वर्षभर टिकणारे रसरशीत चटकदार कैरीचे लोणचे/mango pickle/kairiche lonche/ambyache loncheआंब्याचे लोणचे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • 1 एक किलो लोणच्याचे अचूक प्रमाण व साहित्य
    एक किलो राजापुरी कैरी/लाडवा कैरी
    100 gram मीठ
    125 gram मोहरीची डाळ
    अर्धा चमचा मेथी
    300 gram तेल
    एक चमचा हिंग पावडर
    एक चमचा हळद पावडर
    चार ते पाच मोठे चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता

КОМЕНТАРІ • 348

  • @Slay-8it
    @Slay-8it 3 місяці тому +10

    ताई, मी खूप घाबरत घाबरत आयुष्यात पहिल्यांदाच लोणचं बनवलं .. तुमची रेसिपी वापरली.. अतिशय चविष्ट आणि टिकवू बनलाय लोणचं... आता दरवेळी हीच रेसिपी वापरत जाईन.. रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sarikashirdhankar2044
    @sarikashirdhankar2044 5 місяців тому +3

    खुप सुरेख दिसत आहे लोणचं 👌👌.. तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @PreetiSalvi-hz8pg
    @PreetiSalvi-hz8pg 5 місяців тому +30

    मी गेल्यावर्षी जवळजवळ आठ ते नऊ किलो कैरीचं लोणचं केलं आणि माझ्या नातेवाईकांना दिलं त्यांना खूप लोणचं आवडलं चवीला खूप छान झालं होतं तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एवढी चांगली रेसिपी दाखवलीत आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि मी यावर्षी पण बनवणार आहे थँक्यू सो मच तुमच्या रेसिपीसाठी🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому +6

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला शक्य असेल तर ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांना सुद्धा जरूर पाठवा ही नम्र विनंती

    • @PreetiSalvi-hz8pg
      @PreetiSalvi-hz8pg 2 місяці тому

      Ho mi pathavli aahe

  • @livesimple7840
    @livesimple7840 5 днів тому

    ताई तुमच्या पद्धतीने लोणचे करून पाहिले एक नंबर झाले. क्रुपया माईन मुळा लोणचे रेसीपी पन दाखवा.

  • @jyotipatilkhede2507
    @jyotipatilkhede2507 3 місяці тому

    ताई तुमची रेसिपी कीर्ती छान आहे मला तुमची रेसिपी खूप खूप आवडते धन्यवाद ताई

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Рік тому +56

    मी ७४ वर्षांची आहे ... ... तू अतिशय अचूक प्रमाणात भरपूर टिप्स सहित लोणच्याची पाककृती सादर केलेस धन्यवाद प्रिया🙂🙏

  • @lathamohan1472
    @lathamohan1472 6 місяців тому +2

    मला खूपच आवडली तुमची रेसीपी तुमचे टीप्स अगदी नवीन आणी छान आहेत खूप खूप धन्य वाद

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 6 місяців тому +1

    खुपच छान दिसते लोणचे रेसिपी ही मस्तच योग्य प्रमाण धन्यवाद ताई

  • @pornimasamarth9517
    @pornimasamarth9517 3 місяці тому

    खूप छान रेसिपी दाखवली ताई धन्यवाद 👏

  • @purushottamtale9133
    @purushottamtale9133 Рік тому +1

    खुप सुंदर आणि अचुक माहीती दिल्या बद्दल धन्यवाद, मी स्वतः तुमच्या माहितीप्रमाणे लोणचे तयार करून माझ्या पत्नी साठी सादर करणार आहे.

  • @aditilele497
    @aditilele497 Рік тому +1

    लोणचे बघून तोंडाला पाणी सुटले. खूप छान पद्धतीने करून दाखवले. खूप धन्यवाद प्रिया.

  • @meenaltendulkar2393
    @meenaltendulkar2393 6 місяців тому +1

    खूपच छान पाककृती..अगदी माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची आठवण झाली.. धन्यवाद!

  • @seemabarkale8839
    @seemabarkale8839 Місяць тому +1

    Tu tumsa patta Patwa Amala launcher dhanyvad

  • @geetaiyer8941
    @geetaiyer8941 3 місяці тому

    Very well explained n pickle looks rich

  • @namratapawar5245
    @namratapawar5245 4 місяці тому +5

    खूरच छान 👌 आता वर्षभर टिकणारे
    आंबटगोड लोणचे दाखवा

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 6 місяців тому +1

    अप्रतिम, अगदी परफेक्ट प्रमाण.😊

  • @supriyavishwasrao2342
    @supriyavishwasrao2342 6 місяців тому

    खूप छान पद्धतीने दाखवले. धन्यवाद

  • @sapanakumbhar4168
    @sapanakumbhar4168 3 місяці тому

    खुप छान, मी पहिल्यांदा लोणचे बनवले सगळ्यांना खूप आवडले. तुझी सांगणाची पद्धत खूप छान आहे.

  • @pramodinijog821
    @pramodinijog821 4 місяці тому

    रेसिपी खूपच छान मी तसेच केले, व घरच्यांच्या पसंतीला आले, धन्यवाद

  • @jaishreekrishn1122
    @jaishreekrishn1122 5 місяців тому +2

    लोणचे छान केले तोंडाला पाणी सुटले एक नंबर सुंदर 👌🌹❤️

  • @roshanighadge9981
    @roshanighadge9981 6 місяців тому

    Priya tai khupch chan explain kely thank you...

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 8 місяців тому

    ताई मी २ दिवस अगोदर हे लोणचे बनवले.खूपच चवदार झाले आहे.❤❤ धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद🤝🤝🙏🙏👍👌❤️

  • @reenapatil1898
    @reenapatil1898 3 місяці тому +1

    Khup chan jhale

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому

    मस्तच!! रसरशीत लोणचे, बघूनच तोंडाला पाणी सुटले. 😋😋😋😋😋

  • @minalpawaskar9492
    @minalpawaskar9492 4 місяці тому

    पाककृती खूपच छान सांगितली

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 10 місяців тому

    ताई एकदम सोपी पद्धत तुम्ही दाखवली.खूप छान

  • @mraady28
    @mraady28 Рік тому +3

    खूप छान सांगितलेस हे लोणचे वर्षभर नक्कीच डिटेल😊

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому +3

    लहानपणी आई अश्याच प्रकारे लोणचं बनवायची तिची आठवण आली.
    ताई तुम्ही बनवलेल लोणच इतके सुंदर दिसते आहे ना बघताक्षणी गरम गरम पोळी बरोबर खाण्याची इच्छा झाली 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @NishaBhasale
    @NishaBhasale 4 місяці тому

    खूपच छान रेसिपी सांगितलीत मी तिच रेसिपी पाहून लोणचे केले खूप छान झाले धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      ua-cam.com/video/bb5FSVcQbLQ/v-deo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
      कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nalinibhavsar9130
    @nalinibhavsar9130 Рік тому +1

    Khoopch chhan resipi ahe me pan asech louche banwate Aaichich resipi ahe 👌👌🌷🥀

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @aspiresystem8846
    @aspiresystem8846 Рік тому

    Khup perfect tips dilya aahet tumhi....thank you

  • @aartiagarwal819
    @aartiagarwal819 6 місяців тому

    Khoob Khoob Sundar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t 4 місяці тому

    खूप छान पद्धत आहे❤

  • @paurnimaadgale4950
    @paurnimaadgale4950 Рік тому +1

    कमीत कमी मसाले आणि अधिकाधिक चव!!!!! मस्तच!

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 6 місяців тому

    खूप छान नेहमी प्रमाणे
    रेसिपीज बघून तूम्हाला भेटण्याची इच्छा आहे.❤

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 Рік тому

    ताई तुमची सांगण्याची पद्धत छान आहे. मी या वर्षी असेच लोणचे नक्की घालेन🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @suvarnaapte8490
    @suvarnaapte8490 Рік тому

    खुप छान समजावुन सांगितले

  • @ManishaThete-y2c
    @ManishaThete-y2c Рік тому

    ताई लोणचं खूपच अप्रतिम
    तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान असतात खूपच सुंदर
    समजावून सांगतात

  • @seemakothawade4956
    @seemakothawade4956 Рік тому +1

    खुप छान रेसिपी

  • @riyaashoksutar
    @riyaashoksutar 4 місяці тому

    Khup chan tai agdi sipya paddhtine lonche sangitlyabddl

  • @swatinamjoshi9414
    @swatinamjoshi9414 6 місяців тому

    Khup chan tips.rhank you priya tai

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 4 місяці тому

    जास्तीचे मसाले न वापरता साधं केलेलं लोणचं खूप छान दिसतंय 👌

  • @truelife9162
    @truelife9162 Рік тому +1

    Tai gul ghalycha aslyas kevha ani ksa ghalava

  • @priyabudge8380
    @priyabudge8380 5 місяців тому

    Hello Priya,
    Me tuzi kairi lonche ani amba vadichi recipe try keli donihi padarth khoooop chaaan zale ahet.Thank you 😊😊. Surali vadichi recipe dakhav na.

  • @nandashinde2615
    @nandashinde2615 Рік тому +7

    Lonche chi chav khup chan zali tumachi recipe try keli

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +2

      इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे💐🙏

    • @JyotiSathe-gr1qp
      @JyotiSathe-gr1qp 6 місяців тому

      ​@@PriyasKitchen_❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @swatiwaghre7865
      @swatiwaghre7865 5 місяців тому

      ​@@PriyasKitchen_😊 जो ते. 10:35

  • @smitaparab4158
    @smitaparab4158 6 місяців тому

    खूपच छान.

  • @carewithkalyani1111
    @carewithkalyani1111 Рік тому +2

    Wow.... किती सुंदर दिसत आहे लोणच 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 3 місяці тому

      तखुप छान सांगते💐

  • @rameshwariadsul215
    @rameshwariadsul215 Рік тому

    Tai ya kairya unat valvlya nahi tr te varshabhar baher tikte ka ..... freeze mdhe thevave lagte

  • @vimalghag8594
    @vimalghag8594 Рік тому

    Thanks Priya Tai khup Chan receipe ...I will try

  • @ranjanabhoir7941
    @ranjanabhoir7941 4 місяці тому

    Did kilochya lonchyache praman kiti gheu sayitte

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 4 місяці тому

    Khup chan.👌👌

  • @priyatamachavan9511
    @priyatamachavan9511 Рік тому

    Apratim.. kharach khupach chan loncha distay

  • @snehamandlekar1526
    @snehamandlekar1526 5 місяців тому

    Tai tumhi kari unhaat nh thevli ka? Aani unhaat na thevta kairi hyapaddhatine dry keli tr tikel ka nakki??

  • @deeptidani5366
    @deeptidani5366 6 місяців тому

    खुपच मस्त आहे लोणच 👌

  • @vandanaawarey5612
    @vandanaawarey5612 4 місяці тому

    Mast lonch

  • @RowdyGamer.302
    @RowdyGamer.302 6 місяців тому

    Best recipe

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Рік тому

    Apratim tips ani bhari recipe.... khupch bhari

  • @brahmakumarisglobal5838
    @brahmakumarisglobal5838 3 місяці тому

    Agar meetha achaar banana ho to kaise banayenge?

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 5 місяців тому

    छान tricks आवडले

  • @amolkhairnar7396
    @amolkhairnar7396 4 місяці тому

    Khup chan tai❤❤

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 6 місяців тому

    Nice recipe ❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому

    खूप छान कैरी लोणचे रेसिपी.(टिप्ससहित )

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 6 місяців тому

    उत्तम माहिती

  • @pritammulaokar7549
    @pritammulaokar7549 Рік тому

    Amchi roasted til jadsar mixer madhun kadhun getho n masalyat addvkarto khup chan rahto try kara.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करून पाहीन🙂👍👍

  • @ashadesai1342
    @ashadesai1342 8 місяців тому

    Nice recapi

  • @aartisonawane9267
    @aartisonawane9267 Рік тому

    खूप छान पद्धत , मी नक्की बनवेन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @poojadarade1377
    @poojadarade1377 Рік тому

    Mazya lonchyala khup chan colour aani texture pn mast aal ahe pn kadu zale ahe,kuthe bighdle asel???

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      मेथीचे प्रमाण जास्त झाले असेल किंवा मोहरीची डाळ कधीकधी कडवट असते पण लोणचे मुरल्यानंतर थोडा कडवटपणा कमी होईल

    • @varshapadole5518
      @varshapadole5518 Рік тому

      Tai tumhi sangitale tse kele texture tr khup sundar pan thode kadu lagte ..kay krta yeil

  • @sandhyapardeshi1970
    @sandhyapardeshi1970 Рік тому

    Khup chhan, thankyou.

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 4 місяці тому

    Mastch big like🎉🎉🎉🎉

  • @ashvinichandurkar941
    @ashvinichandurkar941 2 місяці тому

    👍

  • @neetarajpurohit5394
    @neetarajpurohit5394 4 місяці тому

    Nice 👍🏻

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 місяців тому

    Chan madam dhanyawad❤

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 4 місяці тому

    मस्त 👍

  • @prachikapdi8994
    @prachikapdi8994 3 місяці тому

    Description box madhe kairi १kilo दाखवले आहे इतर प्रमाण पण १कीलोचे आहे का,? तुम्ही व्हिडिओ मध्ये १/२ किलो घेतल्याचे सांगितले आहे. पण बाकीचे जिन्नस description pramane म्हणजे १ किलो च्या प्रमाणा प्रमाणे घेतले आहे

  • @BENDRE49
    @BENDRE49 Рік тому

    Will try

  • @vaishalikarkade4384
    @vaishalikarkade4384 4 місяці тому

    Tai mi dal bajali ani lonch banvli pn dal bhajlya mule ti kalvt marte ....

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      डाळ भाजायची म्हणजे हलकीशी गरम करायची असते तिचा रंग बदलू द्यायचा नाही

  • @13lgamer46
    @13lgamer46 4 місяці тому

    Mohari dal dhuvaychi ka te plzzzz lavkar sanga

  • @kanchanjadhav5873
    @kanchanjadhav5873 Рік тому

    बडीशेप powder lavang lasun काळीमिरी कशी add karaychi bhajun ki Direct takaych

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      बडीशेप आणि लवंग थोडेसे भाजून मग पावडर करून घाला पण लसूण ठेचून कच्चेच घालायचं आहे

  • @MeenaShah-u9h
    @MeenaShah-u9h 5 місяців тому

    Mast recp. Tayi,sab ingrediats ka name likhiye.

  • @radhakulkarni2239
    @radhakulkarni2239 Рік тому +1

    खूप छान सांगितलं

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Рік тому

    खूप छान लोणचं झालं ताई हे लोणचं फ्रीज मध्ये ठेवलं तर कुबट वास येतो का

  • @sunitaadhav2913
    @sunitaadhav2913 Рік тому

    Khup mast

  • @sonalibapardekar394
    @sonalibapardekar394 Рік тому

    Nice recipe 👌👌

  • @rupalidongre2222
    @rupalidongre2222 Рік тому

    Mazya lonchyala thela babl yet aahe ,ka yet astil thod sanga na please

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      बरणी हवाबंद नसेल किंवा तेलाचं प्रमाण कमी झालं असेल लोणच्याच्या थोडसं वर तेल आलं पाहिजे म्हणजे लोणचं व्यवस्थित टिकतं मीठ जरी कमी झालं तरीही लोणचं लवकर खराब होऊ शकतं

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Рік тому

    खूप छान आहे लोणचे आम्ही गुळ घालतो

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @jadhav1288
    @jadhav1288 5 місяців тому

    sun mdhe nhi thewat ka fodi lonchyachy??

  • @supriyal8422
    @supriyal8422 3 місяці тому

    Tya panya cha kay kel mag

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Рік тому

    खूप छान. टिप्स पण छान🙏

  • @_mentos_gamer_786
    @_mentos_gamer_786 Рік тому

    Tai ti tyat gud taklela nahis mhnje tu tikht lonch bnvlay ka

  • @lataarts
    @lataarts Рік тому

    Very nise risipe

  • @GaneshShitole-n3t
    @GaneshShitole-n3t 5 місяців тому

    Lonc mastc dusty paani sutly tondala😋😋 Nikki banun sagel

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 місяців тому

      ua-cam.com/video/PttLmk5BTzw/v-deo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
      आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 5 місяців тому

    राजापुरी कैरी आंबटपणासाठी कशी आहे तोतापुरी सारखीच असते का.

  • @sangitasonawane2563
    @sangitasonawane2563 Рік тому

    खूपच छान माहिती दिली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 6 місяців тому

    Nice

  • @sayalichavan9437
    @sayalichavan9437 Рік тому +1

    Khupch mast 😋😋

  • @anjalijadhav5170
    @anjalijadhav5170 Рік тому

    This is the perfect measurement of lonche recipe

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Рік тому

    Kupch sunder lonache tayar zale mi nkki kren 👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @Adg5iq
    @Adg5iq Рік тому

    1 number recipe i will try❤

  • @vibhadixit167
    @vibhadixit167 Місяць тому

    तयार मसाला वापरून करता येईल का?

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 5 місяців тому

    कैरी लाडवा वाटतीय रिफाइंडच्या ऐवजी शेअंगदाणा तेल चालेल का