आज पहिल्यांदा मी तुमच्या पद्धतीने लोणचे तयार केले, रंग आणि चव खूप च अप्रतिम टिप्स ही आवडल्या ज्या कि लोणच्या साठी खूप आवश्यक आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे
Apratim madam. Tumhi kiti changlya pramane samjavum explain karun sangitle sagla kahi chaan dhakvun dile. Very very nice . Looks very tasty and delicious. Prayatna karun bagin. Nakkich. Thank you very much.
Evhde video pahile pan samadha nhi vatla kasa bancych shevti tumcha video sapdla Tai tevha mi step by step suruwat keli loncha banvayla Thank you very much Tai...😊
लोणचे खूप काळजी घेऊन केले तरी ते वर्षभर टिकणे महत्वाचे आहे ते वर्षभर कसे टिकवायचे व त्याला बुरशी लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे आज तूझ्या कडून कळले आणि मी कालच कैरीचे लोणचे केले आणि आज लगेचच तु लोणच्याचा विडिओ टाकला धन्यवाद सरिता
ताई मी कमीत कमी 4 किव्वा 5 रेसिपी बघितल्या असेल पण सर्वात बेस्ट तुझीच रेसिपी आवडली आज मला बनवायचं आहे तर मी तुझ्याच method ने bnvnar
आज पहिल्यांदा मी तुमच्या पद्धतीने लोणचे तयार केले, रंग आणि चव खूप च अप्रतिम
टिप्स ही आवडल्या ज्या कि लोणच्या साठी खूप आवश्यक आहेत
खूप खूप धन्यवाद तुमचे
😊4😊77😊😊😊😊
आपल्या प्रमाणेच मी लोणचे केलं छान झाले पण मीठ जास्त झाले काय करू
खुप छान सांगते ग सरिता तू न येणाऱ्या ला पण येईल लोंनच मी करते आता ती खूप सोपी पद्धत सांगितली ❤❤धन्यवाद
Dhanyavad
लोणच्याची गोष्ट खूप छान होती ...
नेहमीप्रमाणे टिप्स खूप उपयुक्त होत्या ..
👌👌👌👌👌
Thanks 🙏🏻👍🏻
Mast
Hello tai tumchy tips follow krt me ani mazya mummy ne kairi che lonche kele khupch testy zal ahe ...gharchya members la pn aavdle 😊 Thank you 😊
ताई खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद❤ तुम्ही सांगितलं तसचं लोणचं तयार करणार आम्ही❤
खुप छान सांगितले नक्की आम्ही तुमच्या पध्दतीने करून पाहतो
Thank you एकदम easy recipe सांगितली तुम्ही करायलाही सोप्पे आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप सागितले व लक्ष्यात पण राहिले धन्यवाद बाप्पा bless you always 🙏
Ajprynt evdhi detail mdhe recipe pahili nvti , kharach khupach sunder 👌Thankyu so much 😊
Apratim madam. Tumhi kiti changlya pramane samjavum explain karun sangitle sagla kahi chaan dhakvun dile. Very very nice . Looks very tasty and delicious. Prayatna karun bagin. Nakkich. Thank you very much.
खूपच छान सांगितले आहे👌👌
Nice recepi maam, definitely trying this. ❤
ताई इतक छान माहिती दिली आहे, अस वाटल की आजीच समजवते , खूप छान वाटली लोणचे ची गोष्ट👌, खूप धन्यवाद ताई🙏🙏
मनापासून धन्यवाद
Khup khup dhanyawad tai😊
खूप छान सविस्तर सागितलं ग ताई खूप छान होती लोणच्याची गोष्ट ❤👍👍👍
मनापासून धन्यवाद 😊🤗
Khup chan mahiti
@@saritaskitchen😊
❤
Eeeee@@saritaskitchen
खूपच छान tai😍🙏
खूप छान सोपी आणि सरळ पद्धत कैरीच्या लोणच्याची खूप छान ताई
Saritamedam tuhmi sarvach padarth khupach Chan padhatine shikavata thank u very much🎉😊
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्य ावाद
Didi explained all steps, thanks n God bless you
Khup chan Tai 👌👌Tumchi Smjwaychi padhat khup Chan aahe 👌👌
Thanks
खूप छान लोणच्याची रेसीपी सांगितली फार काळजीपूर्वक करण्याची माहिती सांगितली आहे धन्यवाद
मनापासून धन्यवाद आणि आभार
मी पण लोणचं केलंय खूप छान झालं ❤ थँक्यू ताई
लोणचे बनवण्याची पद्धत एकदम परफेक्ट आहे खूप छान
Iki
Good Relationship calar 's Recipe 's Thanks 🎉❤😢😮😅
आजचा व्हीडिओ छान वाटला ताई. खूप. खूप. सुंदर.
खूप छान सांगितले सरिता लोणच्याची गोष्ट फार आवडली❤❤❤❤🎉🎉🎉
मनापासुन आभार
लोणच्याची गोष्ट खुप छान वाटली
धन्यवाद
Khup chan dishal loncha
Khupch details mdhe thank youu
Most welcome 🤗
रंग चव खूप सुंदर मी याच पध्दतीने करते.
खूप छान लोणचे रेसिपी सांगितली मीपण असेच लोणचे तयार करते
लोणचं बनवण्याची साधी आणि सोपी सरळ विधी सांगितल्याबद्दल धन्यवाद
Wow very good 😊❤🎉
Thank You
Evhde video pahile pan samadha nhi vatla kasa bancych shevti tumcha video sapdla Tai tevha mi step by step suruwat keli loncha banvayla Thank you very much Tai...😊
मनापासून धन्यवाद आणि आभार
Khupach chaan 🎉🎉Mast
जय श्रीराम,छानच दाखवलेत लोणचे ,मी पण मे महिन्यातच पाच किलोचे लोणचे बनवले!
खूप छान माहिती.
Dhanyawad
ताई तुम्ही खूप समजावून सांगितले
Khup chhan Tai.. me sasubai na pn dakhavala. Amhi asech ghalnar ahe lonach. Thank u. For a little tips
छानच सांगितले आहे😊
Kiti chan ani detail madhe sangtat tumhi
Very nice ..👍😊
खुप छान सांगितले
Khup Chan samjun sangitla
Khupch chhan tips sagital 👍
Dhanyawad
खुप छान माहीती दिली
सुंदर माहिती. थँक्यू.
खूप छान बनले आहे, आम्ही पण बनवले, thank you🎉
लोणचे खूप काळजी घेऊन केले तरी ते वर्षभर टिकणे महत्वाचे आहे ते वर्षभर कसे टिकवायचे व त्याला बुरशी लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे आज तूझ्या कडून कळले आणि मी कालच कैरीचे लोणचे केले आणि आज लगेचच तु लोणच्याचा विडिओ टाकला धन्यवाद सरिता
Manapasun abhar ❤️🩵
Very nice recipe
Khup chan recipe ❤
Thank You 💕
ताई तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिली आणि व्यवस्थित सविस्तर रेसिपी सांगितली खूप खूप धन्यवाद. 👌👌👌👌👌
Khup mast tumhi sangitltapramane mi banwale ahekhup Chan zale ❤❤❤❤❤
Wow amazing 😍🤩
Tumchi recipe kuhp chan ahe👌
Jar apan fhodi karun anyla tar aplayla fhodi dhuta yeil ka pani ne
Please reply me😇
Khup chhan savistar sangitle
Nice👍🥰
Thanks
खूप छान सांगितले सरिता लोणच्याची गोष्ट फार आवडली ❤🎉😊
Thanks 🙏🙏
Saral sopi paddhatini samajola baddal thanks, lagech bharani fridge madhe thevata yete ka? 0:59
खुप छान सांगितले आहे ताई
खुप सुंदर रेसिपी सांगितली 👍👌
खूप छान सविस्त्तर सांगितलं
खूपच छान लोणचे केले व टिप्स ही उपयुक्त आहे
अप्रतिम
मनापासुन आभार आणि धन्यवाद
लोणचं अप्रतिम
Thanks
नमस्कार धन्यवाद आपणास
Abhar
खूप छान लोणचं आणि छान टिप्स दिल्या 🙏👌👌👍👍
Dhanyawad
Green Achr Racphe
लोणच्याची पध्दत खूप च छान सांगितली आहे, अगदीच सोपी म्हणजे लक्षात राहण्यास मदत होईल
मनापासून धन्यवाद
मस्तच खूप छान
खूप मस्त माहिती मिळाली आहे.
Thank you
Khup ch chhan
Kup Chan ahe g tai
अप्रतिम
Chan hoti lonchyachi gosht 👌👌
thanks very nice
Khup Chan maheti deli
Thank u so much 😊
Khup chan sagitli tai dhnyvad
Mast Khup detail video.Shanivar ravivar karnaar
मी तु सांगितलं तसं लोणचं केलंय 0:15 0:21 सरिता खुप छान झालंय लोणचं आगदी पाहुणच तोंडाला पाणी सुटतं
Wa khup chan lonche👍👌👌😋😋💖
Thanks
Khupacha chhan❤❤
Thanks
खूप छान रेसिपी..मोजक्या शब्दात..स्टेप बाय स्टेप... रेसिपी सांगण्या ची इतकी छान पद्धत पहिल्यांदा च पाहतेय...तुम्ही ग्रेट आहात..खूप खूप धन्यवाद..
मस्त
Me kalch kel lonche tumche pahile lonche videos pahun khup Chan zalay 😋😋😋
Mast
Khup chhan sangtes.tuz bolan khup aavadta mala. aani tu pan.17:48
सरिता ताई, लोणच्याची गोष्ट मस्तच होती, लोणच पाहून तोंडाला पाणी सुटले..
Dhanayvad
Agadi sopa loncha bhagun Thodath Pani Aale😮
खूप छान पद्धत आहे मी करून पाहीन धन्यवाद ताई
नक्की प्रयत्न करा
खूप छान माहिती आहे ❤
Thanks
Nice recipe
मी मागच्या वर्षी तू सांगितल्या प्रमाणे गूळ घालून लोणचे बनविले होते.खूप छान झाले होते.वर्ष झालं तरीही खराब नाही झाले.
Laata 2:26
Sarita tai majhya Aaichya paddhne banavte. Majhi Aai lonchyat lasun thodese lasun thechun takte pan lonche baki recipi same tumchya sarkhich lonche apratim lagate
अप्रतिम लोणचे 🙏👍👍
Dhanyawad
छान आहे
Nice रेसिपी 👌👌👌
Dhanyawad
सरिता यात बडीशेप टाकली तर अजुन छान चव येईल 🙏🏻
What a coincidence ! Every time whenever i decide to make something and your recipe of that dish came everytime 🥰
😊😊😄😃🙏🏻
Khup chan mi nakki tray karil
Yes
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you 😊
Aprattim mam.... I cant spk marathi but i followed the whole pickle recepie as you explained it so well and in detail... Will try.... Mumbaiker
Great!! Thanks for sharing feedback 🤗 keep watching 🙂
सोलापूर . भागातल लोनच म्हणजे . खार . याची रेसीपी मिळाली तर मला खुपच आवडेल .
Nakki