खान्देशी 10 किलो कैरीचे लोणचे अचूक प्रमणासहित व टिप्ससह kairiche lonche|चटकदार व चमचमीत कैरी लोणचे|
Вставка
- Опубліковано 5 лип 2021
- वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवायची पारंपारिक पध्दत | Raw Mango Pickle Recipe
#Kairichelonche #Pickle
गूळ कैरीचे आंबट , गोळ ,तिखट लोणचे ।Gul kairiche Lonache .
परफेक्ट मापासह 2 वर्षे टिकणारे कैरीचे लोणचे। mongo pickle recipe..
खान्देशी कैरीचे गोड लोणचे मिठा अचार संपूर्ण टिप्स आणि अ
अशा पध्दतीने बनवा तोंडाला पाणी सुटेल, अस चटपटीत व चमचमीत गावरान कैरीचे
लोणचे .
खान्देशी लोणचं परफेक्ट मापा सह आणि संपूर्ण टिप्ससह अस्सल खान्देशी लोणचे.
अस्सल मराठवाड्यातील चटपटीत आणि झणझणीत लोणचे रेसिपी मराठी 2021
Raw Mango Pickle
ओल्या हळदीपासून बनवा घरच्या घरी
हळद पावडर।हळद पावडर बनविण्याची सोपी पद्धत
LINK:- • ओल्या हळदीपासून बनवा घ...
कैरीचे लोणचे अशा पद्धतित बनवल्यास २ वर्ष टिकेल
LINK:- • कैरीचे लोणचे अशा पद्धत...
PLZ TAKE A MOMENT TO SUBSCRIBE TO OUR CHANNEL
How to make perfect pickle
How to make raw mango pickle
Kairiche lonche kase karave
Kairiche lonche
Homemade kairi locncha
कैरी लोणचे
#कैरी_लोणचे
एक चमचा तेल वापरून बनवा वर्षभर टिकेल असं कैरीचं लोणचं | Dry Pickle |Raw Mango Pickle
#AamAachar#Aachar#aamkaachar
#Rawmangopickle
#MangoPickleRecipe #PickleRecipe
10kg कैरी लोणचे अचूक प्रमानासहित
लोणचे खराब होण्याची कारणे व उपाय
#kairichelonche
what will you learn in this video
how to make loanche at home
lonache recipe in marathi
methamba
kairiche panhe
mango amras
kairiche korade lonche
चटपटीत कैरीचे लोणचे
कैरीचं लोणचं
Kairiche Loncha Recipe In Marathi
कैरीचे सुखे लोणचे
Dry Mango Pickle
खान्देशी लोणचं संपूर्ण रेसिपी महत्वाच्या टिप्स सहित
पारंपारिक पध्दतीचे कैरीचे लोणचे
Village Style Aam ka Achaar
आम का असली अचार कैसे बनाते है।mango pickle recipe।Traditional Aam ka Achar।
आम का हींग वाला पारम्परिक अचार ।
mango pickle with asafoetida... - Навчання та стиль
Khup chan tai loncha
Khup chan aahe aavdle
खूप छान लोणचे ची रेसिपी सांगितली
Thanks 🙏🙏
Mastch 👍🥰
खूप छान पद्धतीने आणि सोपं पद्धतीने लोणचं सांगितलं 🙏🙏👌👌
Thanks..
Khuppp cha chan tai mast 👌👌
Thanks...
छानच रेसिपी
Thanks..
Mango pickle mastch thanks tai
Thanks..
Khup chaan tai☺️👍
Thanks...
Chan👌👌Loncha
Thanks..
छान मस्त आहे लोणच बनवण्याची पद्धत👌👌
Thanks...
Tumchi sanganyachi padhat khupach chhan aahe
Thanks..
Kup chan lonech disat ahe
Thanks..
खूप छान ताई लोणचे तयार झाल्यावर किती दिवस फडके बांधून ठेवायचे
खूप छान ताई
Thanks..
छान पध्दतीने केले लोणचे🙏
Thanks...
मीठ हाळद लावली नाही तर चालत नाही का
ताई तुमची बरणी खुपच छान आहे
तूमच्या गावात भेटत नाही का
Thanks...Tai .
Verynice
Thanks😊😊
Khup ch chhan sangitale pan pani ka kadhle te sangawe plz
पातळ होऊ नये म्हणून
Thanks..
Khup Chan
Tai 5 kilo che praman sanga pls
हे कसे किलो मिळते ताई छान अशे रेसिपी 🙏🏻
Kontya kairya gheychya
आम्ही गॅस वर गरम तेलातच गूळ वितळवला आणि मसाल्यात टाकला पण गार झाल्यावर मसाला घट्ट झाला ...मसाल्याचे गोळे बांधले गेले.. आता रायता पातळ होण्यासाठी काहीतरी टिप्स सांगा ना plz.....
गूळ किती किलो घ्याचा
Khupch chan...Mazi aai,aatya ghalaiche same aapli hi padhatt..2 kilo kairyanna kiti oil lagel? Plz khandeshi recipe taakat raha..Khup khup thanks recipe taklya baadal..Saglyat chan tumchi padhat aahe ...
अर्धा किलो तेल टाका
धन्यवाद ताई..
@@Mamtaskhandeshkitchen Thank you.....Me same loncha taakla tumhi dakhvla tasach...Apratim zhalay...Ghari saglyanach khup aavdla....
Tumhi मसाला लिस्ट का नाही दिली discrimination box mdhe sgli
6 kg lonche la tel kiti lagel ani gul kiti lagel saanga Tai tumhi khup chaan bnvle lonche Apratim 👌👌🙏👍
Thanks...
Chanel वरील दुसरे व्हिडिओ पण बघा
4 kiloche praman sanga plz
निम्मे प्रमाण टाकू शकता
5किलो कैरीचे लोणचे टाकले आहे तो व्हिडिओ बघा
आम्ही पण धुळ्याचे आहोत म्हणून विचारल
Ok
Halad meeth lawun pani n kadhlyas chalel ka?
Ho चालेल
Perfect measurement Kaise Wapas lete Sanga
Ambyacha fodi haven't sukvlya tr challel ka
Ho
Thank...
Chan ❣️😋
Stay touch friend
Thanks...
Ok..
@@Mamtaskhandeshkitchen **k**
१किलोचे दाखवा
5 kilo Neelam Amba gitala measurement Sanga
मीठ किती टाकलं ते सांगितलं नाही
लोणचे छान झाले आहे मी पण केले पहिल्यांदा पण गूळ नाही टाखला गूळ का घालतात ते माहिती नाही मला आणि आता तयार लोणच्यात मी गूळ घालू शकते का लवकर सांगा ताई
आणि गूळ घालायचा असेल तर तो कसा मिक्स करू
चार किलो कैरी मध्ये तेल किती असावे हे सांगणे
800ग्रॅम ते 1kg तेल टाकू शकता
Thanks .
Kont gaon ahe tumch
Raver
ताई दहा की. लोणच्याला चारशे ग्रॅम मिठ कमी नाहीं का पडणार
नाही ताई. 🙏🙏
तूम्हाला जर थोड मिट वाढवायचं असेल तर वाढवू शकता.
लोणच्या साठी सूर्यफुल तेल वापरले तर चालेल का चालेल का?
हो चालेल
तुम्ही हे प्रमाण डिस्परीण बॉक्स मध्ये टाका pls
Ok..
Thanks...
10 kilo kairila fakt 400gram mith?
Ho
Tumhi jast taku शकता
गुळाने फोड चिवट होते का ?
Ho Ani tikte pn
Thanks .
ममता जी......मी अगदी तुमच्या सारखच कैरी चा आचार घालते.....प्रॉब्लेम हा आहे की...२, ३ महिन्यात लोंच्या ला तेल च राहत नाही. .मी गूळ आणि तेल...जास्ती च घालते... असं का होते याचं कारण सांगा.... प्लीज..🙏🙏
कैरी तेल सोचुन घेते. तैल कमी जाल की परत तेल गरम करुन एड करा
मॅम लसूण आणि गूळ हे विरुद्ध अन्न असल्यामुळे दोन्ही यात वापरू नये यात लसूण skip kela tar एकदम बेस्ट होईल.मी पण या टाईप चे लोणचे केले आहे
ममता जी...तुम्ही गरम तेलात गुळ का घातला...असाच वरतून टाकला तर नाही का चालणार....
हो चालेल 🙏🙏
मॅडम मी चार किलोचे लोणचे बनवले परंतु चिनी मातीची बरणीच्या झाकणाला किंचीत गॅप असतो तर त्यावर प्लास्टिक कॅरीबॅग बांधली तर चालेल का? त्वरित सांगणे.
प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी कापड बांधा
धन्यवाद
ताई त्या पाण्याचं काय केलं ..
ते लोनच्याच पाणी फेक्याच की त्यात टाकायचं..
करायचं काय त्याच🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
फेकून द्यावे
Thanks...
Gud ki ghatna
Lovekar Sanga Mala Udaipur launcher Bahraich 😅 aahi
4 kilo che praman sanga tumchi recipe mast aahe
Thanks...
व्हिडिओ मध्ये सांगितलेले जवळपास अर्धे प्रमाण घेऊ शकता
@@Mamtaskhandeshkitchen loncha bharnit bharlyvar barani unata thevaychi ka
@@Mamtaskhandeshkitchen 25 आंब्याची रेसिपी सांगा
गुळाचे खडे मोठे मोठे लोणच्यात पघळेलका
Ho वितळून जातात
दोन तीन दिवसात
Thanks..
५ किलोच्या प्रमाणात लोणचे रेसिपी दाखवा ना
ua-cam.com/video/IP6QQW3Z4_o/v-deo.html
Íiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiíiiiiiiiiiiiiíiiiiiiiiiiiíiiiiíiiiii
🙏
खानदेश मधे अस लॉन्च टाकत नाही .खान्देशच्या नावावर चुकीची रेसिपी देऊ नका