Kagal Rada : Muddyacha Bola कार्यक्रमात घाटगे-मुश्रीफ समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 2 години тому +49

    एबीपी😂😂 मुद्याचं बोला. ?
    म्हणजेच काय? कशी आग लावता येईल, वेगवेगवेळ्या गटात, जातीत, पक्षात भांडणे कशी लावतायेतील असा कार्यक्रम🔥🔥🔥 .😂😂

  • @viasacademychannel
    @viasacademychannel 2 години тому +24

    तुम्ही हे घेताच कशाला असले कार्यक्रम... उगाच यामुळे निःपक्ष आणि चांगल्या लोकांना याचा त्रास होतो...

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 години тому +21

    तुम्हीच भाडणं लावलीत 😂🔥

  • @AkshayPinjare
    @AkshayPinjare 2 години тому +57

    ABP माझान कागलच वातावरण तापवलं

  • @MaheshPatil-li5dj
    @MaheshPatil-li5dj Годину тому +12

    हसन पडणार

  • @user-um7cc8gs9g
    @user-um7cc8gs9g Годину тому +7

    Prakash Gadekar la choplay changalch😂😂😂😂

  • @anujsawant1269
    @anujsawant1269 Годину тому +13

    समरजित दादा आमदार होणार ❤️💯

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 Годину тому +8

    पञकार यांनी अस कार्यक्रम घेऊ नयेत

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Годину тому +8

    हे वातावरण Abp माझा वाल्यांकडून झालं. काहीच गरज नव्हती प्रश्न उपस्थित करायची. ! निवडणुकीनंतर कळालं असतं काय असेल ते. !!😮😮😮😮😮

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 23 хвилини тому +1

    बीजे पी ने भांडण लावायचा कार्यक्रम चालू केला आहे पक्षा पक्षांत आणि गावा गावात आणि घरा घरात

  • @Patil00111
    @Patil00111 2 години тому +13

    पंढरीनाथ कांबळे याच्या मागे अभिजित बिचुकले यांचा हाथ आहे 😂

  • @sagarhajare9871
    @sagarhajare9871 2 години тому +20

    पंढरीनाथ कांबळे फासले रे😅😅😅😅

  • @purushottampatil8581
    @purushottampatil8581 Годину тому +6

    भविष्यात हा चायनल डब्यात असेल
    आगलाव्या चायनल.

  • @tanajipowar423
    @tanajipowar423 2 години тому +15

    आता एकच आमदार हिंदू राजे

  • @anujsawant1269
    @anujsawant1269 Годину тому +10

    आमदार राजेसाहेब होणार ✌️💯❤️

  • @kmpatil6751
    @kmpatil6751 Годину тому +4

    अति संवेदनशील मतदार संघात तुम्हाला असले कार्यक्रम करायची गरजच काय लोकांची डोकी फोडायचं ठरवलेलं दिसतय

  • @balasoawalekar9602
    @balasoawalekar9602 2 години тому +8

    कागल तालुक्यातील राजकारण खुप संवेदनशील आहे 😊

  • @tanajipowar423
    @tanajipowar423 2 години тому +7

    सत्तेची मस्ती

  • @santoshandhale128
    @santoshandhale128 Годину тому +3

    एबीपी माझा दिले भांडण लावून

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b Годину тому +9

    दंगल कितीही करा
    पवारसाहेब मुश्रीफ यांचा कार्यक्रम. करणार फक्त. येक.सभा बस

  • @sachinkale4460
    @sachinkale4460 2 години тому +5

    मीडिया वाल्यांनी नको ते प्रश्न विचारल्यानंतर असं होणारच

  • @amarredekar6844
    @amarredekar6844 2 години тому +7

    रडायला लागला हसन

  • @prathameshsukave5767
    @prathameshsukave5767 2 години тому +4

    याला abp maza जबाबदार आहे😂😂

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 2 години тому +12

    मुश्रीफ भ्यालय त्यामुळे पाळीव गुंडांकडून दादागिरी सुरु आहे

  • @harshad_waghmare
    @harshad_waghmare Годину тому +4

    News walech jababdar ahet

  • @ganeshmalavekar3130
    @ganeshmalavekar3130 2 години тому +3

    Hasan sahebacha karykarta pahila bolala सत्तेची masti

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 2 години тому +3

    मलिदा गॅगं 😊😊

  • @vishaljadhav6816
    @vishaljadhav6816 Годину тому +2

    Raje Samarjeet

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Годину тому +2

    हासन पडणार 100%

  • @buddhistnews7035
    @buddhistnews7035 Годину тому +5

    भांडण कशाला लावता

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Годину тому +3

    😂 मुद्याचं बोलणार आता 😂

  • @SanjayMitake
    @SanjayMitake Годину тому +4

    कागल.तालुका.आती.संवेदन.शील.आहे.तेवहा.आसले.कायंक़म.कुठेच.घेवु.नका.तुमचा.एक.तासाचा.कायक़म.होईल.आमची.मुडदी.पडतील..

  • @HappyRacoon-yl3yz
    @HappyRacoon-yl3yz 2 години тому +3

    सर्वच न्युज चॅनेल वाल्यांनी अती संवेदनशील मतदार संघा मध्ये दोन्ही गटांची एकत्र आढावा बैठक घेऊने

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 Годину тому +8

    Mushrif padnar he fix jaly

  • @rohitraut2920
    @rohitraut2920 Годину тому +1

    तुम्ही आग 🔥 लावा

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 2 години тому +4

    माईक वाला कोण हेकणया आहे 😅😅😅

  • @K.G.F_1395
    @K.G.F_1395 2 години тому +4

    कागल मध्ये पहिल्यांदा असं काही तरी घटना घडली आहे..

  • @महादेवपाटील-न7र

    हे मिडीया चुकिच करत आहेत काय दाखवावेत काय नको हे समजल पाहिजे

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Годину тому +2

    Hya asya karyakrama var nivdnuk aayogane kayamswaroopi bandi ghatli pahije

  • @vinayakkamble8359
    @vinayakkamble8359 10 хвилин тому

    नुज रिपोर्टर हे कोल्हापूर आहे आपण कार्यक्रम घेवून कोणते प्रश्न विचारतो हे तिथली परस्तस्ती पावून विचारावे

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 Годину тому +1

    मीडियाने भांडण लावले

  • @santoshandhale128
    @santoshandhale128 Годину тому +2

    कशाला प्रश्न विचारता इलेक्शन झाल्यावर कळेलच ना पाच वर्षा झोपा काढता का

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Годину тому +1

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
    😂

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 Годину тому +2

    कुठला चकन हे माईक वाल 😂😂

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 Годину тому +1

    आपल्या ला हेच पाहिजे 😂

  • @Abhi7475-c5h
    @Abhi7475-c5h 2 години тому +3

    हाना हाना सुट्टी देऊ नका. बरोबर abp वाले 5:18 भांडणे लावून देत आहेत. बंद करा तुम्ही असले धंदे मुडदे पडतील अशाने. आधीच राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. त्यात तुम्ही आणि भर नका घालू apb माझा न्यूज

  • @shivajithanekar8564
    @shivajithanekar8564 Годину тому +1

    प्रशासनानं प्रथम या न्यूज वाल्यांच्या कार्यक्रमावर बंदी आणली पाहिजे
    नेते मंडळी बाजूला राहतात आणि कार्यकर्त्यांची डोकी फुटतात

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 2 години тому +5

    भांडण लावू मिडिया

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 2 години тому +2

    New aamdar🎉

  • @jeevanpatil1482
    @jeevanpatil1482 Годину тому

    Raje 🎉🎉

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 2 години тому +5

    एखाद दोन कार्यकर्त्यांचा मुडदा पडला की सर्व व्यवस्थीत

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 Годину тому +1

    शूटिंग वाल्याला हाना

  • @dattushinde2399
    @dattushinde2399 29 хвилин тому

    Change saheb only

  • @Majdhjh
    @Majdhjh Годину тому +1

    ABP तुमी petval ahe सगळ

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 45 хвилин тому

    Bhaya Tumhala shobat nani

  • @amitkothalakar7283
    @amitkothalakar7283 38 хвилин тому

    Raje saheb

  • @rameshbanmare2575
    @rameshbanmare2575 Годину тому

    अरे पण तिथे पॅडी कांबळे काय करत आहे. पॅडी कांबळे काय ABP माझा चा रिपोर्टर झाला आहे का

  • @bajiraobasare7681
    @bajiraobasare7681 Годину тому +2

    Lokanche vartan chukiche pan mediayakade naitikata shilak aahe kay?

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d Годину тому

    अरे त्या पंढरीनाथ यांचा तरी सन्मान ठेवा

  • @sanyojakkamble484
    @sanyojakkamble484 2 години тому +2

    असले कार्यक्रम घेऊ नका

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale 52 хвилини тому

    मुश्रीफ पडणार😢😢 म्हणून हा खटाटोप

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 2 години тому +5

    राजे

  • @sangrampatil9264
    @sangrampatil9264 Годину тому

    आम्हाला काय प्रश्न पडलेला नाही . .

  • @swapniljadhav-rl4dj
    @swapniljadhav-rl4dj Годину тому

    पंढरीनाथ सर आपल्याला काय झालं नाही...ना?

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Годину тому

    शेवटी एका चर्चेन वाचा फुटली😂😂

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 12 хвилин тому

    Abp तुम्ही जाऊ नका. ईडी पाठवा मग आवाज कमी होतोय

  • @ravikirankhot6490
    @ravikirankhot6490 23 хвилини тому

    साहेब पण भ्यालेत आणि कार्यकर्ते पण भ्यालेत परिवर्तन अटळ आहे

  • @RuturajSatwekar
    @RuturajSatwekar Годину тому

    राजे आमदार

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 години тому +1

    कसले मुद्यावर बोला हे तर पार गुद्यावर आले 😂😂😂😂

  • @kiranpowar527
    @kiranpowar527 2 години тому +2

    Aadhyatmik cha बळी गेल tar yala jabab dar abp maza asle karekram gheu naka samora smor ase lokan anun kay doki fodu naka

  • @AshokRane-ge8or
    @AshokRane-ge8or Годину тому

    हसन पडणार नक्की

  • @sumedhgawali2244
    @sumedhgawali2244 Годину тому

    उमेदवार कुठ आहे ....😅😅😅😅

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 26 хвилин тому

    कार्यकर्त्यांनो तुम्हाला काय केलं मिळणार आहेत का रे परत ते एकच होतील तुम्ही सुधारा रे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 години тому +2

    भाजप माझा😅😅

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 46 хвилин тому

    कमेंट्स वाचा जनता काय म्हणते बघा

  • @ShalmaliZalte
    @ShalmaliZalte Годину тому

    कागल आतिसंवेदनशिल मतदार संघ आहे समजुन घेणे

  • @milindjoshi7025
    @milindjoshi7025 52 хвилини тому

    Ata khari nicsnukila survat zali. Jay lokshahi. Jay lokranya.

  • @NileshGorad-w7s
    @NileshGorad-w7s 2 години тому +1

    Jai shri ram🚩

  • @marutiekal9858
    @marutiekal9858 28 хвилин тому

    Abp मुळे झाल हे😮😮😮

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b Годину тому

    पवारसाहेब. यांचे चुकीमुळे. मुश्रीफ
    राजे याना निवडून देऊन चूक सुधारा

  • @KundlikSawant-mt9fq
    @KundlikSawant-mt9fq 2 години тому +4

    भाडंण करु नका कोल्हापूरचे नाव खराब करु नका जय शाहूराजे

  • @RakeshSutar-b1s
    @RakeshSutar-b1s 54 хвилини тому

    गुन्हे दाखल करा

  • @dnyaneshwargaikwad8319
    @dnyaneshwargaikwad8319 Годину тому

    हाणा त्याशिवाय कार्यकर्ते कसे सोभताल

  • @sudhirpatil8261
    @sudhirpatil8261 12 хвилин тому

    वास्तविक खरी भांडण हे न्युज वालेच लावतात याचं देणं घेणं नेत्यांना नसते यांचं भान कार्यकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 години тому +10

    हसण्या ला गाडायच आहे

  • @Maheshdisale38
    @Maheshdisale38 2 години тому +2

    Bjp mazha ....gudyach bola

  • @A98777
    @A98777 2 години тому +1

    बिचारा पंढरीनाथ 😂😂

  • @amolg8705
    @amolg8705 23 хвилини тому

    Karyakarta astatch mar khayala, cases ghayala, Ani satranjya uchalala

  • @sansavi2610
    @sansavi2610 Годину тому

    😂😂 लई ऊत तुम्हाला...मग भोगा आता

  • @ScorpioN-hu7lk
    @ScorpioN-hu7lk 27 хвилин тому

    ABP MAZA tumhi trp sathi lokana bhadakawat aahat

  • @VIKRAMSHINDE-u4m
    @VIKRAMSHINDE-u4m Годину тому

    Only Raje samrgeet ghatage aamdar fix 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DhondiramChougule-f6u
    @DhondiramChougule-f6u 42 хвилини тому

    B J P माझा 😂

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 2 години тому +1

    Ata stranji uchle laychbchantachya jhadavr chdnar.. chayeb chayeb karun.

  • @prashantpatil8060
    @prashantpatil8060 27 хвилин тому

    असले कार्यक्रम घेऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत जाताय

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 24 хвилини тому

    मीडिया वाल्यांनी आग लावली वाटतं 😂😂😂

  • @santoshandhale128
    @santoshandhale128 Годину тому

    पोलिस नाही आले वाटत

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 2 години тому +1

    Dadagiri kinachi he sanga

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Годину тому

    Ghya re tyachya aaila tyachya

  • @smstatus4898
    @smstatus4898 17 хвилин тому

    मिडिया ला सध्या काय काम नाही वाटतंय लावा भांडण ?

  • @ShrirangMali-b4t
    @ShrirangMali-b4t 2 години тому

    Dp aahe ithe 💯