आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून काहीच उपयोग नाही आजही आपण पारतंत्र्यात आहोत असे वाटते कारण आपल्या देशातील शेतीमाल दर सुद्धा दुसऱ्या देशातील लोक ठरवतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
दादा ठीक आहे जागतिक मंदी आहे परंतु तेलाचे भाव 400 ते 500 रुपये 15 लिटर मागे का वाढवले नेमकं हे सरकार हे पैसे कशामुळे वाढवले तेलाचे याचा लाभ शेतकऱ्याला ही होऊ दे ना त्या किमतीचा
आज तुम्ही एकदम स्पष्ट बोलले दादा तुमच्या वाटे सरकारला सांगा की फॉरेन मध्ये जे सोयाबीनच्या व्हेरायटी वापरतात ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध सरकार कसे करून देतील यासाठी आवाज उचला
दूधच दर कमी झालं आहेत त्यावर व्हिडीओ कर त्यात अनुदान यात नाही त्या मुळे शेतकरी खूप अडचणीत आला आहे. पशुखाद दर खूप वाढल्यात त्या मूळ आता दूध व्यवसाय अडचणी आहेत.. प्लझ व्हिडीओ कर 🙏
येवढा मोठा पुणे जिल्ह्या आणि खरेदी केंद्र १ आणि ते पण बारामतीला आम्हाला एका ५० किलोच्या कट्याच भाडे २०० रू काय कराव या सरकारच आगीतून सोडितय आणि फुफाट्यात पाडीतय
Hello sir कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे ही खरेदी केंद्रे सुरू झालेत त्यावर पण एक वीडियो बनवा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन हमी भावाने विकायची आहे ते शेतकरी त्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करतील
सातारा येथील खरेदी केंद्र कोठे आहे? त्याबाबत कोठेच माहिती मिळत नाही.... त्याची माहिती मला तुम्ही द्यावी म्हणजे मी त्या केंद्राला भेट देऊन माझी विक्री नोंद करण्यात यश येईल
सोयाबीन तेलाचे भाव 15 ते 20% वाढले आणि सोयाबीनचे भाव उतरले. व्यापारी म्हणतात सोयाबीन चे भाव वाढल्याने तेलाच्या किमतीत वाढ झाली. सर्वसामान्यांना लुटण्याचा धंधा चालू आहे
सोयाबीन आणि इतर अनेक पिके शेतीमाल बाजारभाव खूपच कमी झाले आहेत सरकार कोणत्याही पक्षाचे असो कांहीं तरी मदत करत आहेत असे दाखवते शेतकरी कितीही संकटात सापडला नाही तरी अल्पसंतुष्ट आहेत मोदी यांनी दिलेले दोन हजार रुपये व अजुन काही दिले जाते आणि बाजार भाव मिळत नाही शेतकरी काय करणार आहेत
कापसाच काय होनार तेही सांगा सोयाबीन ची त वाट लावली सरकार न कापसाची वाट कधी लावते सरकार ...म्हन्जे आम्ही शेतकरी वीधान सभेत या सरकार ची वाट लावल्या शिवाय सोडणार नाही
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून काहीच उपयोग नाही आजही आपण पारतंत्र्यात आहोत असे वाटते कारण आपल्या देशातील शेतीमाल दर सुद्धा दुसऱ्या देशातील लोक ठरवतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
बरोबर...
Failed country आहे India....
कोणीच काही करू शकतं नाहीं...
सोयाबीन ची बॅग घ्याची म्हटलं कि 30 ते 25 kg ची बॅग 3800 ते 4000 आणि सोयाबीन विकायला गेलं तर 3500 ते 4000 क्विंटल 😅😅
दादा ठीक आहे जागतिक मंदी आहे परंतु तेलाचे भाव 400 ते 500 रुपये 15 लिटर मागे का वाढवले नेमकं हे सरकार हे पैसे कशामुळे वाढवले तेलाचे याचा लाभ शेतकऱ्याला ही होऊ दे ना त्या किमतीचा
Import duty वाढवली केंद्र सरकारने...
म्हणुन भाव वाढले तेलाचे...
त्या प्रमाणात सोयाबीनचे भाव नाही वाढले...
लाडक्या बहिणी कडून मोबदला वसुल करत आहे सरकार
लाडकी बहिण
बरोबर बोललात
लाडका भाऊ साठी वाढवला
गेल्या वर्षी तुमच ऐकून 8 हजाराच कापूस 6600 रु क्विंटल विकावं लागलं....
हे खरे आहे
सूत्राचा माहितीनुसार कापूस 10000 रूपय होनार एप्रिल महिन्यात. वाट लावली कापूस शेतकर्याची.😂😂😂😂😂😂
@@AmolShinde-df4il दलाली तर खात नसतील.....प्रत्येक वेळी अंदाज चुकतो म्हणजे कुछ तो गडबड है....
Yani vishay band kelywar bhav vadhatil😅
Kuch to gadbad he
तेल डबा भाव वाढवलं.... शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवले 😢😢😢
लाडकी बहिन योजना.. पैसे इथून वसुल करुं करूं घेईं सरकार
शट समजत नाही अग्रोवन वालेले,यांचे प्रेडीकशन सगळे चुकीचे असतात शेतकरी बांधवांनो,यांचं ऐकत नका जाऊ
इतक्या गोष्टी सांगण्यापेक्षा सोयाबीनचे भाव का वाढत नाही आहे हा जनतेचा आक्रोश या नि कामी सरकारपर्यंत पोहचवला पाहिजेत
शेतकऱ्यांना घोडा लावून
स्वतःच भलं करतय सरकारी लोक
एक शेतकरी
आज तुम्ही एकदम स्पष्ट बोलले
दादा तुमच्या वाटे सरकारला सांगा की फॉरेन मध्ये जे सोयाबीनच्या व्हेरायटी वापरतात ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध सरकार कसे करून देतील यासाठी आवाज उचला
यांची परतफेड आम्ही येणाऱ्या विधानसभेला दाखवू
सोयाबीन पिकलेच नाही तेलाचे भाव वाढले सोयाबीन चे भाव घेतले वारे भाजपा सरकार भाजपा सरकार 14 साल पासून शेतकरायच वाटोळं केल
हजार नाही दोन हजार खरेदिकेंद्रावर सोयाबीन घ्यायलाच पाहिजे. सोयाबीन भरपूर पिकले आहे. यंदा.❤
सोयाबीन भावा संबंधित विश्लेषण खूप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,कापूस भाव विषयी माहिती द्यावी
चांगला भाव आहे बाबा येड झव्या आजुन भाव वाडवलेतर तेलाचे भाव वाडतेल गोर गरिबांचे नुकसान होईल
सोयाबिन तेल वाढल😂😂 परंतु सोयाबिन नाही वाढल😂😂 वारे सरकार
सरकार सोबतच तुम्ही पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठले सोयाबीन भावाची हमी तुम्ही पण देवू शकत नाही
तुम्ही सोयाबीन वालयची वाट लावली
सोयाबिन ला जगात मंदिचा काय अर्थ सोयाबिन भारत निर्यात करत नाहि. आयात करतो
आम्ही दिवाळी मुळे सोयाबीन विकले 3950 रू
आम्ही 4300 नी विकले जुने सोयाबीन
अनिल.सर.नविन.तुरिलायेणार्या.काळात.भाव.कसेराहतिल
सर 2021चा विमा अजूनही मिळाला नाही .तो मिळेल का नाही यावर एक व्हिडिओ काढावा ही विनंती.
यापुढे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरू नये
दूधच दर कमी झालं आहेत त्यावर व्हिडीओ कर त्यात अनुदान यात नाही त्या मुळे शेतकरी खूप अडचणीत आला आहे. पशुखाद दर खूप वाढल्यात त्या मूळ आता दूध व्यवसाय अडचणी आहेत.. प्लझ व्हिडीओ कर 🙏
भारतात सोयाबीन उत्पन्न सरासरी घटले व्यापारी शेतकरयाला लुटत आहे
येवढा मोठा पुणे जिल्ह्या आणि खरेदी केंद्र १ आणि ते पण बारामतीला आम्हाला एका ५० किलोच्या कट्याच भाडे २०० रू काय कराव या सरकारच आगीतून सोडितय आणि फुफाट्यात पाडीतय
सरकारी हमीभाव केंद्राचे निफाड तालुक्यामधील पत्ते द्या
Chanaa sarkh kahi soyabean la acri kiti quatil ch maryada ahe ka? As kahi asl tr tya babti sageve
साधारण डिसेंबर पय॔ंत हवा कमी होत नाही सरकार कशी खरेदी करणार
सरकार पाडून टाकले तरच फायदा होईल शेतकऱ्यांना नांहि तर बोलबच्चन ऐकून कांहीं फायदा नाही
फक्त शेतकऱ्याची वाट लावत रहा
सरकारने हमी भावाची दुकाने वाढवून शेतकय्रांना मदत करावी.
शासकीय खरेदी चा फायदा व्यापाऱ्यांना होतो
जास्तीत जास्त खरेदी केंद्र लवकरात लवकर स्थापन करण्याची गरज आहे
शेतकऱ्यांची सोयाबीन विकल्यावर भाव वाढतील
यांचं येउन नुकसान करून घेऊ नका मागील वरचशी कापूस 7200 होता यांच्या मुडे 6700 ने विकवा lagla
7000 magni vikri 3800
Nodni kendrachi list sanga
50% uttpadn kami zale yavrshi
Hello sir
कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे ही खरेदी केंद्रे सुरू झालेत त्यावर पण एक वीडियो बनवा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन हमी भावाने विकायची आहे ते शेतकरी त्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करतील
या सरकारला कोणीही मत देऊन आपल्या पायावर दगड पाडून घेतले जाऊ शकते असे वाटते आहे धन्यवाद
तेलाचे भाव 135 आणि शेतकऱ्याच सोयाबीन 40 😈
Vdo ची तारीख सांगत जा , कोणत्या दिवशी किंवा वर्षाचा vdo आहे हे लक्षात येईल
255 kendra chi list sanga
या वर्षी सोयाबीन भाव तर काय येत नाही
Dada pls Sarkari Soybean kharedi kendra location chi mahiti dya Pune cha kuthe ahe
ज्वारी खरेदी केली पणं आजपर्यंत १, महीनाभर झाले पैसा दिला नाही साहेब,
कोल्हापुरात 1 च केंद्र आहे.चंदगड चा माणूस कोल्हापूरला विकायला सोयाबीन जाऊ शकत नाही
मक्का आजचे भाव व पुढील बाजारभावाचे भविष्य सांगा
हो सुरू केले पाहिजे
या वर्षी सरकार सोयाबीन घेणार म्हणजे पुढच्या वर्षी ३२०० ते ३५०० नक्कीच आहे.
नोंदणी चालू राहिल का
का बंद होईल
Ekach ekar lavale.Amhi asha sodun dili ahe.
सातारा येथील खरेदी केंद्र कोठे आहे? त्याबाबत कोठेच माहिती मिळत नाही.... त्याची माहिती मला तुम्ही द्यावी म्हणजे मी त्या केंद्राला भेट देऊन माझी विक्री नोंद करण्यात यश येईल
मागील वर्षी पण तुम्ही कापूस मे महिन्यात वाढनार सांगत होता,,, पण मी मे महिन्यात 7100 च्या भावान विकला,,,😂😂😂
राजगुरुनगर पुणे येथील सोयाबीन खरेदी केंद्र कोठे आहे जेणेकरून मला तिथे जाऊन सोयाबीन विक्रीची नोंद करता येईल
सगळेदर वाढतात नोकरदाराचा पगार वाढतो पण शेतकर्या च्या पीकाला दर का नाहीत एकतर मजुराचे पगार वाढलेत औषधे लागवडीचे दरवाढले त
Saste nase
लाडकी बहिणी मुळे तेल वाढले
ती लाडकी बहीण आपल्याही घरी आहे
तेल भाव कसा वाढला डिडसे रुपये
सातारा जिल्हा चे हमी भाव केंद्र कुटे आहे
Farmers population voters devlopement toh karna hi hoga 😎😎😎
लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन शेतकरी जीवे मारायला सुरुवात केली आहे धन्यवाद
जागतिक मंदी भारतात मंदी तर दादा सोयाबीन तेलाचे भाव वाढ का?
सोयाबीन तेलाचे भाव 15 ते 20% वाढले आणि सोयाबीनचे भाव उतरले. व्यापारी म्हणतात सोयाबीन चे भाव वाढल्याने तेलाच्या किमतीत वाढ झाली. सर्वसामान्यांना लुटण्याचा धंधा चालू आहे
ह्या सरकारची मानसिकता नाही व्यापारी धार्जिणे आहे
सरकार शेतकऱ्याची पाठ पाहत आहे मग खतांची आणि कीटकनाशकांची किंमत कमी होणार
सोयाबीन चे भाव जागतिक लेव्हल वर ठरतात
२००००० क्विंटल चे पैसे देऊन १३००००० *१० एवढं माल घेणार आहात?
Prices of oil hace increased very much in the last 5-10 days then why haven't the prices of Soyabean increased?
नाही मित्रानो सरकार चुकीची नाही
आपला शेतकरी भोळा आहे पिकवता येते विकता येत नाही
आज च्या भावात विकून टाका मिळेल ते पदरात घ्या
तुमचे सल्ले ऐकून ऐकून वाट लागली शेतकऱ्याची
अरे बाबा खरेदी केंद्र नेमके कोठे चालू आहे लातूरचे ते सांग
सरकारने बाहेरून येणाऱ्या पामतेला वर बंदी घातली पाहिजे
Hami bhav Kendra chi list. Taka
सोयाबीन आणि इतर अनेक पिके शेतीमाल बाजारभाव खूपच कमी झाले आहेत सरकार कोणत्याही पक्षाचे असो कांहीं तरी मदत करत आहेत असे दाखवते शेतकरी कितीही संकटात सापडला नाही तरी अल्पसंतुष्ट आहेत मोदी यांनी दिलेले दोन हजार रुपये व अजुन काही दिले जाते आणि बाजार भाव मिळत नाही शेतकरी काय करणार आहेत
मग तेलाचे भाव कमी व्हायला पाहिजेत ना
तुमच्या मुळ बर्याच शतकरयाच नुकसान होतय तुमचे आदाज लय काय बरोबर नसतात
गेल्या वर्षी तुमच आयेकुन 52, विकल नाही मग 44 विकल
अर रताळ्या मध्य प्रदेशातील मध्य महाराष्ट्र 1000जास्त आहे
रिजर्व बैंक 6000 रुपये आणि भारत सरकार 1 रुपया 0.777 मिलीग्राम सोना मग काय गुलामी च
सोयाबीन चे भाव वाढणार नाही मार्च पर्यंत
मकाचा विडीओ बनवा
Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मंदी आहे तर तेलाचे भाव 100 ने वाढून 10 ने कमी होते.. सोयाबीन चे भाव 50 ने वाढले की 200 ने खाली उतरते
2800 रु पासून विक्री चालू आहे
Soyabean che bhav tar nahi vadhale pan agrowon che subscribe 5 lacs jhale... Soyabean sodun Amba phal pike aahe tya var video banva
बोंबलू नका मतदान चालू आहे तिथे योग्य बटण दाबा
कापसाच काय होनार तेही सांगा सोयाबीन ची त वाट लावली सरकार न कापसाची वाट कधी लावते सरकार ...म्हन्जे आम्ही शेतकरी वीधान सभेत या सरकार ची वाट लावल्या शिवाय सोडणार नाही
हमी भाव दिला व बाजार पडले 😢
सरकार शेतकरी विरोधी आहे हामीभावाने सरकारने खरेदी चालू करावे
पहिला कॉमेंट्स 😂 0:10
Paid पत्रकारिता. मी तुमचा नियमित दर्शक आहो.
जशिपण bjp आली तेव्हा पासून शेतकरी .वर्गाची वाट लागली
खर आहे बिजीपी पार वाट लावली शेतकरी राजा आहे परंतु त्याला भिकारी बनले जात आहे पण शेतकरी ची ताकद 100% दाखवला जाईल विधानसभा निवडणुकीत
कोण. म्हणत सोयाबीन.पीक.चांगल.आहे
शेतीामालाचे भाव वाढले की आपलेच भाऊ सरकार च्या नावानं बोंबा मारायला सुरू करत ना
Vidhansabhechya nivdanukicha sarva kharch , ha soyabeanvar kadhanar
पौहन कराले पौहन नका शिकवु सर 😂
हमी भावाच काय
Magchya varshich hi gharat padun aahe.
Dar warshi pramane yahi warshi techa bhav