खोडवा ऊस नियोजन l Khodava us niyojan l sugarcane farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 57

  • @dattakhopade9221
    @dattakhopade9221 2 дні тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 дні тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale9776 23 дні тому +2

    Good morning sir छान माहिती दिली.

    • @agrostarindia
      @agrostarindia  23 дні тому

      Thank you 🙏 tumhala video awadala asel tr tumachya shetkari mitranna ha video nakki share kara

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 11 днів тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @nad_sheti5599
    @nad_sheti5599 18 днів тому

    छान माहीती मिळाली धन्यवाद ❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  17 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi

  • @shivajidudhal8037
    @shivajidudhal8037 11 днів тому

    Chan mahity Aahe

  • @rajukale3759
    @rajukale3759 23 дні тому

    He agri doctor khup bhari aahet.. Aata avgostar varti vishvas bastoy

    • @agrostarindia
      @agrostarindia  23 дні тому

      धन्यवाद 🙏 खुप आभार

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 23 дні тому +1

    Very good information

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 21 день тому

    दोघांचे खुपखुप अभार खुप छान मार्गदर्शन केले

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @banti_jadhav2214
    @banti_jadhav2214 8 днів тому

    सर आम्ही बगल फोडून खत मातरा देतो👍🏻

  • @drsarjerao10
    @drsarjerao10 23 дні тому +2

    Good information

  • @vishnujadhvar8742
    @vishnujadhvar8742 21 день тому +1

    सर पहिले तर दोघांचे पण खूप खूप आभार
    पाचत ठेवल यानंतर बगला कश्या फोडाव्यात जेणेकरून खात देता येईल .
    होल पाडून द्याचे झाल्यस् रनिंग किती फूटावर होल पाडायचे कृपया माहिती द्या
    बाकी माहिती खुपच छान व योग्य मार्गदर्शन केले आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  19 днів тому

      उसाच्या खोडव्या साठी खत व्यवस्थापन म्हणून आपण युरिया 50 किलो आणि 24:24:00@50 किलो आणि शुगरकेन स्पेशल 500 ग्रॅम एकरी एकत्र करून द्यावे. खत फोकून देण्या पुर्वी हलकी मशागत म्हणजे बैलांच्या साहाय्याने सरी फोडावी ज्यामुळे खतांची मात्रा मुळी जवळ जाईल तसेच जमीन भुसभुशीत होऊन चांगली मुळी फुटण्यास मदत होईल. तसेच खोडवा पिकास खत देण्याची योग्य पद्धत म्हणजे पहारीच्या साहाय्याने होल करून त्या होलांमध्ये खत मात्रा टाकावी जेणेकरून मुळीच्या सानिध्यात खत लवकर येऊन त्याचा फायदा जास्त होईल. धन्यवाद।

  • @vijaymagdum6599
    @vijaymagdum6599 20 днів тому +1

    नक्की च

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 23 дні тому +1

    👍👍

  • @shridharkulkarni2028
    @shridharkulkarni2028 22 дні тому +1

    Sir khodavela 1st Pani kadi deyacha aahe

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      आपण ऊस पिकातील पाचट कुजविण्यासाठी युरिया @ ५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट @ ५० किलो प्रति एकर सोबत पाचट कुजविणारे जिवाणू (बायो स्टार्टर) @ १ किलो प्रति १ टन पाचट याप्रमाणे वापर करावा. तसेच हे पाचट थोडे पायाने दाबून घ्यावे. आणि लगेच पाणी नियोजन करावे, तसेच पुढील १ महिना जमिनीमध्ये वापसा असावा. धन्यवाद.

  • @sagarnikam9944
    @sagarnikam9944 16 днів тому +1

    Ho

  • @ravideshpande9492
    @ravideshpande9492 23 дні тому +1

    Decompose करायला युरिया नुसता पसरल्यानंतर नत्र हवेत उडून जाणार नाही का?

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      आपण ऊस पिकातील पाचट कुजविण्यासाठी युरिया @ ५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट @ ५० किलो प्रति एकर सोबत पाचट कुजविणारे जिवाणू (बायो स्टार्टर) @ १ किलो प्रति १ टन पाचट याप्रमाणे वापर करावा. तसेच हे पाचट थोडे पायाने दाबून घ्यावे. आणि लगेच पाणी नियोजन करावे, तसेच पुढील १ महिना जमिनीमध्ये वापसा असावा. धन्यवाद.

  • @akshaykumarvasava4263
    @akshaykumarvasava4263 3 години тому

    Hindhi me video post kijiye

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 17 днів тому

    खोडवा खत नियोजन ची माहिती द्यावी
    खत कोणते कधी वापरावे याची माहिती द्यावी

    • @agrostarindia
      @agrostarindia  16 днів тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar UA-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
      AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
      bit.ly/agrostarapp

  • @dattatraygholap6215
    @dattatraygholap6215 15 днів тому

    हो

  • @DRAAG-Indian
    @DRAAG-Indian 23 дні тому +1

    खोडवा छाटणी केल्यानंतर, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी खूप महत्त्वाची आहे...

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      आपल्या ऊस पिकामध्ये खोडवा तुटून गेल्यानंतर कीड आणि बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 @ 2 मिली प्रति लिटर आणि कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब घटक असणारे मॅन्डोज @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे . धन्यवाद .

  • @mithunpatil7683
    @mithunpatil7683 24 дні тому +2

    Hi sir

  • @janjalnb4034
    @janjalnb4034 23 дні тому

    Ho

  • @RAHULJAGDALE143
    @RAHULJAGDALE143 8 днів тому

    रासायनिक खते न वापरता खोडवा ऊसाचे नियोजन कसे करावे?

    • @agrostarindia
      @agrostarindia  4 дні тому

      आपण जैविक खतांचा वापर, वर्मी कंपोस्ट , हिरवळीची खते , तसेच जैविक कीटकनाशकांचा वापर करून आपण ऊस पिकाचे नियोजन करू शकता. धन्यवाद.

  • @avinashadsul7573
    @avinashadsul7573 22 дні тому

    ऊस लागवड करताना दोन सरी मधील अंतर किती असावे . 5 x 2 . 6x 2 ' 8 x 2 ' 4 फूट

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      ऊस लागवड करताना दोन सरी मधील अंतर . 5 x 2 . 6x 2 किवा 6 x 1.5 ठेऊ शकता .धन्यवाद .

    • @banti_jadhav2214
      @banti_jadhav2214 8 днів тому

      4 फुट उत्तम अंतर आहे

  • @subhashpatil453
    @subhashpatil453 9 днів тому

    Khodava ghyava

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 23 дні тому

    खोडवा शेतकय्रान घेतला पाहिजे

    • @agrostarindia
      @agrostarindia  21 день тому

      शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर.
      "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच sᴜʙsᴄʀɪʙᴇ करा. www.youtube.com/@AgroStarMarathi

  • @vaibhavrajenagawade4113
    @vaibhavrajenagawade4113 11 днів тому

    ट्रॅक्टर च्य सह्यानी बगल फोडलेली व बुडका छाटणी फायदेशीर असते

    • @agrostarindia
      @agrostarindia  10 днів тому

      कमेंट करने के लिए धन्यवाद 🙏

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 23 дні тому

    होय,

  • @kalidasdeshmukh4914
    @kalidasdeshmukh4914 9 днів тому +1

    हो

  • @LaxmanMandilwar
    @LaxmanMandilwar 23 дні тому

    Ho

  • @AshokPatil-f4e
    @AshokPatil-f4e 3 дні тому

    हो

  • @rampatil6468
    @rampatil6468 23 дні тому

    Ho

  • @ganeshnagre1610
    @ganeshnagre1610 23 дні тому

    Ho

  • @GokulDoifode
    @GokulDoifode 21 день тому +1

    Ho

  • @GokulDoifode
    @GokulDoifode 21 день тому +1

    Ho