राम राम दादा माझ्या मनाचे हित मराठी कथा या चॅनेल कडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला लक्षमीपूजन व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत जा आणी आम्हाला मार्गदर्शन करत राहा हिच आई लक्ष्मी कडे प्रार्थना 🙏🙏
दादा वहिनी शुभ सकाळ आदित्य रामदास कसे आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी खूप सुखांची जावही श्री स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना
मारुती दादा तुमच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते
ओके धन्यवाद सर
लय भारी दादा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
ओके आपल्याला पण खुप खुप शुभेच्छा
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ❤
आपल्याला पण खुप खुप शुभेच्छा
राम राम दादा माझ्या मनाचे हित मराठी कथा या चॅनेल कडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला लक्षमीपूजन व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत जा आणी आम्हाला मार्गदर्शन करत राहा हिच आई लक्ष्मी कडे प्रार्थना 🙏🙏
ओके धन्यवाद सर
खूप छान माहिती दादा 🙏🙏
धन्यवाद
❤❤❤
धन्यवाद
दादा ऐक नंबर मोटीवेट केलं आत्मविश्वास वाढवणारा विडीओ आहे❤❤❤❤❤धन्यवाद दादा
धन्यवाद
शुभ सकाळ दादा
शुभ सकाळ
दिवाळीच्या शुभेच्छा भावा तुला🎉
आपल्याला पण खुप खुप शुभेच्छा
खूप व्हिडिओ टाकले मामा मी पण एक पण व्हिडिओ व्हायरल जाईन😊😊 हा तुमचा व्हिडिओ खूप छान
ओके धन्यवाद
दादा दिवाळी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर आपल्याला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दादा वहिनी शुभ सकाळ आदित्य रामदास कसे आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी खूप सुखांची जावही श्री स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना
ओके धन्यवाद ताई आपल्याला पण खुप खुप शुभेच्छा दिपावलीच्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला
आपल्याला व आपल्या परिवारास पण खुप खुप शुभेच्छा ताई
चांगल्या चांगल्या लोकेशन ची माहिती घेण्यासाठी बऱ्याच नवीन ठिकाणी फिरावं लागतं व्हिडिओ चांगले चांगले लोकांना दिसले पाहिजे
हो बरोबर आहे ताई
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल मच्छिंद्र राठोड
धन्यवाद
❤❤❤😢
धन्यवाद सर
Good morning 😊
नमस्कार सर
आपला कोठून आहात.
ता.अकोले
जिल्हा
तुमच्या दुसऱ्या चॅनेल चे नाव काय आहे
सद्या ते दिसरीकडे वापरायला दिले आहे.
खर तर youtube ला च जग समजने चुकीचे आहे
हो बरोबर आहे सर शुभ सकाळ
@ramadityablog कारण youtube चेनेल उडाल्यावर जे दुःख होते तमलाच माहित आहे
किती तरी मेहनत वाया जाते खरंच खुप टेंशन येते सर