शंभर नंबर साहेब. बाळासाहेब हाच तुमचा करारी बाणा आम्हा समस्त कार्यकर्त्यांना व भिमसैनिकांना हवा होता. आता होउन जाऊ दे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪💪💪
कांग्रेस ओर शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस और अजीत पावर की राष्ट्रवादी निकम्मी है क्योंकि वो बीजेपी की मम्मी है... ओनली वंचित बहुजन आघाड़ी को वोट करे... ज्यों ओबीसी,sc,st, muslim ki bat करेगा... उसको ही अपना वोट देंगे...
एवढीच विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेस जास्तीत जास्त कष्ट करून अनेक सभा घेतल्या पाहिजे कारण तुम्ही सभा घेतल्या की समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही एवढी विनंती आहे
बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कडक भूमिका स्पष्ट केल्याबद्दल अभिनंदन स्वागत, लातो के भूत बातों से नही मानते,, याचा अनुभव या मुलाखतीतून स्पष्ट झाला . धन्यवाद 👍 . जय भीम जय क्रांती .
बाळासाहेब आंबेडकर हे बरोबर बोलत आहेत. मिडिया एक साईड का बातमी दाखवते . का मारले याचं विश्लेषण करा ना . एक नंबर पॉइंट . रोखठोक नेता बाळासाहेब आंबेडकर. जयभीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@@indian62353काय आहे युनियतले बुद्ध गणपतीची पूजा करतात पण हे भारतातले ना मग ह्यांना हिंदूंच्या पूजेला राग. ह्यांना मूर्तिपूजा मान्य नाही अंबडकरांप्रमाणे पण हे स्वतःला बुद्ध समजता मूर्तिपूजा करतात मात्र हिंदू मूर्तिपूजेला विरोध
स्वाभिमानी नेतृत्व मा.श्रध्येय बाळा तथा प्रकाश आंबेडकर साहेब!.. जय भिम आपली आरक्षणा बद्दल तळमल समजते हे आपल्या समाजाला समजल पाहिजे. खुप चांगले विचार वंचित बहुजन आघाडीचा विजय.. असो!..
जबरदस्त मुलाखत बाळासाहेब नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तर देतात. पत्रकारांनाच अडचण येते. काही चैनल सत्य बाजू मांडत नाहीत ही वस्तुस्थिती प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली योग्य आहे.
वंचित बहुजन आघाडी...आम्ही येथील प्रस्थापित लोकांना मत देणारं नाही, आम्ही येथील घराणेशाहीला मत देणार नाही, आम्ही येथील प्रस्थापित लोकांना मोठ करणार नाही..आम्ही येथिल गरीब वंचित लोकांना मत देणारं .....आता माझे मत वंचित बहुजन आघाडीला
मा.अॅड.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांची सर्वच आघाड्यांवरील भूमिका स्पष्ट, रोखठोक आणि योग्यच आहे.ते नेहमीच अभ्यासपूर्ण बोलत असतात.It's a need of people and it's a will of people हे वाक्यं किती महत्वपूर्ण आहे.जय वंचित बहुजन आघाडी.
जय भीम साहेब ..... बुद्धा नुसार समोर आले तर बुद्धा नुसार उत्तर मिळेल नाही तर युद्धा ला आता तर युद्धाने उत्तर मिळेल , हेच बुध्दाचे शस्त्र आहे .... जय भीम साहेब ....❤❤❤❤
अॅड बाळासाहेब आंबेडकर हेच देश वाचून दाखवत आहेत वंचित बहुजन आघाडी केज
शंभर नंबर साहेब. बाळासाहेब हाच तुमचा करारी बाणा आम्हा समस्त कार्यकर्त्यांना व भिमसैनिकांना हवा होता. आता होउन जाऊ दे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪💪💪
अगदी योग्य विवेचन....अभ्यासू विश्लेषण
Mast, khoop chhan vishleshan. Thanks Balasaheb 🎉❤❤❤🎉
आमचा स्वाभिमान प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤
बेधडक, रोखठोक व निर्भीड अभ्यासू नेतृत्व 💙💙🔥🔥
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
bjp B TEAM
@@ShubhamPatil-iy4zvtu bhakt ray
@@ShubhamPatil-iy4zv Ani tu andhbhakt
साहेबांचे-साहेब,फक्त एकच साहेब श्रद्धेय बालासाहेब आंबेडकर. अब की बार श्रद्धेय बालासाहेब आंबेडकर की " वंचित " सरकार ...💐
मला आरक्षण वाचवायचं आहे म्हणून माझं मत वंचित बहुजन आघाडीलाच
एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
"उठ बहुजना जागा हो वंचित बहुजन आघाडीचा धागा हो..!! @VBAFORINDIA🇮🇳
Jhopicha song ghenare "Jaage" hoil ka ? Like your comment Bhau
@@nilamlokhande3390 "सोंग घ्याणाऱ्यांना जागे करणे कठीण आहे...! "परंतु प्रयत्न तर चालूच ठेवावे लागतील....!@VBAforindia🇮🇳🙏
डेरिंगबाज नेता फक्त बाळासाहेब हार या जीत 💪💪🙏
वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤🎉🎉🎉
pagal zaal he😂BJP B team ...to manus 1 shabd sudha bolat nahi yala ,ani ha trp sathi....yala vattt budhist voting jarange kade chaliy
Abe nigh @@ShubhamPatil-iy4zv
@@ShubhamPatil-iy4zvajun kahi ahe ka tuzya kadhe
व्वा बाळासाहेब ! एक्सलंट.....रोखठोक आणि निडर नेता.... इसको बोलते है शेर
काय उपयोग?? नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही 😂😂😂only फडणवीस साहेब च ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@kalidaspatil2102तूला उजेड कस दिसणार
Tumchya sarkhe jatiwadi asnar tr kasa prakash padel@@kalidaspatil2102
या निवडणुकी नंतर फडणवीसांना कॅमेरा घेऊन घरात रिल्स शूट करण्या शिवाय दुसर काम उरणार नाही
रियाज अली की जय हो😂😂😂
@@kalidaspatil2102 होय साहेब, नक्कीच. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.आपल्या प्रश्नाचे उत्तर या मुलाखतीमध्ये च आहे.
Vanchit Bahujan Aaghadacha Vijay aso, Great leadership and management done by Advocate Prakashji Ambedkar we all with You Sir, 🙏
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम ❤🎉
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
ONLY BJP ❤❤❤❤❤
नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही पडणार ही नाही 😂😂😂😂😂😂only फडणवीस साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
राज्य भूषणावह आहे, फडणवीस साहेब आहेत.❤❤❤❤❤ अत्यंत सुसंस्कार असे नेते. न भूतो न भविष्यती ❤❤❤ फडणवीस साहेब ❤❤❤
@@kalidaspatil2102काय तुझा फडणवीस रे
@@kalidaspatil2102tuzya aai javal tuza kaka jhopto ka
हमारी आन, बान, शान... आंबेडकर ब्रँड
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
स्वाभिमानी नेते मा. बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो....!
एकदम बरोबर, मी वंचित चा कट्टर,
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,
जयभीम साथियों।
कांग्रेस ओर शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस और अजीत पावर की राष्ट्रवादी निकम्मी है क्योंकि वो बीजेपी की मम्मी है... ओनली वंचित बहुजन आघाड़ी को वोट करे... ज्यों ओबीसी,sc,st, muslim ki bat करेगा... उसको ही अपना वोट देंगे...
Kattar nako kattar mhanjhe fukat, karmat ho karm chya joravar
सत्तेसाठी मुस्लिमांना सोबत घेणारे.
त्यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाही😂😂
एकच नंबर बाळासाहेब आंबेडकर
हे रक्त बाबासाहेबांचा आहे कधीही कोणापुढे झुकणार नाही ठोकल्याशिवाय सोडणारी नाहीत
💪💪💪👍🎆
एवढीच विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेस जास्तीत जास्त कष्ट करून अनेक सभा घेतल्या पाहिजे कारण तुम्ही सभा घेतल्या की समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही एवढी विनंती आहे
निवडून येण्यासाठी सगळ्यात भारी निवडणूक
तुम्ही बहुसंख्य हिंदू विरोधी भूमिका घेऊन कसे सत्तेत येणार ?
भाजप च्या सोबत या , परिवर्तन घडवा
@@gajananwaychal3767..एससी,एसटी व ओबीसी हे बहु संख्य नाहीत काय ? की फक्त ब्राम्हण आणि ब्राम्हण वादी हेच बहु संख्य आहे ?
7:07 @@hansrajzapate7304
आम्हाला अभिमान आहे आमच्या नेत्याचा
एक नंबर साहेब
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
अभिमान वाटतो अशा ठाम नेतृत्वाचा ❤
अगदी बरोबर साहेब मराठा समाज इतर जातिच्या उमेदवार ला मतदान कधीही करत नाहीत ❌❌
जातीवाद करतो
अगदी बरोबर ✅
100% true
आजवर पंकजा कोणाच्या मतांवर निवडून येत होत्या
मग राखीव मतदार संघात कुणाला करतो
@@tanajikhapre88obc chya... Tumhi kadhihi matdaan karat nahi tumchi jat sodun... Baghu ata marathe pn kase yetat...
आमचे एकच नेते बाळासाहेब आंबेडकर कधी कोणाकडे झुकणार नाही कधीच झुकणार नाही
🌈बहुजन एकजुटीचा विजय असो ✌️ 💐 ✌️ 💐
✊🔥आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
😂
@@navnathgidde401 गिधाडे..
😂
@@r.b.gaikwad9513 गिधाडे काय उडाला का तुझा वर
VBA all time power 💯 one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘📖🖊️🙏✌️💥🔥💥🤝💐
Only balasaheb ambedkar
वा मा.अंबेडकर साहेब, धन्यवाद, तुम्ही चानल वाल्याची चांगली ठोकली असच पाहिजे चानलवाल्याना
वंचित बहुजन आघाडी विजय असो
आम्ही शेवटपर्यंत अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहणार आहे
Vba only 💛💚💙❤
बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कडक भूमिका स्पष्ट केल्याबद्दल अभिनंदन स्वागत, लातो के भूत बातों से नही मानते,, याचा अनुभव या मुलाखतीतून स्पष्ट झाला . धन्यवाद 👍 . जय भीम जय क्रांती .
स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर 💫✨🙏👑💯🔥
बाळासाहेब आंबेडकर हे बरोबर बोलत आहेत. मिडिया एक साईड का बातमी दाखवते . का मारले याचं विश्लेषण करा ना . एक नंबर पॉइंट . रोखठोक नेता बाळासाहेब आंबेडकर. जयभीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
या भारतामध्ये एकच स्वाभिमानी नेते आहेत आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर
रोखठोक साहेब आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी चे मतदार
बुध्दाची मूर्ती खूप सुंदर आहे बाळासाहेब
पण बाळासाहेब तर मूर्तीपूजा मानत नाहीत ना
@@indian62353काय आहे युनियतले बुद्ध गणपतीची पूजा करतात पण हे भारतातले ना मग ह्यांना हिंदूंच्या पूजेला राग. ह्यांना मूर्तिपूजा मान्य नाही अंबडकरांप्रमाणे पण हे स्वतःला बुद्ध समजता मूर्तिपूजा करतात मात्र हिंदू मूर्तिपूजेला विरोध
भगवं वस्त्र😢
@@anand1311भारत भगवाच होता हे कलर कोणी आणले की... आणि वाटून दिले...
मस्त शोभून दिसतंय@@anand1311
100 % agree well said Prakash Ambedkar.....
ग्रेट बाळासाहेब आंबेडकर. एक अभ्यासू व्यक्तिमत्व..
VBA 💪🏻
❤❤❤❤VBA Jindabad❤❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤
Only VBA❤
Ek Number Saheb🔥🔥🔥🔥🔥
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद😘💕😘💕😘💕
आमचे आदरणीय साहेब प्रकाश जी साहेब आंबेडकर 💙💙💙🙏🙏🙏🙏🙏 कडक मानाचा सविनय आदर पूर्वक निळा भडक जय शिवराय जय संविधान
Only VBA jindabad 💙💙💙💙
VBA ❤
बाळासाहेब आंबेडकर, एकच नेता 🔥
आंबेडकर म्हणजे विश्व..👑
@@harshpallonare8070
🌈💙👌💙👌💙💯
What a joke
@@harshpallonare8070 मराठा विरोधी माणूस 😡
@@satyavansatpute2399your parents have made a big joke😂
You right bro@@travelnall5233
महाराष्ट्रातील स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर जय मल्हार जय भीम
Only VBA ❤🎉❤
रोखठोक बाळासाहेब आंबेडकर❤❤💙💫💪
Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩
स्वाभिमानी नेतृत्व मा.श्रध्येय बाळा तथा प्रकाश आंबेडकर साहेब!.. जय भिम आपली आरक्षणा बद्दल तळमल समजते हे आपल्या समाजाला समजल पाहिजे. खुप चांगले विचार वंचित बहुजन आघाडीचा विजय.. असो!..
Sc st obc मुस्लीम यांनी एकजूट होउन वंचित बहुजन आघाडी ला विधानसभा ला साथ द्यावी 🎉🎉
यांनी एकत्र होवून हिंदुवादी पार्टी ला व्होट करा.
सत्तेसाठी कोणाबरोबर ही जाणाऱ्या लोकांना व्होट करू नका
तू हिन्दू आसु सेकतो
पण आम्ही फक्त आरक्षण वादी obc आहोत
वंचित बहुजन आघाडी विजय असो @@Fundmutalmy
Jay bhim
एक नंबर साहेब फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद😘💕😘💕😘💕
Balasaheb ambedkar great person khup sundar boltat....
Jay bhim
यही तो बादशहा है...👑🤙🏻😘💙
फक्त वंचित बहुजन आघाडी 💪🏻🧡💚💛💙
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो❤
वंचित बहूजन आघाडी
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
विजय असो
जबरदस्त मुलाखत बाळासाहेब नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तर देतात. पत्रकारांनाच अडचण येते. काही चैनल सत्य बाजू मांडत नाहीत ही वस्तुस्थिती प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली योग्य आहे.
वंचित बहुजन आघाडी चा विजय 💙💙🙏
जय भीम भावांनो विधानसभेत फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करा 💙💙💛💛❤️❤️
रोखठोक बाळासाहेब✊💙
बाळासाहेब आंबेडकर जिन्दाबाद
VBA 🇮🇳
जय OBC..जय VBA...✊✊
मराठा पाडा...OBC जिंकवा ✌️✌️👍👍
Nice joke😂😂😂
Obc pada maratha jinkun ana.
Marathe उडायला आले होते का
वंचित बहुजन आघाडी...आम्ही येथील प्रस्थापित लोकांना मत देणारं नाही, आम्ही येथील घराणेशाहीला मत देणार नाही, आम्ही येथील प्रस्थापित लोकांना मोठ करणार नाही..आम्ही येथिल गरीब वंचित लोकांना मत देणारं .....आता माझे मत वंचित बहुजन आघाडीला
स्वाभिमानी नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर
♦️दलित होने से उन्हें कोई फर्क नहीं पड़ता
उनका डर तो तुम्हारा अंबेडकरवादी होना है
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
बरोबर सर 👌
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो❤❤❤बाळासाहेब आंबेडकरांना यावेळी बहुजन सर्व साथ देतील❤❤
Only vba
चांगली मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद सर.
वंचित बहुजन आघाडी🌹🌹🌹🌹🌹
फक्त वंचित बहुजन आघाडी जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय❤
एडवोकेट बालासाहेब आगे बढ़ो बालासाहेब जिंदाबाद वी ब ए जिंदाबाद
स्वाभिमानी आणि अभ्यासु नेतृत्व फक्त आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी जय भिम जय शिवराय..💙🧡🙏
OBC SC ST आम्ही सगळे तुमच्यासोबत राहू शेवट पर्यंत साहेब.
Obc kahaa vote krtaa hai VBA ko
तुम्हीं ओबीसी vba la नाहीतर भाजप चे गुलाम आहात@@chetanwasnik9458
Ab karega.. @@chetanwasnik9458
Obc nay re yedya
खोटी ऍट्रॉसिटी ने obc प्रताडीत आहेत त्याच काय
आम्ही सर्व सामान्य मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत 🔥🔥
अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤🎉
Jay bhim 💙🙏🙏
Vote for VBA 💪🏻 only
काँग्रेस आणि BJP पासून आंबेडकरी समाजाने सावध राहावे.
सुपर साहेब VBA जिंदाबाद
मा.अॅड.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांची सर्वच आघाड्यांवरील भूमिका स्पष्ट, रोखठोक आणि योग्यच आहे.ते नेहमीच अभ्यासपूर्ण बोलत असतात.It's a need of people and it's a will of people हे वाक्यं किती महत्वपूर्ण आहे.जय वंचित बहुजन आघाडी.
आमचे साहेब आंबेडकर जयभीम
अतीशय परखड नेतृत्व मा बाळासाहेब आंबेडकर मी आपला च्याहता जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
Great leader only abetakar
अगदी बरोबर साहेब बोलतात
मुस्लिम buddhist विरोधी मविआ चा दणदणीत पराभव होवो. वंचित जिंदाबाद 🔥
वंचित बहुजन आघाडी चां विजय असो लोकांनी प्रामाणिक विचार करून मतदान करावं only VBA prakash ambedkar sir 💪💪
The great leader of vba salute sir 💙💙💙 only vba...
जय भीम साहेब ..... बुद्धा नुसार समोर आले तर बुद्धा नुसार उत्तर मिळेल नाही तर युद्धा ला आता तर युद्धाने उत्तर मिळेल , हेच बुध्दाचे शस्त्र आहे .... जय भीम साहेब ....❤❤❤❤