44: Speaking as an art form with Dhanashree Lele - Part 1 (Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @anuradharanade6450
    @anuradharanade6450 4 роки тому +10

    प्रिय धनश्री ताई , फार फार सुंदर बोलता तुम्ही .
    तुमचा शब्दन् शब्द जास्तीत जास्त लोकांन् पर्यंत पोहचला पाहिजे . प्रत्यक्ष तुम्हाला ऐकण्यासाठी फारच नशीब हव .निदान यू ट्यूब वर तरी ऐकायला मिळाल तरी फार आनंद व भाग्याच असेल . तेंव्हा जे जे शक्य आहे ते सर्व आमच्या पर्यंत पोहचेले तरी स्वतःला नशीब वान समजू .
    तुम्हाला खूप शुभेच्छा . Love you lot .

  • @samikshatawade49
    @samikshatawade49 4 роки тому +17

    मॅडम...खरचं खूपच सुंदर व्याख्यान होते..मी तर तुमच्या प्रेमातच पडले आहे.. आणि रोज एक तरी व्याख्यान मी ऐकण्याचा प्रयत्न करते...असेच तुमचे विचार,तुमचा सखोल अभ्यास या सर्वांचा आस्वाद आम्हाला मिळावा..हीच इच्छा..

    • @kirteerahatekar1821
      @kirteerahatekar1821 3 роки тому +1

      मी पण रोज वेगवेगळ्या विषयांवरचे व्याख्यान ऐकण्याचा आंनद घेते.

    • @sharadgore2954
      @sharadgore2954 3 роки тому

      11111¹11111¹

    • @sharadgore2954
      @sharadgore2954 3 роки тому

      11111¹11111¹

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 3 роки тому +3

    धनश्रीताई लेले यांचे व्याख्यान खुप भावते. त्यांचा अभ्यास,सांगण्याची शैली अत्यंत साधी,निगर्वी,रसाळ व आपुलकीची आहे. U Tube वर उपलब्ध असल्याने मला ते ऐकता आले, अन्यथा खुप काही हरवले अशी खंत वाटली असती.

  • @nyaydagya
    @nyaydagya 4 роки тому +7

    श्रीराम
    धन्यवाद. अतिशय सुंदर. कान, मन, आत्मा तृप्त. बुद्धीला चालना आणि नवी दिशा मिळाली. मुलाखत वजा शिकवणीच आहे. मुलाखतकाराचे आभार. धनाशरीताई आपली शिष्या होता आले तर आनंद येईल शिकताना. प्रेरणा दायी बोलला आपण.
    श्रीराम

  • @sangeetaadke3439
    @sangeetaadke3439 2 роки тому +3

    एवढ्या छान पद्धतीने मांडले आहे आपण, धनश्री जी! मनापासून शतशः प्रणाम 🙏🙏

  • @mugdhapendse3000
    @mugdhapendse3000 7 місяців тому +1

    Excellent Guidance on Speaking Skills! ❤

  • @shraddhajoshi111
    @shraddhajoshi111 5 місяців тому +1

    अप्रतिम व्याख्यान ❤

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 5 років тому +5

    ऐकत राहावेत असे विचार. निवेदनातली हातोटी,प्रसन्न व्यक्तिमत्व,ज्ञान देऊन जाता जाता प्रबोधन करणे हे गुण भावले तुमचे

    • @amrutajoshi7448
      @amrutajoshi7448 3 роки тому

      Khupc sunder aaj khupc divs Chan mast vatla

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 3 роки тому +2

    उत्तम वक्तृत्व कसं घडवायला हवे हे फारच सुंदर पद्धतीने समजावलेत.त्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची कशी तयारी करायला हवी याच प्रबोधन सोप्या भाषेत सांगितले.खरचं खूप मेहनत घ्यावी लागते हेही लक्षात आले.

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 5 років тому +5

    खूपच छान, मी तर तुमच्या प्रेमातच राहिले ,आणि आता तुम्हाला मी नेहमी ऐकु शकेन या गोष्टीच मला खूप समाधान आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @classicalgem
    @classicalgem 2 роки тому +1

    Great information. Highly experienced speech. All practical and professional.
    Congratulations.

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 3 роки тому +1

    मँडम,खूप सुंदर. तुमचे व्याख्यान ऐकले कि खूप प्रसन्न वाटते. कसा विचार करायला पाहिजे ह्याची दिशा मिळते. आणि ज्ञानात चांगली भर पडते.
    खूप धन्यवाद.

  • @snehals8078
    @snehals8078 5 років тому +2

    Mi bhajnachya karyakramat nivedan karte malahi ya mulakhati tun khup chan mahiti milali thnx

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 6 років тому +2

    Khup Chan mulakhat aahe. Dhanashri, tumachya uttaratun barach kahi shikta aala. Dhanyawad

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 роки тому +2

    Thanks for pravchn ,Hon. DhanshreeLeleMam .

  • @prachidandavate
    @prachidandavate 3 роки тому +2

    खूप छान विचार आणि वाणी 🙏

  • @mohanrathod7470
    @mohanrathod7470 4 роки тому +3

    निवेदन/सूत्र संचालन .. या विषयांच्या मागील पूर्व तयारी व गहनता आज समजली. बहुश्रुत होणे या व्यतिरिक्त याला पर्याय नाही .. हेच खरे ..

  • @sharayushrigadiwar3635
    @sharayushrigadiwar3635 3 роки тому +1

    तुमचा आवाज खूप गोड आणि appealing आहे... अमोघ वक्तृत्व

  • @surcatgayatri
    @surcatgayatri 2 роки тому

    खूप सुंदर ,खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही! तुमचे विचार आणि तुमची गोड वाणी ऐकतच राहावी अशी वाटते. फक्त मुलाखतकाराला मला एवढेच म्हणायचे आहे ते धनश्री ताईंचे कर्तृत्व आणि त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन निदान धनश्री ताई अशी तरी हाक मारायला हवी होती. त्यांचे असे नाव घेणे पटले नाही

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  6 місяців тому

      I agree Gayatri (assuming thats your name). I was talking to her as Tai and asked her before the episode, "how should I call her during the recording?" She is so nice and humble that she insisted on saying just Dhanashree. Feedback taken. Thanks for listening.

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 роки тому +2

    ऑडीयन.....
    व्वा, याला समानार्थी शब्द म्हणजे अप्रतिम किंवा अत्युत्तम.!

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 2 місяці тому +2

    श्रवणम् सर्व विषय अती प्राथमिकता
    विषय आवडो वा ना आवडो
    बरोबर ज्ञानात भरच पडते विविधांगी
    होय

  • @pradnyahate-ranjan5544
    @pradnyahate-ranjan5544 6 років тому +2

    Khup chhan ,khup shikayala milale dhanashree tainkadun

  • @viveksavant8740
    @viveksavant8740 3 роки тому +2

    खूप छान मार्गदर्शन 👌🙏

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 3 роки тому +1

    धनश्रीताईंचे भाषेवर असलेले प्रेम आणि प्रभुत्व पदोपदी जाणवते. सुंदर विषय!! गर्व आणि अभिमान हे नेहमीच खटकणारे शब्द.
    मराठी मधे ‘ती व्यक्ती’ असते पण आता ‘तो व्यक्ती’ झाले आहे. असो.

  • @_Ajinkya422
    @_Ajinkya422 3 роки тому +1

    फार छान सांगताय.नातीला या पायऱ्यांवर पावलं टाकण्यासाठी उद्युक्त करणार.भेटायला आवडेल धनश्री ताई🙏🏻

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 3 роки тому +3

    So humble you are 🙏

  • @shivajijadhav5156
    @shivajijadhav5156 3 роки тому +1

    खूप अभ्यासपूर्ण सादरीकरण ताई

  • @anilgodse9665
    @anilgodse9665 5 років тому +2

    खूपच छान अतिशय अमोघ भाषाशैली

  • @शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र

    खूप छान. श्रवण व वाचन महत्वाचे आहे ह्याची आपल्या मुलांमध्ये जागृती केली पाहिजे.
    ह्याची जाणीव आम्हाला करून दिली. 🙏🙏🙏🙏

  • @chhayaalai4838
    @chhayaalai4838 4 роки тому +6

    ताई तुमचे गीतेचे प्रवचन ऐकायला आवडेल ते कुठे वाचायला मिळेल.

  • @sanjaykatkar6944
    @sanjaykatkar6944 3 роки тому +1

    धन्यवाद ताई

  • @tejashreehardikar7815
    @tejashreehardikar7815 4 роки тому +2

    very nice..superb

  • @sunitarajeshpawar1647
    @sunitarajeshpawar1647 Рік тому

    धनाश्री ताई तुम्ही ईतक्या छान बोलता की त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात..तुमच्या व्याख्याना मुळे न्यानात तर भर पडतेच पण त्यासोबतच अध्यातमात पण मन वळते .लता मंगेशकर जसे कोकिळा आहे असे म्हणतात तसेच तुम्ही व्याख्यान मध्ये आहे, तुमचे बोलणे फक्त ऐकत ऐकत राहावे अणि आचरण करून आयुष्याचे सोने करावे.
    मी देवाचे खूप आभार मानते की तुमचा आमच्या आयुष्यात त्यांनी सहभाग दिला. ......

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      Absolutely. Dhanashree Lele's is one of the most heard podcast on Audiogyan. Even I listen to it many times. Very inspiring and soothing. Glad you liked it and hope it helps.

  • @shivajigaikwad2694
    @shivajigaikwad2694 3 роки тому +2

    जय हो🕉

  • @Bhakti78993
    @Bhakti78993 5 років тому +1

    अप्रतिम ... सुंदर..

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 9 місяців тому +1

    खुप सुंदर!🌹🙏👌

  • @vasantiathavale9948
    @vasantiathavale9948 2 роки тому +1

    Sunder kiti sunder nivedan

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  6 місяців тому

      Yes. Thanks. Dhanashree Lele maam is just amazing.

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 3 роки тому +1

    अप्रतिम।

  • @akashraner5638
    @akashraner5638 3 роки тому +1

    अप्रतिम विचार आहेत

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  5 місяців тому

      Thanks for listening. She is just amazing. Isn't it?

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 3 місяці тому +1

    मॅडम ची प्रत्यक्ष एकदा भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे. 😊🙏🏻🙏🏻 माऊली जरूर ती पूर्ण करतील. 🙏🏻😊 नुसती भेट झाली तरी मी त्यांच्या नुसत्या नजरेच्या कटाक्षाने मला बरंच काही देऊन जाईल.😊🙏🏻

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  3 місяці тому +1

      May your wish come true. Thanks for listening.

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 5 років тому +6

    निवेदन कलेतली विदुषी.. ..👍
    मराठी भाषेवर प्रभुत्व...😃
    प्रचंड शब्दसंपदा...
    योग्य शब्दांचा अचूक वापर...👍
    🙏 विनम्रता.. .
    अभ्यासू निवेदनकार... विदुषी...
    😃 अमोघ वाणीची स्वामिनी...🙏

    • @vasantinandedkar5958
      @vasantinandedkar5958 3 роки тому

      k

    • @vasantinandedkar5958
      @vasantinandedkar5958 3 роки тому

      7

    • @narhariapamarjane3086
      @narhariapamarjane3086 3 роки тому

      Yjn 8 jn nnn vi hu hu

    • @nandkumarraut8008
      @nandkumarraut8008 3 роки тому

      मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला शुध्द मराठी बोलायला इतका त्रास का होतोय?इंग्रजाळलेल्या अशांनीच मायमराठीची वाट लावलीय.

  • @ashoklimaye0001
    @ashoklimaye0001 3 роки тому +1

    व्वा..... अतिशय सुंदर मुलाखत !
    आदरणीय धनश्री ताई म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व आणि नानाविध विषयांवर असलेली प्रगल्भता यांचं मुर्तीमंत उदाहरण !
    श्री रामरक्षा या विषयावर आपलं पूर्ण व्याख्यान यूट्यूब वर अपलोड करावं ही विनंती 🙏🙏
    कारण जे आहे ते अपूर्ण आहे

  • @truptibhagat2246
    @truptibhagat2246 2 роки тому +2

    खूपच सुंदर धनश्री ताई, 💐निवेदन कसे करावे याबाबत मला खूप काही माहिती पाहिजे होती, ती मला मिळाली, तुम्हाला सारखा ऐकत बसावे असे वाटते .. ज्ञानाने भरलेला घडा मला आज मिळाला...
    आपला कार्यक्रम प्रत्यक्षात बघायला आवडेल. 🙏🙏

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  6 місяців тому

      Happy that this episode was helpful Trupti maam. Thanks for listening.

  • @beenajoshi979
    @beenajoshi979 3 роки тому +2

    Siddharth Basu, ...You said Pranay Mukherjee......He is Roy

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 5 років тому +1

    अतिशय उत्तम

  • @geetabijoor4353
    @geetabijoor4353 3 роки тому +1

    Khupach chaan.

  • @prasadthosar2306
    @prasadthosar2306 3 роки тому +1

    Sundar

  • @balasahebk611
    @balasahebk611 3 роки тому +1

    धनश्री ताई,
    खुपच छान!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 роки тому +2

    Kala hi Aatamyacha Avishkar Aahe,

  • @dr.vandanamahajani6352
    @dr.vandanamahajani6352 3 роки тому +1

    Superb

  • @sunilpatil7635
    @sunilpatil7635 5 років тому +2

    Jay jay raghuvir samrtha

  • @anilayachit7649
    @anilayachit7649 4 роки тому +1

    खुप ख़ुप छान

  • @ashokbade4060
    @ashokbade4060 5 років тому +1

    खूपच छान

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 4 роки тому +2

    Madam nivedakane swatala stage var kase prepare karave means stage daring?

  • @smitabodas2254
    @smitabodas2254 5 років тому +6

    विश्व रुप दर्शन हा कार्यक्रम झाला होता. मुलूंडमध्ये. U tube वर द्यावा. परत एकदा ऐकायचे आहे.please

  • @mrunalkaole6438
    @mrunalkaole6438 3 роки тому +1

    खूप छान बोलता ताई तुम्ही.आवाजात पण गोडवा आहे.

  • @classicalgem
    @classicalgem 2 роки тому +1

    KHOOP CHHAAN

  • @nareshpatil-sp9cg
    @nareshpatil-sp9cg 6 місяців тому

    Same

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  6 місяців тому

      Could you please tell me what do you mean by "Same"? Thanks for listening.

  • @valaykhiste8065
    @valaykhiste8065 6 років тому +2

    Very well said

  • @chandrashekharkulkarni9060
    @chandrashekharkulkarni9060 3 роки тому

    MADAM IS GREAT

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 9 місяців тому +1

    🎉

  • @byvidyawable8161
    @byvidyawable8161 5 років тому +1

    Khup chan.

    • @Shabdbramhanimi
      @Shabdbramhanimi 5 років тому

      स्वच्छ भाषा किती महत्वाची आहे ? म्हणजे न ण मधील फरक वक्त्याने किती पाळला पाहिजे

    • @vanitathanekar5832
      @vanitathanekar5832 5 років тому

      Dhanshi Ramrakshevarcha tumcha video audio utubvr taka na please

  • @vivekbhaibhai2160
    @vivekbhaibhai2160 5 років тому +1

    Jay parshuram lele madam

    • @vidyaupadhye697
      @vidyaupadhye697 5 років тому

      👌👌 अतिशय सुंदर..मुलाखत...
      स्पष्ट विचारधारा...👍
      😃 सखोल अभ्यास... विनम्रता....👍
      प्रतिभावान , प्रभावशाली.. निवेदन....
      प्रचंड शब्दसंपदा....
      योग्य शब्दांचे भान...
      ओघवती भाषाशैली....
      मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व....
      अमोघ वाणीची स्वामिनी....👌👌

  • @sunitarajeshpawar1647
    @sunitarajeshpawar1647 Рік тому

    आम्हालाही ती bhruthari यांची पुस्तके मिळतील का

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      Seems difficult for me at the moment. But I will pass on your message to the guest and connect back soon. Thanks and appreciate your comment.

  • @ashokkanase3786
    @ashokkanase3786 Рік тому

    धनश्री लेले ताईंचा संपर्क क्रमांक हवा आहे.मिळैल का?

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      I wish I could share her number. Let me get the permission and share you. Thanks.

  • @ravindrabakre858
    @ravindrabakre858 3 роки тому +3

    प्रवीण दवणे and not दवाणे!

  • @suvarna76
    @suvarna76 2 роки тому +2

    "difficult language like संस्कृत" असे म्हणू नये. हा त्या भाषेबद्दल चुकीचा समज आहे आणि त्यामुळे संस्कृत शिकायला लोक घाबरतात. "scientific language" हे वर्णन जास्त बरोबर आहे आणि लोकांना शिकायला प्रोत्साहन मिळेल.
    "धनश्री"असे संबोधण्यापेक्षा थोडे सम्मानजनक शब्द वापरावेत.
    "माझे मराठी बरोबर नाही म्हणून excuse करा" हल्ली सगळे चुकीची भाषा बोलतात आणि मग क्षमा मागितली की काम झाल असे वाटत. तर तसे म्हणण्यापेक्षा "मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे" असे म्हणावे म्हणजे श्रोते पण थोडे सुधारायचा प्रयत्न करतील. नाहीतर जगातील फक्त एकच भाषेचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि बाकीच्या भाषा जास्त जास्त चुकीच्या बोलत जायच्या अशी सवय व्हायला लागली आहे.

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  6 місяців тому

      Absolutely agree. I acknowledge my shortcomings. Please listen to Ganesh Devy's talk if you have time. Even he said the same thing. Thanks for listening and giving an honest feedback. "मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे"

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 2 роки тому +1

    आपला व्हिडीओ मी 2/3 वेळा पाहिला , हे मुलाखत घेणारे एवढे इंग्रजी शब्द का वापरत आहेत ? मुलाखत मराठी सूत्रसंचालन विषयी आहे, मग शक्यतो मराठी शब्द का वापरू नये ? यांना शुद्ध मराठी बोलता येत नाही का ?

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  5 місяців тому

      Thanks for your feedback Dhananjay. I will try and do it better next time.

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 2 роки тому

    मराठी नीट येत नसलेल्या माणसाला कशाला मुलाखत घ्यायला सांगितले.. मुळातच?

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      I am sorry to not meet your expectations. Learning as we go along. Will try and improve with time. Appreciate your honest comment and feedback.