशय सुंदर झाले आहेत, मी खूप मोदक पाहिले पण तुमच्या मोदकाच्या कळ्या खूप सुंदर दिसत आहेत, मला खूप आवडले, पाहता क्षणी पटकन उचलून तोंडात घालावासा वाटतोय!😋😋

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद🙏🏼

  • @gangavaidya7263
    @gangavaidya7263 29 днів тому

    दोन्ही पद्धतीने छान होतात🙏

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद गंगा ताई🙏🏼

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 29 днів тому

    U r great 👏

  • @vijaymalamahajan7121
    @vijaymalamahajan7121 Місяць тому

    खूपच छान

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद विजयमाला ताई 🙏🏼

  • @ashaambhore8486
    @ashaambhore8486 Місяць тому

    खूप छान

  • @Aryubee_Shorts
    @Aryubee_Shorts Місяць тому

    एक नंबर कोतुक कराव तेवढाच

  • @sulbhakastur7194
    @sulbhakastur7194 Місяць тому

    सुती कपड्यात उकड काढून घेतल्यानंतर त्यावर 10 ते 12 वेळा लाटण फिरवून घेतल्यास उकड छान मळली जाते व हातही भाजत नाही

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      हो ताई अगदी बरोबर आहे..पुढच्या वेळेस असेच करेन... अशाच प्रतिक्रिया देत राहा🙏🏼 खूप धन्यवाद सुलभा ताई☺️

  • @gayatrisabnis7416
    @gayatrisabnis7416 Місяць тому

    अत्यंत सुंदर पद्धती ने recipe सांगितली. thank you

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद गायत्री ताई🙏🏼

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Місяць тому

    मस्तच झालाय शिरा!🎉❤ सीमाताई उपमा आणि तांदुळाच्या पीठाची आंबट ताकातली उकडपेंड दाखवाल का?

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      हो ताई नक्कीच!!! खूप धन्यवाद स्नेहा ताई🙏🏼

  • @swatigajre6651
    @swatigajre6651 Місяць тому

    खूप छान सुंदर कळीदार मोदक बनवलेले आहेत दोन्ही पद्धत छान आहेत ज्यांना हातावर वाटी करून मोदक जमत नाही त्यांचा साठी दुसरी पद्धत लाटून केलेले मोदकाचा कळ्या सुद्धा खूप छान पाडता येतील 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏👏👏

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून खुप खुप धन्यवाद स्वाती ताई🙏🏼

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Місяць тому

    छान झालाय VDO!!आम्ही ओल्या सुती पंचामधे गरमगरम उकड काढून मळतो ..छान मळली जाते. आणि कळया न पाडता टूथपीक असते ना त्याने ठरावीक अंतराने मोदकावर vertical प्रेस करतो की सेम तुम्ही केलेल्या मोदकासारख्या पाकळ्या दिसतात ! टूथ पीक नसेल तर काटेवाला चमचा असतो ना( तो आडवा करायचा म्हणजे एकावर एक रचल्यासारखे त्या चमचाचे काटे दिसतात .)त्याच्याने सारण बनून बंद केलेल्या मोदकावर प्रेस करत जातो.‌ की मोदक तयार होतो तो असाच दिसतो खूप पाकळ्या असलेला मोदक !

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      अरे वा खूपच छान!!! नक्की करून बघेन... सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्नेहा ताई🙏🏼

  • @ulkagole9578
    @ulkagole9578 Місяць тому

    Khup sunder

  • @chhayaparadhi3660
    @chhayaparadhi3660 Місяць тому

    खुपच छान मोदक👌

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद छाया ताई🙏🏼

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi6235 Місяць тому

    Khup sundar kalya

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 12 днів тому

      धन्यवाद सुषमा ताई🙏🏼

  • @aparnatambat1980
    @aparnatambat1980 Місяць тому

    खूप सुंदर मोदकाच्या कळ्या.

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 11 днів тому

      धन्यवाद अपर्णा ताई🙏

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Місяць тому

    खूप छान पध्दत आहे

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 11 днів тому

      धन्यवाद अनुपमा ताई🙏

  • @sursarla785
    @sursarla785 Місяць тому

    Khup chaan recipee

  • @sajariparab
    @sajariparab Місяць тому

    ताई छान सुरेख मोदक पाकळ्या बनविल्यात. मोदक बनविणे सर्वाना जमत नाही. ज्या महिलां दर महिन्याच्या संकष्टीला मोदक आवर्जून बनवितात. त्यांना छानच बनविता येतात. कारण त्या श्रद्धाभावाने व आवडीने बनवित असतात. त्यामुळे नेहमी बनविल्यामुळे सराव होऊन जातो. मोदक बनविणे ही एक कला आहे. त्यात पाकळ्या बनविणे हे कठीण असते त्यामुळे मोदक छान, सुंदर व आकर्षक दिसतो. त्याचा आकार व कळ्या पाडलेल्या पाहून त्याचे स्वरूप मनमोहक वाटते. व खावसा वाटतो. 👌🌹🍨छान व्हिडिओ 🙏

  • @vaishalikulkarni5133
    @vaishalikulkarni5133 Місяць тому

    दिवाळी करता एच्या कंरजी करूशकतो का,?

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 11 днів тому

      हो..करू शकतो.. धन्यवाद वैशाली ताई🙏

  • @meenanaiksatam7491
    @meenanaiksatam7491 Місяць тому

    V nice recipe ! Thanks !

  • @meenanaiksatam7491
    @meenanaiksatam7491 Місяць тому

    Excellent recipe! Thanks!

  • @seemamahajan9413
    @seemamahajan9413 Місяць тому

    वाह छान

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 Місяць тому

    Phar sundsr kalya modk zale aahet

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665 11 днів тому

      धन्यवाद नीलिमा ताई🙏