Dhananjay Munde Uncut speech:धनंजय मुंडे यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 368

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 2 роки тому +67

    गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले आहे धनु भाऊ

  • @shaikhdmshaikh4398
    @shaikhdmshaikh4398 Рік тому +8

    धनुभाऊ.मुंडे.सुपररर.भाषन.भाऊ.तुम.आगे.बडो.हमतुमारे.सातहै.

  • @shamraoyadav9337
    @shamraoyadav9337 2 роки тому +33

    आदरणीय धनंजय मुंडे साहेब येणारे वाटचाल गेली वाटचाल खूप छान झाले येणारा मुख्यमंत्री पदी जरी तुमची निवड झाली तरी अभिमानाची गोष्ट आहे कारण गोपीनाथ मुंडे यांचे विचार तुमच्या विचारधारांशी मिळत आहेत म्हणून तुम्हाला मानाचा सन्मान आणि अभिनंदन

  • @shivajipowar835
    @shivajipowar835 Рік тому +14

    मोठे साहेबांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री हा जनतेने झाला पाहिजे मुंडे साहेब जिंदाबाद

  • @vedantpawar9420
    @vedantpawar9420 2 роки тому +38

    अरे बाबा ज्या अध्यक्षाला सांगतो आहे ते तरी निष्ठावंत आहेत का....? इथून तिथून सर्वच सत्तेसाठी पिसाळलेत..... न्याय कुणाकडे मागणार....?

    • @Timesn0w
      @Timesn0w Рік тому

      tu kaa naahi palat sattesathi

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 Рік тому +2

    Fantastic धनू भाऊ एकदम झकास लगे रहो

  • @somnathsathe9763
    @somnathsathe9763 Рік тому +3

    बरोबर

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 2 роки тому +13

    धनू भाऊ मध्ये मुंडे साहेबाची झलक पूर्ण सभागृह लक्ष देऊन ऐकतात .

    • @amitr4385
      @amitr4385 2 роки тому

      3 bayka....sabhagruh wale majhe aika

    • @kalyanpatil5291
      @kalyanpatil5291 2 роки тому +1

      Te bjp che hote

    • @amitr4385
      @amitr4385 2 роки тому +2

      @@kalyanpatil5291 Sadhya dhanu bhau la kahi kaam nahi .fukatcha pagar ghetoy

  • @vijeychavan5350
    @vijeychavan5350 2 роки тому +17

    सगळ्या पक्षाचे भलं झालंय धनु भाऊ पण जनतेचं लय वाईट झालं

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 2 роки тому +41

    सरपंच नगराध्यक्ष जर जनतेतून तर मग महापौर मुख्य मंत्री पंतप्रधान यांच्या पण निवडणूका जनतेतून घ्या .

    • @mr.badshah126
      @mr.badshah126 2 роки тому +1

      घटनेच्या तरतुदीनुसार मुख्यमंत्री निवडतो.
      आणि राहिला विषय नगरध्यक्ष तर त्याचा अधिकार राज्याला दिला आहे

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 роки тому

      कोन मुख्यमंत्री निवडतो ?? ?? ?जनता नाहीं साहेब त्या पक्ष्याचं चोर नेते घेतात cm चा निर्णय

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 роки тому +35

    खुप छान, कोणीही तुम्च्या वैयक्तीक आयुष्या वर बोलेल पण तुम्ही लक्ष नका देऊ फक्त जनतेचे जास्तीत जास्तं प्रश्न मांडा

  • @जयस्तू
    @जयस्तू 2 роки тому +62

    जनतेतून निवडले तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील हे नक्की

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 роки тому +26

    जनतेतून निवडले तर अरुण गवळी पण मुख्यमंत्री होतील. 😄💐

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 2 роки тому +15

    मुंडे साहेब अभ्यासपूर्ण भाषण एकदम भारी

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 2 роки тому +22

    धनु भाऊ 1 n.. गद्दारांना जबर शब्दा चे जोड़े हनलेत 💯💯💯🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 2 роки тому +9

    मुढे साहेब करूणा वरमा कुठे आहे? छान पाखरू गाठलराव !!!25 वर्ष कुणाला च मेळ लागु दिला नाही, आम्हाला तुमच्या सारख़ जुगाड कधी मिळेल हो,त्याची युक्ती आम्हाला सागाराव ,लयी ऊपकार होतील धन्यवाद!!!👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 2 роки тому +1

      धनु भाऊ सत्ता गेली पण तुम्ही खूप तडफडत आहात.

    • @puneker9583
      @puneker9583 Рік тому

      तूझा बापाला विचार ते सांगतील जुगाड ताना चांगला अनूभव आहे

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 Рік тому +4

    मुंडे साहेब सुरवातीला अडीच वर्षे मी खुश होतो पण आता जनता नाखुश आहे .कारण लावलं केळ उगवलं रताळ

  • @sunilthomare2424
    @sunilthomare2424 Рік тому +5

    सुपर धनंजय मुंडे साहेब

  • @vijaynarote2403
    @vijaynarote2403 2 роки тому +4

    खुप छान राजकारणाचा अभ्यास आणि पुढील काय ? अवस्था आहे याचं खुप छान प्रकारे विश्लेषण भाषण 1 नं DM साहेब👌

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +8

    साहेब तुम्ही ओल्या दुष्काळावर चर्चा केली पाहिजे ॽ
    शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार ॽ
    राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे,
    धन्यवाद राम राम,

  • @sanjaykedar3971
    @sanjaykedar3971 2 роки тому +7

    नंबर एक भाऊ

  • @marathiweddingstatus
    @marathiweddingstatus 2 роки тому +1

    मुंडे साहेब तुम्हला तोड नाही 🔥🔥🔥

  • @पै.अनिलभाऊभोळे

    मा.आ.श्री.धनंजयजी मुंडे साहेब....

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 2 роки тому +54

    वारे मुंडे साहेब,, टरबूजाची लाचारी सिद् केली 🍉🍉🍉🍉💯🍉🍉🍉

    • @dipakkate8610
      @dipakkate8610 2 роки тому +1

      टरबुज तो चालीस चोरो का मुखिया आहे.

  • @rajabhaugayakwad8899
    @rajabhaugayakwad8899 Рік тому +1

    👌🏿👌🏿

  • @shrinivaskumbhar3729
    @shrinivaskumbhar3729 2 роки тому +54

    CMपण निवडण्याचा अधिकार जनतेला द्या

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 2 роки тому +12

    Nice batting Dhanu Bhau 🏏🏏🏏👌🙏

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 Рік тому +2

    जो पक्ष सत्तेसाठी लाचार ते सगळे कावळे व सामन्य गोर गरीब जनतेचा विकास करील ते खरे
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 роки тому +2

    Fire man आमदार धनंजय मुंडे, वारसा संघर्षाचा....

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 2 роки тому +9

    BOSS

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 2 роки тому +11

    खुपच हुशार मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे चे भाऊ
    खरे आहात म्हणून राष्ट्र हिताचा विचार करत आहेत। जय महाराष्ट्र।

    • @mayurjadhav66
      @mayurjadhav66 2 роки тому

      🤣🤣🤣

    • @amolnikam8834
      @amolnikam8834 2 роки тому

      काय भाऊ बोलतात तुम्ही कुठे गोपीनाथराव मुंढेसाहेब आणि कुठे हा लबाड माणुस,,,जोकच केला तुम्ही 😜😜😂😂🤣🤣

    • @omkarkatkar8168
      @omkarkatkar8168 2 роки тому +1

      खरा चाट्या आहेस 😂😂🤣🤣चालूदे 👍

    • @musicfuntv6222
      @musicfuntv6222 2 роки тому

      Bhavu ki putnya?

  • @sanjaypatwardhan3875
    @sanjaypatwardhan3875 2 роки тому +15

    आता १२० सत्ता पक्ष मध्ये आले. याचे दुःख याला आता वाटत आहे.

  • @mr.badshah126
    @mr.badshah126 2 роки тому +9

    हा धन्या फक्त बोलायला ठेवलाय राष्ट्रवादीत.
    घंटा काम तर काय केले नाहीत परळीत,

    • @Vaibhav_Dhakne_DM
      @Vaibhav_Dhakne_DM 2 роки тому

      तुला काय kel माहीत हे का

    • @mr.badshah126
      @mr.badshah126 2 роки тому

      @@Vaibhav_Dhakne_DM परळी मतदारसंघातला आहे शेट मी.
      किती काम केले हे चांगल माहित आहे. मतदान देऊन पच्छाताप करतो मतदारसंघ

    • @santoshingle2223
      @santoshingle2223 2 роки тому

      Modi aani shah Kay dive lavle.mhagai berojgari vadhvali

    • @mr.badshah126
      @mr.badshah126 2 роки тому

      @@santoshingle2223 चांगल माहिती आहे जनतेला. काय केल काय नाही.
      शेट ने कोनत काम केल ते पण सांग परळी विधानसभा मतदार संघात

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 2 роки тому +2

    राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ आक्रमक युवा नेतृत्व ना धनंजय मुंडे साहेब

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 2 роки тому +10

    अध्यक्ष महाराज पक्षपाती निर्णय घेऊ नका

  • @knowledgetab6791
    @knowledgetab6791 2 роки тому +25

    गुट्टे साहेब दमदार
    अर्थनियोजन जोरदार
    जेलमधून आमदार

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 2 роки тому +13

    Dhanya chi Dual SIM case kada parat, Amdaarki zappt kara

  • @kakakhandekar9511
    @kakakhandekar9511 2 роки тому +35

    अध्यक्ष बिनकामाचा आहे बाहुला बसवला फडणवीसने

  • @amolpanchal1871
    @amolpanchal1871 2 роки тому +12

    साहेब कधीतरी शेतकऱ्यांवर बोलत जावो ती दिवस राजकारणावर बोलसाल आणि हो जनतेने प्रत्येक पक्षाला सत्तेतून हकल ल हेही लक्षात असू द्या

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 Рік тому +1

    धनु भाऊ तुम्ही बोलताना गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण येत

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Рік тому +1

    धनु भाऊ एकदम कडक ना. मिर्ची लागली ना फारच गद्दारांना

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 2 роки тому +3

    माझा आवडता नेता धनु दादा

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 2 роки тому +2

    धनंजय मुंडे साहेब नमस्कार

  • @sandipdeshmukhe2047
    @sandipdeshmukhe2047 Рік тому +1

    👍👍👍👍

  • @dilipchavan5362
    @dilipchavan5362 Рік тому +1

    अध्यक्ष....महाराज .... ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

  • @nitinwaghmare1626
    @nitinwaghmare1626 2 роки тому +7

    Only DM

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 роки тому +1

    Right

  • @preranacharaple971
    @preranacharaple971 2 роки тому +4

    Good

  • @maheshshinde7340
    @maheshshinde7340 2 роки тому +21

    साहेब तुम्ही आपल्या 4 सांभाळा 🖐☹️

    • @Vaibhav_Dhakne_DM
      @Vaibhav_Dhakne_DM 2 роки тому +1

      तुझ आहे का कोणी, ते पण दे ना पाठवून

    • @RationalRider
      @RationalRider 2 роки тому

      @@Vaibhav_Dhakne_DM tu pathavi vatte

  • @bhagvataher1180
    @bhagvataher1180 2 роки тому +1

    कडक,

  • @dipaksadgir9564
    @dipaksadgir9564 2 роки тому +7

    धनु भाऊ रॉयल काम

  • @rajaramgavhane7544
    @rajaramgavhane7544 2 роки тому +3

    सर्वच आमदारानी आपली घर भरली या पुढे कूणालाच मतदान केले जाणार नाही

  • @vishalchandane2170
    @vishalchandane2170 2 роки тому +13

    शिंदे सरकार एकदम ओके मध्ये आहे, एकनाथ शिंदे साहेब,,ओके आहे

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 2 роки тому +10

    बरोबर आहे मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून झाला पाहिजे

  • @shahajigarad4469
    @shahajigarad4469 2 роки тому +18

    त्या वेळे चा ठराव माडणारे आज ते बदलत नाहीत तर रेडा मुखी बदल वदवून घेत आहेत

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat Рік тому

    जनतेतून मुख्यमंत्री निवडा हा धनंजय मुंडे यांचा मुद्दा योग्य आहे

  • @sunilgore3806
    @sunilgore3806 Рік тому

    धनंजय मुंडे हे मला विरोधी पक्ष नेता म्हणून आवडतो

  • @anantabodke954
    @anantabodke954 2 роки тому +2

    1 nabbsr

  • @nandkumardeshpande1341
    @nandkumardeshpande1341 2 роки тому +10

    माननीय c m साहेब वैयक्तिक आयुष्यावर बोलायला फारच लवकर शिकले,संगत गुण सोबत गुण लागला,वर सांगतात मी ज्यास्त बोलत नाही,शाल जोडीतून मारतात खुप छान

  • @rakeshpatil7850
    @rakeshpatil7850 Рік тому

    फारच जिव्हारी लागलय सत्ता गेली म्हणुन

  • @shivajipowar835
    @shivajipowar835 Рік тому

    मुंडे साहेब तुम्ही पुढे चला आम्ही ग्रामीण भागातली जनता तुमच्या पाठीशी आहे मी शिवाजी पवार राहणार जेऊर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी एक सेंटर कामगार एक मजूर आहे शेतमजूर आहे बांधकाम मजूर आहे

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 2 роки тому +6

    DM समोर बोलायला दम लागतो

  • @tulshiramgavit634
    @tulshiramgavit634 2 роки тому +3

    शिक्षकाना अनुदान मिळवून द्या साहेब गेली 20 वर्षापासून कसे जगत आहेत

  • @anilumare4892
    @anilumare4892 2 роки тому +7

    अरे काय चाललय,जनतेचे प्रश्न सोडवा

  • @vidayhatkar1204
    @vidayhatkar1204 2 роки тому +10

    पंतप्रधान पदाचि निवडणुका जनतेतून होऊ दया म्हणजे समजेल

  • @vrushaliambhore5402
    @vrushaliambhore5402 2 роки тому +3

    धनंजय मुंडे सगळ्या बाबतीत तुफान फटके बाजी करतात.. विधानसभा असो की त्यांचा संसार.

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 2 роки тому

    No 1 bhau bollat tumhi

  • @vijayswami4422
    @vijayswami4422 2 роки тому +2

    खरं आहे भाऊ तुमचा.सरपंच मनमानी करतोचं.कारण त्याला विचारणारे कोणचं नाही.तो जनतेतुन आलेला असतो.तोचं जर मेंबर मधून निवडून दिलेला असता तर त्याला लगेचं अविश्वास ठराव करून खाली खेचायला अला असता..आत्ता सरपंच कुणाला ही घाबरत नाही.

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 Рік тому

    मुंढे साहेब खरंच सर्व काही मुद्देसूदमांडणी

  • @shivajisatpute9426
    @shivajisatpute9426 2 роки тому

    agadi barobar

  • @dadasahebgopinath2270
    @dadasahebgopinath2270 2 роки тому +5

    ekdam studied talk munde saheb

  • @bharatnews9576
    @bharatnews9576 2 роки тому +5

    जास्त बोलाल तर ed आहे विसरू नका सांभाळून बोला तुमची निष्ठा काय आहे

  • @amoljavale348
    @amoljavale348 Рік тому

    धनंजय धनंजय साहेब तुम्ही आपला घरचा पक्क्षमोठा सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षात का गेला तरी तुमची सुरुवात सांगा मुंडे साहेब तुमचे आदर्श चुलते आहेत ना 🙏

  • @ravigotis8137
    @ravigotis8137 2 роки тому +1

    👍

  • @sunilkuwar1982
    @sunilkuwar1982 2 роки тому +10

    Great saheb.. True words👍 🙏

    • @marutishivale5842
      @marutishivale5842 2 роки тому

      जऊऋऋजऋऋऊऋभृृऋऋऋ ़ज़्ूजृजजजझजृऋऋऋजजथजृ. ऋ. ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋतऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत हा हहंदवाडामधीलहहा हंदवाडामधील हंदवाडामधील हंदवाडामधील हंदवाडामधीलद

    • @dattatrayreddy178
      @dattatrayreddy178 Рік тому

      👌👌

  • @cwn1706
    @cwn1706 2 роки тому +13

    भाऊ, वला दुष्काल पढ़ला आहे, तोड़ त्यावर बोला, नुकसान भरपाई चे बोला, 🙏🙏🙏

  • @gvijaykumarn5443
    @gvijaykumarn5443 Рік тому +1

    महागाईला कंटाळलेली ,बेरोजगारीला वैतागलेली युवा पीढी,नाराज असलेली जनता नाराजच असल्याने मतदानास बाहेर पडत नाही. यावर सरकार लक्षच देत नाही.अन्य विषयावरच चर्चा चर्वण चालु आहे ,काय हे दुर्दैव स्वतंत्र भारतातील जनतेचे.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 Рік тому

    हा महाज्ञानी , काय छान बोलतो, करूना शर्मा, प्रकरण संपल का? या प्रकाराची सी आय टी चौकशी झाली पाहिजे?

  • @ravindragorane1073
    @ravindragorane1073 2 роки тому +1

    1numbar manus

  • @SuperPratikshinde
    @SuperPratikshinde 2 роки тому +1

    कोल्ड स्टोरेज उभरा गाव गावत जिते भाजी उत्पडन जस्त अहे

  • @vijaypatil4830
    @vijaypatil4830 2 роки тому

    मुंडे साहेब तिथे भाषण करायचं नाही आहे तेथे गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेच्या काही तरी बघा शेतकऱ्यांचा काहीतरी प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचा काहीतरी प्रश्न विचारावा काहीतरी विविध योजना काहीतरी शेतकऱ्यांसाठी आणा तिथे कोणत्या पक्षावर ती टीका टिप्पणी करण्यासाठी भाषण करू नका तुमचं लाईव्ह सगळं महाराष्ट्र बघतोय

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 2 роки тому +39

    Shri Uddhaji Thakarey is the best Chief Minister of Maharashtra. During the period of Carona Pandemic,he saved the lives of people of Maharashtra and hence, the World Health Organization appreciated his Best Efforts taken by Uddhaji Thakarey and gave him No. 3 in the World.

  • @vijaygosavi2963
    @vijaygosavi2963 Рік тому

    मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नाचा आहे

  • @sunilgore3806
    @sunilgore3806 Рік тому

    विरोधी नेतेपदी धनंजय मुंडेच पाहिजेत

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 2 роки тому +2

    याला म्हणतात नेता

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 Рік тому

    👌👌⏰🇮🇳

  • @shekhaziz6408
    @shekhaziz6408 2 роки тому +1

    बोलणारा तरी कुठे निष्ठावंत आहे😂😂😂😂😂

  • @balasahebbhagwat6010
    @balasahebbhagwat6010 Рік тому

    आर आर आबा पाटील यांचे सारखे काम कोणी करू शकत नाही त्यांनी डान्सबार बंद केले होते तंटामुक्ती आदर्श कामकाज यांचे भांडण पाहून घ्या फक्त

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Рік тому

    धनुभाऊ कायमच राजकारण, कधीतरी जनतेच्या प्रश्नावर बोला. जनतेचं हित लक्षात ठेवा. आणि कायमच भाषण देण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडत जा.

  • @HKPawar-eu2uj
    @HKPawar-eu2uj 2 роки тому +2

    Great Speech Mundhe Saheb

  • @vishwasyamkar2700
    @vishwasyamkar2700 2 роки тому +2

    No 1: speech

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Рік тому

    यांना साम्यानाचा देणे घेणेदेणे नाही अध्यक्षही त्याच्या बाजुचा निर्णय काय काहीही बदलतील घटना बदलून टाका मुंडेसाहेब अभिनंदन भेदाभेद अमंगळ

  • @yogeshchoramale9438
    @yogeshchoramale9438 2 роки тому +1

    Dm bhau kadkk

  • @ygshkar736
    @ygshkar736 2 роки тому +5

    जळली सत्ता गेली म्हणून

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Рік тому

    ग्रीन गोल्ड कंपनीचे 3344 या जातीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही तरी बियाणे कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा

  • @dhirajyadav2244
    @dhirajyadav2244 2 роки тому +2

    मुंडे साहेब खूप सुंदर भाषण

  • @suniljagadale3297
    @suniljagadale3297 2 роки тому +6

    Dhanu bhau 1 marla pan sholid marla very nice 👍

    • @musicfuntv6222
      @musicfuntv6222 2 роки тому

      Solid tar nantar shinde sahebani maarla. Parat dhanu bhavu dislech nahi stairs var.

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 Рік тому

    Nice dm saheb

  • @vivekghuge6429
    @vivekghuge6429 2 роки тому +2

    Only dm boss

  • @shrikrushnabarad9740
    @shrikrushnabarad9740 2 роки тому

    महाराज हा शब्द आसारामबापू चे शिष्य म्हणून शोभत यांच्या तोंडुन 😂😂😂😂😂😂