Tur Market Rate: तुरीचे भाव केवळ कमी उत्पादन, सरकारच्या धोरणावरच अवलंबून असतात का? | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @anilmaske-kc7bv
    @anilmaske-kc7bv 5 місяців тому +3

    तुरीचे भाव वाढतील म्हणले होते तुम्ही 15000 ते 17000 ...याची काही शाश्वती आहे का की नाही सर....खर बोला फक्त

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 5 місяців тому +3

    तुम्ही चांगली माहिती दिली🙏 आशीच माहिती देत जा 👍 धन्यवाद सर🙏

  • @Kastakar_1234
    @Kastakar_1234 5 місяців тому

    तुमच्या माहिती मुळे खुप फायदा होतो सर शेतकऱ्यांना हरभऱ्या विषयी माहिती सांगा प्लीज

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 5 місяців тому

    राईट information Tks

  • @anilmaske-kc7bv
    @anilmaske-kc7bv 5 місяців тому +1

    तुमचा अनुभव घ्यावा म्हणून मी कापुस ठेवला आता तुम्ही म्हणताय काही घटक परिणाम करत असतात...मग हे घटक अगोदर सांगता आले नसते का सर तुम्हाला....तुम्ही आपला कापुस जगात स्वस्त आहे म्हणत होते आता त्यापेक्षा ही कमी भाव मिळतोय यामागे कोण आहे....ह्याच उत्तर द्या..भाव 7800 पासून 7200 झालेत जबाबदार कोण...???

    • @badrinarayanjangalepatil
      @badrinarayanjangalepatil 5 місяців тому

      सरजी ,
      अग्रोवन चे पुर्वीचे विश्लेषण हे संपूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होते त्यामुळे त्यांनी पुर्वी फक्त सरकार हा एकच घटक गृहीत धरला होता परंतू आता इतर घटक जे अस्तित्वात असतात ते सांगायला सुरुवात केली आहे पुर्वी फक्त सरकार विरोधात बाजू मांडणे हा ऐजेंडा होता म्हणून तुम्ही त्यामध्ये फसलात त्यांनी आज केलेले घटक सदैव कारणीभूत असतात सरकार केवळ एक घटक असतो

  • @jituwankhede3057
    @jituwankhede3057 5 місяців тому

    Deshat Kapasache utpann 15 may paryat kiti lakh gathi aavak jhali, aani total niryat kiti jhali avad sangu Shaknar ka sir

  • @ruchacharkhe
    @ruchacharkhe 5 місяців тому +2

    Modi ahe tovar shetimalache bhavvadh
    honar nahi he antim satya ahe

  • @mayurkhairnar6802
    @mayurkhairnar6802 5 місяців тому

    बियाणे खते औषधे यांच्या वाढलेल्या किंमती खतांवरील लिंकिंग यांवर आवाज उठवा

  • @anilmaske-kc7bv
    @anilmaske-kc7bv 5 місяців тому +1

    तूर विकावी की काढावी एवढं तरी खर सांगा

  • @anilmaske-kc7bv
    @anilmaske-kc7bv 5 місяців тому +2

    सरकार टंचाई असताना सुद्धा भाव देत नाही यामागे काय कारण असेल...

    • @satishnagre5695
      @satishnagre5695 5 місяців тому

      या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 5 місяців тому +2

    11500तुर भाव विकली

  • @shahadeokale3685
    @shahadeokale3685 5 місяців тому +1

    तुम्ही नुसती कारणे सांगा तुम्ही शेतकर्यांची वाट लावली.

  • @tolajimatre6537
    @tolajimatre6537 5 місяців тому

    आता कापसाचे व्हिडिओ टाकणं बंद केले का

  • @bossx_d4416
    @bossx_d4416 5 місяців тому +2

    शेतकऱ्याची वाट लावणे बंद करा

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 5 місяців тому +1

    मोदी हटो ओ किसान बच्याओ