Dhanashree Lele - Vishwaroopdarshanyog (विश्वरूपदर्शनयोग)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @girishsalaskar9744
    @girishsalaskar9744 8 місяців тому +15

    व्यास नाही ना ज्ञानेश्वर पाहिले
    धनश्री मुखातून विश्वरुप पाहिले.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @JyotsnaKhaldkar
      @JyotsnaKhaldkar 2 місяці тому

      निःशब्द अप्रतीम अचाट

  • @Rudraproshort.
    @Rudraproshort. 2 роки тому

    धनश्री माऊली यांनी त्यान्च्या रसाळ वाणीतून अलभ्य असे भगवंताचे विश्वरूप दर्शन घडविल्यागत ऐकविले ,मन त्रुप्त झाले ,धन्यवाद.

  • @sindhutaisonar4146
    @sindhutaisonar4146 3 роки тому +6

    माऊली फार फार आवडले फारच सुंदर विश्वरुपदर्शन प्रवचन झाले
    येव्हड्य कमी वयात वांगमयी सेवा
    पुर्व पुण्याशिवाय नाही...
    पुर्व पुण्य फळा आले )!
    छान ...
    आपली वाणी सदैव कानी पडावी
    अशी तीव्र इच्छा आहें ....

  • @swarakanase4495
    @swarakanase4495 Рік тому +2

    अप्रतिम.नदी सारखे खळाळत वकृत्व,मधासारखी गोड वाणी,ऐकतच राहावंसं वाटत,संपुच नये ,सर्व प्रसंग साक्षात समोर उभे केलेत,आणि भगवंताच्या इतकं जवळ नेले कि जणु आम्ही अर्जुन आणि आपण कृष्ण झालायं.
    निशब्द.
    शब्दातीत.
    अप्रतिम........

  • @varunfivestar
    @varunfivestar 3 роки тому +56

    निःशब्दोऽस्मि च धन्योऽस्मि वाण्यै ते सादरं नमः |🙏
    निरुपणं मुखाच्छ्रुत्वा जातोऽस्मि रोमहर्षितः ||🙏
    Speechless and overwhelmed! I bow to your speech. After listening to you, I am extremely delighted.
    अलभ्यं श्रवणं तस्मादुपस्थापति दर्शनम् | 🙏
    तदहं कम्पमानोऽस्मि यथा मे विश्वदर्शनम् ||🙏🙏
    Such a rare opportunity given by you delivers Darshan. And from such Darshan, I am cramping as if experiencing VishvaDarshan.
    प्रार्थये शारदे देवि नमामि ते पुनः पुनः |🙏
    वरं देहि कृपा देहि श्रवणं देहि दुर्लभम् ||🙏
    O' Devi Sharada I make Namaskar to you again and again. Kindly oblige making me listen to this again and again.

    • @TheDHemant
      @TheDHemant 3 роки тому

      Clap clap श्री.

    • @sudhabhat171
      @sudhabhat171 2 роки тому +1

      खूपच नेमके पणा,शब्द आणि भाव ओघवते आहेत. विश्व रूप आपल्या वाणी तून ऐकताना खूप आनंद झाला मजा आली. Dñyneshvrmaulichya ओव्याचा साज नेमके पणानी वेचला आहे. गीता,ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनa आपले
      प्रवचन मोलाचे मार्ग दर्शक आहे.🙏🙏

    • @sarojudhoji6970
      @sarojudhoji6970 Рік тому

      AQ

    • @pushparasam7678
      @pushparasam7678 Рік тому

      .,.,

    • @mrudulamahabalk293
      @mrudulamahabalk293 Рік тому

      ❤❤
      ⁰😊😊😊😊😊😊qq00000⁰00000000⁰0000⁰000000ppppp000000000000000

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 роки тому +4

    श्री गुरूदेव माऊली.अप्रतिम विवेचन. THANKS Lot Hon Lele दिदी.

  • @aparnadeshpande8044
    @aparnadeshpande8044 3 роки тому +14

    धनश्री
    तू तर शब्दधनाचे आकाशतत्व.
    श्रीमद्भगवद्गीता
    विश्वरूपदर्शन अंगावरती नुसत्या लहरीवर लहरी खूप खूप धन्यवाद
    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @mukundacharya919
      @mukundacharya919 3 роки тому +2

      Aatyant sunder. Mdacharya

    • @maheshsontakke6127
      @maheshsontakke6127 2 роки тому

      अप्रतिम निवेदन; दवाखाना मध्ये मुलीच्या औषधी साठी गेलो होतो नंबर यायचा होता आणि सहज म्हणुन UA-cam मध्ये आपला व्हिडिओ पाहिला आणि तुमचे सुंदर निवेदन ऐकुन मनाचा थकवा निघून गेला. 🙏

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 2 роки тому +1

    मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष!!!
    What an easy definition of Liberation... This Mokshda Ekadashi I visited the आळंदी Shrine... No no Maauli called me to meet her and that day I bought a copy of Dynaneshwari.... Trust me it's been a Life Transforming experience.. I have been reading it, sometimes I feel understood it and next moment I feel its so difficult...
    आज विश्वरूपदर्शन योग आपल्या मुखातून ऐकताना असे वाटले जणू काही भगवंत स्वतः, माऊली स्वतः समोर ऊभे राहून निरूपण करीत आहेत....
    You are truly amazing Ms. Lele... Heartfelt Gratitude 🙏💜🙏

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 3 роки тому +22

    अप्रतिम विवेचन. कधी संपूच नये असे वाटते.किती गोड वाणी. धन्य झाले धनश्री ताई.

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 2 роки тому +2

    धनश्रीताई भागवत वाचायची मनापासून इच्छा तुमच्या अप्रतिम अभ्यासपूर्ण वकृत्वामुळे झाली आहे.... ऐकतच रहावे असे वाटते.

  • @shradhagosawi7748
    @shradhagosawi7748 2 роки тому +3

    खूपच छान ! सहज सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत ,रसाळ ओजस्वी भाषा ,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व सारेच सुंदर !!
    खूप सारे पदार्थ जेवणात आपल्या आवडीचे असतांना अरे हे आधी खाऊ का ते तसेच काहीसे झाले. सारेच आवडीचे जेवण मग तृप्ती मिळणारच !!!

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 роки тому +3

    ताई गितेचे विचार ऐकून भगवंत परमेश्वर दिसला खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी नासिक जय हरी विठ्ठल माऊली

  • @girijamahajan9445
    @girijamahajan9445 3 роки тому +56

    विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करते,त्याच्यावरची माऊलींची विवरणे , फारच सुंदर श्रवणलाभ झाला.विद्याताई,धनश्रीताई, मनापासून धन्यवाद🙏🙏

    • @namitatalkar5008
      @namitatalkar5008 3 роки тому +3

      फारच भावपूर्ण गीतेच वर्णन मनाला भावणार
      सुदंर भाषाशैली खरच विश्वरुप दर्शन झाल्यासारखे वाटते

    • @shraddharangole6674
      @shraddharangole6674 3 роки тому +1

      Llll

    • @sunitapattewar4416
      @sunitapattewar4416 3 роки тому +1

      Tai apratim man bharun yet ahe

    • @vinoddevkute3915
      @vinoddevkute3915 3 роки тому +1

      खूप छान विश्वरूप दर्शन

    • @shyamdeshmukh1552
      @shyamdeshmukh1552 2 роки тому +1

      अप्रतिम असे असून धन्य धनश्री ताई

  • @pushpanaik9528
    @pushpanaik9528 Рік тому +5

    नमस्कार.विश्वरूप दर्शन कानाचे कान करून ऐकले.आत्मिक आनंद मिळाला.म्हणून सविनय नम्र विनंती की भगवद्गीतेचे अठरा अ.ही ऐकण्यास मिळावे.अशी अंतरिक इच्छा आपणच पूर्ण करू शकाल असा विश्वास वाटतो.

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 8 місяців тому +12

    गीता परिवारात गीता वाचन शिकायला लागले आणि हा video समोर आला. जीवन धन्य झाले असे वाटत आहे. 🙏🙏

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 3 роки тому +3

    तुमच्या वाणितुन आपण खरोखर विश्व रुप दर्शन घडवीले.माँ सरस्वती चे आपल्या कंठात विराजमान आहे.धन्यवाद .

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Рік тому +7

    अशी अभ्यासपुर्ण , सुंदर वाणी प्रथमच ऐकली आज मी ... तुमच्या अथक परिपुर्ण प्रयत्न आणि आध्यात्माची आंतरिक ओढ याशिवाय एवढं शक्य नाही ... कारण परमेश्वर प्रत्येकाला असं वक्तृत्वाचं वरदान देत नाही ... तुम्हाला ते मिळालं कारण तुम्ही त्यास पात्र ठरलात ... 👌
    धन्यवाद धनश्री मॅडम .. 🙏
    ॐ नमः भगवते वासुदेवाय नम :🚩🚩🚩

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 Рік тому +1

    श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सद्गुरु माऊली नमस्कार दंडवत प्रणाम 🌹🌹👋👋

  • @manmadish
    @manmadish 3 роки тому +9

    ओघवते आणि रसाळ वक्तृत्व, मधुर वाणी, विषयावरील घट्ट पकड हे सर्व इतके अद्भूत आहे की वारंवार धनश्रीताईंचे व्याख्यान ऐकावेसे वाटते.

  • @ganeshwadajkar313
    @ganeshwadajkar313 2 роки тому +1

    धनश्री लेले ताई तुमचे शब्द म्हणजे प्रेरणा वाटतात..तुमची वाणी..देवाण दिली..ते वाणी तुमच्या मुळे आम्हाला लाभली.. धन्यवाद धनश्री लेले ताई.. तुमचं प्रत्येक वेळी मी ऐकत ऐकतच...राहव.. वाटत.... धन्यवाद ताईजी

  • @pradeepshinde2347
    @pradeepshinde2347 2 роки тому +3

    हरि ओम तत्सत 🚩🌹🚩🙏🎇
    धन्यची जाहलो आम्ही ..माऊली..
    अप्रतिम सादरिकरण...
    खूप च सुंदर...
    मंगलाताई खाडीलकर नंतर तुमची वाणी
    अप्रतिम ओघवती भाषा शैली वेगळी अशी आहे .. 🤐 मैनम सर्वार्थ साधयेत...👌🚩🙏🙏🙏🙏🙏
    सप्रेम जय सचीदानंद 🙏🚩🙏🙏🙏🙏💕

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 3 роки тому +2

    धनश्रीताई , किती सुंदर निरपण !! ओघवती भाषाशैली , विद्वतापूर्ण आणि खूपच श्रवणीय व्याखान !!

  • @neetakarmarkar4387
    @neetakarmarkar4387 3 роки тому +12

    साधी सोपी आमच्या सारख्या मूढ जणांना कळेल अशी ओघवती भाषा !!!अप्रतिम .. ताई खूप खूप धन्यवाद

  • @alkaargade4572
    @alkaargade4572 3 роки тому +2

    किती मार्मिक , नेमकेपणाने सांगितले आहे आपण धनश्रीताई , खरंच सर्व अध्यायांच निरुपण ऐकवलं तर आम्ही भरुन पावलो 🏖️🙏🙏🙏🙏

    • @ushatiwalkar1859
      @ushatiwalkar1859 2 роки тому

      खुप सुंदर विवेचन.हरी ओम.

  • @girijamahajan9445
    @girijamahajan9445 3 роки тому +42

    विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करणारे आहे, त्यावरची माऊलींची विवरणे,फारच मोठा श्रवणलाभ झाला. विद्याताई आणि धनश्रीताई मनापासून धन्यवाद

    • @harisoman8324
      @harisoman8324 3 роки тому

      बोधप्रद व ज्ञानपुण विवेचन. सोमण

    • @savitrisalunke9733
      @savitrisalunke9733 3 роки тому

      . 1

    • @shriramtonpe1907
      @shriramtonpe1907 3 роки тому

      @@savitrisalunke9733 lppll

    • @vasantikadekar8196
      @vasantikadekar8196 3 роки тому

      🌹🙏खूपच सुंदर विश्व रूपदर्शन घडवलत ताई तुम्ही.

  • @suryakanttembkar3347
    @suryakanttembkar3347 3 роки тому

    धनश्री ताई खुप खुप धन्यवाद संपूर्ण भगवद्गीता डोळ्यात व ज्ञानेश्वरी समोर दशन होते धन्यवाद

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +4

    किती सहज आणि सोप करुन बोलता ओ आपण!
    काय माधुर्य आहे आपल्या वाणीत!
    💐💐💐💐💐💐💐

    • @archanasahasrabudhe2132
      @archanasahasrabudhe2132 3 роки тому

      सुंदर सांगायची पध्दत छानच

    • @radhakulkarni6597
      @radhakulkarni6597 2 роки тому

      ताई आपणास शतशः धन्यवाद किती सखोल अभ्यास केला आहे ऐकताना अतीव आनंद होत आहे आपणास भगवंत शतायुषी करो व आम्हाला आपल्याकडून अमृत श्रवण करण्याचा पुन्हा लाभ मिळतो आपला हा व्हिडिओ मी वारंवार ऐकतो आहे

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 Рік тому +1

    मा ताई किती ओघवती भाषा शैली आणि अभ्यास सूक्ष्म यामुळे मन मुग्ध झाले आपल्या वाणितून नेहमी ऐकायला मिळाले हीच भावना

  • @jayashreeborate2472
    @jayashreeborate2472 3 роки тому +12

    ताई तुम्ही जे सांगितले त्याला एकच शब्द dnyanamrut ज्ञानअमरुत🙏

  • @dr.archanaautade3579
    @dr.archanaautade3579 2 роки тому

    कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ।।
    धनश्रीताई या सर्व विभूति तुमच्यामध्ये दर्शनास येतात. खूप धन्यवाद

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 3 роки тому +5

    व्वा.......अप्रतिम!!! प्राकृत भाषेतील ज्ञानेश्वरी आणि सदैव नवीन वाटणारी गीता या दोघींचा खुप उत्तम शब्दबंध मांडला आहे ताईंनी. विश्वरुपाचे कृष्णाने सांगितलेल्या वर्णनाचे सहज भाषेत दर्शवले आहे ताईंनी.

    • @tukaramnamaye1049
      @tukaramnamaye1049 3 роки тому +1

      Dhanyawad God bless you and all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all

    • @satishnagardeolekar8587
      @satishnagardeolekar8587 3 роки тому

      खुप छान असे वक्तव्य आहे. अभ्यासपूर्ण आहे. अस्सखलीत ऊच्चार, आणि मधाळ वाणी आहे. ऐकतच रहावे असे वाटते. सर्व अध्यायवर ऐकण्याचा योग यावा. धन्यवाद !!!!!

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 2 роки тому +2

    जय हरी माऊली ताई आपणास पांडुरंगाच्या आशिर्वादाने हा अनमोल ठेवा मिळाला आहे आमच्या घरी सत्संग सोहळा साजरा करायचा आहे आपण यावे यासाठी आपणास विनंती आहे आपण यावे हीच नम्र विनंती जय हरी माऊली

  • @narendraapte2256
    @narendraapte2256 3 роки тому +7

    अतिशय सुंदर .
    ऐकायला सुरुवात केल्यावर थांबावेसे वाटलेच नाही .
    . मन आणि बुद्धीला सुरेख स्नान घालणारा हा वाक् विसर्ग असाच चालू राहावा आणि आमच्या पर्यंत पोहोचावा अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना .

    • @bhanumatighatpande7492
      @bhanumatighatpande7492 2 роки тому

      भानुमती घाटपांडेः

    • @bhanumatighatpande7492
      @bhanumatighatpande7492 2 роки тому

      अप्रतिम ऐकतांना मन तलीन झाले वतंद्रीच लागली।असाच कार्यक्रम परत ठेवावा अशी मनपूर्वक ्विनंती आणि अपेक्षा आहे।।

  • @nimakulthe5956
    @nimakulthe5956 2 роки тому

    धनश्री ताई, किती सुंदर निरुपण करता तुम्ही, बस ऐकतच राहावेसे वाटते. तुमचे सर्व सत्संग मी वारंवार ऐकत असते . तुमच्या बोलण्यात जादुच आहे असे वाटते. ऐकताना जखडून ठेवते. अप्रतिम, खुप सुंदर.

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 3 роки тому +23

    खूपच अप्रतिम वाचा आहे धनश्रीताई तुमची आणि अभ्यासही एवढा गाढा आहे.खरच तुमची गीतेवरील प्रवचने एकली तरी कोणत्याही व्यक्तीला भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.शतशः प्रणाम तुम्हाला.

    • @vinayakpatankar7817
      @vinayakpatankar7817 3 роки тому +3

      धनश्री ताई तुमचा गाढा अभ्यास पाहून थक्क झालो। तुम्ही तुमच्या ओघवत्या वाणीतून भगवंताचे साक्षात विश्वरूप उभे केलेत। मी कृतकृत्य झालो।

    • @umakulkarni3885
      @umakulkarni3885 3 роки тому +4

      मी खूप वेळा खूप जणान कडुन गीता ज्ञानेश्वरी ऐकली पण आज खुपच भरावुन गेले मी स्वत:पण वाचल आज तृप्त वाटल.

    • @akashraner5638
      @akashraner5638 3 роки тому +1

      घंघेुएउउएउगऐऐ उऐऐउऊऊएचैैघघगैगछैछगूओउओघैेघ चैत्र एगैएउऐऐ

    • @sujatapatilpatil1583
      @sujatapatilpatil1583 3 роки тому +1

      @@vinayakpatankar7817 00

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita4237 2 роки тому

    केवळ अप्रतिम
    काय ओघवती वाणी आहे
    गीतेच्या प्रेमात न वाचणारा ही पडेल हे ऐकून
    शतशः नमन

  • @simantinishirke6950
    @simantinishirke6950 3 роки тому +13

    खरचं भगवंताची असिम कृपा आहे तुमच्या वर
    किती सुंदर वाणी ,
    हे ऐकल्यावर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा मोह झाला .
    आणि ताबडतोब ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली 🙏🙏

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 3 роки тому

    जसं अर्जूनाला विश्वरूपाचं दर्शन श्रीकृष्णानी दिलं तसंच विश्वरूपाचं दर्शन ताई तुम्ही आम्हाला आपल्या रसाळ वाणीने घडविले.ज्ञानामृत मिळाले.

  • @shubhadakulkarni3227
    @shubhadakulkarni3227 3 роки тому +15

    खूप सुंदर आणि ओघवती वाणी, अस्खलित श्लोक उच्चारण ,अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण
    👍👌👌👌

    • @shubhakulkarni5875
      @shubhakulkarni5875 3 роки тому +1

      खूपच सुंदर काय म्हणावं ते शब्दांची जादू उमगत नाही खूपच उच्च श्रेणीचे वक्तव्य आहे

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 роки тому

    जय श्रीकृष्ण!धनश्री ताई,'विश्वरुपदर्शन'खूपच छान!माऊलींना त्रिवार वंदन!आपल्या प्रासादिक वाणीतून ऐकतांना खूपच आनंद प्राप्त झाला.👌💐👌

  • @shubhasathe1710
    @shubhasathe1710 3 роки тому +27

    किती साध्या, सोप्या भाषेत विवेचन!..... अप्रतिम!!! सुमधुर भाषा... ऐकत राहावं....

    • @shobhaphatak7395
      @shobhaphatak7395 3 роки тому +2

      धन्यवाद! धनश्रीताई🙏

    • @jayabarve686
      @jayabarve686 3 роки тому +3

      किती छान !रसाळ वाणी साक्षात सरस्वती तुमच्या रूपाने विषवरूप दर्शन लाभले

    • @vinayakpol1439
      @vinayakpol1439 3 роки тому +2

      धनश्री ताई ! फारच सुंदर विवेचन केले आहे. तूमची वाणी ओघवती आहे.काही बाबतीत मार्गदर्शन व्हाट्सअप्प वर मिळेल का?

    • @sujataambole1655
      @sujataambole1655 3 роки тому +2

      धनश्रीताईंची अमृतमय वाणी,विषयाचा गाढ अभ्यास , अप्रतिम विवेचन पध्दती यामुळे विंश्वरूप दर्शनचा आस्वाद घेणे आम्हांस शक्य झाले.
      धन्यवाद

    • @osh7491
      @osh7491 3 місяці тому

      सौ. धनश्री लेले ताई नमस्कार 🙏
      माझ्या द्रुष्टीने तूम्ही " वाग्देवता" आहात. आमचे भाग्य म्हणून आम्हाला तूमचे दर्शन झाले.

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 2 роки тому

    आपल्या सारख्या माऊली मुळेच सनातन धर्म टिकुन् आहे,आपणास विनम्र अभिवादन...

  • @sunitakulkarni7831
    @sunitakulkarni7831 2 роки тому

    धनश्री ताई खुप खुप धन्यवाद.कृष्ण ऐकतांना सर्व विसरले
    खुप उशीरा ऐकले त्याबद्दल वाईट वाटले🙏🙏🙏🌹

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 3 роки тому +3

    किती ही वेळा ऐकलं तरी परत परत तितक्याच प्रेमाने ऐकावं असं वाटतं.🙏🙏🙏🙏

  • @manikjoshi9948
    @manikjoshi9948 10 місяців тому +1

    खूप सुंदर. खरंच आत्मिक समाधान मिळाले. मी प्रवचन ऐकत नाही पण तुमचं विवेचन ऐकून भाव दाटून आले. तुम्ही संपूर्ण गीता , ज्ञानेश्वरी वर आधारित सांगून आम्हाला धन्य करावे अशी नम्र विनंती आहे

  • @sandhyaranishinde6786
    @sandhyaranishinde6786 3 роки тому +5

    खुप छान ताई.किती गोड वाणी.भगवंताची खुप कृपा आहे आपल्यावर....११ वा अध्याय खुप छान समजला ऐकुन मन तृप्त झाले . असेच बाकीचे सर्व अध्याय ऐकायला मिळोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद,

    • @rasikakotkunde8258
      @rasikakotkunde8258 2 роки тому

      Shivaji pasare .
      ,🌷🌹🙏🌹🌹 Bharat Sangh pravachan

  • @balupatilkadu8514
    @balupatilkadu8514 2 роки тому

    धन्यवाद धनश्री ताई काय तुमचा अभ्यास काय तुमची गीतेवर कमांड तुमच्यासारख्या वक्तव्यामुळे गीतेचे महत्व घराघरात पोचू शकते

  • @gayatrijade7304
    @gayatrijade7304 2 роки тому +3

    Great mam,,.., ..... सतत ऐकत रहाव वाटत , तुमचं बोलणं... तुमच्यात देवत्वा चा अंश नक्की असावा तुमच्यात

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 4 місяці тому

    "न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् |
    कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ||
    सौ. धनश्री ताई ,
    उपरोक्त सुभाषिताचे विश्लेषण आपल्या रसाळ वाणीतून व्हावे अशी मनिषा आहे.🙏

  • @jyotisangvikar7383
    @jyotisangvikar7383 3 роки тому +12

    ओघवती वाणी व रसाळ वर्णन वखुप सुंदर विवेचन
    आयोजकांचे खूप आभार छान श्रवण झालं

  • @lalitajoshi8363
    @lalitajoshi8363 2 роки тому

    आपल्या मुखातून. सरस्वती च बोलतं आहे...अप्रतिम विश्वरूपदर्शन...अतिशय सोप्या शब्दात...गीतासार ..

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 роки тому +12

    शब्द अपुरे आहेत धनश्री ताईंचे कौतुक करण्यासाठी..... साक्षात सरस्वतीच्या मुखातून ऐकल्यासारखे वाटते. आणी माऊलींचे तर आपल्या सगळ्यांवरती अनंत उपकार आहेत. कैवल्य सम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. 🙏🙏🙏

  • @ganeshgopal3801
    @ganeshgopal3801 8 днів тому

    जेव्हा जेव्हा ऐकतो खूप समाधान मिळते 🙏 ताई असेच नवनवीन विषय ऐकायला मिळावे अशी अपेक्षा नित्य करतो 🙏🙏🙏🙏🙏🙏 भावमधुर रसपूर्ण निरुपण

  • @shamalawaikar8268
    @shamalawaikar8268 3 роки тому +6

    धनश्री ताई हे गीतेच अमृतपान आम्हाला केलंस त्या बद्दल तुझ कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे इतका प्रचंड अभ्यास करते तरी कधी अशीच तुझी अप्रतिम व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळू दे हिच परमेश्वराला प्रार्थना. शामला वाईकर

    • @tukaramnamaye1049
      @tukaramnamaye1049 3 роки тому +2

      Thank you Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all Tuch Aahesh tuzya jeevanacha Silpkar Deva servana changli budhi de Aarogya de

    • @investforbrightfuture2147
      @investforbrightfuture2147 3 роки тому

      भागवत गीता क्लास घेतला आहे का ताईनी

  • @minakshishende4125
    @minakshishende4125 8 місяців тому

    ॐ विश्ववदर्शन देवताय नमः ||🌷🙏ताई तुमची व्याख्यानं अत्यंत श्रवणीय असतात. मुखातून अमृतवाणी प्रफुल्लित होऊन ज्ञानार्जीत करते. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. खरचं तुमचे मनापासून आभार. 🙏😊

  • @nandinipurohit6951
    @nandinipurohit6951 3 роки тому +16

    भारावून गेले
    संपूर्ण भगवद्गीतेचं निरूपण ऐकायला अतिशय आवडेल
    माऊलींच्या ओव्यांसोबत

    • @deepalisasane7607
      @deepalisasane7607 3 роки тому +1

      खूप सुंदर ताई, अगदी भारावून गेले. असेच भगवद्गीततेच्या प्रत्येक अध्यायाचे निरूपण ऐकायला आवडेल.

    • @arundhatikale3857
      @arundhatikale3857 3 роки тому

      Vishnuyag

    • @arundhatikale3857
      @arundhatikale3857 3 роки тому

      Kale apart vishnuyag

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 2 роки тому +2

    अप्रतिम फारच छान ओघवती रसाळ वाक्यरचना आभार मनापासून
    शुभेच्छा

  • @prajaktijathar5298
    @prajaktijathar5298 3 роки тому +28

    धन्यवाद... सहज सुंदर विवेचन... UA-camवर टाकल्या मुळे पुन्हा पुन्हा आनंद घेता येईल.🙏🙏. हरी ओम.

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat2845 2 роки тому +1

    विश्वदर्शनाचे सहज सुलभ वाणीने अतिशय सुंदर वर्णन

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 3 роки тому +3

    आता पर्यंत किती तरी वेळा ऐकलं.पण पुन्हा ऐकताना तेवढाच आनंद समाधान वाटते.खुपच अप्रतिम 🙏🙏

  • @jyotisapre470
    @jyotisapre470 Рік тому

    सुबह सुबह इस सुंदर प्रज्ञा गीत को सुनकर मन स्वर्गीय आनंद से ओतप्रोत हो गया..शांति कुंज में बिताये दिन इस विडियो के माध्यम से जागृत हो गये.. गायत्री माता के चरणों में कोटी कोटी नमन ..हे मां आपकी कृपा दृष्टी हम सब पर सदैव बनी रहे..प.पू. गुरूदेव की जय

  • @priyankakhandeparkar7540
    @priyankakhandeparkar7540 9 місяців тому +31

    मूळ ग्रंथ मी वाचलेला नाही. मात्र त्यात असलेले नाट्य आपण आपल्या मधुर व रसाळ वाणीने आमच्यापुढे उभे केले याबद्दल मनापासून आभार. श्लोक व ओव्या आपल्याला कशा लक्षात राहतात बरे? आणि प्रसन्न चेहरा जणू एखादी तृप्तात्मा..बोलण्यात सलगता आहे. पूर्णविराम येऊच नये असे वाटते. सरस्वतीची आपल्यावर कृपा आहे..तत्त्व सार सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे..आपल्याला दंडवत व धन्यवाद ❤

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 8 місяців тому +1

      🏆👍🏻💐🙏🏻

    • @anuradhakulkarni5461
      @anuradhakulkarni5461 6 місяців тому +2

      🎉

    • @manishakulkarni686
      @manishakulkarni686 6 місяців тому +3

      खरंय, आमची तुमच्या प्रवचनावर वक्तव्य करण्याची पात्रता नाही. तुमचा खुपचा गाढा अभ्यास आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. पण हे युट्यूबवर ऐकायला मिळाले हे मात्र भाग्य आहे आमचे. असा लाभ वारंवार मिळावा हे एक मागणे . ह्यासाठी माझ्या महाराजांना विनंती आहे

  • @girishsalaskar9744
    @girishsalaskar9744 8 місяців тому

    कालाय तस्मै नमः
    या उक्तीप्रमाणे आज मन प्रसन्न झाले ....
    अहम् भाग्यामी!
    🙏 धन्यवाद ताई 🙏

  • @anjalikulkarni3955
    @anjalikulkarni3955 3 роки тому +18

    अप्रतिम विवेचन धनश्री! पुन्हा पुन्हा ऐकलं खूप छान!

    • @ushasoman75
      @ushasoman75 3 роки тому +1

      वाऽ संपूच नये असं वाटत होतं.
      अर्थात हाही मोहच. तो आवरायला हवा.

    • @purushottamchaudhari8376
      @purushottamchaudhari8376 3 роки тому

      Ka we

    • @ashaupase4585
      @ashaupase4585 3 роки тому +1

      अप्रतिम विवेचन धनश्री ताई🙏

  • @mohinikardale5618
    @mohinikardale5618 Рік тому +1

    खुपच सुंदर एइकावेसे वाटते आधिक महीन्यात पण असेच छान छान एइकवा नमस्कार त्रिवार

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 місяці тому +6

    🌹👌धनश्रीताईंचे अभ्यासपूर्ण,प्रभावी वक्तव्य दीव्य दर्शन🙏🕉️🌹❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️🌺🌼🌺🌼

  • @adv.shyamrawate7320
    @adv.shyamrawate7320 Рік тому +2

    ताई, सर्वांना मंत्रमुग्ध करणारे तुमचे हे व्याख्यान ऐकताना सर्व विश्व दर्शन समोर उभा करताना तुमचे ज्ञान आणि स्पष्टीकरण अप्रतिम आहे. भगवंताची ही कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो....

  • @vrushalipangarkar5884
    @vrushalipangarkar5884 3 роки тому +4

    मी हा video 2 वेळा ऐकून ही माझे मन पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे मघाळ वाणीने आपण केलल प्रवचन अतिशय गोड आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद व नमस्कार

  • @MrunmayeeGhaisas
    @MrunmayeeGhaisas 27 днів тому

    कान तृप्त झाले हे ऐकून...
    खरंच विश्वरुप दर्शन झाले🙏🏻

  • @sandhyakulkarni4869
    @sandhyakulkarni4869 3 роки тому +18

    अप्रतिम 👌👌👌🌷🌷!!! विश्वस्वरूपाचे खरोखर दर्शन घडविले. धन्य तुमची वाणी.!!!!! 🙏🙏🙏🙏
    अशीच आख्याने तुमच्या कडून घडो हीच आमची सदिच्छा. 🙏🙏🙏🙏💐

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 3 роки тому +1

      👌, ही अशी आत्मज्ञानाची पाणपोई सतत, रोज सुरु राहो, आम्ही विचारांनी अधिकाधिक प्रगल्भ, शुद्ध होत जावो हीच त्या योगेश्वरम भगवानाचे चरणी, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीचे चरणी विनम्र प्रार्थना आहे. ॐॐॐॐॐ 🙏

  • @rajendraacharya907
    @rajendraacharya907 2 роки тому

    धनश्री तुझे विवेचन, वजनदार वाणी आणि विषयाचा अभ्यास खरोखरच अतुलनीय आहे. मी तुझ्या चरणी नतमस्तक होतो.

  • @vaishalikulkarni8774
    @vaishalikulkarni8774 2 роки тому +15

    केवळ अप्रतिम. शब्दच सुचत नाहीत .हे ऐकायला मिळालं ही श्रीसद्गुरुंचीच कृपा🙏🙏

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 7 місяців тому +1

      Hare Krishna Radhe Radhe ⚘🙏🏼🙏🏼

    • @DewajiBalki
      @DewajiBalki 6 місяців тому

      ​@@rekhamayekar8730😂

  • @kanchansapdhare5401
    @kanchansapdhare5401 2 роки тому +1

    संस्कृत वर प्रचंड कमांड आहे ताई तुमची आणि मराठी च काय विचारायचे.....एक एक शब्द अमृतात भिजवून कानात घोळतो ...आपल्या हिंदू संस्कृती चा गाढा अभ्यास आहे तुमचा......ऐकतच रहावे

  • @srshukla2407
    @srshukla2407 3 роки тому +7

    खूप छान, धनश्री ताई अशी सगळी गीता ऐकायला खूप आवडेल पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, मनापासून धन्यवाद

    • @anjalikulkarni8352
      @anjalikulkarni8352 3 роки тому

      श्ऱ़टं

    • @smitaphadnis9821
      @smitaphadnis9821 2 роки тому

      खूप छान

    • @suchitralavakare2532
      @suchitralavakare2532 2 роки тому

      तुम्ही दाखवलेलं दर्शन ....मति गुअंग करणारं ! क्या बोलू मै?

  • @manishanene153
    @manishanene153 Рік тому

    धनश्री ताई खूप खूप धन्यवाद अत्यंत श्रवणीय, चिंतनीय,आचरणीय आणि आपल्या मधुर वाणी ने मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान खूप खूप शुभेच्छा

  • @sushmakulkarni8771
    @sushmakulkarni8771 2 роки тому +14

    अप्रतिम, कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते धन्यवाद धनश्री ताई ‌🙏🙏

    • @tanushreechhatre68
      @tanushreechhatre68 2 роки тому

      Dhanashree lele aatishy Sundar presentation. Punh akada abhinandan Chhatre bijayapur

    • @sushmashukla4112
      @sushmashukla4112 Рік тому

      Very inspirational speech related to our daily life so🙏🙏🙏 we want to keep👌👌 on listening and I try to tell my daughter giving these ecamples

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 3 роки тому

    इतकी रसाळ वाणी
    अप्रतिम
    मला माझ्या वडिलांची आठवण झाली
    त्यांच्या सांगण्यावरुन मी चारच वर्ष ज्ञानेश्वरी वाचली पण आज मला ताई तुमच्या मुळे ज्ञान अनुभवल
    साक्षात गिता सापडली अस वाटल
    पुन्हा पुन्हा ऐकतच रहाव 🚩🚩

  • @rasikakakatkar9211
    @rasikakakatkar9211 3 роки тому +6

    विषयावर प्रभुत्व आणि ओघवती मधुर वाणी यांचा जणू सुंदर मिलाफ👌👌👌

    • @shreepathak3025
      @shreepathak3025 3 роки тому

      Kharch khoop chaan vivechan partparat aikav aas

  • @rashmipatgaonkar284
    @rashmipatgaonkar284 3 роки тому

    अतिशय सुंदर ताई .हरखुन गेलेशेवट डोळ्यातुन पाणी आले. मन आनंदन गेले.महान आहात.खूपछान

  • @ashwinifulwade4682
    @ashwinifulwade4682 3 роки тому +8

    धनश्री ताई निरुपण अप्रतिम, सतत ऐकत रहावे असे वाटते.👌👌

  • @savitakandalkar3116
    @savitakandalkar3116 Рік тому

    खुपच सुन्दर ,विश्व रूप दर्शनाचा लाभ आम्हाला ही घरी बसुन मिलाला . खुप ख़ुप dhanyavaad dhnanashree taai.....

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 3 роки тому +12

    अगदी अप्रतिम. मी गीता व्रती आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे पण वाचन केले आहे. तुम्ही सर्व प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे केलेत. खूप खूप धन्यवाद.🙏🌹🙏🌹

  • @snehalsatardekar9437
    @snehalsatardekar9437 2 роки тому

    धनश्री ताई आज आम्हाला संजयही भेटला आणि विश्वरूप दाखवणारा कृष्णही भेटला.

  • @DrRekhaaKale
    @DrRekhaaKale 3 роки тому +20

    In fact I have been reading, studying and reflecting on BhagwadGeeta since more than past 35 years, but Dear Ms Dhanashree, your beautiful explanation and description has now motivated me to also start reading and understanding Dnyaneshwari! Thanks a lot for such a lucid and beautiful explanation!

  • @archanamulye3312
    @archanamulye3312 2 роки тому +1

    प्रसन्न व्यक्तिमत्त्व, उद्बोधक, ओघवती शैली आहे.व, सुश्राव्य प्रवचन आहे

  • @ujwalabhosale9746
    @ujwalabhosale9746 2 роки тому +12

    अप्रतिम!! खूप सुंदर विवेचन,दिव्य वाणी लाभली आहे तुम्हाला , खूप खूप धन्यवाद ताई.

    • @arunapurvant8259
      @arunapurvant8259 2 роки тому

      अप्रतिम खूप छान विवेचन करता ताई तुम्ही आवाज पण तेवढाच गोड आहे तुमचं प्रत्येक विवेचन ऐकत राहावं असं वाटतं मी ऐकते असते

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 2 роки тому +1

    खूपच सुंदर... विश्वरूप किती अफाट आणि भव्य अनुभवायला मिळालं असावं अर्जुनाला हे ऐकून भारावून गेले.

  • @dr.dileeppatwardhansangli8022
    @dr.dileeppatwardhansangli8022 3 роки тому +18

    अप्रतिम अमोघ वक्तृत्व शाब्दे परेत निष्णात स्वतः विचार करून केलेले लेलेनी कथन ,!!!

    • @sushamapatankar6771
      @sushamapatankar6771 3 роки тому +2

      अप्रतिम भावानुवाद आणि निवेदन

    • @vidyanandnand9932
      @vidyanandnand9932 3 роки тому +1

      @@sushamapatankar6771 फार च सखोल अभ्यास केला आहात आपण गीतोपदेश धन्यवाद धन्यवाद .धन्यवाद.

  • @ashb5902
    @ashb5902 2 роки тому

    नमस्कार धनश्री ताई, तुमची ओघवती वाणी ऐकून आणि मोहक सादरीकरण बघून, प्रेममयी​ श्रीकृष्ण ,लडीवाळ ज्ञानेश्वर माऊली, उत्तम भक्त अर्जुन​, विद्वान विनोबा,आणि किती तरी विभुतींचे दर्शन घडवता त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ईश्वरचरणी सादर प्रणाम.

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 3 роки тому +6

    ओघवती भाषा शैली 🙏 अत्यंत श्रवणीय धनश्री ताईंचे वक्तृत्व 🙏

    • @madhavitirodkar2715
      @madhavitirodkar2715 2 роки тому

      🙏जय श्रीकृष्ण 🙏🌷ताई अभ्यासपूर्ण व सुश्राव्य, प्रसन्न ओघवत्याशैलीतील हा योग ऐकण्याचे भाग्य आम्हाला तुमच्यामुळे

    • @madhavitirodkar2715
      @madhavitirodkar2715 2 роки тому

      लाभले . धन्यवाद! जय श्रीकृष्ण 🙏🌷

  • @truptibhagat2246
    @truptibhagat2246 2 роки тому +1

    ताई किती सुंदर , मधाळ वाणी आहे आपली. 🙏🙏
    ऐकत राहावे वाटते. मराठी आणि संस्कृत भाषा किती महान आहे. आपल्या वाणीतून ऐकायला खूपच छान वाटते .🙏

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 3 роки тому +14

    खूप सोपं करुन सांगीतलत धनश्रीताई 🙏🙏 अभ्यासपूर्ण व्याख्यान.कान तृप्त झाले.धन्यवाद!

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 2 роки тому

    भगवद्गीतेचे ओधवते निरूपण ,धनश्री ताई आपल्या दैवी वाणी ने निरंतर ऐकत रहावे हे निरुपण कधीही संपूच नये अशी मनाची एकाग्रता होते .
    हरिॐ.

    • @sulochanalomte2052
      @sulochanalomte2052 2 роки тому

      आपणांस आदरपूर्वक नमस्कार

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 3 роки тому +9

    धनश्री ताई,तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले की सर्व काही डोळ्यापुढे उभे राहिले! तुमची विद्वत्तापूर्ण आणि मधुर ,ओघवती वाणी ऐकता ऐकता अध्याय कधी संपला कळलेच नाही! खूप खूप धन्यवाद !!
    असेच इतर अध्यायांचे निरूपण पण तुमच्याकडून ऐकायला मिळावे ही प्रार्थना!🙏🙏

    • @nirmalashtaputre1288
      @nirmalashtaputre1288 2 роки тому

      केव्हढा अभ्यास, सुंदर निरूपण, समर्पक दृष्टांत

    • @hemangitonape7067
      @hemangitonape7067 2 роки тому +1

      तेजस्वी वाग्देवता

    • @hemangitonape7067
      @hemangitonape7067 2 роки тому

      इतर अध्यायाचे निरूपण आपणा कडून ऐकण्याचे
      भाग्य मिळावे ही सदिच्छा

  • @veenkulkarni5113
    @veenkulkarni5113 3 місяці тому

    किती सुंदर सांगणे हुबेहूब विश्वरूप डोळ्यासमोर आले. धन्यवाद वाटले 👌👌

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 3 роки тому +19

    तुम्ही खरच श्रीच धन आहात, जेव्हाही ऐकतो तेव्हा डोळे पाणावतात !!
    मोक्षदा अप्रतिम अर्थ, खूप खूप धन्यवाद

  • @anandavarekar5085
    @anandavarekar5085 3 роки тому

    धनश्रीताई विनम्र अभिवादन.
    प्रगांड व्यासंग, अमोघ, रसाळ वाणी, आम्हा श्रोतवृंदांना मंत्रमुग्ध करणारे संजीवन बोधामृत लाभले.

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 3 роки тому +7

    अतिशय सुंदर वर्णन. ताई, तुमची वाणी ओघवती आहे.धन्यवाद. व्हिडिओ उत्तम झाला आहे.

  • @supriya.k2310
    @supriya.k2310 2 роки тому +1

    फार फार सुंदर वाणी... संस्कृतवर प्रभुत्व आणि ते सगळे दाखले जागोजागी देता येणं याला लागणारा अभ्यास हे सगळं आहे आपल्याकडे

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 3 роки тому +10

    मधुर लाघवी अभ्यासपूर्ण,
    प्रवाही ललित सुभावपूर्ण;
    श्रद्धा-ज्ञानाने परिपूर्ण ,
    ही जणू शारदा अवतीर्ण!